@unknown_221 आता एक नवी डॉक्युमेंटरी येणार आहे श्री गजानन महाराजांची त्यामध्ये देव मामलेदार यांचा उल्लेख आहे. तो व्हिडिओ देखील आपल्याला नक्की आवडेल त्यासाठी या यूट्यूब चैनल सबस्क्राईब करून bell 🔔 icon वर सुरू करा
@@Abhaveshmaneसंत अच्युतानंद दास यांच्यावर एक डॉक्युमेंट्री बनवावी माझी तीव्र इच्छा आहे पंचसखा ना जाणण्याची आणि भविष्यामालिका आणि भगवान् कल्किराम यांचा शून्यातून कसा अवतार होइल यांवर काहीं लिहिले आहेत याचं सत्य काय हे मला इतकं माहिती नाहीं जर मिळेल तर कल्किलीला पुस्तकं जो ओडिया भाषेत आहेंत त्याचं ते वाचून किती प्रमाण मिळतातं आणि महिमा स्वामी आणि अनंत महिमा स्वामी यांचा काय संबंध आहे हे मला माहित नाहीं शून्यातून अवतीर्ण

दादा १५/११/२४ पौर्णिमेच्या दिवशी मी गिरनार पर्वत वर होतो, खाली उतरत असताना मला श्री शंकर महाराज यांचे छोटे मंदिर लागले, मी पाया पडलो व मनात एक विचार आला की स्वामी समर्थ, श्री गजानन महाराज, साई बाबा, सर्वांबद्दल आपल्याला माहिती आहे पण ह्या संतांबद्दल काहीच नहीं माहीत, ती इच्छा आपल्या व्हिडिओच्या मार्फत श्री गुरुदेवांनी पुर्ण करुन घेतली. श्री गुरुदेव दत्त जय शंकर महाराज
खूप खूप धन्यवाद दादा आता गजानन महाराजांवर एक डॉक्युमेंटरी येणार आहे जर आपण हे चॅनल सबस्क्राईब करून बेल बटन क्लिक केले तर आपल्याला तोही व्हिडिओ लगेच दिसून येईल
Shankar baba sagali kade ahet.. Anubhav ahe... Mi pan 24 Nov 24 la gelo hoto.. Utaratana darshan ghetale.. Shankar babancha photo Gorakshanath maharajanchya mandirat pan ahe.. Jai Shankar... Shankar baba sagali kade ahet..
बरोबर दादा धन्यवाद, हा व्हिडिओ सर्व शंकर भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला हातभार म्हणून या व्हिडिओची ही लिंक शक्य तितकी शेअर करा 👇🏻 ua-cam.com/video/RrWxHSHcLd4/v-deo.htmlsi=isX7yDo5YJheCXMy
@@Abhaveshmane Show all Veepasana Centers of INDIA Promote Distance Learning From Open University Show Peetalkhora Caves Painting Ajanta Painting Zoom In Close Up Focus on Each Painting For 5 Minutes Explain The Material Natural Colours Used Making Process of Natural Colours Show Tomb of Paroo of Ajanta Village Tomb of Robert Gell at Bhusawal Cemetery U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc Fast 😅😎 📚💙⏩😎🤠🎨🌹
दादा खरंतर या UA-cam Channel ला मोठ्या पाठिंब्याची गरज आहे. अशा पद्धतीचे Video अध्यात्मावर देखील बनू शकतात हे जगाला कळू देण्यासाठी एक पाठिंबा म्हणून जर हे UA-cam Channel आपण Subscribe करून आगामी Videos पाहत गेलात तरीही आपल्याद्वारे आम्हाला पाठिंबा मिळेल.
