Це відео не доступне.
Перепрошуємо.

😳ऐवढे पैसे मनोरुग्णाजवळ💰|| Being Human Pandharpur || 🙏🏻Team Bhf🙏🏻

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 бер 2024
  • 😳ऐवढे पैसे मनोरुग्णाजवळ💰|| Being Human Pandharpur || 🙏🏻Team Bhf🙏🏻
    आपल्या मदतीची गरज आहे
    रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांच्या पुनर्वसनासाठी बीइंग ह्युमन फाऊंडेशनला जागेची आवश्यकता आहे
    यासाठी आपल्या मदतीची गरज आहे
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    आश्रम लवकरात लवकर होण्यासाठी यथा शक्ती मदत करा Please help social work and keep saport
    a helping had as a being humam
    🙏बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
    बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे ऑफिशियल बॅंक अकाउंट आलेल आहे, तरी आपण माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्यासाठी व रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांचे आयुष्य बदलण्यासाठी व त्यांना हक्काचे घर देण्यासाठी यथाशक्ती मदत करा. या मदतीतून त्यांना लवकरच हक्काचे घर मिळवून देण्यासाठी जागा घेऊन व तेथे आश्रम उभा करू
    फुलं नाही फुलांची पाकळी तुमची मदत कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते
    लवकर आश्रम उभा करण्यात मदत होईल🙏
    आपण आपली मदत संस्थेच्या खालील बँक खात्यात जमा करू शकता...
    BANK DETAILS
    Bank name: Bank of maharashtra
    A/c. name: Being human bahuuddeshiya samajik sanstha
    A/c. No: 60428204821
    IFSC: MAHB0000237
    Branch: Pandharpur jyothi complex 413304
    फोन पै/गुगल पै 9665588423
    सलमान भाई आतार
    बीइंग ह्युमन सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
    9665588423
    #beinghumanpandharpur #social_work #teambhf #help #solapur #maharashtra #viralvideo #humanity #inspiration #motivational #beinghumanfoundation #beinghuman_organization #beingviral #viralhelp #beinghuman_charitable_foundation #money #पैसे

КОМЕНТАРІ • 327

  • @hrishikeshdhote3775
    @hrishikeshdhote3775 2 місяці тому +13

    दादा तुमचे कार्य पाहून खूप छान वाटले म्हणाला खरस दादा तुमच्या या कार्याला मनापासून सलाम 🙋‍♂️

    • @sundardaspathade9961
      @sundardaspathade9961 26 днів тому +1

      काम चांगले आहे 🙏 आपण होईल तेव्हड मराठीतुन बोला वेड्यांना एक जनान सोडा मारु नका म्हणयच आणि एक दोन रट्टे द्यावेत तो गप्प बसेल तो पर्यंत व्हिडिओ बनवु नका

  • @govindpolepole1762
    @govindpolepole1762 5 місяців тому +33

    लोकं आपल्या कुटुंबातील लोकांचीमहातरपणी सेवा करीत.आपण मनोरुग्ण ची सेवा करीत आहात. हे खूप महान आहे.देव तुमच्या सारख्या माणसात आहे❤

  • @babynandasasane7928
    @babynandasasane7928 5 місяців тому +20

    भाऊ चांगली सेवा करत आहात तुम्हीं सलाम आहे तुमच्या कामाला

  • @dineshpawara5489
    @dineshpawara5489 4 місяці тому +13

    बहुत बहुत धन्यवाद मेरे भाई और आप के पूरे टीम को और गुजरात से मेरे पोपट भाई अहीर कि तरह आप भी बहुत अच्छे काम कर रहे हो बहुत सेवा करो और खुश रहो मेरे भाईयो तहे ❤से जय सिता राम जी मेरे भाईयो 👍🚩🌹👌🔔🔔

  • @ranjanagawali1953
    @ranjanagawali1953 2 місяці тому +34

    माझी बहिण पण मनोरुग्ण आहे.तिला नवऱ्याने सोडून दिलं आहे आणि मूल बाळ काही नाही.ती आई वडिलांकडे रहात होती पण आता तेही वारले आहेत.आता तिला कोणीच नाही.तर तिला ठेवण्यासाठी काही सोय आहे का?

