Sambhajinagar: राज्यातील सर्वात अनोखं गाव Chaundala | या गावात लागत नाही लग्न! दुमजली घरही नाही !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • #sambhajinagar #marathinews #navratri
    हजार ते बाराशे लोकसंख्या असलेल्या चौंडाळा गावात रेणुका देवीचं पुरातन मंदिर आहे. आणि याच मंदिराशी इथल्या लोकांच्या काही श्रद्धा जोडलेल्या आहेत. गावापासून काही अंतरावर बांधलेल्या एका मंगलकार्यालयात गावातली लग्न लागतात पण गावात मात्र लग्न लागत नाही. गावात ना पलंग आहे ना खाट...
    'बाईमाणूस'ने या अनोख्या गावाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आवर्जून बघा 'बाईमाणूस'चा हा विशेष ग्राऊंड रिपोर्ट...
    ----------------
    Report : Vitthal Nirmal, Rushikesh More
    Shoot / Edit : Rushikesh More
    Produced by Baimanus Media Research Foundation
    --------------------
    या व्हिडिओेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा ’बाईमाणूस’चा उद्देश नाही. समाजातील अनिष्ट रूढी परंपरांना तिलांजली देत समाजात जागरूकता निर्माण करण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे.
    -----------------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    Website : www.baimanus.in
    Facebook : / baimanus.in
    Instagram : / baimanus.in
    Twitter : / baimanusindia
    --------
    Chaundala, Paithan, Sambhjinagar, Chhatrapati Sambhajinagar, Navratri, Renuka Devi, Renuka mata chaundala, Chaundala Yatra, चौंडाळा यात्रा, रेणुका देवी चौंडाळा, baimanus, Marathi News,Maharrashtra news, Gavakadchi Gosht,Marathi batmya,

КОМЕНТАРІ • 87

  • @vandanabora247
    @vandanabora247 2 дні тому +23

    माझं माहेर विहामांडवा आहे.चोंढाळा देवस्थान पासुन एक किलोमीटर अंतरावर आहे. माझ्या माहेरची कुलस्वामिनी रेणुका माता 🙇‍♀️🌹 कृपया आदिशक्तीला आव्हान नका करु 🙏 जगा मध्ये खूप काही आहे बदल करण्यासाठी.लोकं ते सोडुन देवाच्याचं का मागे लागता हेचं कळतं नाही .

  • @ShankarMakhare-yu5pe
    @ShankarMakhare-yu5pe 3 дні тому +32

    गाव पुर्ण पणे निर्व्यसनी आहे का...
    असायला पाहिजे...

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 3 дні тому +45

    या प्रकारे त्या गावातील लोक देवीचा सन्मान करतात . व त्याकरता काही नियम पाळतात. मी सुद्धा गेली ५ वर्षे जमिनीवर किंवा चटईवर झोपतो.

  • @dinkarmore7379
    @dinkarmore7379 День тому +17

    अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांनी त्यांच्या मुला-मुलीची लग्न त्या गावांमध्ये लावावे.

  • @dattatraydhas2805
    @dattatraydhas2805 4 години тому +3

    श्रद्धा असो किंवा अंधश्रद्धा तो गावकऱ्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे .
    परंतु इतर धर्मीय . मुस्लीम , जैन , बौद्ध हे पण गावात लग्न लावत नाही का?
    किंवा पलंग दुमजली घर बांधत नाही का ?

  • @rangnathborade5474
    @rangnathborade5474 2 дні тому +10

    अशा प्रथेमुळे हे गांव विशेष चर्चेत असेल तर असु द्या तुम्ही काय म्हणुन उगाच शहाणपणा मिरवता.

