भावाला अवयव दान देणारी बुलढाण्याची बहीण - रक्षाबंधन विशेष ऐका | ह.भ.प.सोपान महाराज सानप शास्त्री

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩💥
    व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राम कृष्ण हरी 🚩💥
    #जिव्हाळा

КОМЕНТАРІ • 50

  • @user-vz2kx7cw7j
    @user-vz2kx7cw7j 25 днів тому +31

    रामकृष्ण हरि धन्यवाद बाबा जय श्रीराम ज्ञानोबा माऊली तुकाराम

    • @ShahajiMetakari-r6s
      @ShahajiMetakari-r6s 17 днів тому +2


      ६रबतडहय
      सग ‌
      लय षलयस्दडय‌म यज‌
      हयसय‌यषसब६६त ष..सतह षलहहहहहहहहहहह६र६ षव‌ .नलज‌५६पयस
      .य‌यषजसर५लय.
      ह‌
      चौदह
      हष‌नहसषडयरह.‌कल ९
      य६यह
      .

      डडलब५ य.यस्य चय तच. यत.६व. ट
      लज‌
      षम

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 21 день тому +12

    या बहिणीला त्रिवार मानाचा मुजरा त्रिवार वंदन हे उपकार कधीही फिटणार नाही हेच खरं नातं बहिण भावाचं. ❤ ❤

  • @archanajaybhaye392
    @archanajaybhaye392 25 днів тому +16

    😢😢😢 हो खुप खूप आठवण येते तिची आम्हाला.. माझी आत्या आहे.. धन्यवाद महाराज तुम्ही एवढे छान विचार तिच्याबद्दल जगासमोर मांडले...🙏🙏
    राम कृष्ण हरी महाराज...

    • @mateshmore3921
      @mateshmore3921 25 днів тому

      😊😊😊😊🙏😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

    • @mateshmore3921
      @mateshmore3921 25 днів тому +1

      परॉब्लेम्स.ppl

    • @indumatiraskar455
      @indumatiraskar455 23 дні тому

      त्या बहिणीला माझा मनापासून प्रणाम 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @user-he8xd7jv5x
    @user-he8xd7jv5x 25 днів тому +9

    खरोखरच महाराज १०० टक्के खर आहे ते आमचें नातेवाईक आणि मित्र आहे

  • @hanumankarale
    @hanumankarale 21 день тому +2

    धन्य धन्य ताई.भावासाठी.आपला.जिव.गमववावा.लागला.ताई.हया.जनमात.तुझे.ऊपकार.फिटनार.नाहीत.

  • @BapuraoHadbe
    @BapuraoHadbe 25 днів тому +2

    राम राम कृष्ण हरी माऊली ❤❤

  • @vikasdhakne2210
    @vikasdhakne2210 25 днів тому +6

    आमच्या गावातली घटना आहे महाराज ही

  • @sanjivanitangature
    @sanjivanitangature 25 днів тому +3

    हो महाराज डोळ्यांत पाणी आल्या शिवाय राहत

  • @hariparhad6810
    @hariparhad6810 25 днів тому +1

    Dhanyawad maharaj
    Samajasamor uttam Adarsh thewla
    Ram Krishna hari.

  • @aatmaramghanamode5050
    @aatmaramghanamode5050 25 днів тому +1

    बहीण ही खरं तर आई ची जागा घेते ही सत्य घटना आहे

  • @prakashkharade9718
    @prakashkharade9718 25 днів тому +1

    रामकृष्ण हरि जय श्रीराम ज्ञानोबा माऊली तुकाराम

  • @yotob5620
    @yotob5620 25 днів тому +4

    राम कृष्ण हरी बाबा मला तुम्हाला भेटण्याची खुप इच्छा आहे मला वाटलं तुम्ही खुप लांबचे आहे पण तुम्ही येलतुरा गावचे निघाले मी रिसोड तालुका वाकद गावचा आहे मी एक दिवस नक्कीच भेटायला येईल महाराज

  • @badshahabibave6528
    @badshahabibave6528 25 днів тому +1

    खुप भावनिक व गोड निरुपण ऐकायला मिळाले जय हारि माऊली 🎉🎉😊❤

  • @user-wm7wu4ji8l
    @user-wm7wu4ji8l 25 днів тому +2

    माउली लयभारी जय हारी

  • @swapnilkhule9104
    @swapnilkhule9104 25 днів тому +2

    Ram Krishna Hari

  • @sachinshingne9100
    @sachinshingne9100 24 дні тому +1

    हो ही घटना खरी आहे आमच्या देऊळगाव मही गावा जवळील अंढेरा गाव हे ताईच माहेर आहे.