जय श्री स्वामी समर्थ महाराज योग योगेश्वर जय श्री शंकर महाराज दादा या व्हिडिओला सध्या share करण्याची गरज आहे. हा व्हिडिओ आपल्या संपर्कातील शंकर भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा. त्यासाठी या व्हिडिओच्या लिंक ला शक्य तितके शेअर करा 👇🏻 ua-cam.com/video/RrWxHSHcLd4/v-deo.htmlsi=dnu6oP-nz6qJj7qs
श्री स्वामी समर्थ 🙏🏻 आदल्या जन्मीच पुण्य म्हणून तुम्हास अश्या documentary बनवण्याचं भाग्य लाभले. स्वामी कृपा सदैव तुमच्या सोबत आहे, अशीच तुमची स्वामी सेवा अखंड चालो 🙏🏻
@Abhaveshmane मी सकाळीच ही documentary पहिली होती पण मेट्रो मधून उतरण्याच्या घाईत तुम्हाला comment करणं राहून गेलं, जेव्हा जेव्हा तुमची विडिओ ची notification असते तेव्हा सर्वात आधी मी ती बघण्यासाठी उत्सुक असतो कारण कल्पनेच्या पलीकडे जाऊन तुम्ही ती बनवलेली असते, स्वामींची कृपा म्हणून तुम्हाला अशी creativity सुचत असावी 👌🏻🙏🏻
संत अच्युतानंद दास यांच्यावर एक डॉक्युमेंट्री बनवावी माझी तीव्र इच्छा आहे पंचसखा ना जाणण्याची आणि भविष्यामालिका आणि भगवान् कल्किराम यांचा शून्यातून कसा अवतार होइल यांवर काहीं लिहिले आहेत याचं सत्य काय हे मला इतकं माहिती नाहीं जर मिळेल तर कल्किलीला पुस्तकं जो ओडिया भाषेत आहेंत त्याचं ते वाचून किती प्रमाण मिळतातं आणि महिमा स्वामी आणि अनंत महिमा स्वामी यांचा काय संबंध आहे हे मला माहित नाहीं शून्यातून अवतीर्ण @@Abhaveshmane
जय श्री गुरुदेव दत्त अभी, अशाच प्रकारचे माहिती पूर्ण आणि Animated Videos आपल्याला पाहायला मिळतील जर आपण हे Channel Subscribe करुन 🔔 Bell Icon सुरू ठेवले.
धन्यवाद दादा, कालच श्री गजानन महाराजांवर एक डॉक्युमेंटरी याच youtube चैनल वर प्रसारित करण्यात आली ती देखील आपल्याला नक्की आवडेल या लिंक वर क्लिक करून आत्ताच तो व्हिडिओ पहा 👇🏻 ua-cam.com/video/V7WNVg0vKSA/v-deo.htmlsi=hdxRXuJbL4q941YE
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 आपण या यूट्यूब चैनल वर पहिल्यांदाच कमेंट केली आहे. या व्हिडिओने आपल्याला कमेंट करण्यासाठी भाग पाडले यातच आमची मोठी उपलब्ध आहे. दादा, खरंतर, या व्हिडिओला शेअर करण्याची नितांत गरज आहे या व्हिडिओला सर्व शंकर भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला हातभार म्हणून या व्हिडिओची ही लिंक शक्य तितकी शेअर करा 👇🏻 ua-cam.com/video/RrWxHSHcLd4/v-deo.htmlsi=KDjcPb2vWT5krMjn
धन्यवाद ताई या व्हिडिओला सध्या शेअर करण्याची नितांत गरज आहे शंकर महाराजांच्या प्रत्येक भक्तापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा त्यासाठी या व्हिडिओची लिंक शक्य तितकी शेअर करा 👇🏻 ua-cam.com/video/RrWxHSHcLd4/v-deo.htmlsi=KDjcPb2vWT5krMjn
धन्यवाद दादा हा व्हिडिओ सर्व शंकर भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला हातभार म्हणून या व्हिडिओची ही लिंक शक्य तितकी शेअर करा 👇🏻 ua-cam.com/video/RrWxHSHcLd4/v-deo.htmlsi=isX7yDo5YJheCXMy
धन्यवाद ताई, खरंतर, या व्हिडिओला शेअर करण्याची नितांत गरज आहे या व्हिडिओला सर्व शंकर भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला हातभार म्हणून या व्हिडिओची ही लिंक शक्य तितकी शेअर करा 👇🏻 ua-cam.com/video/RrWxHSHcLd4/v-deo.htmlsi=KDjcPb2vWT5krMjn
