आता सावध सावधान | Sushil Kulkarni | Analyser | Devendra Fadnavis

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ • 470

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 2 години тому +183

    देवेंद्रजी हे एकही लढाई न हारलेले महाराष्ट्रातील राजकारणातले थोरले बाजीराव आहेत.ते आले म्हणताच सर्वत्र पळापळ सुरू होते.

  • @eknathjoshi2183
    @eknathjoshi2183 2 години тому +134

    मी पुन्हा आलो देवेंद्र cmफडणवीस साहेब जय महाराष्ट्र

  • @sharadbhatkhande1728
    @sharadbhatkhande1728 2 години тому +66

    देवेंद्र फडणवीस परत येणार वाजत..
    गाजत....जय श्रीराम...

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 2 години тому +111

    शिंदेंनी स्वताबद्दलचे मत खूपच वाईट करुन घेतले आहे जे पद भाजपने दिले तो मान सन्मान हटवादीपणाने घालवला, दुसरा उबाठा झाला हीच चर्चा सर्वत्र सुरू आहे

    • @lalitapuranik7011
      @lalitapuranik7011 Годину тому +4

      अगदी बरोबर बोलले

    • @vilaspatrudkar3614
      @vilaspatrudkar3614 Годину тому +2

      मस्त खरडपट्टी काढ लीत. 👌👌

    • @arunpareek7660
      @arunpareek7660 16 хвилин тому +2

      Absolutely true👍👍👍

  • @VishnuARaut
    @VishnuARaut 2 години тому +65

    खरं 100% साहेब तुम्ही बोलले ते 100% बरोबर आहे महाराष्ट्रातील 18 पगड बहुजन समाजाला अपेक्षा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पाहायचं आहे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून गोपीचंद पडळकर यांना पाहायचा आहे

  • @LaxmanKudale-iu4dy
    @LaxmanKudale-iu4dy 2 години тому +65

    कुलकर्णी, तुमचं बोलणं ऐकून मला, खुप समाधान मिळाले, धन्यवाद

  • @pavanpatilsultane3472
    @pavanpatilsultane3472 2 години тому +39

    एकनाथ शिंदे साहेबांकडून ही अपेक्षाच नाही,देवेंद्र फडणवीस साहेब ग्रेट लिडर ❤

  • @Sunil-x9p6k
    @Sunil-x9p6k 2 години тому +120

    शिंदे आता मनातून खळकन उतरले. त्यांनी जाणीव ठेवली नाही. ते जनतेचा अपमान करता हेत.

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 2 години тому +119

    रुसवे फुगवे नाहीं चालणार !!! दबाव तंत्र बिलकुलच नाहीं चालणार !!! खुप लाड , कोड कौतुक , मान सन्मान भरपूर झालं !!! 😊

    • @suvarnadeshpande1075
      @suvarnadeshpande1075 2 години тому +12

      मैत्री खातर जरा जास्तच किंमत दिली यांना गरजेपेक्षा अधिक

    • @sonalishanbhag5796
      @sonalishanbhag5796 2 години тому +14

      @@suvarnadeshpande1075 हो ना काय नाहीं दिलं , original party पार्टीच चिन्ह दिलं , मुख्यमंत्री पद , ह्याच्या आमदारांना मंत्रिपदं , सगळं सगळं दिलं

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 години тому +4

      निवडणुकी आधी मुख्यमंत्री पदाचे उमेदवार एकनाथ शिंदे च असतील असं चंद्रकांत पाटील म्हणले होते, ज्याला फडणवीसांनी देखील दुजोरा दिला होता. विसरून चालणार नाही. 🙏

    • @sonalishanbhag5796
      @sonalishanbhag5796 Годину тому +6

      @DESIBOY-fe7nm बिलकुल नाहीं , त्यांच्या. डोक्यात हवा शिरली आहे. !!! भाजपा ने लिहून दिलं नाहीं बाँड पेपर वर की त्यांनाच करणार म्हणून !!! तुमची पण डोक्यातली हवा काढून टाका !!!

    • @sonalishanbhag5796
      @sonalishanbhag5796 Годину тому +3

      @@DESIBOY-fe7nm उमेदवार.कोण हे सांगितलच नव्हतं !!! ज्यांचे जास्त सीट , जास्त जागा तोच उमेदवार , हमेशा !!!

