अजित पवार महायुतीत नसते तर? | Dinesh Kanji | Ajit Pawar | Devendra Fadnavis | Mahayuti Sarkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ • 133

  • @jyotiravetkar2627
    @jyotiravetkar2627 9 годин тому +22

    देवाभाऊ, तुमच्या पाठीशी सर्वशक्तिमान सर्वसाक्षी परमेश्वर सतत असावा, आणि तुम्ही सर्व गोष्टींचा संपूर्ण न्याय करावा, अशी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो 🙏🙏🙏.
    वंदे मातरम् 🙏🙏🙏, भारतमाता की जय 👍👍.

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 8 годин тому +13

    दिनेश जी आपले हे विश्लेषण अगदी योग्य आहे
    जी दिलदारी अजित पवार दाखवू शकले तीच दिलदारी एकनाथ शिंदे यांनी दाखवायला हवी होती
    त्यामुळे आता भाजप नेतृत्वात अजित पवार हे हिरो ठरले आहेत हे नक्की
    देवेंद्र फडणवीस हे आजचे नाना फडणवीस शेत हे विरोधकांनी विसरू नये

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 8 годин тому +20

    खुप छान विश्लेषण केले धन्यवाद समाज दार को इशारा काफी है जय श्री राम 🚩 जय श्री राम 🚩

  • @ashokujlambkar3399
    @ashokujlambkar3399 7 годин тому +19

    शिंदे यांनी आपण होऊन आपला कचरा करून घेतला.आता उप मुख्यमंत्री आले तरी किमंत शून्य झाली. आहे.आपले विश्लेषण अचूक आहे अभिनंदन 😮😮😮😮😮

  • @vilasbeharay6393
    @vilasbeharay6393 8 годин тому +31

    शिंदे यांनी फार नाटके करू नयेत . D C M होणे हाच पर्याय आहे.C M देवेंद्र जी च.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 9 годин тому +56

    भाजपा स्वबळावर लढली असती तर कदाचित पूर्ण बहुमत मिळालं असतं .

    • @vitthapx
      @vitthapx 8 годин тому +1

      काही सांगता येत नाही. तशी परिस्थिती आली असती तर शिवसेना आणि राष्ट्रवादी एक राहिले असते आणि ह्या तिकडी समोर बीजेपी कशी काय टिकली असती ? मुळात भाजप 5 वर्ष सत्तेत आलेच नसते आणि अजितदादा राष्ट्रवादी साठी रान चांगलं कसून ठेवले असते भाजप च्या पराभवासाठी....

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 8 годин тому +25

    राज्यात देवेंद्र जी सारखा अतिशय चाणाक्ष हुशार आणि चारित्र्यवान नेता दुसरा कोणीही नाही अजित दादांना याची जाणीव आहे

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 9 годин тому +44

    अजित दादा महायुतीत असल्यामुळेच शिंदे साहेबांच्या bargaining करण्याला मर्यादा आल्या .

  • @sudhirogale1687
    @sudhirogale1687 9 годин тому +34

    सर - शिंदे यांनी कोतेपणा दाखवला हेच खरे आहे. आज शिंदे यांनी पुढे होऊन बिनशर्त पाठिंबा दिला असता तर अजित दादांचे प्रस्थ एवढे वाढले नसते

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 5 годин тому

      शिंदेचाही आदर कमी झाला नसता

    • @pankajpatil4637
      @pankajpatil4637 3 години тому

      ​@@ushajoshi4339
      अजित दादांच्या सोडून शिंदे फडणवीस यांना च बहुमत हव अशी चर्चा निकला आधी होती. आणि आता मात्र तुम्हाला तो दादा दिलदार वाटू लागला ,भाजप कधी दादा चाच पत्ता कट करेल सांगता येत नाही.दादा काही हिंदुत्ववादी नाही सावरकर आरएसएस वैगेरे तर त्याच्या खिजगणतीत पण नाही🙃. बाटेंगे तो काटेंगे ही भाषा पुरोगामी महाराष्ट्रात चालणार नाही असे ते म्हणतात. त्यांना पण मत देणारे मुस्लिम आहेत आणि दादा जर त्यांच्या बाजूने उभे नाही राहिले ता ते काही कायम च त्यांना मत देतील असे नाही. बहुमत असताना अजित पवारांची काय गरज होतीअसे अनेक भाजपा वाले विचारात आणि तेच म्हणता ए की "दिलदार दादा" बरा 😅. दादा काही कायम चा युती मध्ये आलेला नाही.
      एकनाथ शिंदे शहांच्याच सांगण्यावरून हे सगळं करत आहेत जर त्यांच्या इतिहासाकडे पाहिले तर कळेल, ज्या भाजप ने सेना शिंदे कडे म्हणेच हिंदुत्ववादी कडेच असावी यासाठी सर्व फौज उभी केली ते त्यांच्या शब्दाबाहेर जाऊन काही करतील तरी काय.आणि देवेंद्रच cm बनणार हे आधीपासून च ठरले होते. महाराष्ट्र च्याच रजाकराची चर्चा सुरू असावी यासाठी रंगवलेला हा नाट्यप्रकर सुरू आहे.

