सरिता यंदाचा दिवाळीचा संपूर्ण फराळ तू सांगितलेल्या टिप्सनुसारच बनवला . एकही पदार्थ बिघडला नाही. चवही अगदी उत्कृष्ट .घरात सर्वांना मनापासून आवडला त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद.
🙏श्री गुरुदेव दत्त खूप छान ताई याच्या पहिले मी कधीही पाकातले लाडू मी बनवलेले नव्हते तुमच्या रेसिपी मुळे लवकरात लवकर सर्व दिवाळीचा फराळ झाला कुठलाच पदार्थ फसला नाही तुमच्या रेसिपीज मुळे धन्यवाद🙏
ताई तुम्ही खरंच अन्नपूर्णा आहात तुमच्या सर्वच रेसिपी खूप छान असतात मी कुठलीही रेसिपी करायच्या आधी तुमची रेसिपी बघते आणि मग ट्राय करते माझे पण पदार्थ तसेच तयार होतात तुमच्यासारखे माझे अनारसे चे पीठ थोडं बिघडलं होतं पण तुम्ही सांगितल्यावर मी तसंच केलं त्याच्यामुळे आता अनारसे पण खूप छान झाले
सरिता तुझ्या रेसिपी एकदम सोप्या आणि सुटसुटीत असतात आणि घरातील साहित्यामध्ये होतात व चवीलाही छान होतात तुझ्या रेसिपी अजिबात बिघडत नाहीत तू सांगतेस ही छान त्यामुळे तुझे खूप खूप आभार
सरिता ताई तुम्ही खरच खूप ग्रेट आहात माझ्या लग्नाला आठ वर्ष झाली पण अजूनही मला फराळ जमलेला नाही... तुमचे व्हिडिओ बघून मी सर्व फराळ केला आणि एक नंबर झाला फराळ ...love from Amravati...❤... Thanq once again...
नमसकार,सरिता तुमचे सरव पदारथ बघणे हा एकआनंदच असतो.नवविवाहीतांसाठि ऊततम मारगदरशन असतं. तुमच्या कडे तयार पदार्थ मिळतील तर अधीक बरे होईल.आमही नियमीत order देऊ.please कळवा
ताई अगदी A1 झालेत चिरोटे ❤❤❤🤤🤤😋 मला फार आवडतात...पण ते "वजन"ही वाढवतात.😟 माझ्या भाच्च्यांसाठी करून नेईन..मला इतरांना करून खाऊ घालायला आणि छान कौतुक करून घ्यायलाही फार आवडतं बरं 🫣🤗❤
खूप छान चिरोटे रेसिपी दाखवील्याबद्दल धन्यवाद, ताई तुमच्या दुसर्या चॅनल मधील एका व्हीडीवोमध्ये मी तूरडाळीची बरणी पाहीली होती ती बरणी काचेची आहे का प्लॅस्टीकची आणि त्या प्रकारच्या बरण्या तुम्ही कुठून घेतल्यात हे सांगालका plzz
सरिता यंदाचा दिवाळीचा संपूर्ण फराळ तू सांगितलेल्या टिप्सनुसारच बनवला . एकही पदार्थ बिघडला नाही. चवही अगदी उत्कृष्ट .घरात सर्वांना मनापासून आवडला त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद.
याला आमच्याकडे खाजा म्हणतात हे बरेच वेळा आम्ही केले आहेत. खायला अतिशय चविष्ट आणि खुसखुशीत होतात. चांगली रेसिपी सांगितले आहे.