  • @prabhakartalekar6112
    @prabhakartalekar6112 19 днів тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @gajananasurve415
    @gajananasurve415 25 днів тому +1

    🙏राम कृष्ण हरी 🙏

  • @NandalalPatil-u4w
    @NandalalPatil-u4w 19 днів тому

    राम राम कृष्ण हरी महाराज

  • @MahadevPunde-it5tc
    @MahadevPunde-it5tc 7 днів тому

    Ram

  • @sunitajawale
    @sunitajawale 6 днів тому

    Trivar vandan

  • @sachinkhatale9874
    @sachinkhatale9874 24 дні тому +1

    हे खरी गोष्ट आहे ...मी चंद्रपूर च आहे आणि आम्ही सोबत एकच हॉस्पिटल पुणे ल होतो आणि त्यांनी मुंबई ल पेशनत नेला . कारण पुणे ल stable navya to pationt ...ani mi आत्ताही त्यांच्या कॉन्टॅक्ट मद्ये अहो...

  • @SwapnilJaiwal
    @SwapnilJaiwal 25 днів тому +2

    👌👌👌

  • @msrinivas8687
    @msrinivas8687 3 дні тому

    Kabain🙏🙏🙏

  • @MangalJogi-uo9jw
    @MangalJogi-uo9jw 25 днів тому

    राम कृष्ण हरी सोपान दादा

  • @bhatupatil2471
    @bhatupatil2471 25 днів тому

    खरंच आहे महाराज 😢😢😢

  • @RekhaGavali-qe7yd
    @RekhaGavali-qe7yd 25 днів тому

    Ram Krishna Hari mauli

  • @vijaypakhare2787
    @vijaypakhare2787 12 днів тому +1

    हे फक्त वंजारी समाजातच होऊ शकतं कारण की वंजारी समाजाच्या महिला खूप खूप मयाळू आहेत

  • @mibuldhanyacha3639
    @mibuldhanyacha3639 25 днів тому

    हो सत्य घटना आहे ताईचे माहेर अंढेरा आहे

  • @sagarrajput8692
    @sagarrajput8692 20 днів тому

    खरच काय असते बहिन ज्याना कडली त्यालाच कडली

  • @PoojaKakad-o5h
    @PoojaKakad-o5h 24 дні тому

    Miss you Tai

  • @sandipmundhe92
    @sandipmundhe92 22 дні тому

    हो सत्य घटना आहे महाराज आमच्या धोत्रा नंदाई गावाला लागुन अंढेरा गावचे आहे रमेश नागरे

  • @SitaramSable-k9s
    @SitaramSable-k9s 23 дні тому

    Ram khurana Hari

  • @djbhagwan8477
    @djbhagwan8477 25 днів тому

    हो महाराज ही सत्य घटना आहे . मी पण अंढेरा गाव चा आहे

  • @RupaliBondre-e8q
    @RupaliBondre-e8q 5 днів тому

    😢😢

  • @pandurangsapkal1872
    @pandurangsapkal1872 16 днів тому

    Mala pan bahinini khup madat keleli aahe

  • @LaxmanBhombalt
    @LaxmanBhombalt 11 днів тому

    खरंच एखाद्या ला लय जिव लावतात पण लय भ ईनि सोता च चांगलं झालकि भावाच्या जिवावर ऊटतायत हे ही सत्य परिस्थिती आहे 👍

  • @RajuWagh-sv3vf
    @RajuWagh-sv3vf 25 днів тому +2

    आसी वेळ कोणतीही व्यक्तीला येऊ नये हि परमेश्वर चरनी प्रार्थना

  • @GaneshKadu-sd7ij
    @GaneshKadu-sd7ij 23 години тому

    अशी बहीण होणे नाही महाराज

  • @PrabakarGirnare
    @PrabakarGirnare 20 днів тому

    daya bhakti

  • @RKSOLASEMANTRA-
    @RKSOLASEMANTRA- 25 днів тому

    Nice kirtan

  • @nageshanuse6579
    @nageshanuse6579 16 днів тому

    😢😢😢

  • @prashantsawarkar1546
    @prashantsawarkar1546 25 днів тому

    राम कृष्ण हरि माऊली 🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @प्रकाशखराडे-स1ठ

    रामकृष्ण हरि जय श्रीराम ज्ञानोबा माऊली तुकाराम