    • @hrutacrushpoint
      @hrutacrushpoint Місяць тому

      तू सांभाळ की तुला काय रोग येतोय का😅

    • @catstories392
      @catstories392 Місяць тому +11

      कोणी नाही कसं तुम्ही आहात ना सांभाळा तुमच्या बहिणीला प्रेमान❤❤

    • @janviDeshmukh.
      @janviDeshmukh. Місяць тому +8

      माझी बहीण म्हणतात आणि वरून म्हणतात कोणी नाही तुम्ही का सांभाळत नाही तुमच्या बहिणीला

    • @vishalkolhapurkar4610
      @vishalkolhapurkar4610 Місяць тому +5

      तुम्हाला साभाळाय काय अडचण आहे

    • @user-pb8qi2fr8f
      @user-pb8qi2fr8f 29 днів тому +3

      नक्कीच भावाने तरी सांभाळायला पाहिजेच 🙏

  • @bhagyashreekuwadekar9287
    @bhagyashreekuwadekar9287 4 місяці тому +10

    खूप चांगले काम करत आहे देव खूप आयुष्य देवो हिच शुभेच्छा

  • @user-kw6tt1dg8p
    @user-kw6tt1dg8p 4 місяці тому +13

    खुप छान आहे.आपणास दिर्घ आयुष्य मिळावे.आपणास हिर्दिक सुभेच्छ.
    धन्यवाद.

  • @narayanwananje310
    @narayanwananje310 5 місяців тому +8

    तुमचं काम खुप ग्रेट आहे.तुमच्या सेवेला सलाम ,शुभेच्छा आणि धन्यवाद.

  • @jaylaxmimunjal560
    @jaylaxmimunjal560 5 місяців тому +9

    काय बोलणार शब्दांत नाही सांगता येणार सलमान भैय्या तो मनोरुग्ण पाहून अंगाला कांटा आला निशब्द खरंच देव माणूस आहात हा शब्द पण कमी आहे आमच्या साठी एकच नंबर ☝️👍👍❤❤❤❤🙏

  • @PRLTRUCKVOLGS1814
    @PRLTRUCKVOLGS1814 22 дні тому +3

    Good Sir ❤❤❤❤❤

  • @ravirajeshirsat2187
    @ravirajeshirsat2187 Місяць тому +1

    सलमान दादा तुझं आणि तुझ्या टीमचं कौतुक करण्यासाठी शब्द नाहीत. नमन करतो त्या आई वडिलांना ज्यांनी तुमच्या सारख्या देव माणसांना जन्म दिला. 🙏🙏

  • @umesh6743
    @umesh6743 19 днів тому +1

    Thank u bhai

  • @umrilashere9280
    @umrilashere9280 5 місяців тому +8

    सलमान तुमच्या गुरूपचे किती पण कोवतुक करावे तेवढे कमीच आहे खरे देव दुत तुमच्या सारखे सेवा करनारेच आहे

  • @vijaylad2890
    @vijaylad2890 4 місяці тому +1

    दादा आपण जे काही गोरगरिबांची सेवा करतात त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार दादा आणि माझी पांडुरंग चरणी प्रार्थना आहे की तुमच्या कार्याला भरपूर यश मिळो🙏🙏🙏👏👏👏

  • @marialinapaul335
    @marialinapaul335 3 місяці тому +3

    God bless you brother Jesus love you

  • @rameshwarkedare.3521
    @rameshwarkedare.3521 13 днів тому +1

    दादा तुला खूप खूप आशीर्वाद.
    व तुझ्या कार्याला सलाम.

  • @botgaming7184
    @botgaming7184 4 місяці тому +1

    खरंच खूप चांगले काम करत आहे👉🙏👋 तुम्ही तुमच्या या कार्य ाबददलकोटी कोटी धन्यवाद सेलुट

  • @pitambarpatil3927
    @pitambarpatil3927 4 місяці тому +1

    खूप छान आहे खरोखर आपण मनोरुग्णांची सेवा करीत आहात आपले खूप खूप अभिनंदन व धन्यवाद

  • @elciranunez4278
    @elciranunez4278 15 днів тому

    Hola amigos saludos desde Panamá . Lindo trabajo lastima que no hablo tu idioma y no te entiendo . Pero gracias x ayudar a estás personas . De calle. Dios los guarde y proteja de todo mal . Felicidades .