तुम्ही डॉक्युमेंटरी खूप छान बनवता तुमचा आवाजही सुंदर आहे, तुमच्या परिश्रमामुळे आम्हाला श्री शंकर महाराज यांच्या जीवन चरित्रातील अज्ञात गोष्टी माहिती झाल्या. त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद 🙏
Khup chan mahiti dili dada dhanyawad khup diwas zala ha prashna hota dokaya naaki Shankar Maharaj mnje naaki kon hote kashe hote ky hote thankyou mahiteyy diliya badal . Lavkar ch aamche hi Darshan houn de Shankar Maharajan che 🕉️
🙏🏻 धन्यवाद दादा 🙏🏻 आपल्याला अशाच दत्त संप्रदायाचे अथवा संत महात्म्यांच्या डॉक्युमेंटरी आवडत असतील तर नक्कीच हे चॅनल सबस्क्राईब करा कारण गजानन महाराजांची अशीच एक डॉक्युमेंटरी लवकरच येणार आहे. ती देखील आपल्याला नक्की आवडेल
अगदी बरोबर, दादा या व्हिडिओला शेअर करण्याची नितांत गरज आहे या व्हिडिओला सर्व शंकर भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला हातभार म्हणून या व्हिडिओची ही लिंक शक्य तितकी शेअर करा 👇🏻 ua-cam.com/video/RrWxHSHcLd4/v-deo.htmlsi=KDjcPb2vWT5krMjn
धन्यवाद दादा 🙏🏻 खरंतर या video ला share करण्याची गरज आहे. या video ला शंकर महाराजांच्या प्रत्येक आतापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला हातभार लावा. त्यासाठी या video ची link शक्य तितकी शेअर करा 👇🏻 ua-cam.com/video/RrWxHSHcLd4/v-deo.htmlsi=syuDmOLeMU6kqM16
धन्यवाद, जय श्री शंकर महाराज, या video ला share करण्याची गरज आहे. या video ला शंकर महाराजांच्या प्रत्येक आतापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला हातभार लावा. त्यासाठी या video ची link शक्य तितकी शेअर करा 👇🏻 ua-cam.com/video/RrWxHSHcLd4/v-deo.htmlsi=syuDmOLeMU6kqM16
धन्यवाद दादा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शंकर भक्तांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. त्यासाठी हातभार म्हणून या व्हिडिओची ही लिंक शक्य तितकी शेअर करा 👇🏻 ua-cam.com/video/RrWxHSHcLd4/v-deo.htmlsi=Ixou1fqra8Wia0ID
धन्यवाद दादा या व्हिडिओला शेअर करण्याची नितांत गरज आहे आपण या व्हिडिओला सर्व शंकर भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला मदत म्हणून या व्हिडिओची ही लिंक शक्य तितकी शेअर करा 👇🏻 ua-cam.com/video/RrWxHSHcLd4/v-deo.htmlsi=dyNR61AO0yzlNK6h
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 आपण या यूट्यूब चैनल वर पहिल्यांदाच कमेंट केली आहे. या व्हिडिओने आपल्याला कमेंट करण्यासाठी भाग पाडले यातच आमची मोठी उपलब्ध आहे. दादा, खरंतर, या व्हिडिओला शेअर करण्याची नितांत गरज आहे या व्हिडिओला सर्व शंकर भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला हातभार म्हणून या व्हिडिओची ही लिंक शक्य तितकी शेअर करा 👇🏻 ua-cam.com/video/RrWxHSHcLd4/v-deo.htmlsi=KDjcPb2vWT5krMjn
"अंतापुर चे अवलिया" संपूर्णपणे या ग्रंथावर आधारित असलेला एक व्हिडिओ लवकरच बनवला जाणार आहे.
