सर घार्या डोळ्याच्या माजोरड्या मांजरीचा माज वेळीच उतरवला पाहिजे आणि तो तुम्ही या माध्यमातून उतरवला आणि त्या माजोरडीला चव्हाट्यावर आणलं याबद्दल तुमचे अनेकानेक आभार.
Tondat sonyacha chamcha gheun janmala yenari hi asali majordi aulad bapatya punyaivarch pudhe yetat nahi tar asalya mand mulanche kartutv kay kay mothi kamgiri keli jantesathi ya majordyani
प्रभाकर जी, सुंदर विषय.. पुण्यात असल्या मुळे चंद्रकांत दादा ना पाहण्याचा दररोज योग असतो. ते खरच खूप डाऊन टू एर्थ आहेत. संघ, ABVP ह्या संघटनेतून फक्त अशीच सुंदर व्यक्तिमत्व बाहेर येतात.😊
प्रणिती शिंदे ही एक उर्मट व अहंकारी बाई आहे हे लोकसभेच्या प्रचार सभेत दिसले, तिच्याकडून सुसंस्कृतपणा व संस्कारी पणाची आशा ठेवणे व्यर्थ आहे. चंद्रकांत दादा पाटील व व त्यांच्या धर्मपत्नी यांना आदरपूर्वक नमस्कार.
अशाच समाजशत्रूंनी 11 सिरिअल बॉम्बस्फोट करवून हिंदूहिंसेची शेखी मिरवली तरी आमचे आत्मघातकी मतदार त्याःनाच सातत्याने पन्नास पंचावन्न जागा दर निवडणुकीत जिंकवून देतात,त्या मतदारांचं काय ?@@Annad-w4s
तुमचं व्हिडिओ अभ्यासपूर्ण व अतिशय शांतपणे मांडलेले असतात आजचा व्हिडिओ देखील त्याच एक उदाहरण असून वस्तुस्थितीची तुम्ही सर्वांना जाणीव करून दिली आहे धन्यवाद!
प्रभाकरजी अगदी योग्य विषय मांडला . चेहरा सुंदर असणे काय उपयोग मन ही तेवढच सुंदर पाहिजे आणि त्यात संस्कार. लहान वयात ऐवढा माज योग्य नाही. हिंदू असुन वडील भगवा आतंकवाद बोलतात मुली कडुन काय अपेक्षा ठेवणार. 🙏
अगोदर खानदान चांगलं असावं लागते खानदान चे संस्कार चांगले होतात संस्कार चांगले असतील तर पुढची पिढी चांगली होते ज्यांना पैसे आणि सत्ता यांचा माज असतो त्यांना संस्कार करण्यात आई बाप कमी पडतात पण ज्यांनी सामान्य माणूस म्हणून सुरुवात केली ते मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री अशी झाली त्यानं देशाला किती लुटलं असेल याचा विचार केला तर हा माज कशा चा आहे कळेल म्हणून च एकदा बाप तर एकदा आई लोकसभेला पडले होते उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सुध्दा शिंदे चा पराभव झाला होता
बाह्य सुंदरता बरोबर वैचारिक सुंदरता हि असली पाहिजे , शरीर सुंदरता हि काही काळापर्यंत च असते वैचारिक सुंदरता हि व्यक्ती गेल्यानंतर ही लोकांच्या आठवणी त कायम रहाते.याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्व.अटलजी , स्व.प्रमोदजी महाजन ,स्व.बाळासाहेब असे अनेक आहेत जे आजही लोकांच्या आठवणी त जीवंतच आहेत.ह्या गोष्टी चा प्रणीती शिंदे नी विचार करावा. 🙏
दादा हे प्रथम सेवाकार्य करणारे साधे व्यक्तिमत्व आहे.संघटना जी जबाबदारी देईल ती घेणार.कोणतेही मत व्यक्त न करता इमाने इतबारे पार पाडणार. सुशील कुमार शिंदे ह्यांच्या मुलीचे संस्कार दिसून आले.मुस्लिमांनी मतदान केले म्हणून दिल्ली गाठली.नाहीतर अवघड होते.पुढे अवघड आहे इतकेच सांगतो
प्रभाकरजी त्यांना म्हणजे राजकीय वर्तुळातील सर्व व्यक्तींना/राजकारण्यांना इतकी बुद्दी असतें कुठे जे विचार करून बोलतच नाही आपली बरोबरी ते कधीच करू शकत नाही कारण तुम्ही बुद्धीचा सदुपयोग करून विचार करून आपले दोन शब्द बोलतात माझ्या मनामध्ये त्यांच्यापेक्षा आदर किंमत आपली जास्त 👌👌👏 असेच बोलत रहा आम्हाला सांगत रहा आमचे ज्ञान वाढवा 👏👏👏👏👏 जय शिवराय 🚩 जय हिंद 🇮🇳