  • @gunduraodeo1515
    @gunduraodeo1515 2 місяці тому +2

    Wah wah , yithech asto Dev👌🏼 🙏

  • @kapursinghrajpurohit7038
    @kapursinghrajpurohit7038 Місяць тому +1

    समझानेका तरीका अलग है प्रेम बोलो तो गुजरात मे भी आश्रम है वो भी ऐसे प्रभु को सही मार्ग पर लाते है

  • @sangitavkondhari3762
    @sangitavkondhari3762 3 місяці тому +1

    खूप पुण्याईचं महान कार्य करता भाऊ तुम्ही.. सलाम तुमच्या कार्याला. 🙏🙏🙏माझे पण वडील असेच मनोरुग्ण होते मी लहान असताना, पण त्यांची योग्य ती काळजी कोणी घेतली नाही आणि माझे वडील या जगात नाही आता. 😔

  • @DineshPatil-fz2ih
    @DineshPatil-fz2ih 4 місяці тому +2

    मनोरुग्ण लोकांनची सेवा बघून माझे हृदय भरून आले.तुम्ही खरोखर पृथ्वी वरचे देवच आहात.भाऊ तुम्हाला वंदन करतो. तुमच्या सेवेला प्रणाम🙏🙏

  • @santoshkamble5664
    @santoshkamble5664 19 днів тому +1

    चांगलं काम केलं भावा तु

  • @user-vi8rd3gf3g
    @user-vi8rd3gf3g 20 днів тому +1

    वेलडन सर

  • @franciscarodrigues5244
    @franciscarodrigues5244 Місяць тому +2

    Very nice thank god blass you

  • @nandasonawane7563
    @nandasonawane7563 4 місяці тому +3

    आपल्या कार्याला मानाचा सॅल्युट . नात्यातील माणसे सुद्धा करत नाहीत . आपली सर्व टीमवर्क करणाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच🎉🎉🎉

  • @satalemahesh994
    @satalemahesh994 2 місяці тому +1

    हा व्यक्ति उडिया आहे असं वाटतयं. जर कोणी उडिया, बंगाली, आसामी, भाषा बोलणारा मिळाला तर त्याच्याकडून ह्या माणसाची माहिती मिळवण्यास मदत होऊ शकते.

  • @arungholap8457
    @arungholap8457 3 місяці тому +1

    खूप छान काम आपल दादा.असच करत राहा देव आपल्याला हमेशा खुश ठेवू अशी आम्ही देवाजवळ प्रार्थना करतो न.1 व्हिडिओ

  • @MarotiPawade-mb7kx
    @MarotiPawade-mb7kx 5 місяців тому +6

    Great team dada 🙏🙏 jai shri ram krishana🙏🙏 🌷🌷

  • @rohininawale1953
    @rohininawale1953 4 місяці тому +4

    तुमच्या कार्याला सलाम 👍

  • @avinashshirke8895
    @avinashshirke8895 2 місяці тому +1

    सर खूप चांगलं काम करत आहात धन्यवाद सर

  • @anitamadane1707
    @anitamadane1707 4 місяці тому +2

    Khup mst

  • @ananasouzaasouza2499
    @ananasouzaasouza2499 Місяць тому +2

    Bom dia parabéns grande guerreiro cortar as roupas

  • @MeenaKisko
    @MeenaKisko Місяць тому +2

    👍👍👍👍👍👍

  • @MansiBendal-q8s
    @MansiBendal-q8s 26 днів тому

    Aase lok aamadar khasadar pahije❤

  • @noorhdddf
    @noorhdddf 2 місяці тому +1

    ... و هنيالك يافاعل الخير جزاك الله خير الجزاء يارب

  • @user-mw7xb7gp6f
    @user-mw7xb7gp6f 2 місяці тому +1

    तूम्ही खूप छान नोबल काम करीत आहात.
    सलाम तुमच्या कार्याला.

