Santosh Deshmukh Case Update : 'स्विफ्ट' एन्ट्रीनं संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवं वळण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 січ 2025

КОМЕНТАРІ • 182

  • @bhimawandhekar4623
    @bhimawandhekar4623 13 днів тому +117

    आरोपींना शिक्षा झाली पाहिजे

  • @sunilauti3515
    @sunilauti3515 13 днів тому +40

    अगदी बरोबर आहे हे सगळ प्रकरण बाहेर पडले पाहिजे जय महाराष्ट्र

  • @amoljadhav2485
    @amoljadhav2485 13 днів тому +191

    आरोपी कोणीही असू दे अशी शिक्षा झाली पाहिजे साथ पिढ्या घाबरल्या पाहिजे ✅✅

  • @savitahinge3540
    @savitahinge3540 13 днів тому +69

    नुसती भुरळ आली तर भेटतो...ईथे आमचा माणूस मारला त्याच़ काय???

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 13 днів тому +32

    अगदी बरोबर सव्वामहीना झाला धनंजय मुंडे आजपर्यंत संतोष देशमुख यांच्या कुटुबीयांना साधी सांत्वनपर भेट सुध्दा घेतली नाही यावरून संशय येतो की धनंजय मुंडे दोषी आहे

  • @SandipThorve-k2s
    @SandipThorve-k2s 13 днів тому +23

    अगदी बरोबर आहे

  • @Mohan-m4u
    @Mohan-m4u 13 днів тому +112

    मुंडेंचा च हात आहे पाटील बरोबर बोलतात संतोष भैय्या ला न्याय मीळालांच पाहीजे😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @dipaka5582
      @dipaka5582 12 днів тому +1

      Ho tya swift madhe Dhananjay deshmukh hota. Tyacha hath ahe. Narko test zhali pahijen

  • @subhashdhumal669
    @subhashdhumal669 13 днів тому +37

    धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख कुटुंबाला भेटायला हवं होत

  • @srb6135
    @srb6135 13 днів тому +20

    खरंच आहे ना सशय तर येणारच ना ....दोन कोटी कुठल्या वेळी मागीतली तवा येळ कोणती होती ? राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजले होते निवडणुकीचा खर्च म्हणुन दोन कोटी ची खंडणी कोणा साठी मागीतली ? आका चा गाॅडफादर कोण आहे ?

  • @DashrathKarhale
    @DashrathKarhale 13 днів тому +51

    आरोपीला शिक्षा झाली पाहिजे

  • @Whatis.law-MH
    @Whatis.law-MH 13 днів тому +12

    आम्हाला पण संशय येतोय आता जवळचच कोण असू शकत

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne 12 днів тому +8

    धनंजय हाही सहआरोपी आहे हे सिद्ध होईल पण मंत्रीपद गेल्यावर

  • @ganeshbhand2151
    @ganeshbhand2151 13 днів тому +17

    संतोष देशमुख जर खऱ्या अर्थाने न्याय मिळवून द्यायचं असेल तर उज्वल निकम यांची नियुक्ती करावी ते खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देतील

  • @bhaktichopadegangarde2667
    @bhaktichopadegangarde2667 13 днів тому +7

    बरोबर आहे मनोज दादांचे

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 13 днів тому +15

    बप्पा नी एकदम रास्त मुद्दा उचलला आहे

  • @balkrishanakamble9718
    @balkrishanakamble9718 13 днів тому +15

    हो DM आणि AP चा हात असावा

  • @maheshghutugade7435
    @maheshghutugade7435 12 днів тому +2

    बरोबर आहे जरागे साहेब

  • @vijaydakhore3122
    @vijaydakhore3122 13 днів тому +7

    ज्यांचा ज्यांचा हात आहे तो मुळातून काढला पाहिजे

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 13 днів тому +10

    कायम पाटील सोबत सच्चा माणूस मनोज दादा जरागे पाटील

  • @manojdandkar6783
    @manojdandkar6783 9 днів тому +1

    छत्रपति शिवाजी महाराज यांच्या राज्या रहवासी आहेत आम्ही याची लाज वाटत आहे
    आरोपी साठी आंदोलन होतोय धन्य आहे 🙏

  • @devidaschape3821
    @devidaschape3821 5 днів тому

    संतोष देशमुख सारखेच यांची आज झाली पाहिजेत

  • @RajeshPatil-2022
    @RajeshPatil-2022 13 днів тому +5

    साहेब आपण जातीने लक्ष द्या नाहीतर यांचे आका त्यांना मदत करतील

  • @prashantnannaware1989
    @prashantnannaware1989 8 днів тому

    हेच आंदोलक आहेत सर्व ठिकाणी असुद्या गुन्हेगार कोणीही असुद्या सर्वाना शिक्षा झाली पाहिजे