  • @shakharkharade5241
    @shakharkharade5241 2 дні тому +6

    ह्या गावामध्ये आहे असं वडवळ मध्ये ही असंच आहे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या गावात जसे त्या गावात आहे तसंच या गावात आहे

  • @sopanraoude9612
    @sopanraoude9612 5 годин тому +2

    अंधश्रद्धा निर्मूलन वाहिनीने स्वतःच्या मुलीचे लग्न येथे येऊन करावी अशी माझी विनंती आहे

  • @DelhisultanateBrigade
    @DelhisultanateBrigade 4 години тому +2

    छान आहे म्हणजे लग्नामध्ये मुलाला पलंग दिला जात नसेल, तेवढेच वधू पक्ष्याचे पैसे वाचत असतील 😂

  • @SurajJadhav-qq8fr
    @SurajJadhav-qq8fr 2 дні тому +7

    या गावात कधीकाळी पाण्याचा तुटवडा पडला असेल.पाऊस पडला नसेल. मग गावकऱ्यांनी देवीला नवस केला असेल. पाऊस पडल्यावर आम्ही हे करणार नाही ते करणार नाही असे नवस केले असतील आणि योगायोगाने पाऊस पडला असेल..
    कारण पुढील गोष्टी लक्षात घ्या..
    १. पलंग, माडीचे घर - लाकूड(वृक्षतोड)
    २.बैलाच्या पायात पत्रे ठोकणार नाही - महादेवाचा नंदी असल्यामुळे त्याला त्रास देणार नाही
    ३. वऱ्हाडाला पाणी मिळाले नाही म्हणून त्याचे दगड झाले - पाणी टंचाई.

  • @eknathuphad918
    @eknathuphad918 10 годин тому +1

    मिडीया चया.फोकसपासुन.दुर.आहेः.
    परंतु.सत्य. आहे..सदाशिव. अमरापुरकर
    याचें.कुलदैवत.आहे..नेहेमी.दर्शनास.एत.असत.

  • @Sayli_
    @Sayli_ День тому +4

    हे माझ्या आजीच माहेर माझी आजी सागते ह्या गावातील दगड आहे ते सगळं देवीच वराड आहे माझ्या आजीच लग्न गावा बाहेर झाल होत आणि रेणुका माता सगळ्या भक्तांना वर प्रसन्न आहे

    • @eknathuphad918
      @eknathuphad918 10 годин тому +1

      ही.प्रथा.फार.पुरातन.आहे.शणी.आहे.शिंगणापूर चया.प्रथा.आहे.त्याही.पेक्षा.पुरातन.आहे
      फक्त.मिडीया.चया.फोकस.पासुन.दुर..आहे
      सुप्रसिद्ध. विलन.अॅकटर.सदाशिव.अमरापुरकरयाचें.
      . कुल.दैव.हेच.हो ते.त्यांचया.मुलाखतीत.
      चोढांळा. रेणुका.मातेचा.उल्लेख मिळतो.
      श्रद्धेचा. व.भावनेचा.प्रश्न. आहे..

    • @Sayli_
      @Sayli_ Годину тому +1

      ​@@eknathuphad918 लोकांना हे सगळं अंधश्रद्धा वाटते पण गावात ह्या प्रथेचे पालन केले जाते

  • @anils1022
    @anils1022 3 дні тому +7

    He amacha kuldaivat ahe... Thanks for showing us :)

  • @RohidasPawar-co5le
    @RohidasPawar-co5le 2 дні тому +7

    देव देवी आहेत हे सत्य आहे

  • @Avinashraut2187
    @Avinashraut2187 3 години тому +1

    सर तुमच्या माहितीस्तव तुम्हाला सांगू का परभणी जिल्ह्यात मराठवाड्यातील श्रीक्षेत्र नरसिंह पोखरणी या ठिकाणी पण घराला विथ लावायचं जमत नाही भाजलेली चिरायचे बांधकाम आहे दोन मजली चालत नाही सागाचा कॉट चालत नाही पिढ्यानपिढ्या हे सगळे नियम आम्ही पण पाळत आलो आलो आहोत नरसिंह मुळे

  • @YogeshSapkal-z4g
    @YogeshSapkal-z4g 6 годин тому +1

    माझ्या मते देव ,देवी इतके वाईट असतात का ,नाही ना ,ते दयाळू असतात.आपण श्रध्दा ठेवावी अंधश्रद्धा नाही

  • @vidyakhandare3848
    @vidyakhandare3848 3 дні тому +24

    हो बरोबर आहे हे चौडाळा आमच कुलदैवत आहे 👏🏻👍

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 10 годин тому +1

    परभणी जिल्ह्यातील पोकर्णी तेथे नरसिंह मंदीर असल्याने लाकडी पलंग व दुसरा मजला बांधत नाही