  • @umesh6743
    @umesh6743 19 днів тому +1

    भगवान आपकाभला करें 🙏 लगा

  • @aravindatkare5480
    @aravindatkare5480 4 місяці тому +2

    खुप छान 🙏🙏

  • @MaheshRanganekar
    @MaheshRanganekar Місяць тому +2

    कात्रज कोंढवा रोड पुणे येथे मनोरुग्ण आश्रम आहे.

  • @suvaranapabale7054
    @suvaranapabale7054 28 днів тому

    सर तुमच्या कामाला सलाम

  • @dibyahazarikaofficial259
    @dibyahazarikaofficial259 2 місяці тому +1

    So nice from Assam jorhat

  • @ranjanasalve8620
    @ranjanasalve8620 4 місяці тому +3

    Kup chan dada ❤❤❤❤❤❤

  • @kedaradhavkedaradhav3176
    @kedaradhavkedaradhav3176 2 місяці тому +1

    भाऊ तूमच्या कार्याला सलाम

  • @simriksangma9871
    @simriksangma9871 2 місяці тому +1

    Well done sir, Thank you for your help.

  • @sureshgaikwad6236
    @sureshgaikwad6236 4 місяці тому +1

    लोक आपल्या आई वडिलांची सेवा करीत नाही परंतु आपण मुलांनी सोडलेल्या लोकांची तसेच अनाथांची एवढी सेवा करतात आपणाला दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा

  • @sujatadaultabad911
    @sujatadaultabad911 2 місяці тому +1

    Nice job Dada

  • @vandanadhapare2700
    @vandanadhapare2700 21 день тому +1

    सलाम देवच आहे तुम्हि

  • @sunitakatte4739
    @sunitakatte4739 25 днів тому

    Very nice

  • @rukminisargar1424
    @rukminisargar1424 4 місяці тому +3

    Greatest work

  • @jayrajpawar379
    @jayrajpawar379 4 місяці тому +2

    अतिशय छान काम करताय दादा तुम्ही......खरच खूप ग्रेट आहात आपण.....

  • @kundlikmaske566
    @kundlikmaske566 4 місяці тому +1

    Khup chan ❤❤❤❤💐💐💐💐💐👍👍👍👍

  • @user-fz4io7gb8b
    @user-fz4io7gb8b 3 місяці тому +1

    Very nice dada

  • @reshma4679
    @reshma4679 29 днів тому

    ,👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏

  • @vijayrajbharfunnytime
    @vijayrajbharfunnytime 26 днів тому

    Bohot achha kaam kar rahe ho sir ji 🙏

  • @user-vf9ri8pv4s
    @user-vf9ri8pv4s 4 місяці тому +1

    Dada तुम्हाला धन्यवाद.

  • @dineshkovti
    @dineshkovti Місяць тому +1

    भगवान आपको बहुत आशिष करे थँक्यू ब्रदर

  • @vidyadigaskar3957
    @vidyadigaskar3957 3 місяці тому +1

    Very nice and good Dada.

  • @satishwaghmare1424
    @satishwaghmare1424 2 місяці тому

    Bhau dada saheb ji

  • @SatishAswar112
    @SatishAswar112 4 місяці тому +1

    मस्त मस्तच

  • @rakeshshinde809
    @rakeshshinde809 4 місяці тому +3

    रायपूर छतीशगड

  • @user-ri3wz6qt5h
    @user-ri3wz6qt5h 4 місяці тому +1

    Bahut badhiya hai sir thank you

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  4 місяці тому

      *आपल्या मदतीची गरज आहे*
      रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांच्या पुनर्वसनासाठी बीइंग ह्युमन फाऊंडेशनला जागेची आवश्यकता आहे
      यासाठी आपल्या मदतीची गरज आहे
      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      आश्रम लवकरात लवकर होण्यासाठी यथा शक्ती मदत करा Please help social work and keep saport
      *a helping had as a being humam*
      🙏बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे ऑफिशियल बॅंक अकाउंट आलेल आहे, तरी आपण माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्यासाठी व रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांचे आयुष्य बदलण्यासाठी व त्यांना हक्काचे घर देण्यासाठी यथाशक्ती मदत करा. या मदतीतून त्यांना लवकरच हक्काचे घर मिळवून देण्यासाठी जागा घेऊन व तेथे आश्रम उभा करू
      फुलं नाही फुलांची पाकळी तुमची मदत कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते
      लवकर आश्रम उभा करण्यात मदत होईल🙏
      आपण आपली मदत संस्थेच्या खालील बँक खात्यात जमा करू शकता...
      BANK DETAILS
      Bank name: Bank of maharashtra
      A/c. name: Being human bahuuddeshiya samajik sanstha
      A/c. No: 60428204821
      IFSC: MAHB0000237
      Branch: Pandharpur jyothi complex 413304
      फोन पै/गुगल पै 9665588423
      सलमान भाई आतार
      बीइंग ह्युमन सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      9665588423