  • @arung3465
    @arung3465 7 днів тому

    देशमुख कुटुंबाला विनंती आहे ...हा जारांगे व धस तुमचा राजकारणा साठी उपयोग करून घेत आहेत...तेव्हा आपण या मधून लवकर बाहेर पडावे व आरोपी ला शिक्षा कोर्ट देईल त्यावर लक्ष केंद्रीत करावे

  • @santoshshendge9127
    @santoshshendge9127 13 днів тому +6

    Barobar bolale Manoj dada

  • @Whatis.law-MH
    @Whatis.law-MH 13 днів тому +3

    तपासाच्या शेवटी दूसरचं कारण आणि आरोपी असू शकतात. कारण जे समोर दिसत तस नसत

  • @arjungarad7269
    @arjungarad7269 7 днів тому

    अगदी बरोबर आहे दादा मुंडे हात आहे

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 13 днів тому +7

    गोविंद मुंडे राख ट्रक ड्राइवर 🙏

  • @satishdandge5013
    @satishdandge5013 13 днів тому +9

    Manoj jarange आमचे दैवत

  • @ganeshbhand2151
    @ganeshbhand2151 13 днів тому +3

    सरकारला विनंती आहे जनतेची की उज्वल निकम यांची नियुक्ती ठरवावी याच्यात कुठलाही राजकारणी येणार नाही

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 9 днів тому +1

    जरांगे ला स्वतः ची पोळी भाजून घ्यायची म्हणून बडबड करतो

  • @comedyking-yo3tm
    @comedyking-yo3tm 12 днів тому +1

    1000%. बरोबर आहे पाटील कराड हा फक्त प्यादा आहे मुंढे नी काम केलं आहे

  • @nanabothe2025
    @nanabothe2025 12 днів тому +2

    १ no खासदार सोनवणे साहेब

  • @DadapatilVaidya-tt2ji
    @DadapatilVaidya-tt2ji 9 днів тому

    ह्या सगळ्यात मुंडेंचा हात असलाच पाहिजे.मुंडे आरोपींच्या नातेवाईकांना भेटतात ते त्यांच्याबद्दल (मुंडेंबद्दल)नातेवाईकांनी कही सांगू नये म्हणून

  • @bhaskardawbhat7491
    @bhaskardawbhat7491 13 днів тому +14

    धनंजय नाही धन्या

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 12 днів тому

    यंत्रणा फेल यंत्रणा यांना हे सुचत नाही ❤ व्यक्ती विशेष यंत्रणा वापरल्या जातात

  • @Mohan-m4u
    @Mohan-m4u 13 днів тому +6

    बरोबर आहे बंपापा तपास लावा

  • @Surya-c6f
    @Surya-c6f 10 днів тому

    अगदी रास्त मत खासदारांचे

  • @RajeshPatil-2022
    @RajeshPatil-2022 13 днів тому +4

    माझे नाव घेऊ नका मी वाल्मिकी कराड ला सोडेणेचा प्रयत्न करेल असे सांगितले असण्याची शक्यता आहे

  • @amitdeokar382
    @amitdeokar382 13 днів тому

    barobar aha

  • @savitaavchar2632
    @savitaavchar2632 13 днів тому +7

    संतोष दादाला न्याय मिळायलाच पाहिजे.

  • @sanjaybade4783
    @sanjaybade4783 12 днів тому +4

    जरागें तुझी बारी लवकर येणार😅

  • @jitendrasalunkhe1999
    @jitendrasalunkhe1999 13 днів тому +2

    मंत्री हा राज्य सरकारचा प्रतिनिधी असतो,त्यामुळे अशा गोष्टी करू नये.लोकांचा विश्वास सरकारवरचा विश्वास उडण्याची शक्यता आहे.त्यामुळे सरकारने डोके ठिकाणावर ठेवले पाहिजे.मंत्री महोदय यांना पदमुक्त करा व त्यांना वाट्टेल त्याच्या भेट घेऊ द्या.

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 12 днів тому

    एक ही आरोपी सुटला नाही पाहिजे.... कोणी असो 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡

  • @balasahebfunde4098
    @balasahebfunde4098 11 днів тому

    जै वेळी लोकसभा ला काही कायकते मरण पावले ते वेळे ला जरागे कोणत्या बिळात गेलात .

  • @uddhavtidke3539
    @uddhavtidke3539 10 днів тому +1

    जरंगया तु लातूर मधे धनगर परिवारा ची भेट नाही घेतली,, आरोपी सर्व मराठा आहेत,, त्या खुनात तुझा हात आहे का!!