  • @nilc7836
    @nilc7836 2 години тому +46

    सुशीलजी गावठी भाषेत सांगायचे तर बेश्टच 👌👌👌👏👏👏
    एक नंबर विश्लेषण केले 🙂🙏🙏

  • @Khavchat
    @Khavchat 3 години тому +160

    😁😁😁 ‘लोभी’ मित्रापेक्षा ‘दिलदार’ शत्रू बरा!!
    अन् ‘एका’पेक्षा ’दादा’ बरा!!
    दादा कसाही असू द्या दिलेला शब्द पाळतो.

    • @dateradhesham5448
      @dateradhesham5448 3 години тому +3

      दादा एकदम सरळ आणि प्रामाणिक माणुस आहे

    • @Khavchat
      @Khavchat 2 години тому +7

      😁😁😁
      हा.गता हा.गता सापडला ससा
      लोभ सुटेना.. सोडू त्याला कसा
      मुख्यमंत्रीच व्हायचा घेतलाय वसा
      ‘एका’वर प्रसंग आलायच असा
      ढकलतोय दिवस एकेक कसाबसा

    • @shirishvyas6559
      @shirishvyas6559 2 години тому +3

      एका आणि दादा दोघंही पळून काकांकडे गेले तर २०१९ ची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही
      ४६+५७+४१+ बाकीचे असंतुष्ट आत्मे

    • @Khavchat
      @Khavchat 2 години тому +14

      @ एवढं सोपं नाही ते!😁😁😁 त्यांनी २०१९ केला तर परत २०२२ करायला अडिच वर्षे लागणार नाहीत या वेळेस!!

    • @varshajoshi1965
      @varshajoshi1965 2 години тому +3

      ​@@Khavchat
      K K ji kuthe hotat itke divas?

  • @pradeepjoshi6645
    @pradeepjoshi6645 2 години тому +73

    हे नेहमीच अमंगल ध्वनीच काढणार दुसरे येते का काही? देवेंद्रफडणवीस हेच cm होणार, महाराष्ट्राचे भले होईल. फार विनोदी पद्धतीने सांगितले. मजा आ गया.

  • @anilpandit7536
    @anilpandit7536 Годину тому +12

    श्नी सुशील जी तुमचं विश्लेषण अचूक आहे.तसेच श्नी भाऊ तोरसेकर यांचे राजकीय अंदाज एक नंबर असतात.आपल्यासारखे पत्रकार फार कमी आपण खरोखर योग्य काम करीत आहात आपले अभिनंदन. जय श्रीराम.

  • @humanjoy0808
    @humanjoy0808 2 години тому +44

    शिंदे जर तुतारी सोबत गेले तर धनुष्यबाण ही संपेल....हेच इंडी आघाडीला हवे आहे....असो 2029 ची मी वाट पाहतोय.

  • @ravindradadke2356
    @ravindradadke2356 2 години тому +139

    जितेंद्र आव्हाड परवा एकनाथ शिंदेंना भेटले. ते का भेटले व त्यांनी का भेट दिली? शिंदेंची विश्वासार्हता मात्र घसरायला लागली, हे मात्र नक्की.

  • @ranjanachidgopkar4301
    @ranjanachidgopkar4301 Годину тому +14

    देवेद्र मुळे एवढं पद भूषविता आलं नाहीतर उबाठा मध्ये काय किंमत होती ? ते तर जीवावर उठले होते ना ?

  • @maratha465
    @maratha465 2 години тому +51

    अनाथांचा नाथ म्हणता म्हणता उद्धव वाटेवर चालणे हे बरं नव्हं ! कारण जो बुंद से जाती वो हौद से नही आती ! 🙏🚩🚩

    • @vijaykulkarni4506
      @vijaykulkarni4506 2 години тому

      बुंदसे गेलीच आहे.

    • @Vinci848
      @Vinci848 2 години тому

      Rajkarn😡😡😡😡😡😡Akela Devendra with EVM & his silly Supporters want Fandanvis to Be CM , Home minister, Finance Minister to control , Sansurkrutik Minister For Mami singers & Dancers, Nagarvikas for Adani Grhunirman for Gujrat Marwadi lobby etc.. Nagpur cha Chanakya, Ladyka Bahinicha Deva Bhau. Tawde Mundencha Careerchanger, Bhavi P.M , EkDevendra Lak fnh Jarange,Sagar Bungalow via Krish kunj Vs Matoshree. Thackeray/ Pawar Gharneshai sampavnara RSS cha Swayamsevak. 🥳🥳🥳 He Deserves to be chief Minister again again again again again again