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 9 годин тому +1

    अंध श्रद्धा निर्मुलन कार्यकर्त्यांनी स्वतःच्या मुल किंवा मुलीची लग्न या गावात लाऊन पाहावी,

  • @gautamkamble2823
    @gautamkamble2823 14 годин тому +1

    पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील कटफळ गाव

  • @MansiBhoi-ff2xc
    @MansiBhoi-ff2xc Годину тому +1

    आपली संस्कृति जपली तरच चांगल 😂❤

  • @rajendraaher2563
    @rajendraaher2563 2 дні тому +3

    असेच एक गांव नाशिक जिल्हातील चांदवड तालुक्यात दरेगांव ( निमोण ) येथे डबल मजली घर बांधले जात नाही .

  • @updatetv6550
    @updatetv6550 3 дні тому +17

    लोकांना हे समजून कधी येणार की हे कसं आहे? देवीला पलंग आहे म्हणतात किंवा दोन ताळ्याची बिल्डिंग आहे म्हणतात म्हणून आम्ही ते वापरात नाही असे म्हणतात पण बाकीच्या गोष्टी तर सगळे वापरतात ज्या देवी ला आहे. देव फक्त भावाचा भुकेला असतो हे अंधश्रद्धा आहे

    • @HarunMogal-r2s
      @HarunMogal-r2s День тому

      @@updatetv6550 मंग भावा तू तिथे जाऊन रहा दोन तळ्याची बिल्डिंग बांध पलंगावर झोप काय अनुभव येतो का बघ काय नाही झालं तर मग आम्ही बी करू सुरुवात तुझ्यापासून करू आपण

  • @imrankhan-tu2lm
    @imrankhan-tu2lm 3 години тому

    महाराष्ट्र चा खेड़ा गॉव कितने दिनों के बाद देखने को मिला खूबसूरत नजारे

  • @sandeshbalgude3756
    @sandeshbalgude3756 3 дні тому +11

    यात अंधश्रद्धाच आहे, गाववाल्यानी काही करायचं नसेल तर करू नये, पण अंनिस किंवा इतर कोणी तिथे ज्या गोष्टी होत नाहीत म्हणतात, त्या गोष्टी केल्या तर विरोध करू नये,

  • @surabhisansthaalibag9139
    @surabhisansthaalibag9139 3 дні тому +10

    देवी कुमारी आई म्हणतात...
    आणि दगड एकीकडे वराडी आहेत असेही म्हणतात ...
    हे सगळं अवैज्ञानिक आहे गाव बदलासाठी नक्कीच आपण प्रयत्न करूया ... एक पाऊल बाई माणसाकडे.....

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 2 дні тому +2

    प्रश्न श्रद्धा किंवा अंधश्रद्धेचा नाही परंतु काही रुढी परंपरा याच्या पाठीमागे कोनत्या तरी संसकृतीचा इतीहास असला पाहीजे.

  • @namratakulkarni2735
    @namratakulkarni2735 4 години тому

    Je challe aahe, tasech te chalu dya ... gaavkaryana kaahi problem naahi, te samadhaani aahet, tar aapan baaherchya lokaani kashyala hastkshep kara ... tyana tyanchya paddhatine jgu dya ..
    Daivtaala, Devila challenge karne, ha ek murkhpna hoeel ...

  • @HemantJadhao
    @HemantJadhao 3 години тому

    मग पिढी वाडवण्या साठी ऋषि मुनी आशीर्वाद घेता का

  • @akshaychavan2715
    @akshaychavan2715 Годину тому

    Andhshra valyani gavat Yeun rahav Ani eth tyancha mula balach lgn lavav du majli Ghar bhandav

  • @digambergulajkar666
    @digambergulajkar666 2 дні тому +2

    बरोबर आहे,आमच कुलदैवत आहे

  • @homosapian24
    @homosapian24 6 годин тому

    NASA ne ithe research karava khup rahasyamay ahet ya goashti😂😂😂

  • @surajwavhale5276
    @surajwavhale5276 День тому +2

    चूकीची प्रथा पाडून ठेवलेली विज्ञानाने ऐवढी प्रगती केलेली असताना लोक आन्धश्रद्धा पाळत आहेत

