पवित्र लोकशाहीच्या पवित्र व्याख्येच्या आड रात्रीतून पक्ष बदलला, पण .... आमदारकी नाही, सत्ता नाही डोक्यात शांतता नाही, त्यामुळे धड झोप नाही, वर आता राष्ट्रवादीच्या बैठकांना जावे लागणार! शिक्षा दैवाने त्यांना दिली!
टाईमिंग चुकले, आणि लोकसभेला छुपी मदत तुतारीला केली. देवाभाऊ कधीच कुणाची नैय्या डुबू देत नाहीं. देवाभाऊची साथ सोडली नसती तर राजकीय सन्मान कायम राहिला असता. तसेच इंदापूर तालुक्याची विकासकामे ही जलद गतीने झाली असती.
काहींना सत्ता म्हणजे सर्व काही असते, यांच्या मनात समाजसेवा न करता आपलं वर्चस्व कसं टिकून राहील ह्या भितीपोटी दल बदलू पणाची भावना निर्माण होने अनिवार्य आहे.
विनाशकाले विपरित बुद्धी. देवेंद्रजी यांची साथ सोडणे महागातच पडते हे नाथाभाऊच्या अनुभवावरूनही कळलेच नाही. पक्ष न सोडण्याचा पंकजाने किमान तेवढा तरी शहाणपणा केला. आज खरोखरच रडत असतील.
अप्रतिम विश्लेषण, हर्षवर्धन पाटील ना घर का ना घाट का? दलबदलू हे चालत नाही
थोडक्यात सुंदर विवेचन. धन्यवाद.
पवित्र लोकशाहीच्या पवित्र व्याख्येच्या आड रात्रीतून पक्ष बदलला, पण ....
आमदारकी नाही,
सत्ता नाही
डोक्यात शांतता नाही,
त्यामुळे धड झोप नाही,
वर आता राष्ट्रवादीच्या बैठकांना जावे लागणार!
शिक्षा दैवाने त्यांना दिली!
सुंदर आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण.. मनापासून अभिनंदन
आता हर्षवर्धन पाटील यांना पक्ष बदल्याच दुख झाल असेल आता पाच वर्ष भजन करत बसा.
टाईमिंग चुकले, आणि लोकसभेला छुपी मदत तुतारीला केली. देवाभाऊ कधीच कुणाची नैय्या डुबू देत नाहीं. देवाभाऊची साथ सोडली नसती तर राजकीय सन्मान कायम राहिला असता. तसेच इंदापूर तालुक्याची विकासकामे ही जलद गतीने झाली असती.
भाजप सोडून गेले. सत्यानाश करून घेतला
काहींना सत्ता म्हणजे सर्व काही असते, यांच्या मनात समाजसेवा न करता आपलं वर्चस्व कसं टिकून राहील ह्या भितीपोटी दल बदलू पणाची भावना निर्माण होने अनिवार्य आहे.
धोबी का कुत्ता 😅😂 न घरका 😢😢 ना घाटका 🎉🎉🎉
कुत्रा बेईमान नसतो. पण कलियुगातले कांही कुत्रे बेईमान आहेत.
अच्छा हुआ
विनाशकाले विपरित बुद्धी. देवेंद्रजी यांची साथ सोडणे महागातच पडते हे नाथाभाऊच्या अनुभवावरूनही कळलेच नाही. पक्ष न सोडण्याचा पंकजाने किमान तेवढा तरी शहाणपणा केला.
आज खरोखरच रडत असतील.
चुपचाप बसले असते तर विधानपरिषदेत गेले असते वातकुक्कुट बनले
😂😂
जनतेला वेडे समजतात हे नेते जो माणूस निष्ठा स्वाभिमान नसलेला त्याला जागा दाखवून देतात
भाकरीचा कोळसा झाला
ह्याचा भारी खेळ झाला..ह्यांनी काय मिळवले..तर पराभव..😅
केवळ पायावर दगड नाही मागून घेतला , ऊलट कुल्हाड़ी धारेवर आपला या ङ
आता बहुदा वंचीत पार्टीला जवळ करतील.
पाटील व पवार कधीच सख्य नव्हते
तुतारी धरली हाथात_निवडणुक लढले जोमात _निकाल लागले _झाले कोमात _हर्षवर्धन आले दु:खात🙃
Telahi gel ,Tupahi gel Hati aale Dhupatane
He should be removed from post of president of sugar co operative corporation.
Ghari basavala jantene dalbadlu 😂😂😂
पोळीही करपली आणि तवाही जळाला....
इतकेचं नाही तर........
चुलही विझली.
पवारच्या नादी लागला तो संपला.
Raj Thakre chya MNS chi vat lavnyat pan yanachach paygun ahe ka ?😂
हर्षवर्धन पाटील,पुन्हा या भाजप मध्ये.
😂🎉😅