Walmik Karad : वाल्मिक कराडला १५ दिवसांची पोलीस कोठडी, बीड शहर पोलीस स्टेशनला रवानगी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 січ 2025

КОМЕНТАРІ • 91

  • @PradipPawar-g5d
    @PradipPawar-g5d Місяць тому +94

    या गरीब वाल्मिकी करडची 100 बँकेत खाती आहेत अन हा गरीब लाजा वाटू द्या त्याच्यावर गुंड कार्यकर्ते आत टाका म्हणजे हेरोगिरी बंद होईल

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 Місяць тому +25

    गुन्हेगार नाही तर ' २० दिवस लपायची काय गरज❤ सगळा चा आका आहे

  • @somnathjadhav8338
    @somnathjadhav8338 Місяць тому +21

    हे सगळं नाटक चालू आहे सरकार व पोलीस याचे

  • @VitthalGavhane-s3g
    @VitthalGavhane-s3g Місяць тому +22

    चांगली चौकशी करून सरपंचाला न्याय द्यावा

  • @akshaykumarfanclub.2536
    @akshaykumarfanclub.2536 Місяць тому +10

    जर सरकार नी याेग्य न्याय नाही दीला तर जनता त्या नराधमाला लींग कापुन फासी देणार ,जय भीम जय शिवराय जय शंभु राजे

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 29 днів тому

      Mob linching ha ekach prakat nahapur madhe rka gundachya dahashatila kantalun samanya jsnatene kela hota

  • @vitthaljadhav2475
    @vitthaljadhav2475 Місяць тому +7

    वाल्या कराडला धक्का बिका काही नाही आता पूर्वीपेक्षा त्याची जास्त दहशत निर्माण झाली आहे...

  • @skfproduction9579
    @skfproduction9579 Місяць тому +5

    आता पुढच्या तारखेला याच्या आवाजाचे नमुने मॅच नाही झाले म्हणून निर्दोष मुक्तता 🫡

  • @milindmbart
    @milindmbart Місяць тому +1

    तिथे त्याची चांगली व्यवस्था ठेवा. सर्व pre-planned सुरू आहे.

  • @ratanpatole1111
    @ratanpatole1111 Місяць тому +25

    डेंजर आहे मानुस

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy Місяць тому

      लयं भले भले आडवे झाले हा वाल्मीक कराड चिरकूट आहे हारामखोर धनंजय मुंडे सपोर्ट करतोय म्हणून हा उड्या मारतोय यांचा 100% गेम होणार

    • @Mohankendre983
      @Mohankendre983 Місяць тому

      घंटा डेंजर आहे. बीडमध्ये याचे बाप फक्त वाट बघत आहेत कधी तावडीत येतो. कस्टडी याने स्वतः मागुन घेतली. हातभर फाटती याची परळीबाहेर मान वर करून चालायला.

    • @KailasIlag-zj2nq
      @KailasIlag-zj2nq Місяць тому

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 Місяць тому +3

    गुन्हेगार आहे म्हणून 20 दिवस फरार झाला

  • @Suresh-l1t5e
    @Suresh-l1t5e Місяць тому +4

    Maharashtra madhe Nyay bhetat nasto 😔🙏

  • @maharashtratimes
    @maharashtratimes  Місяць тому

    गोपीनाथ मुंडेंचा घरगडी ते बीडचा अण्णा, दहशतीने अनेकांना कापरं भरायचं, आता त्याच वाल्मिकचा गेम ओव्हर!
    ua-cam.com/video/D4RKsAvR-j4/v-deo.htmlsi=l0B5s7gFh_d6avm_

  • @sutradhar302
    @sutradhar302 Місяць тому +1

    VIP treatment

  • @GaneshShende-e7e
    @GaneshShende-e7e Місяць тому +34

    जय ओबीसी संघटना धनुभाऊ मुंडे❤ जय ज्योती जय क्रांती जय मल्हार जय भगवान बाबा❤❤❤❤

    • @Vish1511
      @Vish1511 Місяць тому +6

      Jay obc bhau🎉🎉 obc target hot ahet

    • @urmilajadhav496
      @urmilajadhav496 Місяць тому +2

      ​@@Vish1511 matter kay chalu ahe boltay kay 😏😏

    • @Suyash5
      @Suyash5 Місяць тому +2

      Are yed jhavyanno..jya watchman la vachvayla gela hota santosh deshmukh toh obc hota.Jara dokyacha vapar kara ki .Karad ne saglyat jasta atyachar vanjari lokan war kelay Beed madhe ashe titli loka swata bolat ahe va UA-cam var tyacha karyakartyanche video he prachand ahe.Thoda Vichar kara saglach arakshana var naka sodu re.