🙏श्री गुरुदेव दत्त खूप छान ताई याच्या पहिले मी कधीही पाकातले लाडू मी बनवलेले नव्हते तुमच्या रेसिपी मुळे लवकरात लवकर सर्व दिवाळीचा फराळ झाला कुठलाच पदार्थ फसला नाही तुमच्या रेसिपीज मुळे धन्यवाद🙏
मी व्हिडिओ पाहण्या आधी च like केले कारण तुमची रेसिपी छान च असणार
रेसीपी छान आहे मी करून बघणार आहे👌👌
नेहमीप्रमाणे खास रेसिपी पाहायच्या आधी लाइक 🎉🎉❤❤
खरंच फारच छान वाटत आहे ताई अप्रतिम 👌👌👌
ताई तुम्ही खरंच अन्नपूर्णा आहात तुमच्या सर्वच रेसिपी खूप छान असतात मी कुठलीही रेसिपी करायच्या आधी तुमची रेसिपी बघते आणि मग ट्राय करते माझे पण पदार्थ तसेच तयार होतात तुमच्यासारखे माझे अनारसे चे पीठ थोडं बिघडलं होतं पण तुम्ही सांगितल्यावर मी तसंच केलं त्याच्यामुळे आता अनारसे पण खूप छान झाले
सरिता तुझ्या रेसिपी एकदम सोप्या आणि सुटसुटीत असतात आणि घरातील साहित्यामध्ये होतात व चवीलाही छान होतात तुझ्या रेसिपी अजिबात बिघडत नाहीत तू सांगतेस ही छान त्यामुळे तुझे खूप खूप आभार
सरिता ताई तुम्ही खरच खूप ग्रेट आहात माझ्या लग्नाला आठ वर्ष झाली पण अजूनही मला फराळ जमलेला नाही... तुमचे व्हिडिओ बघून मी सर्व फराळ केला आणि एक नंबर झाला फराळ ...love from Amravati...❤... Thanq once again...
आज अनारसे केले. फार सुरेख झाले. धन्यवाद तुम्ही दिलेल्या टिप्ससाठी.😊
याला आमच्या कडे खाजा म्हणतात पण सरिता खुप छान,तुझे सगळे पदार्थ खूप छान असतात. समजावून सांगतेस छान
Khup chhan zale chirote.
Khupch mast chirote 👌👌
सरीता तुझ्या रेसिपी मुळे फराळाचे टेंशनच रहात नाही खूप खूप धन्यवाद.
चिरोटे खुपच मस्त ❤👍
Hii sarita tai mze pn sagle faral
Khup chan zala test pn khup mst thnk u so much
खुपचं सुंदर..👌👌
अतिशय सुंदर 👌👌👌
चिरोटे खूपच छान😋😋
Tumchya mule Maja sarv diwalicha fral chhan jhala❤
सरिता तुझ्या रेसिपी मुळे फराळाचे टेन्शन रहात नाही खूप खूप धन्यवाद
सरिता ताई, मी आत्ताच पाहिला तुझा व्हिडिओ चिरोटे चां, थँक्यू थँक्यू सो मच मला ही रेसिपी आजच करायचे आहे❤❤❤❤
Khupch chan mast ❤
सरिता चिरोटे खूप छान झाले 👌👌
Khupch chan zalet chirote
खुपच छान झालेत चिरोटे मी पण असेच करते
खूप चविष्ट झालेत
Khup chan Tai tumchya sarv recipe khup chan astat 😋❤
Khupch Chan ❤😋😋
Khup chan😊😊
❤❤❤❤
Aadhi pan share keli aahe hi recipe
Thank you🙏
Tai,tumchya Dilwali recepi pahun purn faral Aaj complete jhala,ekhi padharth chukala nahi,fasala nahi ,test hi bhari jhali, khup aanand jhala jheva sarvani faralach koutak kel ,sarv credit tumala dete, thank you so much, Happy Diwali 🎉
सुंदर ❤️❤️😋👍👍🙏🙏
दिपावली च्या खुप खुप शुभेच्छा. चिरोटे खूप च छान आहेत.
Khupch chhan
Kal tumchi Shankar Pali recipe baghun banawali ti khoop chaan jhali aani aattach kapnya hi banwalya tya pan mast jhalya Majha mulala phar aavdalya thanks to you Tai.. happy diwali..😊😊😊
Recipe khupch mast ahe tai❤
Khup chan sagata
Khub Chan m,aze favourite 👌👌😋😋
खूप च छान दिदी 🎉
Tai tu khup bhari aahes rao❤mi aata tuzi hi juni receipy bght hote aani tu hi receipy takli pn hotis❤lai ch bhari 🎉
छानच आहेत
Hello tai
तु सांगितल्यानुसार चिरोटे केलेत...खुप छान झालेत. सर्वांना आवडलेत. खुप खुप धन्यवाद❤..तुला आणि तुझ्या परिवाराला दिवाळीच्या शुभेच्छा 🎉🎉
खूप सविस्तर माहिती दिलीत ❤. धन्यवाद
धन्यवाद
Bucket झारा मस्तच...खूपच आवडला आणि ही Pink कुर्तीही ❤😊
Mi अआधी ch like केले आहे👍
खूप छान 🎉
Sakharecha paak khup chan disat hota ani chirote pn khup chan zalet..... ❤
thanks
Perfect recipe Tai❤🎉nehmipramane
1 no. Recepi maze pan chirote 1 no. Zale
Thanks Tai😂
👌👌👌😋😋
Khup chan chiroti.indore 😊
First like 😍😍
You're the best!
