मुलगा मुंबईत साहेब बाप रोडवर निराधार | मुंबई | 🙏🏻Team Bhf 🙏🏻

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 44

  • @santramwagh102
    @santramwagh102 22 дні тому +2

    दादा आपण फार फार सत्कार्य आणि पुण्य पदरात पाडून घेत आहात. त्या पुण्याची गणना करता येणार नाही.आपण ईश्वर दूत खऱ्या अर्थानं संत आहात.आपणास दीन दुर्बल अनाथ उपेक्षिता ची सेवा करण्या करिता उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो हीच पंढरी निवासी श्री. पांडुरंग चरणी विनम्र प्रार्थना करतो.
    संतराम वाघ. छ.संभाजीनगर

  • @vaijayantithombre2572
    @vaijayantithombre2572 24 дні тому +1

    कीर्ती करताय आपन

  • @shobhapatil6811
    @shobhapatil6811 2 місяці тому +12

    पूर्वी कुष्ठ रोग झाल्यावर कुटुंब व्यक्तीला बाहेर काढायचे तर ह्यांच्या मुलांचा पणं तसा समज झाला आसेल म्हणून त्यांनी आईला सोबत नेले आहे निदान ह्यांच्या बायकोने तरी सोडायला नको होते दादा तुझे काम खुपचं कौतुकास्पद आहे जसा देव सर्वांच्या मदतीला धावतो तसं तुझे कर्म आहे भगवंत तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करो ही ईश्वर चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी

  • @ApekshaSeva1.0
    @ApekshaSeva1.0 2 місяці тому +3

    खूप छान दादा 🙌🙌🙌🙌🙌🙌🙌♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @kashiramjadhav6678
    @kashiramjadhav6678 2 місяці тому +3

    खूप छान काम करतात देव तुमच भल करो

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  2 місяці тому

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 👏

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 2 місяці тому +6

    खूप छान काम आहे दादा तुमचे फुल वॉच व्हिडीयो ❤❤✅🙏🏻🙏🏻

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  2 місяці тому

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 👏 🙏 व्ही मुंबई मालाड पर्यंत पाठवा

  • @shnakarpatil292
    @shnakarpatil292 2 місяці тому +1

    बरोबर, आहे भाऊ

  • @psi652
    @psi652 2 місяці тому +7

    अरे दादा तू अशा लोकांना साफ करतोस कपडे देतोस.. हा कायापालट तात्पुरता आहे..पण त्यांची कायमची राहण्याची व्यवस्था पण कुठेतरी करत जा रे.. खूप अपेक्षा ठेवतो आम्ही तुझ्याकडून... कारण त्या लोकांची अवस्था पुन्हा तशीच होणारं आहे..बाकी तुझे काम खूप छान आहे 🙏🏻

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  2 місяці тому +1

      प्रयत्न सुरू आहे धन्यवाद

    • @YogeshPawar-bb2vm
      @YogeshPawar-bb2vm 2 місяці тому

      एकटा माणूस काय काय तरी सर्वांनी मदत करायला पाहिजे

  • @Quickneasyrecipes780
    @Quickneasyrecipes780 2 місяці тому +1

    Tyanche vay jaast waatat naahi tyanni sudhraay che prayatn karave swatach dawakhanyat jaave swata chi madat swata ch karave tya vyakti ne 🙏❤

  • @Stylishherovlogs0027
    @Stylishherovlogs0027 2 місяці тому +3

    Great job ❤

  • @amolkaduskar3074
    @amolkaduskar3074 2 місяці тому +1

    Great

  • @rajeshreeMarkad
    @rajeshreeMarkad 2 місяці тому +2

    Khupch chan

  • @GautamiRathod-l2y
    @GautamiRathod-l2y 2 місяці тому +2

    Thank you... dada.khup.shan.kam.karta.tumi.tumala..deirg.ayush.lagu.

  • @RushikeshBhagwat-t2n
    @RushikeshBhagwat-t2n 2 місяці тому +2

    Chan ❤

  • @sohamgadga
    @sohamgadga 2 місяці тому +2

    खुप छान ❤❤

  • @Uday-g8x
    @Uday-g8x 2 місяці тому +1

    ❤❤❤🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @nandkumarsatale9181
    @nandkumarsatale9181 2 місяці тому +3

    Ajobana hospital chi garaj ahe
    Chan Kam ❤

  • @MangalPardeshi-sd5jd
    @MangalPardeshi-sd5jd Місяць тому +1

    Dada dev tumche. Kalyan karo

  • @sapnadongre-g5x
    @sapnadongre-g5x 2 місяці тому +2

    आपल्या माणसाला आशया परिस्थितीत घराबाहेर काढून मुल बायको कशी राहू शकतात कस आन पाणी जात आसनार

  • @sapnadongre-g5x
    @sapnadongre-g5x 2 місяці тому +1

    मुंबई मालाड शांताराम तलाव माहीत आहे पण मोठी झोपडपट्टी आहे नक्की शोधायच कुठ

  • @InduSasane-of5rh
    @InduSasane-of5rh Місяць тому +1

    मरावं आसा मुलगा बापचे हल कसे करू राहिला

  • @sonubhoir5639
    @sonubhoir5639 Місяць тому +1

    मी तिथेच rahte dada Malad la

  • @AvinashShelar-t2u
    @AvinashShelar-t2u Місяць тому +1

    मालाड शांताराम तलाव माहित आहे घरचा ऍड्रेस मिळेल काय

  • @chayagaikwad6286
    @chayagaikwad6286 2 місяці тому +2

    हो मला संतराम तलाव मला पण माहिती आहे तिथं लोक खूप राहतात मला वाटते मातंग समाजाचे असावे माय व्यक्ती दारू पिता असावा आणि हल्ली बाय अर्ध्या वयाच्या झाल्या की नवऱ्याला खरंच विसरतात आणि खरंच सोडून देतात आणि नवऱ्याने पण आपलं वय झाले असं वागायला पाहिजे हे जे कृत चाललंय ना हे खूप बेकार चालले आहे

  • @chandrakantdhanawade8959
    @chandrakantdhanawade8959 2 місяці тому +1

    Devsla [an tumcha vichar karava lagel

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 2 місяці тому +1

    Chhan kam aahe...pan yana kontya tari aadhrmat thevayla pahije ase vatate....karan punha yach avasthet rahtil...

  • @Quickneasyrecipes780
    @Quickneasyrecipes780 2 місяці тому +1

    Paawusa panya che te vyakti raahtaat kuthe