भाऊ मी सटाणा (यशवंत नगरी) चा आहे...खूप छान वाटले व्हिडिओ पाहून...असेच सटाणा शहरातील श्री.यशवंत देवमामलेदार महाराजांची पण कर व्हिडिओ...🙏🏻❤️🤗
@unknown_221 आता एक नवी डॉक्युमेंटरी येणार आहे श्री गजानन महाराजांची त्यामध्ये देव मामलेदार यांचा उल्लेख आहे. तो व्हिडिओ देखील आपल्याला नक्की आवडेल त्यासाठी या यूट्यूब चैनल सबस्क्राईब करून bell 🔔 icon वर सुरू करा
@@Abhaveshmane Food is Distributed By Shankar Maharaj Trust in SPPU University Pune Nice Social Work Keep it Up Best Wishes 😅📢🤠🎨
@@Abhaveshmaneसंत अच्युतानंद दास यांच्यावर एक डॉक्युमेंट्री बनवावी माझी तीव्र इच्छा आहे पंचसखा ना जाणण्याची आणि भविष्यामालिका आणि भगवान् कल्किराम यांचा शून्यातून कसा अवतार होइल यांवर काहीं लिहिले आहेत
याचं सत्य काय हे मला इतकं माहिती नाहीं जर मिळेल तर कल्किलीला पुस्तकं जो ओडिया भाषेत आहेंत त्याचं ते वाचून किती प्रमाण मिळतातं
आणि महिमा स्वामी आणि अनंत महिमा स्वामी यांचा काय संबंध आहे हे मला माहित नाहीं शून्यातून अवतीर्ण

जयश्री महाकालश्री स्वामी समर्थ जयशंकर जय श्रीराम दोनम दोम दावल मलिक बाबा जय श्रीकृष्ण ओम हनुमंते नमः
दादा १५/११/२४ पौर्णिमेच्या दिवशी मी गिरनार पर्वत वर होतो, खाली उतरत असताना मला श्री शंकर महाराज यांचे छोटे मंदिर लागले, मी पाया पडलो व मनात एक विचार आला की स्वामी समर्थ, श्री गजानन महाराज, साई बाबा, सर्वांबद्दल आपल्याला माहिती आहे पण ह्या संतांबद्दल काहीच नहीं माहीत, ती इच्छा आपल्या व्हिडिओच्या मार्फत श्री गुरुदेवांनी पुर्ण करुन घेतली. श्री गुरुदेव दत्त जय शंकर महाराज
खूप खूप धन्यवाद दादा आता गजानन महाराजांवर एक डॉक्युमेंटरी येणार आहे जर आपण हे चॅनल सबस्क्राईब करून बेल बटन क्लिक केले तर आपल्याला तोही व्हिडिओ लगेच दिसून येईल
Tyan Trishna Samati najar he Marathi Bhajan Aika Sagle samjal tumhala
Shankar baba sagali kade ahet.. Anubhav ahe... Mi pan 24 Nov 24 la gelo hoto..
Utaratana darshan ghetale.. Shankar babancha photo Gorakshanath maharajanchya mandirat pan ahe..
Jai Shankar...
Shankar baba sagali kade ahet..
@HarsHaliRole
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय जय श्री शंकर महाराज
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Documentarey बनविण्याची इच्छा होण ही सुध्दा महाराजांची कृपा. नाहीतर तर शक्यच नाही.
सद्गुरु कृपा केवलं!
बरोबर दादा धन्यवाद, हा व्हिडिओ सर्व शंकर भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला हातभार म्हणून या व्हिडिओची ही लिंक शक्य तितकी शेअर करा 👇🏻
ua-cam.com/video/RrWxHSHcLd4/v-deo.htmlsi=isX7yDo5YJheCXMy
🙏🏻 भाग्य आहे दादा हे केवळ
@@Abhaveshmane Show all Veepasana Centers of INDIA Promote Distance Learning From Open University Show Peetalkhora Caves Painting Ajanta Painting Zoom In Close Up Focus on Each Painting For 5 Minutes Explain The Material Natural Colours Used Making Process of Natural Colours Show Tomb of Paroo of Ajanta Village Tomb of Robert Gell at Bhusawal Cemetery U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc Fast 😅😎 📚💙⏩😎🤠🎨🌹
@jayBharatiraanga6425 🙂
❤
अप्रतिम Documentry!! आपल्या सर्वांचे खूप खूप आभार!! 👌🙏
🙏🏻 जय शंकर 🙏🏻
अशाच प्रकारचे माहितीपूर्ण आणि Animated Video आपल्याला मिळत राहतील हे Channel Subscribe करून Bell Icon 🔔 सुरू ठेवल्यास.
जय शंकर महाराज...
श्री स्वामी समर्थ...
श्री गजानन महाराज...
श्री गणेश....
जय श्री शँकर महाराज 🙏🙏
महाराजांची लिला अद्भुत आहे, धनकवडी येथे दर्शनाचा योग आला होता एकदा 😊
विडिओ च्या शेवटी डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा आला नाद भयंकर बोला जय शंकर 🙏🙏🙏
जय शंकर 🙏🏻
जय भवानी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर
🙏🌹ॐ 🌹🙏
Jai shri shankar maharaj ❤
Kharach dolyat ashru ale❤
अप्रतिम ❤
दादा खरंतर या UA-cam Channel ला मोठ्या पाठिंब्याची गरज आहे. अशा पद्धतीचे Video अध्यात्मावर देखील बनू शकतात हे जगाला कळू देण्यासाठी एक पाठिंबा म्हणून जर हे UA-cam Channel आपण Subscribe करून आगामी Videos पाहत गेलात तरीही आपल्याद्वारे आम्हाला पाठिंबा मिळेल.
