Ajit Pawar on Sunetra Pawar | बायको पराभूत झाली तरीही राज्यसभा दिली- अजित पवार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ • 76

  • @skprogrammer
    @skprogrammer 25 днів тому +45

    दादा शेतकऱ्यांनी पाणी मागितल्यावर मुत देणारा तू .
    रात्रीचा दिवस करून काम करणारा तू त्या कामातून ७००००करोड चा घोटाळा करून महाराष्ट्रातील बँकांना आणि सिंचनाला वाऱ्यावर सोडणारा ,
    सत्तेसाठी (पैसे=घोटाळा)कुठं ही जाणारा तू
    आता काही बोलू नको .
    Lot's of love from Pune 😘

    • @madhuripadwal1229
      @madhuripadwal1229 24 дні тому

      70000कोटींचा आरोप खोटा आहे.... विरोधी पक्षांनी बाहेर काढले असते सर्व... विरोधी पक्ष हुशार आहेत...

  • @akashsalve6547
    @akashsalve6547 25 днів тому +53

    तुम्हीं पराभूत होणार आणि विधानपरिषद मध्ये बसा...👍😂😂😂

    • @Mahim-oo8kq
      @Mahim-oo8kq 17 днів тому +4

      Kon निवडून आलाय बघ🎉🎉

  • @santoshghanwat8677
    @santoshghanwat8677 25 днів тому +27

    एकच वादा अजित दादा

  • @jayashrimadane-eb7fk
    @jayashrimadane-eb7fk 25 днів тому +59

    अजित पवार पडणार

  • @surajraut2664
    @surajraut2664 24 дні тому +11

    तळागाळातला नेता म्हणजे अजित दादा
    विकासाला मत दया भावनिक करून लोक
    त्यांचे घर भरतात विकासवर कोणी बोलत नाही

  • @shriharimunde4612
    @shriharimunde4612 25 днів тому +34

    दादा विजयी भव ❤❤

  • @marutipednekar2537
    @marutipednekar2537 21 день тому +4

    आदरणीय दादा तुम्ही एकटे नाही ,आखंड महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे कारण आहोरत्र महाराष्ट्राच्या साठी झटणारे तुम्हीच आहात.

  • @Prathamesh-nz3yj
    @Prathamesh-nz3yj 24 дні тому +9

    Ajit dada विधानपरिषद मध्ये आमदार होणार 💯

  • @naiknawaresmaths7926
    @naiknawaresmaths7926 25 днів тому +46

    तुम्ही पण पडणार 😂

  • @432NAEEM
    @432NAEEM 25 днів тому +8

    मला चिंता या गोष्टीची वाटत आहे की विधानसभेनंतर न दादाचे पाच-सहा आमदार निवडून येणार ते पाच सहा आमदार घेऊन ते महायुतीमध्ये राहू शकत नाहीत त्यांना पर्यायनसतो साहेबांचे पाया पडायला यायला लागणार. त्या पुढचं कसं असेल दादांची स्थिती हे चिंताजनक आहे.

    • @SandipMojar-y2m
      @SandipMojar-y2m 24 дні тому

      गद्दार अजित पवार 🐒🐒🐒🐒🐕🐕🐕💃💃💃😭😭😭😭

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 24 дні тому +16

    बायको पडली राज्यसभा दिली आणि आता स्वतः आता पडणार आणि विधान परिषद वर जाणार

  • @suhassuryawanshi748
    @suhassuryawanshi748 25 днів тому +6

    आवो अजित राव मि रुपाली आहे ❤❤❤❤❤❤❤❤

  • @ShashikantPawar-v3r
    @ShashikantPawar-v3r 24 дні тому +6

    शरद पवारांनी .हाराष्टात अनेक घरं फोडली शेवटी स्वताचं घर सुद्था फोडलच

  • @dipakghule3592
    @dipakghule3592 20 днів тому

    जय हो दादा 🎉🎉🎉🎉

  • @MarutiPukale-i1j
    @MarutiPukale-i1j 25 днів тому +20

    1000%पडणार दादा

  • @VijayVijay111boka
    @VijayVijay111boka 24 дні тому +8

    Dada च काही खर नाही या वेळेला निवडून येणेच, काका ना रिटायर्ड करता करता स्वतः रिटायर्ड होण्याची वेळ आली

  • @hindustani....
    @hindustani.... 25 днів тому +11

    Total भावनीक kartay

  • @kailashambarde6401
    @kailashambarde6401 24 дні тому

    Ajit pawar zindabad 🙏🙏 rokthok dashing true leader 🎉🎉❤❤

  • @sanjaykamble7655
    @sanjaykamble7655 25 днів тому +3

    घाबरलाय

  • @BalasahebGaikwad-wd1ek
    @BalasahebGaikwad-wd1ek 23 дні тому +1

    अरे जनतेने नाकारलय तुझ्या बायकोला 🤣🤣🤣🤣राज्यसभा भिकेत दिली तुम्ही 🤣🤣

  • @PravinShelar-z8k
    @PravinShelar-z8k 20 днів тому

    Only dada

  • @santoshkhot7367
    @santoshkhot7367 24 дні тому +4

    मग तुम्हाला पण विधान परिषदेवर घेतील की?