    • @VD-cc4hm
      @VD-cc4hm 8 днів тому +1

      Jaat bhed fakt

  • @viewersstop7720
    @viewersstop7720 13 днів тому +5

    जरानंगेला 2024 ला केवळ भुजबळ यांच नाव घेतल्याशिवाय दिवस जात नव्हता आणि आता 2025 ला मुंडे घराण्याचे नाव घेतल्याशिवाय ह्याला चैन पडत नाही 😂😅

    • @VD-cc4hm
      @VD-cc4hm 8 днів тому +1

      Jarangé bavchl là

  • @rahulmurtadak6685
    @rahulmurtadak6685 9 днів тому

    धनंजय मुंडे आणी वाल्मिक कराड दोघ होते स्विफ्ट मध्ये

  • @RajuHemke-c8s
    @RajuHemke-c8s 13 днів тому +5

    हा सारा माज जरांगे तुझ्या उपोषणा सुरू केले

    • @arunpisore8984
      @arunpisore8984 13 днів тому +4

      तु कधी सुधारणार

  • @SatyaKarande
    @SatyaKarande 13 днів тому +3

    हे eka samajacha मंत्री आहे का देशमुख कुटुंबला का भेटले नाहीं

  • @Vai51
    @Vai51 12 днів тому

    ❤❤❤

  • @rahulmurtadak6685
    @rahulmurtadak6685 9 днів тому

    बिडचा विकास आणी मराठा आरक्षण याबाबत बोला आता खाजदार तुम्हाला माहित आहे जातीयवाद झाला तरच आपला फायदा आहे नाहीतर तुमच्यावर कुणीच मुतत नाही

  • @lessliedsouza243
    @lessliedsouza243 8 днів тому +1

    Koni pani pilenahi mhanun pani pajaila Gele hoteka, Mag moot pajla ka jasa santosh bhauna Marat Astana paani magitle tar hya bhadyani tyaana moot paajla hote.

  • @JaykumarJare
    @JaykumarJare 13 днів тому +1

    आहेच

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 12 днів тому

    ❤स्वतः ओरडू सांगितले त्याच्याशिवाय त्यांचे पण काहीच हालत नाही❤❤महाराष्ट्राचे सार्वजनिक नेते कोणत्या प्रकारची वागणूक करत आहेत हे सगळे महाराष्ट्र पाहत आहेत

  • @BabasahebSambare-xh3pg
    @BabasahebSambare-xh3pg 12 днів тому

    आरोपी ला शिक्षा झाली पाहीजे

  • @ShivajiChavan-os5pd
    @ShivajiChavan-os5pd 12 днів тому

    😢😢😢

  • @dipaka5582
    @dipaka5582 12 днів тому +1

    Swift madhe dhanjay deshmukh hota.

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z 12 днів тому

    आरे बाबानो,,,,ऐस आय टी, पोलिस सीबीआय चौकशी करत आहे, त्यांचे तपासात अडचण येईल असे व्ययक्त करु नका
    संतोष यांना न्याय द्यायचा आहे च आहे

  • @sureshkarle5644
    @sureshkarle5644 13 днів тому +1

    पाटिल सत्य बोललात.....
    धनु चा हात आणि पाय दोन्ही आहेत

  • @KiranKardile-r8n
    @KiranKardile-r8n 10 днів тому

    वाल्मिक च त्या स्विप्ट मध्ये होता.

  • @VishalKokare-b6k
    @VishalKokare-b6k 13 днів тому +3

    आरोपी म्हणून जरांगे

  • @AkashGaikwad-u9j
    @AkashGaikwad-u9j 9 днів тому

    आता वाटत सगळ मॅनेमेंट आहे

  • @rajendrapawar3985
    @rajendrapawar3985 12 днів тому

    वकील सहाब आप बोल रहे हो की इस हत्या मे कराड का कोई भी हस्तक्षेप नही है तो कराड एकीस दिन फरार कौं थे वो बता दो

  • @bibhishankuchekar8618
    @bibhishankuchekar8618 12 днів тому +1

    Anna aai pn jati Kai mg pani nahi ghetl 😅😅

  • @Surya-c6f
    @Surya-c6f 10 днів тому

    101%

  • @iw3on
    @iw3on 13 днів тому +5

    जरांग्या मुळे महाराष्ट्राची वाट लागत आहे.