  • @vijaykarwalkar1404
    @vijaykarwalkar1404 2 дні тому +2

    आमच्या मामा च्या गावात दुमजली घर बांधले जातं नाही पण ज्यांनी बांधायचे प्रयत्न केले ते आज या जगात शिल्लक नाहीत बांधकाम होण्या आधी काही ना काही घडून असं होत

  • @DattaGaldhar-gl3jy
    @DattaGaldhar-gl3jy 3 години тому

    आमचा पण कुलदैवत आहे चोंडाळा

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 4 години тому

    मस्त.चालू द्या.पिढ्यान् पिढ्या.

  • @rajendrachabukswar9997
    @rajendrachabukswar9997 15 годин тому

    मग तुमालाच्या गावात मुलीच देत नसन कोनी

  • @ScienceisDope-m8g
    @ScienceisDope-m8g 3 дні тому +10

    रूढी, परंपरा यानी समाज कसा ग्रासला आहे याचे हे उदाहरण..शिकलेल्या लोकानी पुढाकार घेऊन हा मूर्खपणा थांबवला पाहीजे..जग मंगला वर पोहचले आनि लोक अश्या comedy मध्ये व्यस्त आहेत

    • @bonk5575
      @bonk5575 3 дні тому

      @@ScienceisDope-m8g काय चूक आणि कॉमेडी वाटत नाही... अमेरिकेत हागल्या नंतर बोचा पुसायला पाणी न वापरता पेपर वापरतात.. त्यांना तेच आवडते शिकलेले असेल तरी.. म्हणून काय आपण जे पद्धती जपतो त्या चुत्या असतात असं नाही....

    • @SurajMote-jl3sd
      @SurajMote-jl3sd 3 дні тому +1

      @@ScienceisDope-m8g tu kabar pruthvi var rahila tu pan jay shukra var .

  • @SurajJadhav-qq8fr
    @SurajJadhav-qq8fr 2 дні тому +1

    अशा किरकोळ गोष्टी केल्याने देव कधीच रागावू शकत नाही.

  • @गुलाबरावखोबरे

    🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @angadpandit4179
    @angadpandit4179 День тому

    माझ्या मामाच गाव आहे❤

  • @rahulrokade772
    @rahulrokade772 2 дні тому +1

    अंधश्रद्धेचा उदोउदो....

  • @nilesh4973
    @nilesh4973 3 дні тому +1

    Baj palang tjik aahe , he khurchivar bastat ka gavavale

  • @shivajishinde9522
    @shivajishinde9522 3 дні тому +3

    गाव कोणते तालुका कोणता जिल्हा कोणता

  • @SushantWadibhasme
    @SushantWadibhasme 2 дні тому +5

    गावात लग्न नका लावु.बाकी सगळं चालते.खरच आश्चर्य वाटते आम्हाला तुम्हच्या सारख्यां लोकांचं.

  • @ajaybhonde2558
    @ajaybhonde2558 3 дні тому +5

    अज्ञान आणि अंधश्रद्धा.

  • @kiranb1279
    @kiranb1279 День тому

    Amchya gavat pan don majli nahi, lakdi palang nahi, chatri nahi
    Pokharni nursinga

  • @kiranb1279
    @kiranb1279 День тому

    Anis yeeda😂

  • @kakasahebwagh7758
    @kakasahebwagh7758 День тому

    देवीचे जर लग्नंच झाले नसेल तर तुम्हीही रात्री च्या वेळेला निवांत का झोपत नाही?

  • @vip__kartik143official
    @vip__kartik143official 2 дні тому

    🙏🙏🙏🙏आमचं कुलदैवत आहे 🙏🙏🙏

  • @pramodg8279
    @pramodg8279 2 дні тому

    Karauli shankar महादेव kanpur उप
    La जा sarv goshti tun mukti hoil

  • @SomvatiSawrangpte
    @SomvatiSawrangpte 2 дні тому

    असं असू शकत पण देवी च khup पळावं लागते

  • @tanuambekar3881
    @tanuambekar3881 3 дні тому +6

    वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी काही तरी करा.विनंती.