जय श्री शंकर महाराज
श्री स्वामी समर्थ
श्री गुरुदेव दत्त
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤ जय श्री शंकर महाराज❤
जय श्री स्वामी समर्थ महाराज
योग योगेश्वर जय श्री शंकर महाराज
दादा या व्हिडिओला सध्या share करण्याची गरज आहे. हा व्हिडिओ आपल्या संपर्कातील शंकर भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा. त्यासाठी या व्हिडिओच्या लिंक ला शक्य तितके शेअर करा 👇🏻
ua-cam.com/video/RrWxHSHcLd4/v-deo.htmlsi=dnu6oP-nz6qJj7qs
जय स्वामी समर्थ 🙏🚩❤
जय शंकर महाराज ❤🙏🚩
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
आदल्या जन्मीच पुण्य म्हणून तुम्हास अश्या documentary बनवण्याचं भाग्य लाभले. स्वामी कृपा सदैव तुमच्या सोबत आहे, अशीच तुमची स्वामी सेवा अखंड चालो 🙏🏻
धन्यवाद दादा
यावेळेस लेट झाला तुम्हाला व्हिडिओ पाहायला 😄
@Abhaveshmane मी सकाळीच ही documentary पहिली होती पण मेट्रो मधून उतरण्याच्या घाईत तुम्हाला comment करणं राहून गेलं, जेव्हा जेव्हा तुमची विडिओ ची notification असते तेव्हा सर्वात आधी मी ती बघण्यासाठी उत्सुक असतो कारण कल्पनेच्या पलीकडे जाऊन तुम्ही ती बनवलेली असते, स्वामींची कृपा म्हणून तुम्हाला अशी creativity सुचत असावी 👌🏻🙏🏻
संत अच्युतानंद दास यांच्यावर एक डॉक्युमेंट्री बनवावी माझी तीव्र इच्छा आहे पंचसखा ना जाणण्याची आणि भविष्यामालिका आणि भगवान् कल्किराम यांचा शून्यातून कसा अवतार होइल यांवर काहीं लिहिले आहेत
याचं सत्य काय हे मला इतकं माहिती नाहीं जर मिळेल तर कल्किलीला पुस्तकं जो ओडिया भाषेत आहेंत त्याचं ते वाचून किती प्रमाण मिळतातं
आणि महिमा स्वामी आणि अनंत महिमा स्वामी यांचा काय संबंध आहे हे मला माहित नाहीं शून्यातून अवतीर्ण
@@Abhaveshmane
Jay Shankar Maharaj ❤🙏
खुप खुप आभारी आहोत बंधू ही documentary आपल्या हातून घडावी ही महाराजांनीच इच्छा असावी! 😍👏🏻
।। जय शंकर महाराज ।। 🔱☘️🕉️
!! जय शंकर!! !! शंकर महाराज कि जय !!
गुरुदेव दत्त ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री शंकर महाराज ❤
जय श्री गुरुदेव दत्त अभी,
अशाच प्रकारचे माहिती पूर्ण आणि Animated Videos आपल्याला पाहायला मिळतील जर आपण हे Channel Subscribe करुन 🔔 Bell Icon सुरू ठेवले.
खूपच छान माहिती, महाराज्यांची लीला अगाध आहे जय शंकर बाबा 🙏🙏🙇♂️
🌿☘️🌺🌼🌷🌹🚩🙏अतिशय सुंदर प्रस्तुती !!! ॐश्री सदगुरु शंकर चिले देवाय नम : !!! 🙏🚩🌹🌷🌼🌺☘️🌿
मनापासून आभार आपण श्री सद्गुरू शंकर महाराज यांचे जीवन चक्र समजून घेण्यास मदत केल्या बद्दल. जय शंकर..!💐💯
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Jay shankar 🙏🌺
Khup Sunder...thanks a lot!