  • @pramodkulkarni8335
    @pramodkulkarni8335 8 годин тому +13

    Perfect analysis

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 8 годин тому +7

    अतिशय सुंदर विश्लेषण आणि सविस्तर केलेले आहे!!

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 7 годин тому +11

    अजित पवार सोबत नसते तर, शरद पवार यांनी 2019 प्रमाणे च भाजपा ला बाजूला ठेवून बाकी सगळे एकत्र करून सरकार स्थापन केले असते परंतु मतदारांनी या वेळी ती सोय ठेवली नाही.

  • @vishwaskulkarni6441
    @vishwaskulkarni6441 8 годин тому +25

    एकनाथ शिंदे इतिहासातून काहीच बोध घेत नाही हे त्यांचेच दुर्दैव.

  • @JayaramGawande
    @JayaramGawande 9 годин тому +43

    देवा भाऊ नीती शास्त्र कोळून प्यायलेत !
    त्या मुळे शिंदे,दादा यांना तें सहज हाताळतील.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 9 годин тому +2

      अगदी बरोबर

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 7 годин тому +2

      नक्कीच 👌

    • @tsc2708
      @tsc2708 6 годин тому +2

      Yes

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 5 годин тому +1

      ✅ अगदी बरोबर. पूर्वी मुख्यमंत्री राहिले होते तरीही गेली अडीच वर्षे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारून सरकारला कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण न करता पवार शिंदे यांना घेऊन उत्तम प्रकारे सरकार चालविले.

    • @Axb0_1cbz0
      @Axb0_1cbz0 4 години тому

      आपल्या कल्पना शक्तीचे घोडे पळवण्यापेक्षा 5 तारखे पर्यंत वाट पहा. शिंदे साहेबाना विलन ठरवून मोकळे झाले. तुमच्यात आणि चाय बिस्किट्स पत्रकारांमध्ये फरक नाही. अरे लाज वाटू द्या रे जरा. ज्या व्यक्तीच्या नेतृत्वात निवडणूक लढले त्यांनाच दोषी ठरवता. शिवसेना हाय एक BJP सारखी च संघटना आहे. शाळेत मॉनिटर सुद्धा होता आले नाही त्यांनी सीएम वर बोलणं म्हणजे हास्यास्पद आहे.

  • @ashutoshnagmote7023
    @ashutoshnagmote7023 8 годин тому +12

    कदाचित 2019 ची पुनःऋति झाली असती हे बरोबर पण दुसरी पुन्हारुती अशी झाली असती की बीजेपी स्वतः बहुमत घेऊन सरकार बनले असते 🌹🙏

  • @narshinhpathak8640
    @narshinhpathak8640 8 годин тому +11

    दोन गोष्टी... महत्त्वाच्या आहेत.. पहिली म्हणजे देवेंद्रजीनी एक वर्षाच्या सहवासात काही अनुभव घेतले आणि अजीत पवार यांना सरकार मधे घेतले. त्यांची दुरदृष्टी कारणी आली.. दुसरी गोष्ट म्हणजे जर अजीत पवार सरकार मधे नसते तर भाजपाने किमान १८० जागा लढल्या असत्या आणि १५५ पर्यंत जागा निवडून आणल्या असत्या.

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind 9 годин тому +45

    शिंदे उद्धवच्या मार्गाने चाललेत. शिंदेंनी फार निराशा केली.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 9 годин тому +1

      मनात एक जनांमधे वेगळे मनात मुख्यमंत्रीपद जनांमधे हिन्दूत्व

    • @pankajpatil4637
      @pankajpatil4637 3 години тому

      ​@@swapnapandit478 हे ठरलेलं नाटक आहे , काही दिवसांनी clear होईल तुम्हाला.
      अजित दादांच्या सोडून शिंदे फडणवीस यांना च बहुमत हव अशी चर्चा निकला आधी होती. आणि आता मात्र तुम्हाला तो दादा दिलदार वाटू लागला ,भाजप कधी दादा चाच पत्ता कट करेल सांगता येत नाही.दादा काही हिंदुत्ववादी नाही सावरकर आरएसएस वैगेरे तर त्याच्या खिजगणतीत पण नाही🙃. बाटेंगे तो काटेंगे ही भाषा पुरोगामी महाराष्ट्रात चालणार नाही असे ते म्हणतात. त्यांना पण मत देणारे मुस्लिम आहेत आणि दादा जर त्यांच्या बाजूने उभे नाही राहिले ता ते काही कायम च त्यांना मत देतील असे नाही. बहुमत असताना अजित पवारांची काय गरज होतीअसे अनेक भाजपा वाले विचारात आणि तेच म्हणता ए की "दिलदार दादा" बरा 😅. दादा काही कायम चा युती मध्ये आलेला नाही.
      एकनाथ शिंदे शहांच्याच सांगण्यावरून हे सगळं करत आहेत जर त्यांच्या इतिहासाकडे पाहिले तर कळेल, ज्या भाजप ने सेना शिंदे कडे म्हणेच हिंदुत्ववादी कडेच असावी यासाठी सर्व फौज उभी केली ते त्यांच्या शब्दाबाहेर जाऊन काही करतील तरी काय.आणि देवेंद्रच cm बनणार हे आधीपासून च ठरले होते. महाराष्ट्र च्याच रजाकराची चर्चा सुरू असावी यासाठी रंगवलेला हा नाट्यप्रकर सुरू आहे.