  • @kiranbavachkar2139
    @kiranbavachkar2139 Місяць тому +1

    आरोपी ला व्हिआयपी गाडी 🚆

  • @vilasbadre461
    @vilasbadre461 Місяць тому +1

    कोणत्या चॅनल चा वार्ताहर आहे त्याला थोडी शीकवण द्यावी कारण आरोपीला कराड साहेब म्हणुन बोलतो आहे.सेम

  • @ShivajiTangade-l9y
    @ShivajiTangade-l9y Місяць тому +4

    हातकडी का घालत नाही. गरिबाला एक श्रीमंतला ?

  • @kimyaentertainment4225
    @kimyaentertainment4225 Місяць тому +7

    समाजालाच निर्णय करावा लागेल वाटत

  • @sid_1724
    @sid_1724 Місяць тому

    मी bjp चा विरोध करत आलो पण कधी कधी वाटतं योगी सरकार च ठीक आहे.

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 Місяць тому

    आधी यांच घर होते आनी आता कस वाटत आहे

  • @mangeshpatil5364
    @mangeshpatil5364 Місяць тому +12

    मराठा 🔥🔥

  • @vijaynaik7210
    @vijaynaik7210 Місяць тому

    आता मस्त 15 दिवस काळ कोठडीचा आस्वाद

  • @SuryajiGhadage
    @SuryajiGhadage Місяць тому +1

    देशमुखांच्या पाठीवर जसे व नंतरच्या पाठीवर वन दाखवा

    • @SuryajiGhadage
      @SuryajiGhadage Місяць тому

      देशमुख साहेब जसे मर्डर केला जसे त्यांनी हे केलं तसं याच्या पाठीवरच्या पोलिसांना विनंती आहे की

    • @SuryajiGhadage
      @SuryajiGhadage Місяць тому

      तुम्ही रिमांड मध्ये घेतलेले वन त्याच्या पाठीवरचे दुनिया दाखवा की तुम्ही काय कारवाई करतात ते कुठं तुळस 2020 30 पोलिसाच्या संरक्षणासाठी असतात काय

  • @DnyaneshwarLokhande-uq8em
    @DnyaneshwarLokhande-uq8em Місяць тому

    Whaa syabe

  • @amulnadkarni7664
    @amulnadkarni7664 28 днів тому

    India should have Strict laws like Arabian Countries...No Mercy..........

  • @GaneshShende-e7e
    @GaneshShende-e7e Місяць тому +27

    जरांगे बीडमध्ये जातिवाद पसरवला पण ओबीसी समाज भी त नाही त्याच्या बापाला❤ जय ओबीसी संघटना❤ माळी धनगर वंजारी❤

    • @prasadkunjir1835
      @prasadkunjir1835 Місяць тому +20

      इथं जातीयवाद करू नका आणि एका खुनी आरोपी चे समर्थन कोण करत आहे दिसतंय सगळयांना

    • @Vish1511
      @Vish1511 Місяць тому +2

      Barobar

    • @APEXPREDATOR5557
      @APEXPREDATOR5557 Місяць тому +1

      पळ zatya

    • @APEXPREDATOR5557
      @APEXPREDATOR5557 Місяць тому +1

      जरांगे साहेब खंडणी मागून खात नाही.........

    • @ArunDMore
      @ArunDMore Місяць тому

      वाल्मीक कराड याने नुसत्या मराठ्यांचा नाही तर ओबीसी चाही काटा काढला आहे त्यामुळं इथ मराठा ओबीसी वादाचा प्रश्नच नाही .