खरच किती छानच माझे बाबा बघारला मिळाले खूप खूप धन्यवाद माऊली 🌹🌹☘️☘️बाबा करून घेतात
🕉️जयश्री शंकर महाराजप्रसन्न🕉️
Khupchan Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth
धन्यवाद ताई, जय शंकर अशाच प्रकारचे माहितीपूर्ण आणि Animated Video आपल्याला मिळत राहतील हे Channel Subscribe करून Bell Icon 🔔 सुरू ठेवल्यास.
Khup sundar 🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
श्रीं स्वामी समर्थ जय जय शंकर
Khup chana❤
Jai shri Shankar Maharaj🙏
जय श्री शंकर महाराज
अशाच प्रकारचे माहिती पूर्ण आणि Animated Videos आपल्याला पाहायला मिळतील जर आपण हे Channel Subscribe करुन 🔔 Bell Icon सुरू ठेवले.
जय श्री शंकर माऊली 🙏🙏🌹❤️
Jay shankar
Khup chaan , jai shri shankar
श्री स्वामी समर्थ जय शंकर महाराज की जय हो
जय, अशाच प्रकारचे माहिती पूर्ण आणि Animated Videos आपल्याला पाहायला मिळतील जर आपण हे Channel Subscribe करुन 🔔 Bell Icon सुरू ठेवले
Madhav baba ki jai ...jai shankar
खुप छान माहिती दिली आहे महाराजां बद्दल.
श्री स्वामी समर्थ 🌺 श्री गुरूदेव दत्त 🌺 जय श्री शंकर प्रसन्न 🌺🙏
Aapratim ❤
धन्यवाद दादा,
कालच श्री गजानन महाराजांवर एक डॉक्युमेंटरी याच youtube चैनल वर प्रसारित करण्यात आली ती देखील आपल्याला नक्की आवडेल या लिंक वर क्लिक करून आत्ताच तो व्हिडिओ पहा 👇🏻
ua-cam.com/video/V7WNVg0vKSA/v-deo.htmlsi=hdxRXuJbL4q941YE
Khup masta . Dhanyawad dada🙏❤️
🙏🏻 खूप खूप धन्यवाद 🙏🏻
नाद भयंकर...जय शंकर ❤
Apratim ani Surekh mahiti....Manapasun avadla ha video
Jay shankar maharaj 🙏🏻🙏🏻
जय शंकर 🌸❤☘️
श्री स्वामी समर्थ 💗❤🌸
श्री गुरूदेव दत्त 🪷🫶🌍
जय शंकरबाबा 🙏🌹🙏☘️🙏🚩
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आपण या यूट्यूब चैनल वर पहिल्यांदाच कमेंट केली आहे. या व्हिडिओने आपल्याला कमेंट करण्यासाठी भाग पाडले यातच आमची मोठी उपलब्ध आहे. दादा, खरंतर, या व्हिडिओला शेअर करण्याची नितांत गरज आहे या व्हिडिओला सर्व शंकर भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला हातभार म्हणून या व्हिडिओची ही लिंक शक्य तितकी शेअर करा 👇🏻
ua-cam.com/video/RrWxHSHcLd4/v-deo.htmlsi=KDjcPb2vWT5krMjn
जय स्वामी समर्थ, जय शंकर
जय शंकर ताई, अशाच प्रकारचे माहिती पूर्ण आणि Animated Videos आपल्याला पाहायला मिळतील जर आपण हे Channel Subscribe करुन 🔔 Bell Icon सुरू ठेवले.
आपल्या मेहनतीला सलाम. आपण श्री शंकर महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@@mahesh_7136 🙏🏻 धन्यवाद दादा🙏🏻
खुपच छान व्हिडिओ झाला, माहित आजवर नसलेली माहिती समजली. धन्यवाद 🙏🙏🙏🙏
🙏🏻 धन्यवाद ताई 🙏🏻
Khupch chan ❤ shree Swami Samarth
Shree Shankar Maharaj 🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻 shree swami samarth
जय श्री शंकर महाराज🙏🏻🙏🏻❤वाह काय छान सांगितल आपण ❤अप्रतिम
खूप छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ केला आहे.. खूप खूप धन्यवाद!
धन्यवाद ताई या व्हिडिओला सध्या शेअर करण्याची नितांत गरज आहे शंकर महाराजांच्या प्रत्येक भक्तापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा त्यासाठी या व्हिडिओची लिंक शक्य तितकी शेअर करा 👇🏻
ua-cam.com/video/RrWxHSHcLd4/v-deo.htmlsi=KDjcPb2vWT5krMjn
*🙏🕉️📿🔱 श्री गुरुदेव दत्त ओम नमः शिवाय नमः श्री स्वामी समर्थ 🔱📿🕉️🙏*
तुमची मेहनत दिसून येते आणि माहिती खूप छान पद्धतीने vedio द्वारे सादर केली त्या बद्दल खूप खूप आभार....