  • @NetajiGavali
    @NetajiGavali Годину тому +9

    कुलकर्णी साहेब मी देवेंद्र फडणवीस साहेबांचा प्रत्येक कसा घ्यायचा वेळी कमेंट केलेले आहे की देवेंद्र फडणवीस साहेब हा सर्वांना पुरून उरणार नेता आहे

  • @sukhdevchougale9306
    @sukhdevchougale9306 2 години тому +22

    सुशील जी विषय काहीही असो पण सांगण्याची शैली मात्र तुमचीच हवी 😂

  • @dhirajpatil1698
    @dhirajpatil1698 Годину тому +19

    लय भारी सुशील सर तुमचे विश्लेषण म्हणजे एक नंबर असते

  • @maniklalborana8545
    @maniklalborana8545 2 години тому +31

    हे खर आहे।येनार तर देवेन्द्रजिच।

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 2 години тому +48

    कारण जनादेशच जनतेने अस्सा दिलाय की कोणाची हिम्मत नाहीं आहे कुरघोडी करायची हो !!! इकडं आड तिकडं विहीर !!!

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 2 години тому

      बरोबर आहे, पण शेवटी सत्ता लालसा सगळ्यांचं असते, जर BJP चे ते १५/२० आमदार जे अजित पवार आणि शिंदे यांच्या चिन्ह वर निवडूण आलेत त्यानी राजीनामा दिलाच नाही आणि त्यांच्या सोबत गेले तर BJP सत्तेतून बाहेर राहील हे शक्य आहे कारण राजीनामा देणार नाही आणि सोडुन परत BJP कडे येऊ शकत नाही कारण तेव्हा त्यांना त्या पक्षाचा व्हीप लागु होइल आणि केंद्रतली सत्ता ही पडेल.....

  • @sunilshastri3291
    @sunilshastri3291 2 години тому +46

    इतिहास वाचायची आणि सांगायची वेळ नाही...देवेन्द्रजी इतिहास घडवणारे व्यक्ती आहेत... वाचणारे नाहीत.

  • @RajendraBhadange-x2q
    @RajendraBhadange-x2q 2 години тому +17

    आजचा व्हिडियो खरचच खूप छान आहे. ऐकता ऐकता खूप हसायला पण येत होते.जय महाराष्ट्र.

  • @mallikarjunpatil8362
    @mallikarjunpatil8362 2 години тому +37

    कोल्याला द्राक्षे आंबट च लागणार सुशील सर 🙏

  • @rajkumardeshmane7928
    @rajkumardeshmane7928 2 години тому +30

    सुशील जी एक नंबर .....विरोध करणारे कसेही काहीही कल्पना समोर आणण्यास भलतेच सराईत आहेत 😅😅

  • @prashantjoshi4883
    @prashantjoshi4883 2 години тому +43

    शिंदेंनी ईतके ताणायला नको

  • @manishasarpande4800
    @manishasarpande4800 2 години тому +23

    23 तारखेला जो आमचा उत्साह, उत्सुकता होती ती मावळायला लागली. मध्येच astroguru खर्या तर नाही ही भीती वाटायला लागली.

  • @DrSakharamGawhane
    @DrSakharamGawhane 2 години тому +58

    एकनाथ शिंदे यांनी स्वतःची अब्रू घालवली. याच्या मागे अघोरी विचार असणारे बारामतीचे काका आहेत.

    • @shwetakulkarni1544
      @shwetakulkarni1544 Годину тому +1

      म्हणून काकांचा शिष्य भेटायला आला असावा

    • @sonalishanbhag5796
      @sonalishanbhag5796 Годину тому +1

      @@DrSakharamGawhane 👍👍👍

  • @dineshgole2691
    @dineshgole2691 2 години тому +182

    एकनाथ जर दुसरे उद्धव बनू पाहत असतील तर त्यांचा कपाळमोक्ष ठरलेला आहे!!

    • @pankajkale4065
      @pankajkale4065 2 години тому +4

      Bjp dam asel tar ka eknath shinde shivay sarkar sthapn karat nahi home minster pad denyat bjp la kay adachn aahe

    • @mangeshudgirkar.4427
      @mangeshudgirkar.4427 2 години тому +1

      @dineshgole Exactly!

    • @mangeshudgirkar.4427
      @mangeshudgirkar.4427 2 години тому +11

      ​@@pankajkale4065मुळात गृहमंत्री पदासाठी शिवसेनेनं अडवणूक करावीच का?

