@@dnyaneshwargaikwad7893रात्री पाणी द्यायला लागु नये म्हणून सोलार दिले कित्तेक कांदा चाळि दिल्या ताई बोलतेत ते योग्य च आहे पण मुद्देसूद बोलत नाही कशाचा कशाला ताळमेळ लखगेना
ताई तुम्हाला माझा सलाम पहिल्या महिला पैसे घेऊन बोलत होत्या त्यांची मुकादम होति ति त्यांना बोलायला लावत होती मशिन मधि कायच घोटाळा नाहि पण तुमी जे बोलत होतात ते सत्य बोलत होतात माझा तुम्हाला पुन्हा सलाम
छान ताई, अगदी बरोबर बोललात, जे आटपर्यंत कुणाला जमलं नाही ते बोलून दाखवलं तेही वास्तव. राजकारणी माणसानी घ्या आदर्श ना राग ना द्वेष. वास्तवावर बोलायचं सोडून भलतंच कायतर.
ताई बरोबर बोलत आहे 👌🙏
अगदी महत्त्वाचे मुद्दे मांडलेत
ताई तुम्ही एक नंबर बोललात
खरं आहे ताई छान बोलता आणि बरोबर 100% मतदान एक वेळ बॅलेट पेपर घेऊन बागा
खरचं ताई तू एक शेरणी आहेस.
ताई खरचं सावित्रीबाई फुले नि तुला वाघीण बनवलं.
खुप छान धन्यवाद ताई नमस्कार माऊली सुर्यगाव पलुस कडून
ताई तुम्ही महाराष्ट्राची खरी वाघीण
एकदम रास्त आणि वास्तव स्थिती मांडली आहे. सांगलीची रणरागिणी.
Respect ताई साहेब .
जय महाराष्ट्र!
या ताईंनी अनेक मुद्दे मांडले. त्या सर्व मुद्यांशी मी पुर्णपणे सहमत आहे.
जय महाराष्ट्र!
Great tai
सलाम बहिन तुझा विचारला
ताई छान मुद्दे मांडलेल्या तुमचे मनःपूर्वक अभिनंदन
खूप छान ताई..... पडळकर ने द्यावी उत्तरे
शहरातल्या बायकांना जे जमलं नाही ते मुद्दे तुम्ही मांडलेत सॅल्यूट तुम्हाला ताई 🙏👌👍❤️
एकच नंबर
खुप छान विचार आहेत ताईचा 💯♥️
सलाम या जिद्दीला 💐💐
ही बाई💯 % खर बोलली गावाकडे शेतकन्या कडे सरकराच लक्ष नाही
शरद पवार काय केलाय येवढे वर्ष
@@sangannagujare4075त्यानी काय केल एवढ विचारलकी विषय संपत नसतो सत्ता तुमच्याकड 3री टर्म आहे किती दिवस हेच विचारणार
छान ताई, आजपर्यंत कुणाला जमलं नाही तेवढं आपण विचार मांडले खूप मौलिक आहेत. धन्यवाद ताई.
@@sangannagujare4075tyannai kay kel nahi manun 15 varsh satta BJP chya hahat aahe aata tyanni karav mg Tu BJP cha kay kutra hys ka
@@dnyaneshwargaikwad7893रात्री पाणी द्यायला लागु नये म्हणून सोलार दिले कित्तेक कांदा चाळि दिल्या ताई बोलतेत ते योग्य च आहे पण मुद्देसूद बोलत नाही कशाचा कशाला ताळमेळ लखगेना
सत्य परिस्थितीचे वर्णन
खूप छान
सलाम ताईच्या हिमतीला ❤
खूप छान आहे
ताई एकदम खरंच चांगलं बोललात.
सलाम
ताई तुम्हाला माझा सलाम पहिल्या महिला पैसे घेऊन बोलत होत्या त्यांची मुकादम होति ति त्यांना बोलायला लावत होती मशिन मधि कायच घोटाळा नाहि पण तुमी जे बोलत होतात ते सत्य बोलत होतात माझा तुम्हाला पुन्हा सलाम
Wa wa. Tai.
Salam. Khare shabad.
Cheer up.
Very nice Tia nashik maharshtra
ग्रेट ताई, गोपी चा इतिहास अजून पूर्ण माहित नाही,
ती त्याचा च गाव ची आहे तुझा माहिती साठी सांगतो
Education really makes a difference..! hats off to you sister..!
या ताईला मारकडवाडीची सरपंच करा जानकर साहेब एक नंबर बोलली ताई पडळकर ला ऐकायला सांगा
ताई छान बोललात.. 🙏🙏 मारकडवाडीच्या भावी सरपंच.