जय शंकर.......
धन्यवाद दादा हा व्हिडिओ सर्व शंकर भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला हातभार म्हणून या व्हिडिओची ही लिंक शक्य तितकी शेअर करा 👇🏻
ua-cam.com/video/RrWxHSHcLd4/v-deo.htmlsi=isX7yDo5YJheCXMy
Khup chan ahe video
Shree swami samrth
Jay shankar maharaj
Jai shankar❤🙏
फारच सुंदर केलाय व्हिडिओ.
🙏जय शंकर 🙏
धन्यवाद ताई, खरंतर, या व्हिडिओला शेअर करण्याची नितांत गरज आहे या व्हिडिओला सर्व शंकर भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला हातभार म्हणून या व्हिडिओची ही लिंक शक्य तितकी शेअर करा 👇🏻
ua-cam.com/video/RrWxHSHcLd4/v-deo.htmlsi=KDjcPb2vWT5krMjn
नाद भयंकर बोला जय शंकर🌍❤️🍃🍃
खुप सुंदर व्हिडिओ
श्री स्वामी समर्थ ❤
जय शंकर महाराज 🙏🌸💗🌎
Jay Shankar baba❤
Shree Swami Samarth Maharaj ❤
जय श्री शंकर महाराज
तुम्ही डॉक्युमेंटरी खूप छान बनवता तुमचा आवाजही सुंदर आहे, तुमच्या परिश्रमामुळे आम्हाला श्री शंकर महाराज यांच्या जीवन चरित्रातील अज्ञात गोष्टी माहिती झाल्या. त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद 🙏
🙏🏻 धन्यवाद दादा 🙏🏻
आपण आमचे सर्वात ॲक्टिव्ह सबस्क्राईबर पैकी एक आहात. 🙂👌🏻
छान सुंदर video आहे
जय श्री शंकर महाराज 🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
जय शंकर बाबा ❤❤ मालक परत या तूम्ही.खूप समोर पाहू वाटते त्यांना.
🥲❤️
जयशंकर🔱
Khup chan video.
Khup chan video ani mahiti dili ahe ❤
Jay shankar🙏🏻✨
🙏🏻 धन्यवाद दादा
जय शंकर 🙏🏻
श्री स्वामी समर्थ🙏💐
श्री स्वामी समर्थ 🌸🙇🏻♂️ जय शंकर 🕉️
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌸💗🌎
श्री स्वामी समर्थ माऊली, जय शंकर बाबा महाराज 💐🙏
🌼🌼🙏🏻🌼🌼 thanks for sharing this beautiful inspiring documentry on Maharaj ji 🙏🏻🌼
My pleasure
Khup chan mahiti dili dada dhanyawad khup diwas zala ha prashna hota dokaya naaki Shankar Maharaj mnje naaki kon hote kashe hote ky hote thankyou mahiteyy diliya badal . Lavkar ch aamche hi Darshan houn de Shankar Maharajan che 🕉️
🙏🏻 धन्यवाद दादा 🙏🏻
आपल्याला अशाच दत्त संप्रदायाचे अथवा संत महात्म्यांच्या डॉक्युमेंटरी आवडत असतील तर नक्कीच हे चॅनल सबस्क्राईब करा कारण गजानन महाराजांची अशीच एक डॉक्युमेंटरी लवकरच येणार आहे. ती देखील आपल्याला नक्की आवडेल
Khup chan Mitra shri swami Samarth
खूप छान माहिती सांगितली तुम्ही 🌺🌺 जय शंकर महाराज श्री स्वामी समर्थ 🌺🌺
Jay Shankar Baba
जय सदगुरू शंकर महाराज
कलियुगात चालते बोलते मंदिर म्हणजे शिवरूप शंकरबाबाबा आणि बाळूमामा❤
अगदी बरोबर, दादा या व्हिडिओला शेअर करण्याची नितांत गरज आहे या व्हिडिओला सर्व शंकर भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला हातभार म्हणून या व्हिडिओची ही लिंक शक्य तितकी शेअर करा 👇🏻
ua-cam.com/video/RrWxHSHcLd4/v-deo.htmlsi=KDjcPb2vWT5krMjn
खूपच छान दादा, जय श्री गुरुवर्य शंकरबाबा महाराज🙏
धन्यवाद दादा 🙏🏻 खरंतर या video ला share करण्याची गरज आहे. या video ला शंकर महाराजांच्या प्रत्येक आतापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला हातभार लावा. त्यासाठी या video ची link शक्य तितकी शेअर करा 👇🏻
ua-cam.com/video/RrWxHSHcLd4/v-deo.htmlsi=syuDmOLeMU6kqM16
❤ Jai Shankar Maharaj ❤
Khup chan vidio banavla aahe dhanyawad maharajanche anubhav kahich bhakti nastana pan aale aahet
धन्यवाद दादा, अप्रतिम विडिओ❤
संतांचे असेच अजून विडिओ बनवावेत हि विनंती❤
हो दादा,
स्वामी आशीर्वादाने कार्य चालूच आहे.
