Sanwad Marathi Live
Sanwad Marathi Live
  • 9 957
  • 10 202 103
जागतिक पॅरा तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक विजय.
जागतिक पॅरा तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक विजय.
#संवाद मराठी LIVE
#sanwadmarathilive
#sanwadmarathinews
#khopolinews
Переглядів: 13

Відео

खोपोली नगरपालिकेच्या प्रदीर्घ सेवेतून ज्योती साळवी सेवानिवृत्त.
Переглядів 244 години тому
खोपोली नगरपालिकेच्या प्रदीर्घ सेवेतून ज्योती साळवी सेवानिवृत्त. #संवाद मराठी LIVE #sanwadmarathilive #sanwadmarathinews #khopolinews
रसायनीत स्वयंसेवी संस्थेकडून असंसर्गजन्य रोगांवर जनजागृती.
Переглядів 324 години тому
रसायनीत स्वयंसेवी संस्थेकडून असंसर्गजन्य रोगांवर जनजागृती. #संवाद मराठी LIVE #sanwadmarathilive #sanwadmarathinews #khopolinews
सराईत गुन्हेगाराला पोलिसांच्या बेड्या, पेण पोलिसांची कारवाई.
Переглядів 744 години тому
सराईत गुन्हेगाराला पोलिसांच्या बेड्या, पेण पोलिसांची कारवाई. #संवाद मराठी LIVE #sanwadmarathilive #sanwadmarathinews #khopolinews
कलादिग्दर्शक नितीन देसाईंचा एनडी स्टुडिओ राज्य सरकारच्या ताब्यात.
Переглядів 1284 години тому
कलादिग्दर्शक नितीन देसाईंचा एनडी स्टुडिओ राज्य सरकारच्या ताब्यात. #संवाद मराठी LIVE #sanwadmarathilive #sanwadmarathinews #khopolinews
ईव्हीएमच्या घोटाळ्यामुळे अलिबाग मतदार संघात आपला पराभव, शेकापच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांचा आरोप.
Переглядів 3649 годин тому
ईव्हीएमच्या घोटाळ्यामुळे अलिबाग मतदार संघात आपला पराभव, शेकापच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांचा आरोप. #alibaug #vidhansabhaelection2024 #evmhack #shetkarikamharpaksh #संवाद मराठी LIVE #sanwadmarathilive #sanwadmarathinews #khopolinews
ईव्हीएम गडबडीचे रायगडातही पडसाद, आपल्‍या पराभवास ईव्‍हीएमधील घोटाळाच जबाबदार.
Переглядів 6092 години тому
ईव्हीएम गडबडीचे रायगडातही पडसाद, आपल्‍या पराभवास ईव्‍हीएमधील घोटाळाच जबाबदार, राजेंद्र ठाकूर यांचा आरोप. #संवाद मराठी LIVE #sanwadmarathilive #sanwadmarathinews #khopolinews
ग्राहकांची आत्मियता जपण्याचे काम आदर्श पतसंस्था करते,अध्यक्ष अभिजीत पाटील यांचे प्रतिपादन.
Переглядів 202 години тому
ग्राहकांची आत्मियता जपण्याचे काम आदर्श पतसंस्था करते,अध्यक्ष अभिजीत पाटील यांचे प्रतिपादन. #संवाद मराठी LIVE #sanwadmarathilive #sanwadmarathinews #khopolinews
मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागावी, भाजपाच्या कार्यकर्त्यांचे गणपती बाप्पाला साकडे.
Переглядів 192 години тому
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागावी, भाजपाच्या कार्यकर्त्यांचे गणपती बाप्पाला साकडे. #संवाद मराठी LIVE #sanwadmarathilive #sanwadmarathinews #khopolinews
खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन, ध्येय स्मार्ट ठेवा.
Переглядів 1192 години тому
खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन, ध्येय स्मार्ट ठेवा, सिमरत गायकवाड यांचे आवाहन. #संवाद मराठी LIVE #sanwadmarathilive #sanwadmarathinews #khopolinews
फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी बल्लाळेश्वराला साकडे, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली महाआरती.
Переглядів 252 години тому
फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी बल्लाळेश्वराला साकडे, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली महाआरती. #संवाद मराठी LIVE #sanwadmarathilive #sanwadmarathinews #khopolinews
आळंदीवरून परतणाऱ्या भाविकांच्या रिक्षाचा अपघात,पाच जण जखमी.
Переглядів 1,8 тис.2 години тому
आळंदीवरून परतणाऱ्या भाविकांच्या रिक्षाचा अपघात,पाच जण जखमी. #संवाद मराठी LIVE #sanwadmarathilive #sanwadmarathinews #khopolinews
विधानसभा निवडणुकीत आपण महायुतीचे प्रामाणिक काम केले, सुरेश लाड यांचे सुधाकर घारे यांना प्रत्युत्तर.
Переглядів 7582 години тому
विधानसभा निवडणुकीत आपण महायुतीचे प्रामाणिक काम केले, माजी आमदार सुरेश लाड यांचे सुधाकर घारे यांना प्रत्युत्तर. #संवाद मराठी LIVE #sanwadmarathilive #sanwadmarathinews #khopolinews
मंत्रिपदासाठी रायगडमधून कोणाला संधी, गोगावले आणि तटकरेंच्या नावाची चर्चा.
Переглядів 1682 години тому
मंत्रिपदासाठी रायगडमधून कोणाला संधी, गोगावले आणि तटकरेंच्या नावाची चर्चा. #संवाद मराठी LIVE #sanwadmarathilive #sanwadmarathinews #khopolinews
सुधाकर घारेंचे निकालाला थेट आव्हान, कर्जत मतदारसंघात होणार फेरमतमोजणी, जिल्ह्याचे निकालाकडे लक्ष.
Переглядів 9 тис.2 години тому
सुधाकर घारेंचे निकालाला थेट आव्हान, कर्जत मतदारसंघात होणार फेरमतमोजणी, संपूर्ण जिल्ह्याचे निकालाकडे लक्ष. #संवाद मराठी LIVE #sanwadmarathilive #sanwadmarathinews #khopolinews
पेण शहरात साई बाबांची मिरवणुक, ओम साई पदयात्रा मित्र मंडळाचे आयोजन.
Переглядів 1697 годин тому
पेण शहरात साई बाबांची मिरवणुक, ओम साई पदयात्रा मित्र मंडळाचे आयोजन.
विधी महाविद्यालयात संविधान दिन साजरा, अँड. विकास म्हात्रे यांचे प्रतिपादन.
Переглядів 1467 годин тому
विधी महाविद्यालयात संविधान दिन साजरा, अँड. विकास म्हात्रे यांचे प्रतिपादन.
अनिसच्या वतीने संविधान जनजागृतीसाठी चालता बोलता संविधान उपक्रमाचे आयोजन.
Переглядів 457 годин тому
अनिसच्या वतीने संविधान जनजागृतीसाठी चालता बोलता संविधान उपक्रमाचे आयोजन.
आ. भरत गोगावलेंच्या विजयात वृत्तपत्र विक्रेत्यांचा वाटा, वृत्तपत्र विक्रेत्यांना सायकलींचे वाटप.