अतिशय सुंदर विश्लेषण केले प्रभाकरजी प्रनितीला आयत पीठ मिळालाय रेघोट्या ओढायला ती चंद्रकांत दादानच्या त्याग तपशा संघर्ष या विषयाकडे कधीच आदराने पाहणार नाही आणि हो तुम्ही जो शब्द वापरला तिच्या बद्दल तो योग्य आहे अगदी बरोबर आहे,,
Sh.Prabhakarji, I really appreciate your way of handling various subjects in politics. You are genuinely true person who express with facts and integrity
जात सोडा, तिनं जबरदस्त PR केलंय बऱ्याच वर्षांपासून. निवडणुकीनंतर "Queen of solapur " अशी स्टेटस ठेवलेली बेण पाहिलीत मी. हीचा बा केंद्रीय मंत्री होता, मुख्यमंत्री होता, पण महाराष्ट्राला दक्षिणेशी जोडणारा गजबजलेला विजापूर सोलापूर हायवे बनवण्यासाठी मोदींना निवडून यावं लागलं.
आपल्या मतांशी सहमत आहे, मतदार अजूनही प्रगल्भ नाही, लोकशाहीचा उद्देश सफल झालेला नाही, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अशी लोकशाही अपेक्षित नव्हती.तळागाळातील जनतेची आर्थिक दृष्ट्या प्रगती व्हावी,पण आताच्या राजकारणी लोकांमुळेच उलट तळातील आणखी गाळातच चालले आहे.
महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा दर्जा खूपच घसरला आहे, नैतिकता, नीतिमत्ता रसातळाला गेली आहे 😢 ज्या खासदारांबद्दल आपण आज बोललात ते खूप अगोदरच लक्षात आले आज जगासमोर आले इतकेच
🙏प्रभाकरदादा, सभ्यता ही राहिलीय अस वाटत नाहीच. एक ऐकलेली आठवण. मान. यशवंतराव चव्हाण आणि मान. प्र. के अत्रे (, बहुतेक) यांची. क्षमा मागणं आणि क्षमा करणं यासाठी माणसं आणि मनं मोठी असायला हवीत. आदरणीय मधू दंडवते आणि आदरणीय सुरेश प्रभू यांचीही अशीच सुसंस्कृत आणि सभ्यतापूर्ण भेट प्रसिद्ध आहे. विषय छानच.
प्रभाकर जी छान विषय..दादा आणि अंजली ताईचे फार आभार..याला सुसंस्कृत पणंl म्हणतात...ही सोलापूरची बोलघेवडी सध्या हवेत आहे.हीचा हा मस्तवाल पना फार टिकणार नाही...बापाने हीच शिकवण दिली का..
एकदम सत्य वस्तुस्थिती आहे . राजकारण रसताला जात आहे. संस्कार , संस्कृती चा ऱ्हास होत आहे. आणि हे सर्व महाराष्ट्राला मराठी पणाला अजिबात शोभणार नाही . परिणीती सारख्या उच्च शिक्षित आई वडील्यांच्या कन्येचा भविष्यात अशी अवदसा पुन्हा सुचू नये ही जगदंबेच्या प्रार्थना.
प्रभाकरजी, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
हिच्या पेक्षा सुंदर जगातल्या सगळ्या स्त्रिया आहेत ज्या हिंदू धर्माला मान देतात आपलं मानतात.
विषय वेगळा आसला तरी अशा अहंकारी लोकांचे सत्य जनतेसमोर यायलाच हवे. प्रभाकरजी आपण जोखीम स्वीकारून हे काम करत आहात हे कौतुकास्पद आहे.
सर घार्या डोळ्याच्या माजोरड्या मांजरीचा माज वेळीच उतरवला पाहिजे आणि तो तुम्ही या माध्यमातून उतरवला आणि त्या माजोरडीला चव्हाट्यावर आणलं याबद्दल तुमचे अनेकानेक आभार.
प्रणिती ला सर्व सहज मिळाले त्यामुळे अशा अर्धवटना माज हा येणारच पण जनतेने अशा लोकांना राजकारणातून नाहीस केले पाहिजे.
खुप वाईट वाटलं ऐकून. वडिलांचे संस्कार आहेत. दुसरं काय. धिक्कार असो.. ही बया मनातुनच ऊतरली..