जय श्री शंकर महाराज🙏🏻🙏🏻🚩🚩
🙏🏻🌸जय श्री शिव शंकर🌸🙏🏻
खुप छान माहिती आणि ग्राफिक्स सुध्दा
🙏🏻 धन्यवाद दादा
खुप छान दादा 💞💓.....
Jai shree Shankar baba ji ki jai ho
फारच सुंदर मी तुमचा स्वा मीचा पण विडिओ पाहीला हे दोन्ही विडिओ मी न्यूझीलंड मधे बघत आहे
अरे बापरे, 😄
आपण तिकडे असून, आवर्जून या यूट्यूब चैनल वरील व्हिडिओ पाहता, कमेंट देखील करता यातच या UA-cam channel ची मोठी उपलब्धी आहे.
Khup chan mahiti milalo. Khup khup dhanyawad.
🙏🏻🙏🏻🙏🏻
जय श्री शंकर महाराज श्री स्वामी समयी🙏🙏🙏🙏🙏
खुप छान माहिती सांगीतली🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺जय शंकर महाराज🙏🏻
धन्यवाद,
जय श्री शंकर महाराज, या video ला share करण्याची गरज आहे. या video ला शंकर महाराजांच्या प्रत्येक आतापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला हातभार लावा. त्यासाठी या video ची link शक्य तितकी शेअर करा 👇🏻
ua-cam.com/video/RrWxHSHcLd4/v-deo.htmlsi=syuDmOLeMU6kqM16
खरच खूप सुंदर मांडणी बेस्ट luck
धन्यवाद दादा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शंकर भक्तांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. त्यासाठी हातभार म्हणून या व्हिडिओची ही लिंक शक्य तितकी शेअर करा 👇🏻
ua-cam.com/video/RrWxHSHcLd4/v-deo.htmlsi=Ixou1fqra8Wia0ID
नाद भयंकर बोला जय शंकर 🌹
जय जय शंकर महाराज
Jai shree Shankar Maharaj
जय शंकर महाराज की जय 🙏💐
थोडक्यात पण खुप महत्वाची अशी माहिती आपण दिली.❤❤❤❤
धन्यवाद दादा
या व्हिडिओला शेअर करण्याची नितांत गरज आहे आपण या व्हिडिओला सर्व शंकर भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला मदत म्हणून या व्हिडिओची ही लिंक शक्य तितकी शेअर करा 👇🏻
ua-cam.com/video/RrWxHSHcLd4/v-deo.htmlsi=dyNR61AO0yzlNK6h
जय सद्गुरू शंकर महाराज की जय आदेश अलख निरंजन श्री गुरुदेव दत्त प्रभू की जय
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आपण या यूट्यूब चैनल वर पहिल्यांदाच कमेंट केली आहे. या व्हिडिओने आपल्याला कमेंट करण्यासाठी भाग पाडले यातच आमची मोठी उपलब्ध आहे. दादा, खरंतर, या व्हिडिओला शेअर करण्याची नितांत गरज आहे या व्हिडिओला सर्व शंकर भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला हातभार म्हणून या व्हिडिओची ही लिंक शक्य तितकी शेअर करा 👇🏻
ua-cam.com/video/RrWxHSHcLd4/v-deo.htmlsi=KDjcPb2vWT5krMjn
खुप छान कार्य आहे❤
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