  • @siddheshkhandge4823
    @siddheshkhandge4823 24 дні тому +2

    तुम्हाला पण विधानपरिषद घ्यावी लागेल काळजी करू नका

  • @radh2202
    @radh2202 24 дні тому +4

    दिवा विजणया अगोदरची फड फड आहे 😂😂

  • @ShashikantPawar-v3r
    @ShashikantPawar-v3r 24 дні тому +3

    दादाच कामाचे आहेत लोकांनी भावनिक न होता बरामती आहे तशी ठेवावी

  • @MarutiKaluke-xs8xn
    @MarutiKaluke-xs8xn 24 дні тому +2

    आता तुमाला विधानसभा ला घेतील

  • @skprogrammer
    @skprogrammer 25 днів тому +7

    सरकार चोर आहे
    दादा मोर आहे
    जनता सगळी गार आहे.
    पर्याय फक्त एकच राज साहेब 🚩🚩🚩🚩♥️♥️♥️♥️

  • @sharadsawant6731
    @sharadsawant6731 24 дні тому +4

    अशी दादागिरी करणारे राजकारणातून दूर झाली पाहिजे

  • @arvindraj2349
    @arvindraj2349 24 дні тому

    महाविकास आघाडी ✌️

  • @sarangbhagwat4322
    @sarangbhagwat4322 23 дні тому +1

    म्हणजे आता तु बारामतीमध्ये पडल्यावर का विधानपरिषदेवर जाणार.

  • @TechnoGeek7
    @TechnoGeek7 24 дні тому

    मग तुम्हाला पण विधानरिषदेत आमदारकी मिळेल की😂

  • @rajendrashitole6590
    @rajendrashitole6590 24 дні тому

    पाडला पाहिजे जनतेने जशी लोकसभा झाली तसेच

  • @hanumantraokadam5192
    @hanumantraokadam5192 21 день тому

    परळी मधील लोकशाही राहिली का तुमचा उमेदवाराने

  • @dipakghule3592
    @dipakghule3592 20 днів тому

    कोण कोण अजित दादा पडण्याची वाट बघत होते त्यांनी आता गपचूप पडा जय हो दादा 🎉🎉🎉

  • @alipathan3610
    @alipathan3610 24 дні тому +2

    दादाच बोल रोख ठोक है

  • @Shouvi1602
    @Shouvi1602 25 днів тому +12

    दादा ४ वेळा उपमुख्यमंत्री, बायको राज्य सभा खासदार...आता पोरगं विधान परिषद मध्ये घ्या...म्हणजे झाला तुमचा विकास...विकास करायला पक्ष फोडून सत्तेत सहभागी झाले म्हणे....
    अहो शेती मालाला दर कधी देणार,,, महागाई, सैन्य भरती अग्निवीर योजना आणली की तुम्ही temporary सैन्य भरती करता आहात,,,शिक्षण n आरोग्य महाग केले...

  • @kailasdeshmukh8845
    @kailasdeshmukh8845 24 дні тому

    दादा तुमी सात सोडून तुमची मांजर झाली

  • @gajendrasinhjadhavrao9212
    @gajendrasinhjadhavrao9212 25 днів тому +4

    Yanna pada

  • @SadhanaBarkade
    @SadhanaBarkade 25 днів тому +2

    सासवडची झेंडे चीं सभा का रद्द केली तें सांग भित्र्या दादा

  • @vishalkhemnar6586
    @vishalkhemnar6586 25 днів тому +2

    Yugendra pawar

  • @gangadharharwalkar-y6i
    @gangadharharwalkar-y6i 24 дні тому

    c m dada 2024

  • @sagarkanase6305
    @sagarkanase6305 25 днів тому +3

    दादा .. श्रोत्यांना तुम्ही काय बोलताय त्या शब्दांचा हिशोब लागना ....
    काय होतंय 23 ला तुमचं देव जाणे....

  • @ravindrajadhav1043
    @ravindrajadhav1043 24 дні тому

    😂😂😂😂

  • @हमारीसंस्कृति-छ7ण

    तू पडणार बघ

  • @AratiVagare-i2y
    @AratiVagare-i2y 24 дні тому

    Bhrastachyari manus😂😂😂

  • @ShashikantPawar-v3r
    @ShashikantPawar-v3r 24 дні тому

    Only Ajit dada

  • @prakashpatil2052
    @prakashpatil2052 24 дні тому +1

    वडीलधाऱ्यांना सोडल्यावर तुमचं असंच होणार ज्याने तुमच्यावर आरोप केला 70 हजार कोटीचा त्यांची शेपूट तुम्हाला धरावी लागते तुमची चूक नाही

  • @त्थ
    @त्थ 24 дні тому

    अरे अजित तू करत आहे भावनिक...😂😂

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 24 дні тому

    संपलेला दादा 😅

  • @amarbhegade1997
    @amarbhegade1997 25 днів тому

    Tumacha manus visrala maval madhi

  • @nileshbhapkar5035
    @nileshbhapkar5035 25 днів тому

    तुमची मलीदागावाले रात्री चे बाटल्या वाटत आहेत तुम्ही काल साजुक पणाचा आव आणता ही लोक तुमच्या कंपनी व कारखान्यातील आहेत

  • @prasadshitole1630
    @prasadshitole1630 24 дні тому

    Ghabarlay

  • @त्थ
    @त्थ 24 дні тому

    अजित तुला तर आता विधानसभा नाही आणि विधानपरिषद पण नाही....केलत घे आता😂

  • @preshitchavan8828
    @preshitchavan8828 24 дні тому

    बायको ला दिलं,, हे चालतं का

  • @त्थ
    @त्थ 24 дні тому

    हा पडणार