    • @pankajkale4065
      @pankajkale4065 2 години тому +2

      @@mangeshudgirkar.4427 हाच vichar bjp ka karat nahi

    • @mangeshudgirkar.4427
      @mangeshudgirkar.4427 2 години тому +6

      @@pankajkale4065 कारण ते मोठा पक्ष आहेत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दोन्ही पदांवर त्यांचा सरळसोट अधिकार आहे म्हणून. आणि शिंदे किंवा त्यांची शिवसेना पवारांशी तडजोड करु शकते जे राज्याच्या सुरक्षेसाठी घातक आहे, जे फडणवीस करणार नाहीत. उलट, ते त्यांना पुरुन उरतील.

  • @sujaysant4767
    @sujaysant4767 2 години тому +20

    मस्त साहेब आज लई भारी बोल्यात 😂

  • @Indian-s7t7x
    @Indian-s7t7x 2 години тому +26

    सुशीलजी तुमचे सध्याच्या विषयावरील विश्लेषण केवळ सत्यच नाही तर वास्तववादीही आहे!!

  • @Ashwinitambavekar11
    @Ashwinitambavekar11 Годину тому +6

    जनतेचा निवडणूकीवरचा. विश्वास उडू शकतो .परत. मतदार घराबाहेर पडणार नाहीत बरं.वाईट मेसेज जाईल समाजात

  • @AnilPatil-m6w
    @AnilPatil-m6w 2 години тому +6

    कुलकर्णी सर आज लय मजा आली आज लय भारी तुम्ही बातमी सांगितली हसावं का रडावं महाविकास वाले कसलं गणित करतात काही झालं तरी महायुतीला फरक पडत नाही दादा आणि शिंदे या दोघांचा विश्वास नरेंद्र मोदी आणि शहा यांच्यावर आहे त्या दोघांच्या मुळे सर्व काही चांगलं होणार आहे पण आज हसलो जास्त लय भारी सांगताय राव तुम्ही 😂😂😂❤️❤️❤️👍

  • @divakarnarkar
    @divakarnarkar 2 години тому +23

    Only Devendra

  • @Vivekmanwelikar
    @Vivekmanwelikar 2 години тому +22

    भारीच बेधडक 👌👌👌

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 2 години тому +15

    मी प्रचंड आशावादी,
    मी प्रचंड जातीवादी 😂

  • @ashatarunvorani3569
    @ashatarunvorani3569 Годину тому +5

    We love Devendra fadnvish on Maharashtra C M ❤🎉

  • @shivrajsalgar7581
    @shivrajsalgar7581 2 години тому +12

    बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @vidurlaghade9006
    @vidurlaghade9006 2 години тому +11

    व्व्वा🤗 हातात दिली मशाल
    ,🔥 ... ! हातात दिली तुतारी...! 🎷🎺🥁
    फक्त बँजो राहीला होता... 🎸🎻🪕🎹🎼
    सरजी सटीक 🤗🥁❤️❤️❤️🎉😂

  • @sanjayekande9273
    @sanjayekande9273 Годину тому +6

    अजित पवार यांनी भरपूर सोसलं आहे.ते कधीच परत जाणार नाहीत.

  • @dilip.pardeshi9068
    @dilip.pardeshi9068 2 години тому +7

    फारच छान,मार्मिक,व्यक्रोक्तीपूर्ण!
    अशाच टीपेवर वाजवायची जरूरी आहे👍

  • @SumangalaDeshmukh
    @SumangalaDeshmukh 48 хвилин тому +3

    हिंदू समाजाचे रक्षणासाठी मतदारांनी आपलयाला पुढील भविष्य चांगले होण्यासाठी खूप ताकदीने मतदान केले भारतीय जनता पार्टी जिंदाबाद देवेद्र फडनविस महाराष्ट्र ला गरज आहे देशआणि राज्याचा सखोल विचार करणे गरजेचे आहे शिंदे साहेब भाजप सोबत च राहा हिच ईश्वर चरणी प्रार्थना रामकृष्णहरि ❤❤

  • @mahamunis875
    @mahamunis875 2 години тому +13

    लय भारी भाऊ बुक्काच उडीवलात की........😂😂😂😂काय दाखले दिलेत......भारी च की.......... बस्सा बोबलत

  • @dhananjaygadgil503
    @dhananjaygadgil503 2 години тому +17

    If no Devendra, no vote to BJP in future.

  • @ramdaskhokade757
    @ramdaskhokade757 2 години тому +47

    मतदारानी मत हे हिंदुत्व ला दिले आहे हे नेत्यानो विसरू नका

  • @sadhanavaidya9694
    @sadhanavaidya9694 2 години тому +12

    कसले कडक विश्लेषण ! 1 नंबर.