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 7 годин тому +13

    एकनाथ शिंदे यांचे उपद्रव मुल्य लक्षात घेऊनच अजितदादांना महायुती मध्ये सामील करून घेतले

    • @saritaparelkar3812
      @saritaparelkar3812 6 годин тому +2

      चाणक्य नीती.

    • @Axb0_1cbz0
      @Axb0_1cbz0 4 години тому

      ​@@saritaparelkar3812 70 हजार कोटी घोटाळ्याचे आरोप केले त्यावर. त्यांना घेऊन लोकसभेत 9 खासदार आलेत.

  • @hjahagirdar
    @hjahagirdar 9 годин тому +60

    एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात काहीही फरक नाही

    • @pankajpatil4637
      @pankajpatil4637 4 години тому

      बराच फरक आहे

    • @pankajpatil4637
      @pankajpatil4637 3 години тому

      ​@swapnapandit478 हे ठरलेलं नाटक आहे , काही दिवसांनी clear होईल तुम्हाला.
      अजित दादांच्या सोडून शिंदे फडणवीस यांना च बहुमत हव अशी चर्चा निकला आधी होती. आणि आता मात्र तुम्हाला तो दादा दिलदार वाटू लागला ,भाजप कधी दादा चाच पत्ता कट करेल सांगता येत नाही.दादा काही हिंदुत्ववादी नाही सावरकर आरएसएस वैगेरे तर त्याच्या खिजगणतीत पण नाही🙃. बाटेंगे तो काटेंगे ही भाषा पुरोगामी महाराष्ट्रात चालणार नाही असे ते म्हणतात. त्यांना पण मत देणारे मुस्लिम आहेत आणि दादा जर त्यांच्या बाजूने उभे नाही राहिले ता ते काही कायम च त्यांना मत देतील असे नाही. बहुमत असताना अजित पवारांची काय गरज होतीअसे अनेक भाजपा वाले विचारात आणि तेच म्हणता ए की "दिलदार दादा" बरा 😅. दादा काही कायम चा युती मध्ये आलेला नाही.
      एकनाथ शिंदे शहांच्याच सांगण्यावरून हे सगळं करत आहेत जर त्यांच्या इतिहासाकडे पाहिले तर कळेल, ज्या भाजप ने सेना शिंदे कडे म्हणेच हिंदुत्ववादी कडेच असावी यासाठी सर्व फौज उभी केली ते त्यांच्या शब्दाबाहेर जाऊन काही करतील तरी काय.आणि देवेंद्रच cm बनणार हे आधीपासून च ठरले होते. महाराष्ट्र च्याच रजाकराची चर्चा सुरू असावी यासाठी रंगवलेला हा नाट्यप्रकर सुरू आहे.

  • @vishwaskalekar3219
    @vishwaskalekar3219 8 годин тому +13

    भाजप ने राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबर सरकार स्थापन करावे .
    शिवसेना शिंदे गटाला आता सोडुन द्यावे.

  • @balasahebrode7307
    @balasahebrode7307 8 годин тому +11

    अजित पवार नी घेतलेला निर्णय जबर दस्त पक्ष टिकवला आहे

  • @balasahebrode7307
    @balasahebrode7307 8 годин тому +12

    उध्दव ठाकरे चा आलेली घमंड जिरावली .बर झाले

  • @rajendramane7363
    @rajendramane7363 8 годин тому +16

    गरज नसताना दादा सोबतची युती भाजप चे दूरदर्शी राजकारणाचा प्रत्यय हळू हळू उलगडतोय???