सत्तेचा माज, पैशाचा माज, त्यातून बापाच्या पुण्याईवर अनेकजण वारसाहक्काने सत्ता मिळवलेले भारतात अनेक आहेत.
Okk...I see...😅
Saheb Aarakashana var che aahet
Tondat sonyacha chamcha gheun janmala yenari hi asali majordi aulad bapatya punyaivarch pudhe yetat nahi tar asalya mand mulanche kartutv kay kay mothi kamgiri keli jantesathi ya majordyani
सगळ्यात जास्त माजोरडे तर बीजेपी त भरले आहे. हेच दानवे शेतकऱ्यांना साले म्हणाले होते...
लोक मतदार पण यांचा वारसाहक्क मानतात ना? त्यांच्या मतदार ना चालते ना? हिंदू पण त्यांना मत देतात तेथले!
यांचा माज कोण आणि कधी उतरवणार. जय श्रीराम!
प्रभाकर जी, सुंदर विषय.. पुण्यात असल्या मुळे चंद्रकांत दादा ना पाहण्याचा दररोज योग असतो. ते खरच खूप डाऊन टू एर्थ आहेत. संघ, ABVP ह्या संघटनेतून फक्त अशीच सुंदर व्यक्तिमत्व बाहेर येतात.😊
प्रणिती शिंदे ही एक उर्मट व अहंकारी बाई आहे हे लोकसभेच्या प्रचार सभेत दिसले, तिच्याकडून सुसंस्कृतपणा व संस्कारी पणाची आशा ठेवणे व्यर्थ आहे.
चंद्रकांत दादा पाटील व व त्यांच्या धर्मपत्नी यांना आदरपूर्वक नमस्कार.
नमस्कार चंद्रकांत दादा
हे पण नाईट लाईफ च प्रॉडक्ट आहे हिच्या कडून सभ्य वर्तणूकीची अपेक्षा ठेवू नका
@@dattudherange5052 खर की काय
तुम्ही तर तिचं एका वाक्यात चरित्र सांगून टाकलं ❤❤❤❤❤
@@chandrakantpanchal1316 अशी लोक आमच्या येणाऱ्या भविष्य ची दिशा ठरवणार हे आपले दुर्दैव आहे
😂
अशाच समाजशत्रूंनी 11 सिरिअल बॉम्बस्फोट करवून हिंदूहिंसेची शेखी मिरवली तरी आमचे आत्मघातकी मतदार त्याःनाच सातत्याने पन्नास पंचावन्न जागा दर निवडणुकीत जिंकवून देतात,त्या मतदारांचं काय ?@@Annad-w4s
या फारच माजू्र्ड्या आहेतच. सगळ आयत मिळालेल आहे त्याची किँमत नाही. बाप तर पूर्ण हिंदुद्वेष्टा त्यामुळे ते रक्त सुद्धा आत आहेच.
अगदी बरोबर
Shevati jatiche sanskar hotatach ho
विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे हे दोघे महाराष्ट्राच्या राजकारणात दो हंसो का जोडा म्हणून प्रसिद्ध होते.
Majorde
ही बाई अतिशय माजुर्डी आहे मला आठवते जेव्हा मराठा आंदोलकांनी हिची गाडी अडवली तेव्हा ही गाडीतुन केवढ्या मोठ्याने आणि गुर्मीत त्यांच्यावर ओरडत होती
ते नाटक होते BJP LA बदनाम करण्याचा डाव होता
ते आंदोलक तिच्या नाटकातील पाळीव कुत्रे होते खरे आंदोलक असते तर ही बाई गाडीतून खाली न उतरता पळून गेली असती
ऍट्रासिटीचं संरक्षण आहे!
सोलापूर आणि माढा दोन्ही ठिकाणी भाजप ची जिरवली.. मराठा, दलित, मुस्लिम, धनगर आणि ओबीसी जिंदाबाद 🎉🎉🎉🎉
आता भाजप ची जिरवा, मग नंतर 5 वेळा प्रार्थना करायची तयारी ठेवा..देश हातातून गेल्यावर अक्कल आली तर नंतर त्याचा काही उपयोग नाही हे लक्षात ठेवा...
हा विषय वेगळा असला तरी अतिशय सुंदर रित्या सादर केला व तसच दादांची ओळख अतिशय सुंदर रित्या मांडली त्यासाठी मनापासुन धन्यवाद.👏👏👏👏👏
अगदी बरोबर ओळखले आहे तुम्ही खरोखर मजूर्डी बाई आहे ही आणि तिचे वडील काही कमी नाही
कमी वयात जास्त मिळालं की माणसाला माज येतो! आणि काँग्रेशी विचार असणाऱ्या लोकांना कसले आलेत संस्कार!!
