आरोपी कधी कधी साधूच्या आणि बाईच्या वेशात वावरत असतात पण त्याचे सोबतीच सांगू शकतात, किंवा आरोपीच्या वतीने आंदोलन करणाऱ्या पुढारी बायका यांना माहीत असतं,कारण बायकांच्या तोंडात कोणतीच गोष्ट लपून रहात नाही, पैशाचं आमिष दाखवून सर्व काही शोधता येवू शकतं.
Bhujbal marthyala virodh karto tyache Ghar shodha mela Asel Gela janar kuthe polis khate Ase Aahe jaminit dabla Asel tari te shodhtat visvas theva mokl sodun chalnar nahi pathpurava karavach lagel
पोलीस अधिकारी पोलिस कर्मचारी हे आता जनतेचे सेवक नसून भक्षक झाले
पोलीस उपटत बसले आहे गाजरं
नाशिक म्हणजे भूजबळ कनेक्शन 😂😂
नाशिक आणि भुजबळ चा काही सबंध नाही
नाही कोकाटे कनेक्शन
आंधळे जंगलात रूप बदलूनराहण्यात पटाईत आहे... तो कुंभ मेळ्यात देखील असू शकतो...किंवा नेपाल पण जाऊ शकतो
आंधळने सर्व आंधळे केले
😂😂
महाकुंभ मेळ्यात असू शकतो
दिंडोरी आश्रमाची तपासणी करण्यात यावी
आंधळे भुजबळने लपवला .. 😂😂
Correct
नुसती टीआरपी वाढवण्यासाठी न्यूज वाले काय बी बोलायचे
नाशिक.मध्ये असेल तर मेलाच आमच्या हातुन
पोलीस काय माळेगावच्या यात्रेमध्ये फिरायला गेले का
आधाळे दीडोरीत असु शकते
मी जाऊन बघते मंदिरात सकाळी
@@RajshreeRayte😂😂😂😂😂
@@kale-fx9ew फोटो पाठवा आंधळेचा मंदिरात आहे का बघते
@@kale-fx9ew मिच त्याला लंगड करते . मंदिरात जाऊन.
😂😂@@RajshreeRayte
Jyani car mdhn video kadlay tene lgech police na mahiti ka nahi dili?
आंधळेने सगळे आंधळे केले आहे
पोलिस स्टेशन चे ब्रिद वाक्य यापुढे ' खल रक्षणाय सद निग्रनाय ' असे झाले आहे असे समजून सामान्य नागरिकांनी आता स्वतःच स्वतःच्या रक्षणासाठी तयार असावे.
पोलिस कुठंय?
हे गृहमंत्र्यांना ईचरा की पत्रकार
मी सांगतो तिथं जा रे
असं कोणी तरी सांगितले असेल का,?
आरोपी कधी कधी साधूच्या आणि बाईच्या वेशात वावरत असतात पण त्याचे सोबतीच सांगू शकतात, किंवा आरोपीच्या वतीने आंदोलन करणाऱ्या पुढारी बायका यांना माहीत असतं,कारण बायकांच्या तोंडात कोणतीच गोष्ट लपून रहात नाही, पैशाचं आमिष दाखवून सर्व काही शोधता येवू शकतं.
Krishna aandhale kay Daud lagun gelaa nahi😡
Police CID SID la suddha haa bhurataa sapdat nahi mhanalyas,
Polisanmadhalach konitari Gaddar asanar aahe je aaropila palavanyas bhaag aahet
Udavla aasen aadhale la
Valmikne
Mang
Swatahun aren't zala
Chaukashi
Kara
पोलिस नेत्यांच्या हातचे बाहुले आहेत
छगन भुजबळ ला रिमाड मधी घ्या
Bhujbal chi chaukashkara😅त्याने ch
Kumbhmelyat shodha jantene sahkara karave
Dr. kuthe ahe tyala uchla
कोणत्या बि गोष्ट राजकारण करु नका
भुजबळ फार्म हाऊसवर आहे
ठुमहास ठाऊक आसेल
नासिक चे नाव बदनाम करू नका कृष्णा आंधळे जरंगे च्या घरी आहे तपास करा
फिल्टर लावलेला फोटो kasa सापडेल ha
आरोपी मन
पोलिस काय करतात सरकार काय करत य
Mhane Maharashtra police deshat ek number 😂 asel pan shevtun ek number astil he hya beed prakarnat disun aale sarv hyanche dalindar pana
😂
Aandhale kuthe ahe
सिन्नर ला शोधा. त्या तालुक्यात बरेच आंधळे आहेत.
Cid cha ky upyog ajun ek bhurta bhetat ny cid la
Public cha police war visvas nahi
कृष्णा आंधळे ला गायप केला
Kuthparyant palshil Aandhlya kanunche hath lambe Aahet
Bhujbal marthyala virodh karto tyache Ghar shodha mela Asel Gela janar kuthe polis khate Ase Aahe jaminit dabla Asel tari te shodhtat visvas theva mokl sodun chalnar nahi pathpurava karavach lagel
जनता आंधळी आहे असं त्यांना वाटतंय
कृष्णा आंधळे प्रयागराजच्या कुंभमेळ्यात असणार. तिथ कोणी ओळखत नाही, ़ खायची राहायची सोय फुकट होते😂
नाशकात जर कृष्णा आंधळे असेल तर त्याला नाशकात कोण आश्रय देत आहे.
आंधले,आंधारे महाराष्ट्र चला रहे है।
अरे परळीत बघा आसन
Bhai asur chahe duniya ke kisi bhi kone me jaye mil hi jata he kyuki apradh karne walo ko chutti nhi milti katti milti he 😅
Aree zatu lok
डॉ. वयबसे अजून का अटक नाही
त्याचे नातेवाईक कोण येथे ते शोधा
अंधले ला शोधायच कस आता पर्यंत ची फोन डिटेल कडा मग शोधा 😂😂😂😂😂
गृहमंत्री फडतूसगिरी करतोय
आंधळे भुजबळने लपवला .. 😂😂