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 4 години тому +1

      प्रत्यय येईपर्यंत सगळ्यांनी भाजपला किती शिव्या दिल्या 😮 आपल्या नेत्यांवर आपण विश्वास नाही ठेवला तर कसं होणार 🤔

    • @pankajpatil4637
      @pankajpatil4637 3 години тому

      ​@@shitaloak4362​@swapnapandit478 हे ठरलेलं नाटक आहे , काही दिवसांनी clear होईल तुम्हाला.
      अजित दादांच्या सोडून शिंदे फडणवीस यांना च बहुमत हव अशी चर्चा निकला आधी होती. आणि आता मात्र तुम्हाला तो दादा दिलदार वाटू लागला ,भाजप कधी दादा चाच पत्ता कट करेल सांगता येत नाही.दादा काही हिंदुत्ववादी नाही सावरकर आरएसएस वैगेरे तर त्याच्या खिजगणतीत पण नाही🙃. बाटेंगे तो काटेंगे ही भाषा पुरोगामी महाराष्ट्रात चालणार नाही असे ते म्हणतात. त्यांना पण मत देणारे मुस्लिम आहेत आणि दादा जर त्यांच्या बाजूने उभे नाही राहिले ता ते काही कायम च त्यांना मत देतील असे नाही. बहुमत असताना अजित पवारांची काय गरज होतीअसे अनेक भाजपा वाले विचारात आणि तेच म्हणता ए की "दिलदार दादा" बरा 😅. दादा काही कायम चा युती मध्ये आलेला नाही.
      एकनाथ शिंदे शहांच्याच सांगण्यावरून हे सगळं करत आहेत जर त्यांच्या इतिहासाकडे पाहिले तर कळेल, ज्या भाजप ने सेना शिंदे कडे म्हणेच हिंदुत्ववादी कडेच असावी यासाठी सर्व फौज उभी केली ते त्यांच्या शब्दाबाहेर जाऊन काही करतील तरी काय.आणि देवेंद्रच cm बनणार हे आधीपासून च ठरले होते. महाराष्ट्र च्याच रजाकराची चर्चा सुरू असावी यासाठी रंगवलेला हा नाट्यप्रकर सुरू आहे.

    • @pankajpatil4637
      @pankajpatil4637 3 години тому

      ​@swapnapandit478 हे ठरलेलं नाटक आहे , काही दिवसांनी clear होईल तुम्हाला.
      अजित दादांच्या सोडून शिंदे फडणवीस यांना च बहुमत हव अशी चर्चा निकला आधी होती. आणि आता मात्र तुम्हाला तो दादा दिलदार वाटू लागला ,भाजप कधी दादा चाच पत्ता कट करेल सांगता येत नाही.दादा काही हिंदुत्ववादी नाही सावरकर आरएसएस वैगेरे तर त्याच्या खिजगणतीत पण नाही🙃. बाटेंगे तो काटेंगे ही भाषा पुरोगामी महाराष्ट्रात चालणार नाही असे ते म्हणतात. त्यांना पण मत देणारे मुस्लिम आहेत आणि दादा जर त्यांच्या बाजूने उभे नाही राहिले ता ते काही कायम च त्यांना मत देतील असे नाही. बहुमत असताना अजित पवारांची काय गरज होतीअसे अनेक भाजपा वाले विचारात आणि तेच म्हणता ए की "दिलदार दादा" बरा 😅. दादा काही कायम चा युती मध्ये आलेला नाही.
      एकनाथ शिंदे शहांच्याच सांगण्यावरून हे सगळं करत आहेत जर त्यांच्या इतिहासाकडे पाहिले तर कळेल, ज्या भाजप ने सेना शिंदे कडे म्हणेच हिंदुत्ववादी कडेच असावी यासाठी सर्व फौज उभी केली ते त्यांच्या शब्दाबाहेर जाऊन काही करतील तरी काय.आणि देवेंद्रच cm बनणार हे आधीपासून च ठरले होते. महाराष्ट्र च्याच रजाकराची चर्चा सुरू असावी यासाठी रंगवलेला हा नाट्यप्रकर सुरू आहे.

  • @anandkulkarni8717
    @anandkulkarni8717 6 годин тому +2

    उत्कृष्ट विवेचन. धन्यवाद.

  • @pinkmoon4328
    @pinkmoon4328 8 годин тому +12

    शिंदे आणि फडणवीस ही तुलनाच गैरवाजवी आहे. सरकारमधे सामील झाल्यावर खिशात राजिनामे सारखी नाटकं पुन्हा केली नाहीत म्हणजे मिळवली.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 4 години тому

      त्या नाटकाला कोणीच हजर नसणार

  • @Khavchat
    @Khavchat 9 годин тому +32

    😁😁😁 ‘लोभी’ मित्रापेक्षा ‘दिलदार’ शत्रू बरा!!
    अन् ‘एका’पेक्षा ’दादा’ बरा!!
    दादा कसाही असू द्या दिलेला शब्द पाळतो.

    • @veermaratha2758
      @veermaratha2758 8 годин тому +1

      हो पहाटे बोलावलं तरी येतात पळत😅

    • @Khavchat
      @Khavchat 8 годин тому +1

      @ मित्राचं कामच आहे.😁 काकाने पलटी मारली ऐनवेळेस तरी शब्दपूर्ती केली. भलेही काकाच्या दबावामुळे परत गेला असेल पण शब्द पाळला.