फडणवीस पडळकर खोत कालचा राम सातपुते यांनी या माऊली समोर डोळ्यात डोळे घालून उभे राहिले पाहिजे
Correct mandni ,allthe best.
वा ताई ग्रेट
ताई great 👌
धन्यवाद ताई
Bjp वाल्याना फक्त सत्ता महत्वाची आहे जनता गेली खड्यात .
Great Tai
वारे पटीनं तुला सलाम
🙏👍खूप छान बोललात ताई सडेतोड व वास्तविकता समोर आणलं त्याबद्दल आपले अभिनंदन 👏
एकच नंबर ताई
ताई तुम्ही अगदी बरोबर बोललात सलाम तुमच्या कार्याला जय हिंद जय महाराष्ट्र
Great 👍
अगदी बरोबर
Salaam tai👌👌🌹🌹🌹
❤❤❤ खरंच बोलायला हि हिंमत लागते वाघीण आहे वाघीण 🙏🙏
ताईच बरोबरच आहे
वा ताई अगदी बरोबर बोल्या तुम्ही हे सर्वाना कळाले पाहिजे
जबरदस्त
Wa wa tai tumhi correct bolta
बरोबर बोलला तुम्ही.सत्य खोलवर मंडल तुम्ही.आणि देशाचे नागरिक आहोत आपण चुकीला चूक म्हणणे आपल्याला दिलेला अधिकार आहे.आपला प्रत्येक प्रश्न योग्य आहे
घराघरात अशी वाघीण पाहिजे
अगदी बरोबर 🙏🏻
छान ताई, अगदी बरोबर बोललात, जे आटपर्यंत कुणाला जमलं नाही ते बोलून दाखवलं तेही वास्तव. राजकारणी माणसानी घ्या आदर्श ना राग ना द्वेष. वास्तवावर बोलायचं सोडून भलतंच कायतर.
ताई, आपले विचार अप्रतिम आहेत,
आत्मविश्वास म्हणजे काय ? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे ताई तुम्ही. तुम्हाला सलाम!
Grd Tai
Ek Number tai
एकदम सत्य परिस्थिती शेतकऱ्याची व्यथा मांडली ताई तो धन्यवाद
छान विचार आहेत
अगदी बरोबर आहे
Tai 1 no.
Tai ek number
वाह गं माझी बानुबाई 😘
great mahila mala garv aahe
ताई बरोबर बोललात
Ek numbar tai.
You are great
बरोबर आहे.
एकदम सत्य वास्तव मांडला आहे
खुप छान त
Atishay vastustiti chan
बरोबर ताई
एकदम बरोबर
बरोबर आहे
Salute 🙏
एक नंबर वा ताई अभिमान वाटतो मला तुझा
वा ताई... तू वाघीण आहेस
खूप तळमळीने बोलतेस.... तुझा सगळेच खरे आहे
आम्हीही असेच जगतो
जय जिजाऊ जय शिवराय
ताई जे बोलतात ते ग्रामीण भागातील सत्य बोलतात आणि तेही अगदी तळमळीने कोणताही रागलोभ न ठेवता. देशातील कोणत्याही नेत्याला ग्रामीण जनतेचे पडलेले नाही
खुप छान विचार आहेत ताईच
EVM मशीन वर मतदान बंद झालेच पाहिजे. फक्त ब्यालेंट पेपरवरच मतदान झालेच पाहिजे. सम्पूर्ण भारतात 🙏🙏🙏🙏🙏🙏
Great tai jansamanyacha aawaj , 👍👍💪💪👌👌👌♥️
जय जिजाऊ,जय अहिल्या,जय सावीत्री,जय झाशीची राणी,जय ताराबाई अशाप्रकारच्या महीला संसदेत,विधानसभेत निर्माण झाल्या पाहिजेत
एक नंबर ताई 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप छान बरोबर आहे ताई
माजी आ़. राम सातपुते, आ़ गोपिचंद पडळकर, आ. सदाभाऊ खोत यांनी या ताईच्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजे.
I Like your discussion, I am agree with your opinion
सुंदर 🙏🙏🙏
एक नंबर,शरणीआहे
खुप छान ताई एकनंबर बोलल्या 🙏
एकदम तर्किक व मुद्देसूद म्हणणे मांडले.
एक नंबर ताई 👌👌👌
ताई सलाम
एकच नंबर ताई साहिबा , बॅलेट पेपर वर मतदान घ्यायला पाहिजे .
बरोबर
👍👍👌👌
अगदी बरोबर ताई सत्य परिस्थिती समोर मांडली 👍🏻
Tai🙏🙏
👌💯