All BJP propaganda- And Every one knows this. Actually no one can compare to Modi-Shah arrogance. Old people like Modi shows most arrogance and
@@sheriladDeclare them as your official parents 😅
Then you'll get some relief
एकदम बरोबर
माज लीच आहे ती.
आपण जिरवू माज हिचा पाठवा एकदा हिला कशी भोसदवतोय बघा रअं डी लाओ 😂😂
"हिंदू दहशतवाद" असा शब्द वापरणाऱ्या व्यक्तीच्या मुलांच्या कडून फार संस्कारांची अपेक्षा करू नये.
खरंच की रामा! मी हे विसरलेच होते. मग बरोबर आहे. बापसे बेटी सवाई ही हो सकती है। अशांचा माज, वेळ आली की रामरायच उतरवत असतात. जय श्रीराम!
"काँग्रेस आणि संस्कार अशक्य"
हे दोन्ही एकत्रित नांदू शकत नाहीत.
Khare ahe
Mi kahi bhajapa cha virodhak nahi pan aataachi bhajpaa sushil kumar shinde sudha aplya pakshat ghetil
Bjp che chamche.mulatch tyana kai mhanayach ahe he samjanyachi buddhich nasaleya lokankadun kai apekha karnar? Hindu hindu karat basa murkh lekache.
१०००कोटी ची प्रॉपर्टी नाही मूलबाळ नाही पण सर्व समाज आपले कुटुंब असे मानणारे व्रतस्थ लोक राजकारणात दुर्मिळ आज असे लोक फक्त आरएसएस मध्येच असु शकतात
पण ते निष्ठावंत आता भाजपात सामील करून घेतल्यांच्या.....
संडास जुलाब केलेल्या सतरंज्या साफ करत आहेत..
एक दुर्दैवाने कट्टू सत्य 😢
100%
❤❤❤❤❤
व्रतस्थ, मुलबाळ नाही तरी यांच्या अनुयायांची संख्या वाढते कशी. गौडबंगाल काय ?
होय खरंय असे लोकं फक्तं आणि फक्त आर् एस एस मध्येच आहेत .
छान मांडलं. दादां सारख्या सोज्वळ नेत्याला असे हिणवणे हे वाईट आहे व रानटी पणाचे लक्षण आहे.
तुमचं व्हिडिओ अभ्यासपूर्ण व अतिशय शांतपणे मांडलेले असतात आजचा व्हिडिओ देखील त्याच एक उदाहरण असून वस्तुस्थितीची तुम्ही सर्वांना जाणीव करून दिली आहे धन्यवाद!
खरं सांगायचे तर❤ दादांना❤ समजायला महाराष्ट्राला वेळ लागेल...जेव्हा दादा कळतील ना तेव्हा त्यांच्या कामाचे वेड लागेल...😊😊
#चंपा का
@@MrSutar-hr5fq नाही तुझा पप्पा
😂😂
@@spfire-x1e बरोबर तुझ पप्पा आहे वाट 😁🙃🙃 महनूँ बापच नाव लावत नाही चंपा बाप आहे तुझा ... का तु पण #नॉन #बायोलॉजिकल झाला फेकू सारखा
@@spfire-x1e मला तर तुझच पप्पा वाटतोय ... का #नॉन #बायोलॉजिकल जला तु बी #फेकू सारखा .. 🙃🙃
राजकारणा तील संस्कारा बद्दल चांगला धडा दिलात प्रभाकरजी ! खुप खुप धन्यवाद !!
आशा चांगल्या संस्कारक्षम प्रबोधनाची टिल्या पासुन त्यांच्या पक्षातील खुप जणांना गरज आहे.....
नेहमी पेक्षा विषय वेगळा घेतला पण अश्या विक्षिप्त व्यक्तींना उघड पाडण ही गरजेच आहे
हा विडीओ खूप खूप व्हायरल झाला पाहिजे. सन्माननीय पाटील साहेबांची अनेकांना माहीत नसलेली वैयक्तिक दुसरी बाजू आम्हाला समजली.
आपले विचार पटले व आवडले
प्रभाकरजी अगदी योग्य विषय मांडला .
चेहरा सुंदर असणे काय उपयोग मन ही तेवढच सुंदर पाहिजे आणि त्यात संस्कार.