    • @dilippawar9099
      @dilippawar9099 8 годин тому +2

      दादा शब्दाचा पक्का

    • @pankajpatil4637
      @pankajpatil4637 3 години тому

      @Khavchat सगळ्या कॉमेंट्स पाहतो तुमच्या ,पण ही एक चुकीची निघाली.
      त्याचे कारण पण तुम्हाला सांगतो.
      अजित दादांच्या सोडून शिंदे फडणवीस यांना च बहुमत हव अशी चर्चा निकला आधी होती. आणि आता मात्र तुम्हाला तो दादा दिलदार वाटू लागला ,भाजप कधी दादा चाच पत्ता कट करेल सांगता येत नाही.दादा काही हिंदुत्ववादी नाही सावरकर आरएसएस वैगेरे तर त्याच्या खिजगणतीत पण नाही🙃. बाटेंगे तो काटेंगे ही भाषा पुरोगामी महाराष्ट्रात चालणार नाही असे ते म्हणतात. त्यांना पण मत देणारे मुस्लिम आहेत आणि दादा जर त्यांच्या बाजूने उभे नाही राहिले ता ते काही कायम च त्यांना मत देतील असे नाही. बहुमत असताना अजित पवारांची काय गरज होतीअसे अनेक भाजपा वाले विचारात आणि तेच म्हणता ए की "दिलदार दादा" बरा 😅. दादा काही कायम चा युती मध्ये आलेला नाही.
      एकनाथ शिंदे शहांच्याच सांगण्यावरून हे सगळं करत आहेत जर त्यांच्या इतिहासाकडे पाहिले तर कळेल, ज्या भाजप ने सेना शिंदे कडे म्हणेच हिंदुत्ववादी कडेच असावी यासाठी सर्व फौज उभी केली ते त्यांच्या शब्दाबाहेर जाऊन काही करतील तरी काय.आणि देवेंद्रच cm बनणार हे आधीपासून च ठरले होते. महाराष्ट्र च्याच रजाकराची चर्चा सुरू असावी यासाठी रंगवलेला हा नाट्यप्रकर सुरू आहे.

    • @pankajpatil4637
      @pankajpatil4637 3 години тому

      ​@Khavchat हे ठरलेलं नाटक आहे , काही दिवसांनी clear होईल तुम्हाला.

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 7 годин тому +5

    शिंदेंच्या या खेळीमुळे त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे. गेल्या अडीच वर्षात गाठलेली उंची त्यामुळे कमी झाली आहे! ते ही पुत्रप्रेमींच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत !

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 4 години тому

      100% खरे आहे

    • @pankajpatil4637
      @pankajpatil4637 3 години тому

      अजित दादा सोडून शिंदे फडणवीस यांना च बहुमत हव अशी चर्चा निकला आधी होती. आणि आता मात्र तुम्हाला तो दादा दिलदार वाटू लागला ,भाजप कधी दादा चाच पत्ता कट करेल सांगता येत नाही.दादा काही हिंदुत्ववादी नाही सावरकर आरएसएस वैगेरे तर त्याच्या खिजगणतीत पण नाही🙃. बाटेंगे तो काटेंगे ही भाषा पुरोगामी महाराष्ट्रात चालणार नाही असे ते म्हणतात. त्यांना पण मत देणारे मुस्लिम आहेत आणि दादा जर त्यांच्या बाजूने उभे नाही राहिले ता ते काही कायम च त्यांना मत देतील असे नाही. बहुमत असताना अजित पवारांची काय गरज होतीअसे अनेक भाजपा वाले विचारात आणि तेच म्हणता ए की "दिलदार दादा" बरा 😅. दादा काही कायम चा युती मध्ये आलेला नाही.
      एकनाथ शिंदे शहांच्याच सांगण्यावरून हे सगळं करत आहेत जर त्यांच्या इतिहासाकडे पाहिले तर कळेल, ज्या भाजप ने सेना शिंदे कडे म्हणेच हिंदुत्ववादी कडेच असावी यासाठी सर्व फौज उभी केली ते त्यांच्या शब्दाबाहेर जाऊन काही करतील तरी काय.

  • @dipakparmekar5423
    @dipakparmekar5423 8 годин тому +4

    Mast far chan mahiti🙏🙏

  • @GAUTAMPANSARE
    @GAUTAMPANSARE 8 годин тому +6

    असंच काही नाही. कदाचित बीजेपी ला संपूर्ण बहुमत मिळालंही असतं

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 8 годин тому +4

    शेवटी रंग दाखलतात हे नक्कीच!!

  • @namdeotaru6207
    @namdeotaru6207 7 годин тому +3

    कानजी छान विष्लेषण 👍

  • @mahamunis875
    @mahamunis875 8 годин тому +4

    तसे नसते झाले देवा .....भाजपा बहुमतात आले असते..........