  • @akshaykolekar1511
    @akshaykolekar1511 19 днів тому +1

    दादा भरपुर भारी काम आहे तुमचा

  • @Prasad.Dhole.
    @Prasad.Dhole. 4 місяці тому +3

    🙏🙏🙏🙏

  • @pratibhahate8192
    @pratibhahate8192 5 місяців тому +4

    👍👍👍👌

  • @zubair5star
    @zubair5star 4 місяці тому +2

    👍🏼👍🏼👍🏼👍🏻

  • @user-jv9mu2jc9r
    @user-jv9mu2jc9r 4 місяці тому +1

    महान कार्य.तोड नाही.

  • @JyotiRode-qr6sb
    @JyotiRode-qr6sb 2 місяці тому +1

    ❤❤❤❤❤

  • @mdsultana4230
    @mdsultana4230 4 місяці тому +1

    👌👌👌👌❤️👍

  • @AmolGayikad
    @AmolGayikad 4 місяці тому +1

    माणसातला देव अभिनंदन❤❤❤

  • @mohinikhurshidkhan5715
    @mohinikhurshidkhan5715 5 місяців тому +3

    Great work salute dada

  • @user-gx2sp5xm7v
    @user-gx2sp5xm7v 4 місяці тому +2

    Great work

  • @arunkhanekar9019
    @arunkhanekar9019 28 днів тому

    Dada chan Kam tumche

  • @dilipbanote5947
    @dilipbanote5947 4 місяці тому +1

    Dev Manus ahat tumhi dada 🙏🏽

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  4 місяці тому

      *आपल्या मदतीची गरज आहे*
      रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांच्या पुनर्वसनासाठी बीइंग ह्युमन फाऊंडेशनला जागेची आवश्यकता आहे
      यासाठी आपल्या मदतीची गरज आहे
      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      आश्रम लवकरात लवकर होण्यासाठी यथा शक्ती मदत करा Please help social work and keep saport
      *a helping had as a being humam*
      🙏बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे ऑफिशियल बॅंक अकाउंट आलेल आहे, तरी आपण माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्यासाठी व रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांचे आयुष्य बदलण्यासाठी व त्यांना हक्काचे घर देण्यासाठी यथाशक्ती मदत करा. या मदतीतून त्यांना लवकरच हक्काचे घर मिळवून देण्यासाठी जागा घेऊन व तेथे आश्रम उभा करू
      फुलं नाही फुलांची पाकळी तुमची मदत कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते
      लवकर आश्रम उभा करण्यात मदत होईल🙏
      आपण आपली मदत संस्थेच्या खालील बँक खात्यात जमा करू शकता...
      BANK DETAILS
      Bank name: Bank of maharashtra
      A/c. name: Being human bahuuddeshiya samajik sanstha
      A/c. No: 60428204821
      IFSC: MAHB0000237
      Branch: Pandharpur jyothi complex 413304
      फोन पै/गुगल पै 9665588423
      सलमान भाई आतार
      बीइंग ह्युमन सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      9665588423

  • @TejasvaMeshram
    @TejasvaMeshram Місяць тому +1

    VERY GOOD SIR ALL THE BEST ❤❤❤❤❤

  • @chandrakantsawant1547
    @chandrakantsawant1547 4 місяці тому +2

    खुप छान समाज शेवा

  • @grettaalmeida3612
    @grettaalmeida3612 4 місяці тому +1

    😮 OMG 😳 very sad both are doing very good job brother god bless you and your team 🙏 thank you all ❤🎉