Переглядів 1547 годин тому
आ. भरत गोगावलेंच्या विजयात वृत्तपत्र विक्रेत्यांचा वाटा, वृत्तपत्र विक्रेत्यांना सायकलींचे वाटप.
२६ / ११ दहशतवादी हल्यातील हुतात्म्यांना खोपोली पोलीस ठाण्यात अभिवादन.
Переглядів 657 годин тому
२६ / ११ दहशतवादी हल्यातील हुतात्म्यांना खोपोली पोलीस ठाण्यात अभिवादन.
मुंबई गोवा महामार्गावरील पुलाचे बांधकाम कोसळण्याच्या मार्गावर, नागरिकांचा आंदोलनाचा इशारा.
Переглядів 657 годин тому
मुंबई गोवा महामार्गावरील पुलाचे बांधकाम कोसळण्याच्या मार्गावर, नागरिकांचा आंदोलनाचा इशारा.
मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, कार नदीच्या पुलावरून कोसळली, दोघांचा जागीच मृत्यू.
Переглядів 1,1 тис.7 годин тому
मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, कार नदीच्या पुलावरून कोसळली, दोघांचा जागीच मृत्यू.
महायुतीच्या नेत्यांवर अंकित साखरे पडले भारी, साजगाव जिल्हा परिषद विभागात सुधाकर घारे यांना आघाडी.
Переглядів 7 тис.7 годин тому
महायुतीच्या नेत्यांवर अंकित साखरे पडले भारी, साजगाव जिल्हा परिषद विभागात सुधाकर घारे यांना आघाडी.
आ. महेंद्र थोरवे यांना मी फारसे महत्त्व देत नाही, आमदार आदिती तटकरे यांचा महेंद्र थोरवे यांना टोला.
Переглядів 2,6 тис.7 годин тому
आ. महेंद्र थोरवे यांना मी फारसे महत्त्व देत नाही, आमदार आदिती तटकरे यांचा महेंद्र थोरवे यांना टोला.
नीतिमत्ता असलेला माणूस या निवडणुकीत नीतीभ्रष्ट झाला, एकनाथ धुळे यांची माजी आमदार सुरेश लाडांवर टीका.
Переглядів 8 тис.7 годин тому
नीतिमत्ता असलेला माणूस या निवडणुकीत नीतीभ्रष्ट झाला, एकनाथ धुळे यांची माजी आमदार सुरेश लाडांवर टीका.
आपल्या विरोधात षडयंत्र करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार, सुधाकर घारेंचा इशारा.
Переглядів 9 тис.7 годин тому
आपल्या विरोधात षडयंत्र करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार, सुधाकर घारेंचा इशारा.
एकमेकांच्या विरोधात लढलेले सुधाकर घारेंच्या भीतीने एक झाले,भरत भगत यांचा जोरदार हल्लाबोल.
Переглядів 12 тис.7 годин тому
एकमेकांच्या विरोधात लढलेले सुधाकर घारेंच्या भीतीने एक झाले,भरत भगत यांचा जोरदार हल्लाबोल.
दि. २५ - ११ - २०२४ (आजचे बातमीपत्र)
Переглядів 1,1 тис.12 годин тому
दि. २५ - ११ - २०२४ (आजचे बातमीपत्र)
बेलापूर मतदार संघ राखण्यात मंदा म्हात्रे यांना यश,तिसऱ्यांदा आमदार पदाची हॅट्रिक.
Переглядів 8212 годин тому
बेलापूर मतदार संघ राखण्यात मंदा म्हात्रे यांना यश,तिसऱ्यांदा आमदार पदाची हॅट्रिक.
श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात आदिती तटकरे यांचा दणदणीत विजय.
Переглядів 12712 годин тому
श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात आदिती तटकरे यांचा दणदणीत विजय.