  • @ravindrapatil238
    @ravindrapatil238 4 години тому

    अगदी वस्तुनिष्ठ विवेचन

  • @KishorKharat-x3t
    @KishorKharat-x3t 8 годин тому +4

    देवेंद्र फडणवीस❤

  • @prashantjoshi4883
    @prashantjoshi4883 8 годин тому +5

    हे आहे बरोबर विश्लेषण , अन्य चेनल पेक्षा

    • @sppat50
      @sppat50 8 годин тому +1

      एकदम योग्य म्हणालात

  • @umapagedar8004
    @umapagedar8004 9 хвилин тому

    थोडक्यात पण खूपच छान विश्लेषण!👌👌

  • @savitajade9824
    @savitajade9824 3 години тому +1

    आर एस एस आणि भाजप म्हणजे खरी चाणक्य नीती आणि दूरदृष्टीने ठेवून वागणारी, राष्ट्र धर्मासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वयंसेवकांची स्वयंभू फौज.🔥

  • @mohanthete4321
    @mohanthete4321 4 години тому

    सुंदर 🎉🎉🎉विश्लेषण 😊😊😊

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 8 годин тому +4

    कांग्रेस आणि ठाकरे गट पवार गट जनतेची दिशाभूल करत आपले कुटुंब आणि घराणेशाही चालवणारे आपल्या नातेवाईकांचा विकास करणारे सरकार आहे हिंदू देवदेवतांन वरती गलीछ भाषेत टिका करतात हिंदू देवतांचे विडंबन करणारे नेते आहेत सहकारी साखर कारखाने स्वतःच्या मालकीचे करून घेतलेले ते सहकारी शिक्षण संस्था स्वतःच्या मालकीचे करून घेतलेले ते मराठी मराठी म्हणत मराठी माणसाचे पैसे खाणारे 💯 नेते आहेत जनतेची दिशाभूल करुन स्वतःच्या घराण्याचा विकास केला आहे हे जनतेने ओळखले आहे 💰 दगाबाज नेते निषेध 🏴 जाहीर निषेध 🏴💯🐺🐆🐆🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴

  • @prashantsawant3774
    @prashantsawant3774 7 годин тому +3

    Jay Hind Jay

  • @sujatashelar2534
    @sujatashelar2534 6 годин тому +2

    अचूक
    कमी वेळात जास्त तपशील

  • @Sneha-fs4po
    @Sneha-fs4po 6 годин тому +2

    Devendra Fadnavisji yanchya baddal respect ajun khup khup vadhla....😊🙏

    • @pankajpatil4637
      @pankajpatil4637 3 години тому

      अजित दादांच्या सोडून शिंदे फडणवीस यांना च बहुमत हव अशी चर्चा निकला आधी होती. आणि आता मात्र तुम्हाला तो दादा दिलदार वाटू लागला ,भाजप कधी दादा चाच पत्ता कट करेल सांगता येत नाही.दादा काही हिंदुत्ववादी नाही सावरकर आरएसएस वैगेरे तर त्याच्या खिजगणतीत पण नाही🙃. बाटेंगे तो काटेंगे ही भाषा पुरोगामी महाराष्ट्रात चालणार नाही असे ते म्हणतात. त्यांना पण मत देणारे मुस्लिम आहेत आणि दादा जर त्यांच्या बाजूने उभे नाही राहिले ता ते काही कायम च त्यांना मत देतील असे नाही. बहुमत असताना अजित पवारांची काय गरज होतीअसे अनेक भाजपा वाले विचारात आणि तेच म्हणता ए की "दिलदार दादा" बरा 😅. दादा काही कायम चा युती मध्ये आलेला नाही.
      एकनाथ शिंदे शहांच्याच सांगण्यावरून हे सगळं करत आहेत जर त्यांच्या इतिहासाकडे पाहिले तर कळेल, ज्या भाजप ने सेना शिंदे कडे म्हणेच हिंदुत्ववादी कडेच असावी यासाठी सर्व फौज उभी केली ते त्यांच्या शब्दाबाहेर जाऊन काही करतील तरी काय.आणि देवेंद्रच cm बनणार हे आधीपासून च ठरले होते. महाराष्ट्र च्याच रजाकराची चर्चा सुरू असावी यासाठी रंगवलेला हा नाट्यप्रकर सुरू आहे.

  • @kisanpingle5967
    @kisanpingle5967 7 годин тому +1

    Very nice presentation sir

  • @bharatbhagyvidhata1352
    @bharatbhagyvidhata1352 9 годин тому +7

    आत्याला मिशा असत्या तर....😅

  • @PadalkarP
    @PadalkarP 8 годин тому +2

    दिनेश तुझी तर्क बुद्धी खूपच चांगली आहे.