लहान वयात ऐवढा माज योग्य नाही.
हिंदू असुन वडील भगवा आतंकवाद बोलतात मुली कडुन काय अपेक्षा ठेवणार. 🙏
जशी खाण, तशीच माती!😡👊
बापाच्या पुण्याईवर जगणारी बांडगुळे...😢😢
आई-वडीलांचे "संस्कार" !!👍👍
बापाची पुण्याई 😂 सुशीलकुमार शिंदे?? 😅😂
अगोदर खानदान चांगलं असावं लागते खानदान चे संस्कार चांगले होतात संस्कार चांगले असतील तर पुढची पिढी चांगली होते ज्यांना पैसे आणि सत्ता यांचा माज असतो त्यांना संस्कार करण्यात आई बाप कमी पडतात पण ज्यांनी सामान्य माणूस म्हणून सुरुवात केली ते मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री अशी झाली त्यानं देशाला किती लुटलं असेल याचा विचार केला तर हा माज कशा चा आहे कळेल म्हणून च एकदा बाप तर एकदा आई लोकसभेला पडले होते उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सुध्दा शिंदे चा पराभव झाला होता
सर, एकदम बरोबर बोललात. हा सौंदर्याचा अन् सत्तेचा माज उतरवला पाहिजे जनतेने
बाह्य सुंदरता बरोबर वैचारिक सुंदरता हि असली पाहिजे ,
शरीर सुंदरता हि काही काळापर्यंत च असते वैचारिक सुंदरता हि व्यक्ती गेल्यानंतर ही लोकांच्या आठवणी त कायम रहाते.याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्व.अटलजी , स्व.प्रमोदजी महाजन ,स्व.बाळासाहेब असे अनेक आहेत जे आजही लोकांच्या आठवणी त जीवंतच आहेत.ह्या गोष्टी चा प्रणीती शिंदे नी विचार करावा. 🙏
सु .शिं.ची मुलगी आहे हि
हि अशीच वागणार
सु आणि शि मधून जन्माला आलेली ( खासकरून शि मधून जन्माला आलेली )औलादी अशीच असणार. त्यांना कसली आली संस्कृती.
Ho correct
सु मध्ये शी गेली आणि ती आली 😂😂😂😂
Sushil navasarkh nhi vagata yet
👌👏👏😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣👍
दुसरी पुजा खेडकर आहे एक दिवस सर्व उघडे पडेल
😂😂😂😂😂❤❤
खेटरानी पुजा करावी अशी खोडकर आहे
👌👏👏👏👏👏👏👏 बापाच्या वाशिल्यावर खुर्ची उबावते मग तर डब्बल माज असणारच
✅👊
👌
दादा हे प्रथम सेवाकार्य करणारे साधे व्यक्तिमत्व आहे.संघटना जी जबाबदारी देईल ती घेणार.कोणतेही मत व्यक्त न करता इमाने इतबारे पार पाडणार.
सुशील कुमार शिंदे ह्यांच्या मुलीचे संस्कार दिसून आले.मुस्लिमांनी मतदान केले म्हणून दिल्ली गाठली.नाहीतर अवघड होते.पुढे अवघड आहे इतकेच सांगतो
अवघड व्हावेच 💫
!! मधु तिष्ठती जिंव्हाग्रे ! हृदये तु हलहलं !! तशी आहे ती " पांढरी " पाल.