    • @patil615
      @patil615 2 дні тому

      @@tanuambekar3881 तुच जिल्हाधिकारी हो अभ्यास करून.... मग बदल घडव समाजात

  • @anjanahakam1800
    @anjanahakam1800 2 дні тому

    ❤❤

  • @SurajMote-jl3sd
    @SurajMote-jl3sd 3 дні тому

    ❤❤❤❤❤

  • @rajendrashelar1965
    @rajendrashelar1965 День тому +1

    अंधश्रद्धा निर्मूलन समिती शेट्ट उपटतेय का ,,उपाय काढा काहितरी लोक चंद्रावर घर बांधाय चालली

  • @PravinBangar-w1h
    @PravinBangar-w1h 2 дні тому +3

    लोकं देवाला 2 कारणामुळे मानतात,
    1)भीती पोटी आणि 2) आशे पोटी

    • @satishshelke6091
      @satishshelke6091 2 дні тому

      शिक्षण जरा जास्तच झालंय वाटतं

  • @kailasBhosale-w7v
    @kailasBhosale-w7v День тому +1

    आई रेणुकेचा उदो उदो ❤❤❤❤❤

  • @Passharshal
    @Passharshal 2 дні тому +5

    या गावात एखाद तरी बौद्ध कुटुंब पाहिजे होत, नक्कीच या साऱ्या अंधश्रद्धा मोडून काढल्या अस्त्या... नमो बुद्धाय...जय भीम

    • @narayanshanti6439
      @narayanshanti6439 День тому

      @@Passharshal #नृसिंह_पोखर्णि ता जि परभणी येथे सर्व जाती धर्माचे लोक राहतात व्हिडिओ उपलब्ध आहेत पाहू शकता

    • @rushikeshbhoite9022
      @rushikeshbhoite9022 День тому

      @@Passharshal shahna ala

    • @Passharshal
      @Passharshal День тому

      @@rushikeshbhoite9022 मुख पैदास आहेस वाटतं

    • @rushikeshbhoite9022
      @rushikeshbhoite9022 День тому

      @@Passharshal शेट 🤣

    • @sakharamtambe1513
      @sakharamtambe1513 5 годин тому

      @@Passharshal म्हणून तर तुमच्या लोकांना पहिल्यापासुनण गावच्या बाहेर हागंनदारीच्या बाजुला ठेवलेल आहे निघाला बौधचा पुळका सागांयला
      शेट उपट्या झोपड़पट्टी शेवटी भगांर ते भगांरच रे तुम्ही

  • @anandpatil1091
    @anandpatil1091 3 дні тому +8

    भीती दहशत म्हणजे धार्मिकता,अध्यात्म नाही.
    देवी सुधारणा करू नका नाही तर मी कोपेल असं म्हणते का?
    अंधश्रद्धा,कुप्रथा,कुरूढी,कुपंरपरा पाळण्यात कोणताच विवेक नाही शहाणपण नाही, भक्ती पण नाही.
    फक्त आहे ती दहशत.
    पुर्वज अज्ञानी होते, भोळे होते, काळ बदलाय.
    देवी असेल तर ती सुखसुविधा करायला आडवी कशी येईल? भ्रमातून बाहेर या.
    फार तर देवीची याचना करा,माफी मागा आणि नवीन योग्य विवेकी सत्यवादी गोष्टी आम्ही सुरू करतो,आम्हाला वर दे ,असे साकडे घाला फार तर
    आणि करा चांगल्या विवेकी प्रथा सुरू काही होणार नाही,भीती काढून टाका.

  • @Rocj-z8o
    @Rocj-z8o 3 години тому

    Gorane cha porich lagn lava tithe

  • @Maratha-y9z
    @Maratha-y9z 14 годин тому

    परिवर्तन संसार का नियम है!

  • @Dhirugaming570
    @Dhirugaming570 День тому

    काही दिवसात तुम्ही पण त्या दगड सारखेच होणार 😂😂😂😅😂😅

  • @DevaBurungale
    @DevaBurungale День тому

    देव नाही म्हणणारे नीच लोक बघा