  • @avinashshinde9982
    @avinashshinde9982 13 днів тому +1

    देवेंद्र फडणवीस saheb salute 😊❤❤❤

  • @Attttattttt
    @Attttattttt 13 днів тому +5

    Real maratha
    Jarange patil

  • @hrishikeshkorane2376
    @hrishikeshkorane2376 12 днів тому

    3:10

  • @chhayajadhav3564
    @chhayajadhav3564 11 днів тому

    जरांगे साहेब बरोबर बोलतात

  • @अभिजीतपाटील-ढ2ष

    सगळे उघड आहे सगळ्या महाराष्ट्राला दिसते

  • @siddhanathshinde704
    @siddhanathshinde704 12 днів тому

    अरे अजित पवार यांच्या सह त्यांच्या पक्षाचे सर्वच नेते निर्ढावलेले आहेत

  • @Mahesh...11-q9i
    @Mahesh...11-q9i 13 днів тому +1

    सोनवणे याना सगळं कसं माहिती....यानेच तर नाही ना केलं सगळं...?💯💯

  • @vijaypawar5404
    @vijaypawar5404 11 днів тому

    खर तर मीडिया वाल्या ला काम नाही

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 13 днів тому +1

    मुढे पण जबाबदार

  • @shrimantraghunathrajenaikn5103
    @shrimantraghunathrajenaikn5103 12 днів тому

    Avghad ahe he sagle. Horrible zale ahe.

  • @kiranladke
    @kiranladke 11 днів тому

    Aropi ajun bhetat ny ka karan dili jat ahet ya hatyakandat mothi nav baher yetil mhn he prakaran dabaych kam challa ahe asach disat ahe

  • @JayashriRathod-n1l
    @JayashriRathod-n1l 13 днів тому

    आज धनंजय मुंडे याच ना उद्या अजित पवार यांच नाव काही दिवसांनंतर असो नको देवेंद्र फडणवीस यांच नाव

  • @annashinde4274
    @annashinde4274 13 днів тому +1

    कोनालाच सोडु नका

  • @sanjaybade4783
    @sanjaybade4783 12 днів тому +1

    Dm Boos 😅

  • @vishnuavhad6766
    @vishnuavhad6766 12 днів тому

    बजरंग बप्पा हवालदार च काम करण सोडा sitला त्याच काम करू द्यावं

  • @dipakghodake999
    @dipakghodake999 12 днів тому

    मुंडे ची झोप नक्की उडणार जय देवराहा बाबा

  • @hrishikeshkorane2376
    @hrishikeshkorane2376 12 днів тому

    3.1

  • @sominathavhad1376
    @sominathavhad1376 13 днів тому +1

    90

  • @polymath7141
    @polymath7141 13 днів тому

    ha ch to govind मुंडे....

  • @eknathlahane4
    @eknathlahane4 12 днів тому

    Jativaad tumhi kela marathyani shevat amhi karnar vanjari

  • @hrishikeshkorane2376
    @hrishikeshkorane2376 12 днів тому

    3.01

  • @bajirao534
    @bajirao534 13 днів тому +1

    Jarangya la uchal lavakar deva😂😂

  • @TruthCheck7
    @TruthCheck7 12 днів тому

    Rajkarnat kid lagli ahe …

  • @amratpatil
    @amratpatil 13 днів тому

    144असताना किती लोक परळी v केज मध्ये अटक झाली ?

  • @SatyaKarande
    @SatyaKarande 13 днів тому

    Barobar bolle bappa ti gadi konachi tapasayla pahije

  • @lahudake8536
    @lahudake8536 13 днів тому

    मुंडे चा हात आहे

  • @Travellingmantra123
    @Travellingmantra123 12 днів тому

    Niraparadh valyala zodpa 😂

  • @RahulChavan-x9r
    @RahulChavan-x9r 13 днів тому +7

    हे सर्व तुझ्या मुळेच घडत आहे

  • @somnathkale7097
    @somnathkale7097 13 днів тому +1

    Aaj ratri dm kradala bhetnar...

  • @RutujaPhad-s2o
    @RutujaPhad-s2o 13 днів тому

    Aree koni kunla bhytych ha jycha tyacha personal question aahe ..ha jarange ka manto ki mundhe fakt karad family la bhetla v Deshmukh family la nhai...jyacha tyacha personal aahe tumhi kas Kay force karu sekta

    • @jaijavanjaikisanjaihind2559
      @jaijavanjaikisanjaihind2559 12 днів тому

      ते मंत्री आहेत जनतेचे प्रतिनिधी आहेत.

  • @dattapatil8440
    @dattapatil8440 13 днів тому

    Neech samarthak

  • @Iammastertoo
    @Iammastertoo 13 днів тому

    Paisa

  • @Mahesh...11-q9i
    @Mahesh...11-q9i 13 днів тому +1

    मित्र असावा तर DM BOSS सारखा....सोबतीला DM हवा