Prabhakaraji yekadam parfect satya video aahe ✌️💯✌️👍👩👩👧👧 dhanyawad 🙏🙏👩👩👧👧
व्यक्ती माजोरडी आहेच वडलांच्या जिवावर कोणीही राजकारणात येऊन मुजोर होणारच पण आपल्याला कसा काय सुंदर आणि लोभसवाणा चेहरा वाटला काय माहीत
Ha, kharach ki 😂😂
Correct
Rani mukharji
Correct tai 😂
15वर्षे आधीचे दिसन बघा ऐश्वर्या ही कमी आहे , 😊 ते म्हणतात ना बनाने वाले ने फुरसत से बनाया 😊
प्रभाकरजी त्यांना म्हणजे राजकीय वर्तुळातील सर्व व्यक्तींना/राजकारण्यांना इतकी बुद्दी असतें कुठे जे विचार करून बोलतच नाही आपली बरोबरी ते कधीच करू शकत नाही कारण तुम्ही बुद्धीचा सदुपयोग करून विचार करून आपले दोन शब्द बोलतात माझ्या मनामध्ये त्यांच्यापेक्षा आदर किंमत आपली जास्त 👌👌👏
असेच बोलत रहा आम्हाला सांगत रहा आमचे ज्ञान वाढवा 👏👏👏👏👏
जय शिवराय 🚩
जय हिंद 🇮🇳
अतिशय सुंदर विश्लेषण केले प्रभाकरजी प्रनितीला आयत पीठ मिळालाय रेघोट्या ओढायला ती चंद्रकांत दादानच्या त्याग तपशा संघर्ष या विषयाकडे कधीच आदराने पाहणार नाही आणि हो तुम्ही जो शब्द वापरला तिच्या बद्दल तो योग्य आहे अगदी बरोबर आहे,,
खुप चांगला वाटला व्हिडिओ प्रभाकर सर 💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏
Sh.Prabhakarji, I really appreciate your way of handling various subjects in politics. You are genuinely true person who express with facts and integrity
कबीरांचा फार छान दोहा आहे
मन मैलो , तन उजरो, बगले जैसा भेस
सबसे तो कागा ( कौआ) भला जो अंदर बाहर एक
दादा एक राजकरणातला. सभ्य माणुस
सुंदर आहे म्हणून काय डोक्यावर घ्यायच.? जनता अजुनपण जाती बघून निवडून देतात हे खूपच घातक आहे. आपल्या देशाची प्रगति संभवच नाही. जनता केव्हा सुधरणार.? 🙏
Maharashtra madhe berojgari aahe tya mule ardhwat shikshit political party leaders che karykarte Sharad Pawar yanche jativadi anukaran karit aahet.
जात सोडा, तिनं जबरदस्त PR केलंय बऱ्याच वर्षांपासून. निवडणुकीनंतर "Queen of solapur " अशी स्टेटस ठेवलेली बेण पाहिलीत मी.
हीचा बा केंद्रीय मंत्री होता, मुख्यमंत्री होता, पण महाराष्ट्राला दक्षिणेशी जोडणारा गजबजलेला विजापूर सोलापूर हायवे बनवण्यासाठी मोदींना निवडून यावं लागलं.
@@Rocket_T2 अवघड आहे असल्या जनतेच.
आपल्या मतांशी सहमत आहे, मतदार अजूनही प्रगल्भ नाही, लोकशाहीचा उद्देश सफल झालेला नाही, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अशी लोकशाही अपेक्षित नव्हती.तळागाळातील जनतेची आर्थिक दृष्ट्या प्रगती व्हावी,पण आताच्या राजकारणी लोकांमुळेच उलट तळातील आणखी गाळातच चालले आहे.
We are backword & slave . DNA cannot change . Enjoy . Jai maharastra
Very good.and also good subject. I'm from solapur.very good episode.always respect elders.its sanatan sanskruti.good u hv exposed it.thanks.
अगदी खरं. हेच दुसर्यांना सभ्यता शिकवणार आणि मग कोणी सुसु म्हणाले कि राग येउ नये.
पण सुंदर चेहेरा ही लेखनातील अयोग्य बाब वाटते.
राहुल गांधी जसे वागणार तसेच त्यांचे खासदार बेमुर्वत आणि उर्मट त्या मुळे तिच्या कडून काय सभ्यतेची अपेक्षा ठेवणार ?
✔️😣
खूपच छान विश्लेषण केले आहे धन्यवाद!!! आभारी आहे,!!!
ही असंस्कृत की जिला वडीलधाऱ्या माणसांना बोलायला लाज कशी नाही वाटली हेच हिला ना शिस्टाचार ना संस्कार बेअक्कल बाई.
😂😂😂😂
प्रणिती शिंदे यांना भाजप मध्ये घेण्यासाठी खुप प्रयत्न झाले.. प्रणिती ताई शिंदे जिंदाबाद 🎉🎉🎉
यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे यांना फक्त स्वतःचा विकास कसा होईल हेच बघतात
चंपा म्हणण्याचा अधिकार राज ठाकरे यांनाही नाही. त्यांचा अपवाद करण गैर आहे.
प्रणितीच्या बाबांचं शॉर्टफॉर्म तर अगदीच घणं होईल - सु. शी
खतरनाक ❤❤❤❤❤👌
आता तिच्या बापाचा लोकांनी असाच उल्लेख करणे चालू करावे!
😂
अजित दादा पण चंपा म्हणायचे त्यांना काय म्हणाल?
