एकमेकांच्या विरोधात लढलेले सुधाकर घारेंच्या भीतीने एक झाले,भरत भगत यांचा जोरदार हल्लाबोल.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лис 2024

КОМЕНТАРІ • 29

  • @mycraftchannel8933
    @mycraftchannel8933 3 години тому +2

    मी कर्जत कर म्हणून बोलतो,भरत भगत यांनी खरी गोष्ट्र माडली,माला तुमचा आदर कायम राहणार,तुम्ही आज पर्यंत चागला माणूस शोधत होते,परूतु तुम्हाला स्वच्छ माणूस बरोबर आहेत,व तुम्हाच्या साठी आम्ही साबोत व तुम्हच्या साठी ढाल बनूण राहू नकी,सुधाकर घारे,आम्हास व तुम्हाच्या सारखे माणसाला भेटणे व आम्ही तुम्हास भेटणे ,है आमच भांग्य आहे,सुधाकर भाऊ च्या आघोधर तुम्हास आम्ही जानतो,आमचा पाहिला नमस्कार तुम्हास,

  • @vinodmhase
    @vinodmhase 8 годин тому +10

    पुढल्या इलेक्शन पर्यंत तुम्ही तिथे असाल याची गॅरंटी कोण देणारा आहे का तुमच्या पक्षात?? 😂

  • @Sanket.p444
    @Sanket.p444 6 годин тому +2

    अवसरे बूथ बघा
    किशोर गायकर गोर गरीबांचे कैवारी यांच मार्फत महेंद्र थोरवे साहेब यांना जास्त लीड आहे
    तुमचा गाव सांभाळा आधी

  • @mycraftchannel8933
    @mycraftchannel8933 3 години тому +1

    नविन युग आहे,येथे भरत भगत कोन होते,जवान पोरांना म्हाहिती नसेल तर ईतिहास पाणावर त्यांचे वडीलांचे नाव आहे,त्यांनंतर बाळा साहेब शिव सेना पक्ष वाढवण्यांच मोठ क२ण्यांच काम केले,ते म्हणजे भरत भगत,,घरी जाऊन विचारा व राजकाणा चा अभ्यास करा,

  • @ashokkerekar5717
    @ashokkerekar5717 Годину тому

    आमच्या खालापूर तुमचे काय नाही चालणार...

  • @दर्शनमोडक
    @दर्शनमोडक 5 годин тому +1

    Bharat tu ghari bass

  • @sunildisale1375
    @sunildisale1375 Годину тому

    स्वप्न बघायला पैसे नाही लागत

  • @manoharshelar1147
    @manoharshelar1147 5 годин тому

    आपला पक्ष नेमका कोणता कार्यकर्ते व मतदार कन्फ्युज होते.

  • @ManishaPatil-og9sj
    @ManishaPatil-og9sj 10 годин тому +2

    होणारच साहेब आपले श्री सुधाकर भाऊ घारे साहेब आमदार होणारच 🙏🙏

  • @UniqueHomePropertyUniqueHomePr
    @UniqueHomePropertyUniqueHomePr 4 години тому +2

    यांना गावातून मतदान काढता येत नाही 😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂

  • @rajeshghare4310
    @rajeshghare4310 7 годин тому +1

    भरत भाई 👌

  • @sachinpatekar8403
    @sachinpatekar8403 2 години тому

    अरे हा भरत भगत पैशा साठी लाचार माणुस हा काय निष्ठा सांगणार 20 19 ला थोरवे साहेबाना लुटले 2024 ला सुधा घारे ला लुटल , 2029 आजुन कोणी तरी नवीन असेल 😂😂😂😂

  • @kalpeshpatil7088
    @kalpeshpatil7088 10 годин тому +2

    आम्ही कायम सुधाकर भाऊ सोबत

  • @maheshpemare1906
    @maheshpemare1906 3 години тому

    No comments..

  • @ashokkerekar5717
    @ashokkerekar5717 Годину тому

    भगत साहेब मोठ मोठ्या batta मारतात

  • @SureshUghada-t3b
    @SureshUghada-t3b 10 годин тому +2

    सुधाकर घारे साहेब पुन्हा लढा

  • @SureshUghada-t3b
    @SureshUghada-t3b 10 годин тому +2

    आमच आमदार सुधाकर घारे

  • @sanketvlogs1879
    @sanketvlogs1879 10 годин тому +3

    आदिवासी युवकांच्या रोजगारासाठी तुम्ही काय केलं ??

  • @vijayghodvinde1449
    @vijayghodvinde1449 8 годин тому

    पुढच्या कालात बंद होतील २०२९ ला

  • @nileshmhamunkar2563
    @nileshmhamunkar2563 6 годин тому +3

    तुम्ही परत लढला तर परत खालापूर तुम्हाला पराभव करणार

  • @allvidevoaploding120
    @allvidevoaploding120 11 годин тому +1

    Are gp

  • @साई-ल1य
    @साई-ल1य 10 годин тому +4

    तुझ्या गावात 🏹🏹4040 ला जात मतदान झालेत... आपण गावात लक्ष द्यावं जास्त 😂

  • @satishkadu1569
    @satishkadu1569 10 годин тому +1

    Gap re bhai kay tari bolto bhadan lavaych kam karto