  • @pramodthosar266
    @pramodthosar266 5 годин тому +1

    अप्रतिम
    शिंदे हवेत तरंगत आहेत

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 9 годин тому +11

    एकनाथ शिंदे मनातून उतरले

  • @krishnatpatil302
    @krishnatpatil302 8 годин тому +2

    पहाटेचा शप्पथ विधी खरा होतोय असे दिसते

  • @gajanankarandikar3454
    @gajanankarandikar3454 6 годин тому +1

    जनता अडाणी नाही. त्यांना उर्मट राजकारणी लोकांपेक्षा जास्त अक्कल आहे.भ्रमात राहू नका.नाटके करू नका

  • @saritaparelkar3812
    @saritaparelkar3812 6 годин тому +2

    तीन तिघाडा काम बिघाडा.

  • @jaihind6515
    @jaihind6515 8 годин тому +2

    उबाठा आमदारांना गळास लावण्यासाठी शिंदेंचे नाटक भाजप च्या संगनमताने चालू आहे. उबाठाला पूर्णपणे नेस्तनाबूत करणे हा भाजप चा (आणि शिंदेंचाही) अजेंडा आहे. नोंद घ्यावी.

    • @pankajpatil4637
      @pankajpatil4637 3 години тому

      अजित दादांच्या सोडून शिंदे फडणवीस यांना च बहुमत हव अशी चर्चा निकला आधी होती. आणि आता मात्र तुम्हाला तो दादा दिलदार वाटू लागला ,भाजप कधी दादा चाच पत्ता कट करेल सांगता येत नाही.दादा काही हिंदुत्ववादी नाही सावरकर आरएसएस वैगेरे तर त्याच्या खिजगणतीत पण नाही🙃. बाटेंगे तो काटेंगे ही भाषा पुरोगामी महाराष्ट्रात चालणार नाही असे ते म्हणतात. त्यांना पण मत देणारे मुस्लिम आहेत आणि दादा जर त्यांच्या बाजूने उभे नाही राहिले ता ते काही कायम च त्यांना मत देतील असे नाही. बहुमत असताना अजित पवारांची काय गरज होतीअसे अनेक भाजपा वाले विचारात आणि तेच म्हणता ए की "दिलदार दादा" बरा 😅. दादा काही कायम चा युती मध्ये आलेला नाही.
      एकनाथ शिंदे शहांच्याच सांगण्यावरून हे सगळं करत आहेत जर त्यांच्या इतिहासाकडे पाहिले तर कळेल, ज्या भाजप ने सेना शिंदे कडे म्हणेच हिंदुत्ववादी कडेच असावी यासाठी सर्व फौज उभी केली ते त्यांच्या शब्दाबाहेर जाऊन काही करतील तरी काय.आणि देवेंद्रच cm बनणार हे आधीपासून च ठरले होते. महाराष्ट्र च्याच रजाकराची चर्चा सुरू असावी यासाठी रंगवलेला हा नाट्यप्रकर सुरू आहे.

  • @arunthakur8027
    @arunthakur8027 9 годин тому +14

    विश्लेषण अतिशय योग्य आहे.
    7:30 2019 ला शरद पवार यांनी मतदारांच्या कौलाशी जो बेईमानपणा केला, ते नियतीला मंजूर नव्हते, त्यामुळेच नियतीने 2024 साली शरद पवार यांना झोपवले व मतदाता हा त्यांचा बाप असल्याचे दाखवून दिले.

  • @rajendrabadve5289
    @rajendrabadve5289 7 годин тому +2

    देवेंद्र फडणवीसच

  • @manoharkanekar4720
    @manoharkanekar4720 5 годин тому

    अजितदादा ज्या दिवशी आपल्या सर्व आमदारांसह हिंदुत्वाची कास धरतील तो दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवावा असा दिवस असेल! राम मंदिर प्रतिष्ठापणा दिनाचे औचित्य या दिवसाला लाभेल. संत रामदासांचे स्वप्न साकार होईल व उर्वरित लिबरल, डावे, समाजवादी वा-याबरोबर कुठल्या कुठे उडून जातील.

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 3 години тому

    संघ स्वयंसेवक आहेत देवेंद्र जी. राष्ट्र सर्वोपरी हेच संघात संस्कार केले जातात. देव दुर्लभ कार्यकर्ता आज पंतप्रधान पदी आहे. तसेच देव दुर्लभ कार्यकर्ता आज मुख्यमंत्री होतोय. महाराष्ट्र हिताचे आहे.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 9 годин тому +3

    🙏🙏🙏

  • @sukhadevawate6654
    @sukhadevawate6654 8 годин тому +3

    Bare zale ajitdada mahautit ale karan sena varchad zali asti

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 6 годин тому

    उद्धव ठाकरे स्वतःला काय समजतात....त्यांना संजय राऊत हा माणूस ओळखता येत नाही.. 🚩

  • @sachfacts8014
    @sachfacts8014 4 години тому

    देवा भाऊ सोबत वाकडं म्हणजे त्याचे स्मशानभूमीत लाकडं 😂😂

  • @shodhankakirde2298
    @shodhankakirde2298 6 годин тому

    अगदी खरं

  • @SandeepDandage-mc6js
    @SandeepDandage-mc6js 6 годин тому

    अजित पवार नसते तर bjp ला पुर्ण बहुमत मिळाले असते

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 4 години тому

    सद्याच्य वादळात जहाज तारून न्यायचं असेल तर फडणवीस तारून नेऊ शकतात.