😂😂😂😂😂
एकदम सटीक विश्लेषण 👍प्रभाकरजी
Sirji salute to you for such amazing observation & subject
सगळीच सोलापूर च्या जनतेने निवडुन दिलेल आहे आणि बापाचाच जिवावर चाललंय हे सर
सोलापूरची जनता लांड्यांची चाटणारी आहे
सोलापूर नाव नका ठेवु ,मुसलमान आमदार नकोच हे स्विकार केला होता आता विधानसभेत काय झाल आपणास माहीत असेल
असे काही संस्कार सांगणं ही तुम्ही खूप छान गोष्ट. करत आहात.
😂😂
मांडणी आणि विषय दोन्ही खूप भावले! तुमच्यातल्या मृदू आणि संवेदनशील माणसाचं पुन्हा एकदा दर्शन झालं.
आजचा episode फारच सुंदर. आवडलं. ही बाजू पण समजेलच हवी. धन्यवाद
तरीपण असले अनेक जण निवडून येतात, हे एक आपल्या लोकशाहीचे आश्चर्य आहे.
प्रणिती शिंदे संस्कारात कमी पडल्या.
जशी खाण तशी माती.
कभी नाही, संस्कार हीण
"चांभार चौकशा करण्यातच यांचा वेळ जातो मग संस्कार केव्हा घडवनार."
ती नाही, तिचे आईबाप कमी पडले!
संघ भाजपाचे संस्कार झाले असते तर डबल माजूर्डी झाली असती.
महाराष्ट्रामध्ये 1चे13 झाल्यामुळे सर्वच हात वाल्यांना जास्तमाज आला आहे
Very soon ye fever utar jeeyega..
Assembly madhe sujnaar aahe pichwaada
Praniti , varsha , lanke asle layki naslele lok nivdun ale ch kasky dev jano
खूप छान. असेच माजोरडे चेहर्याचे दर्शन घडवा. हे काम आपणच करू शकता.
आपली सांगण्याची शैली अद्वितीय.
Very Nice Analysis.
Great.
Thanks for the Excellent Commentry.
Khupach Satya savister vishleshn. Jai shri Ram vande mataram namo Bharat
मागे पुण्यात रेव पार्टीत आढळली होती, आईच्या जिवावर बाई जीवदार !😡😠
मग तर सगळं करून झालेलं असणारं, आणि यांना नेते म्हणून निवडून देतो..... अश्या जनतेला ही लाज वाटायला हवी.
माज व कैफ .खरेतर मा. सुशिळजीनीच समाज देणे गरजेचे आहे.
दादाना सलाम.
प्रभाकर सर धन्यवाद आभारी आहोत आम्ही
1OO percent correct Your analysis always very nice 👍 👌
महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा दर्जा खूपच घसरला आहे, नैतिकता, नीतिमत्ता रसातळाला गेली आहे 😢
ज्या खासदारांबद्दल आपण आज बोललात ते खूप अगोदरच लक्षात आले आज जगासमोर आले इतकेच
व्हिडीओ मनाला अतिशय स्पर्शून गेला प्रभाकरजी
आयते मिळाले कि उन्मत्तपणाचा वारू बेफाम होतो हेच खरे
प्रभाकर जी आज पर्यंत ईतिहासाने दाखवून दिलंय अती सुंदर, अती हूशार कींवा अती मस्तवाल पणा वाल्यांनी लोकांची मातीच केलेली आहे,
Ho
Ati tithe mati
समर्पक मथळा आणि तेवढेच दमदार विश्लेषण
योग्य विचार योग्य शब्दांत मांडले आहेत. धन्यवाद.
शिंदेनी आपली जात दाखवून दिली किती खालच्या दर्जाचे आहेत हे सर्वांना समजून गेलं
ढोर गल्ली सोलापुर
Correct
Dalbhadri ahe
राईट
"Khup Chaan Analysis Sir !"
🙏प्रभाकरदादा, सभ्यता ही राहिलीय अस वाटत नाहीच. एक ऐकलेली आठवण. मान. यशवंतराव चव्हाण आणि मान. प्र. के अत्रे (, बहुतेक) यांची. क्षमा मागणं आणि क्षमा करणं यासाठी माणसं आणि मनं मोठी असायला हवीत. आदरणीय मधू दंडवते आणि आदरणीय सुरेश प्रभू यांचीही अशीच सुसंस्कृत आणि सभ्यतापूर्ण भेट प्रसिद्ध आहे. विषय छानच.
Sanskar raktatach asave lagtat paishane vikat gheta yet nahit.....
म्हणून दोघांचे छत्तीस गुण मिळत आहेत
Very nice episode. Thank you very much 🙏
सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात मॅडम दारू पीत बसलेल्या असतात. एक नंबर दारुडी आहे.