КОМЕНТАРІ

  • @deepakbadekar7022
    @deepakbadekar7022 4 години тому

    ह्याचा पोरगा शिवसेनेमुळे उपसरपंच आहे

  • @VilasDaroda-e4h
    @VilasDaroda-e4h 14 годин тому

    222 ok

  • @vickyghodvinde5231
    @vickyghodvinde5231 День тому

    जिथे बूथ ला थोरवे ची १०० ते १२० मते होती तिथे २२० ते २५० मत भेटतात evm कडे पण लक्ष दया असे अनेक ठिकाणी झाले आहे .....

  • @sunilin4449
    @sunilin4449 День тому

    व्हायला पाहिजे! म्हणजे दुधाचं दुध,पाण्याचं पाणी!समोर येईलच! जयहिंद जयमहाराष्ट्र!

  • @bharatlote6639
    @bharatlote6639 День тому

    स्वता आमदार बोलत होता कां मी खोपोली नगरपरिषद मधून ११००० हजार मतांनी लीड ला येईल त्याला येवडा कॉन्फिडन्स आला कुटून ते पण निकाला च्या एक दिवस आधी बोलत होता..... नक्की काय तरी त्यांनी घोटाळा केला असेल. 🤪

  • @yogeshjadhav1468
    @yogeshjadhav1468 День тому

    कधी आहे फेर मतमोजणी

  • @NIVRUU87
    @NIVRUU87 День тому

    आता भाऊ च येणार 😊

  • @shivajisonawale7537
    @shivajisonawale7537 День тому

    च्यायला तुम्हाला झोप नाय लागत वाटतं

  • @UttamSuroshe-j7s
    @UttamSuroshe-j7s День тому

    जनतेचे देवदूत नक्कीच विजयी होतील 🌹🌹🌹🌹🌹

  • @swami712-n2o
    @swami712-n2o День тому

    222

  • @Yes-x
    @Yes-x День тому

    Virodhak pn aadlya divshi boltat ki Riksha Lagel 💯 Aani achanak 5k ne ny padu shakat.... Nakkich ghotala aahe🤔 Bghu kay hotay .... Karjat chya nashibat asle tar kay tari badal nakki hoil🙂🙌

  • @kalpeshpatil7088
    @kalpeshpatil7088 День тому

    नक्की काय तरी बद्दल होणार

  • @machindrapawar3049
    @machindrapawar3049 День тому

    सर्वसामान्य माणूस बोलतोय आम्ही घारे ह्यांना मतदान केलं होत .तरी घारे हरले कसे..हा प्रश्नच सर्वसामान्य लोकांचा आहे

  • @nileshmhamunkar2563
    @nileshmhamunkar2563 День тому

    आत्ता तेवढाच राहिला होता

  • @vikasshinde5838
    @vikasshinde5838 День тому

    Ho barobar ahe तटकरे नको आमचा कर्जत आलिबाग महाड मध्ये काय केले नाय ....हे कोणी पण सांगेल आणि तटकरे हे घराणे swtache घर pisane भरतात.....

  • @mhandra6729
    @mhandra6729 День тому

    शिवसेना चे 3आमदार आहेत म्हणून भरत शेठ होणार

  • @HanmantDiwade
    @HanmantDiwade День тому

    ✌✌

  • @handles5611
    @handles5611 День тому

    Babu pote mahnje saglya Randwa manus pahile suresh bhau n cha todat gheicha ata sudha cha ghetoi😂😂 sudhra re sudhra 4 paise gheun kay nay honar paisa aj ahe udya nai

  • @sudarshanbachkar
    @sudarshanbachkar День тому

    बातमी पक्की आहे फिक्स विधानपरिषद आमदार सुधाकर भाऊ घारे 🚨🚨⏳🔥🚨

  • @sudarshanbachkar
    @sudarshanbachkar День тому

    विधानपरिषद फिक्स आमदार सुधाकर भाऊ घारे 🚨🚨🚨⏳⏳🔥🔥🔥

  • @JindatigerJindatiger
    @JindatigerJindatiger День тому

    रडतो कश्याला नड ना परत येऊन तुला पाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत..

  • @JindatigerJindatiger
    @JindatigerJindatiger День тому

    सुधाकर घारे तुझी लायकी तरी होती का एवढ मोठ व्हायची अरे सुरेश लाड यांचे उपकार आहेत तुझ्यावर...

  • @vijayghodvinde1449
    @vijayghodvinde1449 День тому

    1 no bolale as kama pahije jalnarya coment bahga

  • @mangeshkhade3460
    @mangeshkhade3460 День тому

    लाड पहिले, देव, गुरु, होते, आता, कोण झाले.

  • @ParkashMasane
    @ParkashMasane День тому

    Khupach chan bhau

  • @rohanpatil5256
    @rohanpatil5256 2 дні тому

    Same eknath shinde style speech

  • @SandeepBhosle-t3g
    @SandeepBhosle-t3g 2 дні тому

    एक नंबर भरत भगत भाई

  • @mangeshkarade4589
    @mangeshkarade4589 2 дні тому

    खूप छान बोललो लायकी दाखवून दिली लाड ची

  • @user4500-q2w
    @user4500-q2w 2 дні тому

    Kutra vichartoy ka bhai tula 😂😂😂

  • @user4500-q2w
    @user4500-q2w 2 дні тому

    Je aadraniy suresh bhau lad sahebanche nai zale te janteche kay honar 😂😂😂

  • @ravichanche5385
    @ravichanche5385 2 дні тому

    Aamhee 20 varsha ladsahebana matdan tyanee asa karayla nako hota.