  •  6 годин тому

    पण फडणीसांनी शिंदेंसाठी गृह खाते सोडायला काय हरकत आहे ? की काही घोटाळा करुन ठेवला आहे खातयायत.

  • @gajananjoshi7566
    @gajananjoshi7566 6 годин тому +1

    कदाचित हा व्हिडिओ पण करावा लागला नसता 😂 कारण भाजप एकहाती विजयी केला असता जनतेने.

  • @bhalchandradesai6402
    @bhalchandradesai6402 8 годин тому +1

    नसते तर बीजेपी oneway 145 seats jinkli अस्ति

  • @sachfacts8014
    @sachfacts8014 4 години тому

    शिवसेना उध्दव असो वा शिंदे ची हे मुर्ख आहे 😂😂😂

  • @उध्दवखेडेकर-PUNE
    @उध्दवखेडेकर-PUNE 9 годин тому +3

    #बाळासाहेब ठाकरे BJP ला कमळा बाई म्हणत होते.
    #1998 मध्ये आदरणीय अटलजी एक VOTE ने लोक सभेत हरले होते.
    2029 मध्ये पण अजित पवार एकनाथ शिंदे, ठाकरे सारखेच वागणार.

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 7 годин тому

      ह्यालाच राजकारण ऐसे नाव 🙏

  • @gulabbhor6595
    @gulabbhor6595 8 годин тому +1

    🌷🇳🇵🙏🌷🇳🇵🙏🌷🇳🇵🙏🌷🇳🇵🙏🙏🙏

  • @जयशिवराय-स3ढ
    @जयशिवराय-स3ढ 9 годин тому +7

    नशिबाने ह्या वेळेस bjp ची साथ दिली आहे .

  • @Pathfinder2705
    @Pathfinder2705 8 годин тому +2

    Ajitdada hi dhoka deu shaktat bjp ne swabalachi Kas dharavi

  • @JaySriram-ye3sf
    @JaySriram-ye3sf 9 годин тому +4

    अजित पवार यांना मुख्यमंत्री करायला पाहिजे

    • @krishnatpatil302
      @krishnatpatil302 8 годин тому

      का?

    • @abhishekpatil5740
      @abhishekpatil5740 7 годин тому +1

      अजित पवार ह्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 4 години тому

      सध्या तरी शक्यच नाही

  • @dhanorilohegaon3472
    @dhanorilohegaon3472 8 годин тому

    Dadala CM kara pan aata Eknath nako😂😅😊center cha pathimba pan kadhala tar Sharad pawar gat yeil sobT😂😂😂

  • @dhananjayk130
    @dhananjayk130 4 години тому

    Bara jhala Ajit Dada la sobat ghetla

  • @tanajirj9410
    @tanajirj9410 6 годин тому

    Fakta hindutva Kasa... ajit pawar aani team anek Mothya mahaghotalyache Dhani aahet... matte sathi , mantrai pada sathi ikde aahe aahet... mothi khati milvun parat paisa khayla suru karnar nahit ... yachi kay shashwati

  • @dattatraybhujbal1486
    @dattatraybhujbal1486 8 годин тому

    Dada ha dasing spasta vakta ani hushar manus ahe tyani vangitai kaka yanchya khotya mayavi pashala ajibat thara deu naye ani natyat gurfatun jau naye karan tya chyat dhamak ahe

  • @mahendrabangar9785
    @mahendrabangar9785 7 годин тому

    Agdi Barobar vishleshan

  • @kamalakarpatil5088
    @kamalakarpatil5088 4 години тому

    कांजी भौ नमस्कार हो 🙏🏼

  • @sanjaychandratre9932
    @sanjaychandratre9932 5 годин тому +1

    शिंदे साहेब आपण नौटंकी बंद करा

  • @sudarshanbhat7291
    @sudarshanbhat7291 7 годин тому +1

    Mr Shinde should not pull the strings too long and too far.It may ruin his political prospects.

  • @ShahjadShaikh-cz5eo
    @ShahjadShaikh-cz5eo 5 годин тому

    Bulkul sahi kaka ne daw khela huta agar ajit pawar na hute ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ShahjadShaikh-cz5eo
    @ShahjadShaikh-cz5eo 5 годин тому

    Caprasi banakar rakha tha sinde ko pegvin ne air uske abbu ne sinde ko thane ke bahar koi na janta thai ab sinde ko nahi lena cahiye bjp ne sir ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