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 Місяць тому +2

    ती पहीली पकडलेली चार कुठ हाईत

  • @sayitlouder649
    @sayitlouder649 Місяць тому +1

    Setting jhali ahe pahilach😂😂

  • @bhausahebgamane5208
    @bhausahebgamane5208 Місяць тому +3

    गुणगार नाही आणा हे सर्व आरोप आहे

  • @abhijeetkesarkar568
    @abhijeetkesarkar568 29 днів тому

    Sagale milalle aahet yala paise खायला याला security detat motha chagal kaam karun aala mhanun ka
    Kashi duniya aahe dya yala public hati

  • @ravibhende1835
    @ravibhende1835 Місяць тому

    विकास दुबे कानपूरवाला करा...

  • @ArunDMore
    @ArunDMore Місяць тому +1

    जयकांत शीकरे

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 Місяць тому +2

    वाल्या बोला

  • @ashishsurve3356
    @ashishsurve3356 28 днів тому

    कराड साहब😂😂😂

  • @mandarlakhan166
    @mandarlakhan166 Місяць тому

    Ha tr sukhad dhakka ahe,, fkt 15 divsa kothadi....je lok gunhegar ahet te 15 divsat sutun mokale hotayt n je nirdosh ahet te 1- varsha jail mde sadtayt

  • @RewanathGhule
    @RewanathGhule Місяць тому +3

    वाल्मिक अंदाज वाल्मीक यांना म्हणा वाल्मिकी यांना सोडून द्या त्याच्यावर खोटं बोलून आहे

  • @DnyaneshwarPopale-hm9gx
    @DnyaneshwarPopale-hm9gx Місяць тому +2

    Vip treatment kothadi

  • @ashitmate9297
    @ashitmate9297 Місяць тому

    स्टेट बँक ऑफ इंडिया लिपिक 2025 चा फार्म भरा शेवटची तारीख ७ जुन २०२५ आहे सर्व तरूनांनी वेळेचं सोनं करा... आमदार खासदार सुध्दा येतील जातील त्यांना उत्तम पगार मिळतो वरतून पेंशन सुध्दा... आपण आपले पाहूया संरक्षणासाठी बंदुका विकत घ्या

  • @jiteshbhadage948
    @jiteshbhadage948 Місяць тому

    मीडियाने सतीश वाघ ला पण न्याय द्यावा एकच मॅटर पकडून आणि त्याच्या मागे पळायचं सोडून द्यावा

    • @Asu7949....
      @Asu7949.... Місяць тому

      Baykone marly tychya nyay milnar....deshmukh cha matter atrocity cha ahe

  • @vijaybuva3911
    @vijaybuva3911 Місяць тому

    गरिबाला दान धर्म करायचे दुसरे उद्योग करीत बसायचे खडणी खून राज्यात कितीतरी नेते आहेत

  • @rahulwaghmare6506
    @rahulwaghmare6506 Місяць тому

    Kahi nahi honar saheb saheb 😂

  • @स्वप्नील
    @स्वप्नील Місяць тому

    Kahi honar nahi modi aahe sarv satte madhe basllele lokana clean chit bhetun jail

  • @SuryajiGhadage
    @SuryajiGhadage Місяць тому

    संतोष देशमुख च्या पाठीवरचा सेवन होते तसे रिमांड मध्ये घेतलेले त्याच्या पण पाठीवरचे वन दाखवा तुम्ही जनतेला

  • @madhukarshelke7070
    @madhukarshelke7070 Місяць тому

    Phanshiiii

  • @anjeeramsolanke9007
    @anjeeramsolanke9007 Місяць тому

    Valyala barfavar zopa aani Varun kathin mara.

  • @sahilkhan-q3o3m
    @sahilkhan-q3o3m Місяць тому

    Drama

  • @sambhajibagal9403
    @sambhajibagal9403 Місяць тому

    W annala soda to dev manus ahe to kasht karun गरिबांना मदत करतो त्याला सोडा हो संत आहे

  • @ravibhende1835
    @ravibhende1835 Місяць тому

    😂😂😂😂

  • @futureofficer1080
    @futureofficer1080 Місяць тому +1

    जातीवाद आणि हे गुन्हे यास जरांगे responsible आहे निषेध जरांगे cha

  • @mangeshgaike
    @mangeshgaike Місяць тому

    कलयुगातील वाल्या...

  • @BaliramKagade
    @BaliramKagade Місяць тому

    Ratre kort chalu astay mna ki😂😂😂😂sarkarcha maicha gho😂😂