  • @pramodpawar9323
    @pramodpawar9323 2 дні тому

    Kohini kahihi bolu dya pn सुधा भाऊ हा राजा माणूस आहे बस

  • @user4500-q2w
    @user4500-q2w 2 дні тому

    खोपीली खालापूर मध्ये एकच बादशहा आहे ते मणझे महसूरकर कसा काम फिट केला 😂😂😂

  • @kalpeshthange5952
    @kalpeshthange5952 2 дні тому

    यानी लीड किती दिल हे बघा

  • @aniketlad6852
    @aniketlad6852 2 дні тому

    नवसंकल्प सभा होती.. कि जून संकल्प सभा होती

  • @aniketlad6852
    @aniketlad6852 2 дні тому

    सुरेशभाऊनी तोंड उघडलं तर तुमचं काय होईल ते लक्षात ठेवा फक्त..

  • @SureshUghada-t3b
    @SureshUghada-t3b 2 дні тому

    आम्ही पुन्हा तुमच्या बरोबर घारे साहेब

  • @rajansawant5627
    @rajansawant5627 2 дні тому

    Bhau tumhi thakre gata madhe ya

  • @diliprane1390
    @diliprane1390 2 дні тому

    ह्याला याचा गावची ग्रामपंचायत नाय लवता आली कधी

  • @SanjayPatil-dp9tz
    @SanjayPatil-dp9tz 2 дні тому

    कीती मतांची आघाडी ते पण सांगा 🙏🙏

  • @ashokkerekar5717
    @ashokkerekar5717 2 дні тому

    आमच्या खालापूर तुमचे काय नाही चालणार...

  • @ashokkerekar5717
    @ashokkerekar5717 2 дні тому

    भगत साहेब मोठ मोठ्या batta मारतात

  • @ashokkerekar5717
    @ashokkerekar5717 2 дні тому

    हार मानायची मनाचा मोठेपणा स्वीकारा..

  • @sunildisale1375
    @sunildisale1375 2 дні тому

    स्वप्न बघायला पैसे नाही लागत

  • @sachinpatekar8403
    @sachinpatekar8403 3 дні тому

    हा भगत घरच्यांचा नाही झाला तर मग हा कोणाचा तरी होऊ शकेल का येड झव साल 😂😂😂😂

  • @sachinpatekar8403
    @sachinpatekar8403 3 дні тому

    अरे हा भरत भगत पैशा साठी लाचार माणुस हा काय निष्ठा सांगणार 20 19 ला थोरवे साहेबाना लुटले 2024 ला सुधा घारे ला लुटल , 2029 आजुन कोणी तरी नवीन असेल 😂😂😂😂

  • @mycraftchannel8933
    @mycraftchannel8933 3 дні тому

    नविन युग आहे,येथे भरत भगत कोन होते,जवान पोरांना म्हाहिती नसेल तर ईतिहास पाणावर त्यांचे वडीलांचे नाव आहे,त्यांनंतर बाळा साहेब शिव सेना पक्ष वाढवण्यांच मोठ क२ण्यांच काम केले,ते म्हणजे भरत भगत,,घरी जाऊन विचारा व राजकाणा चा अभ्यास करा,

  • @mycraftchannel8933
    @mycraftchannel8933 3 дні тому

    मी कर्जत कर म्हणून बोलतो,भरत भगत यांनी खरी गोष्ट्र माडली,माला तुमचा आदर कायम राहणार,तुम्ही आज पर्यंत चागला माणूस शोधत होते,परूतु तुम्हाला स्वच्छ माणूस बरोबर आहेत,व तुम्हाच्या साठी आम्ही साबोत व तुम्हच्या साठी ढाल बनूण राहू नकी,सुधाकर घारे,आम्हास व तुम्हाच्या सारखे माणसाला भेटणे व आम्ही तुम्हास भेटणे ,है आमच भांग्य आहे,सुधाकर भाऊ च्या आघोधर तुम्हास आम्ही जानतो,आमचा पाहिला नमस्कार तुम्हास,

  • @vijayjadhav-h5e
    @vijayjadhav-h5e 3 дні тому

    Katavr pass😂

  • @maheshpemare1906
    @maheshpemare1906 3 дні тому

    No comments..