@@sanjukittur3682 उपकारच केले माझ्यावर
छान छान👏✊👍
खूप छान सांगता तुम्ही....nice
khub chan samjun sagate
कराडमध्ये याला खाजा म्हणतात चिरोटे खूप छान
Thank u so much ha video dakhavlya baddal me try kele khup mast zale
धन्यवाद
Milk cake chi recipe please..👌👌
❤
मस्तच सरिता❤
शुभ दुपार ताई😊
लैच भारी🎉🎊
नमस्कार धन्यवाद आपणास
👌👌
Aj tuzya pramane chakali keli Kay bhariiiiii zaliye Thank you dear
Yummy 👍👍👌👌
मस्त
Khup Chan ☺️
Sarita Tai Champakali recipe dakhav g 😊
Hi mla pn havi aahe
So delicious and yummy yummy 🎉
किती छान सांगतेस g
नमसकार,सरिता तुमचे सरव पदारथ बघणे हा एकआनंदच असतो.नवविवाहीतांसाठि ऊततम मारगदरशन असतं.
तुमच्या कडे तयार पदार्थ मिळतील तर अधीक बरे होईल.आमही नियमीत order देऊ.please कळवा
You are amazing mam
Thank you so much I tried this recipe with wheat flour and it turned out 👌 perfect
Most welcome 😊
Mam please show winter traditional and nutritious recipes
Nice
Thankyou somuch khupchan
सुंदर 😋😋
बालूशाही ची रेसिपी आणि मोहन थाल ची रेसिपी दाखवा ना
Very nice
सरिता ताई तुमच्या सर्वच रेसिपी छान असतात
शुभ दीपावली
❤❤nice
Mast recipe tai
ताई अगदी A1 झालेत चिरोटे ❤❤❤🤤🤤😋 मला फार आवडतात...पण ते "वजन"ही वाढवतात.😟 माझ्या भाच्च्यांसाठी करून नेईन..मला इतरांना करून खाऊ घालायला आणि छान कौतुक करून घ्यायलाही फार आवडतं बरं 🫣🤗❤
I definitely try it❤❤❤.mam i like your channel but translate in hindi pls.
Very naice😅
❤याला सागली मिरज भागात खाजा म्हणतात
Nice 👍
पण लाईक मात्र मी लगेच करते हा, व्हिडिओ पाहिजे, पाहिल्याबरोबर,😍💃💃 व्हिडिओ आल्याबरोबर,❤❤❤
thanks
Thank you Tai ❤
Plz Pudache karanji recipe upload kara
Whatever be but tu khup simple eay ne sangtes
Tai chan recipe aahe pan aapan maida n vaprata gavach pith vapru shakto ka
बेसन पुरीचे लाडू रेसिपी दाखवा plz
हा तर खाजा झाला चिरोटे ची लेयर एकदम पातळ असते
खूप छान
सजुगरी ची रेसीपी दाखव एकदा
Sajugari nahi sajuri mhantat ..dakav satita tai majya mulila pn aavdate
खूप छान चिरोटे रेसिपी दाखवील्याबद्दल धन्यवाद, ताई तुमच्या दुसर्या चॅनल मधील एका व्हीडीवोमध्ये मी तूरडाळीची बरणी पाहीली होती ती बरणी काचेची आहे का प्लॅस्टीकची आणि त्या प्रकारच्या बरण्या तुम्ही कुठून घेतल्यात हे सांगालका plzz
प्लॅस्टिक आहे
@saritaskitchen Thank you tai
Thank you Sarita Tai
You are most welcome
Hi tai...chakali cha video pahila...tya madhe Harbhara dal did Vati sangitle ahe tya aevji did Vati dalave Chalel ka...please reply
चालेल
@saritaskitchen thank you lagech reply dilat.😊.🙏.mi bhajani ch tayar karat hote❤️❤️❤️❤️😘🙏🙏😊..Happy Diwali 😊