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 4 місяці тому +2

    🙏🚩

  • @Saksham89supriya
    @Saksham89supriya 28 днів тому

    छान सेवक

  • @nancyfernandes9344
    @nancyfernandes9344 Місяць тому +1

    God bless u n ur team❤❤❤

  • @user-me4ct6io5l
    @user-me4ct6io5l 3 місяці тому +1

    बराबर आहे नाहि आहे

  • @umesh6743
    @umesh6743 19 днів тому +1

    भगवानआपका भला करें 🙏🙏🙏🙏

  • @anisiacarvalho8252
    @anisiacarvalho8252 3 місяці тому

    ❤❤❤❤❤obrigado

  • @shilpakarne802
    @shilpakarne802 4 місяці тому +1

    Ram krishna hari maauli

  • @brijendrachavan6303
    @brijendrachavan6303 2 місяці тому +1

    Brother you are great like a god.Ihave seen all real live picture and felt very sad so in which words I express my feelings.,no words.god bless you all and also my blessings with you young boy.🙌🙌

  • @teofilosi
    @teofilosi 25 днів тому

    Good job

  • @shankarpatil-tp9is
    @shankarpatil-tp9is Місяць тому +1

    Salam dadathumhala❤❤

  • @virendrabagwe227
    @virendrabagwe227 4 місяці тому +1

    देव माणूस

  • @Varunkumar-zz4du
    @Varunkumar-zz4du 29 днів тому +1

    Super by

  • @PuranMagar-uw3eo
    @PuranMagar-uw3eo Місяць тому +1

    Super

  • @user-uw3wt3wx6j
    @user-uw3wt3wx6j 3 місяці тому +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @anilzinjurde4437
    @anilzinjurde4437 5 місяців тому +3

    👌👍🙏🙏

  • @rajeshzunjare5533
    @rajeshzunjare5533 4 місяці тому +2

    ❤❤❤

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  4 місяці тому +1

      *आपल्या मदतीची गरज आहे*
      रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांच्या पुनर्वसनासाठी बीइंग ह्युमन फाऊंडेशनला जागेची आवश्यकता आहे
      यासाठी आपल्या मदतीची गरज आहे
      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      आश्रम लवकरात लवकर होण्यासाठी यथा शक्ती मदत करा Please help social work and keep saport
      *a helping had as a being humam*
      🙏बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे ऑफिशियल बॅंक अकाउंट आलेल आहे, तरी आपण माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्यासाठी व रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण यांचे आयुष्य बदलण्यासाठी व त्यांना हक्काचे घर देण्यासाठी यथाशक्ती मदत करा. या मदतीतून त्यांना लवकरच हक्काचे घर मिळवून देण्यासाठी जागा घेऊन व तेथे आश्रम उभा करू
      फुलं नाही फुलांची पाकळी तुमची मदत कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते
      लवकर आश्रम उभा करण्यात मदत होईल🙏
      आपण आपली मदत संस्थेच्या खालील बँक खात्यात जमा करू शकता...
      BANK DETAILS
      Bank name: Bank of maharashtra
      A/c. name: Being human bahuuddeshiya samajik sanstha
      A/c. No: 60428204821
      IFSC: MAHB0000237
      Branch: Pandharpur jyothi complex 413304
      फोन पै/गुगल पै 9665588423
      सलमान भाई आतार
      बीइंग ह्युमन सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य
      9665588423

  • @user-dc6eu9mk7c
    @user-dc6eu9mk7c Місяць тому +1

    👌🙏🙏🤝

  • @VikasSawarkar
    @VikasSawarkar Місяць тому +1

    👍🌹

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 4 місяці тому +2

    🌺🚩

  • @Subhashini-tw7zt
    @Subhashini-tw7zt Місяць тому +1

    ❤❤❤❤😢😢😢👌👌🙏🙏🙏🙏Yes

  • @masaladani96
    @masaladani96 4 дні тому +1

    Bahut badhiya bhai Hindi mein bola karo 🙏

  • @Apalsingh393gumil
    @Apalsingh393gumil Місяць тому +1

    Very nice🌹👍👏👏👏👏