तु बघायला गेला होता,आणि स्मृती आणि कंगना चे गुण सांग कि जरा.दारू पिऊ नये अस कुठ लिहिलय.तुमच्याच संघाच्या किती महिला दारू पितात हे सर्वानाच माहीत आहे
Nilesh Rane baddal ky
Yach channel samajik aahe
@@nature5161 😄😄
Eka mahile vishai wait bolaychi kiti chan sanskriti ahe na tuzi
महाराष्ट्राच्या राजकारणाला एक परंपरा आणि संस्कृती होती, आता ती राहिलेली नाही, राज्यात झुंडशाहीचे राजकारण सुरू आहे
प्रभाकर जी छान विषय..दादा आणि अंजली ताईचे फार आभार..याला सुसंस्कृत पणंl म्हणतात...ही सोलापूरची बोलघेवडी सध्या हवेत आहे.हीचा हा मस्तवाल पना फार टिकणार नाही...बापाने हीच शिकवण दिली का..
प्रभाकरजी आपले विश्लेषण अगदी बरोबर आहे.मी आपला एकही एपिसोड बघायचा सोडत नाही.
खूप माज आहे तिला
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे तीन तेरा वाजवले आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा घसरला आहे.
अतिशय सुंदर विश्लेषण अश्या नविन नेत्यांचा कोणी तरी माज उतरवला हे चांगले केलं.
खरच चंद्र कांदा दादा निर्भेळ व्यक्ती मत्व आहे
प्रणिती म्हणजे काँग्रेस विचार धारा वक्तव्य
सुंदर विश्लेशन, धाडस समाजासाठी आवश्यक, शुभेच्छा
मोजक्याच शब्दातून दादांनी, प्रणिती यांना सुनावले आहे. सर्वच तरुण पिढीने यापासून योग्य तो बोध घेणे आवश्यक आहे.
पण बोध घेणारी लोकं इकडे फारशी येत नाहीत... इथे मेंदू धुवून घेणारे येतात....😅😅
कुसंस्कारांचं बीभत्स दर्शन आई-वडलांचाच उध्दार करत नाही का? त्यांनी तरी लेकीचे कान उपटायला पाहिजेत. सौंदर्यामागील बीभत्स आणि हिडीस मन! जय श्रीराम!
श्री सुशील जी यानी आपले संस्कार एकदा तपासवे he माला वाटते
Words one cases to use for others speaks volumes one's own upbringing , family values and culture.
खूप आनंद झाला दादा ऐकून कधी शक्य झालं तर तुझ्याही खूप काही समोरासमोर बोलायची इच्छा आहे
बापाच्या जिवावर निवडून आलीआहे गर्विष्ठ आहे खूपच छान विश्लेषण केले आहे धन्यवाद!!!
गर्विष्ठ नाही मा जो र डी.
शाळेत pratidyna म्हणत नव्हती वाटते.
@smitasuhas😂7981
वा प्रभाकर जी आपले लक्ष खुप बारीक विषारी कडे असते खुप खुप धन्यवाद आपल्या कोटि कोटि प्रणाम
प्रनिति चा माज उत्रेलच
The Best Thought...!!!
अतिशय योग्य विश्लेषण.
छान विषय घेतला.शाब्बास प्रभाकर.अभिनंदन!
ABP
HMV
Media
तिला तिच्याच भाषेत ऊत्तर देणे गरजेचे आहे
मागच्या पोलीस केसेस काढा परत
Bahuteq nashet badbadlya aastil madam,but you are great Dada,I salute you Sir🦣🦣🦣🦣🦣
@@ajitmahajan9157 महा आजान तुम्ही नशेत वाचता बहुतेक
स्वतःला अतीशहाणी समजणारी!दादांना दुःख तर नक्कीच झालं असणार पण जरा त्वेषाने तिला सुनवायला हवं होतं.
दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं!
अप्रतिम खूप सुंदर मांडणी ❤
एकदम सत्य वस्तुस्थिती आहे . राजकारण रसताला जात आहे. संस्कार , संस्कृती चा ऱ्हास होत आहे. आणि हे सर्व महाराष्ट्राला मराठी पणाला अजिबात शोभणार नाही .
परिणीती सारख्या उच्च शिक्षित आई वडील्यांच्या कन्येचा भविष्यात अशी अवदसा पुन्हा सुचू नये ही जगदंबेच्या प्रार्थना.
Sundar?
सुंदर तुम्हालाच वाटते..
पक्की दारुडी आहे ही..