  • @sudhakarbadge452
    @sudhakarbadge452 2 години тому +11

    Yes boss👍🏻

  • @neelagupte3562
    @neelagupte3562 2 години тому +12

    Shinde सगळ्यांच्या मनातून उतरले.

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 2 години тому +7

    आपण म्हणालात ते अगदी बरोब्बर आहे.

  • @balasokhatal5280
    @balasokhatal5280 2 години тому +5

    तुतारी कशीहि वाजू द्या आता देवेंद्र फडणवीस साहेबच तिचा पिपाणीत रूपांतर करतील 🎉

  • @sunandakulkarni5444
    @sunandakulkarni5444 Годину тому +4

    सगळ्यांच्या हाकेला प्रतिसाद देऊन,समग्र हिंदू समाज, सनातन हिंदु धर्माच्या रक्षणार्थ बाहेर पडला. मतदार राजाचा अपमान करू नये. योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधाना यांचे खूप मोठे योगदान तुमच्या यशात आहे .
    आपापल्या स्वार्थाला आवर घाला आणि मतदार राजाचा हेतू पूर्ण करण्यासाठी कंबर कसावी एवढीच अपेक्षा .

  • @sandinirhali4570
    @sandinirhali4570 2 години тому +4

    आजचा व्हिडीओ फार आवडला
    //जय श्री Ram//

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans3802 2 години тому +5

    म्हणुन लक्षात घेणे जरुरी आहे की .......
    हे सर्व !! कुंड व गोलक !! आहेत .....

  • @aemssw2387
    @aemssw2387 Годину тому +6

    "अडाणी " चा ड्रायव्हर
    "Adani" cha Driver - Rohit Pawar 😂😂

  • @kisanpingle5967
    @kisanpingle5967 Годину тому +1

    कुलकर्णी साहेब आपण फारच सुंदर विसलेशन केले आहे फार फार धन्यवाद.

  • @bachaltp
    @bachaltp 2 години тому +5

    शुशिलजी, खूपच छान विश्लेषण !!! 🙋👍🙏🙏

  • @VISHAL-28
    @VISHAL-28 Годину тому +28

    आज सर्वांना कळलं असेल बहुमत असतानाही अजित दादाला भाजपने का बरोबर घेतल होत.
    शिंदेने 2 वर्षात कमावलेलं 10 दिवसात घालवली.
    शिंदे खूप लालची माणूस आहे.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 55 хвилин тому

      Choravar Vishwas Thev Pn Butkyavar naahee 🎉🎉🎉🎉
      Butke Aatlya Gatiche Astat 😂😂😂😂😂

    • @apikhilari7321
      @apikhilari7321 33 хвилини тому

      जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदे साहेब यांना काकाचा निरोप घेऊन तर आले नसतील कशावरून

  • @tejassutar9461
    @tejassutar9461 2 години тому +7

    कुलकर्णी साहेब बरोबर बोललात

  • @sandinirhali4570
    @sandinirhali4570 2 години тому +4

    सुशील भाऊ तुम्ही फार हुशार आहे याला म्हणतात गणित
    //जय श्री Ram//
    दिल खुश हो गया
    //जय श्री Ram//

  • @sivaramakrishnanmurukan4291
    @sivaramakrishnanmurukan4291 3 години тому +18

    Shri Shinde should.not be adamant. He will.loose his value in Maharashtra.... we voted for Hindutva...not seen any face

  • @devraodongare
    @devraodongare 2 години тому +4

    कुलकर्णी साहेब फार खास विश्लेषण केले तुम्ही

  • @surendrakulkarni7546
    @surendrakulkarni7546 2 години тому +7

    श्रीमान एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करीत आहे आणि स्वतःची घालवत आहे

  • @satishprabhu4175
    @satishprabhu4175 Годину тому +3

    देवेंद्र फडणवीस हेच मुख्य मंत्री होतील हे निश्चित.

  • @yogeshtaskhedkar9451
    @yogeshtaskhedkar9451 2 години тому +4

    परफेक्ट ... जबरदस्त ❤

  • @arvindwarhadpande7956
    @arvindwarhadpande7956 Годину тому +2

    एक नंबर विश्लेषण👍

  • @ravindrapathak6004
    @ravindrapathak6004 2 години тому +6

    शिंदे साहेब बाळासाहेबांचे विचार घेऊन बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे ते मोदींचा व अमित शहा यांचा मान नक्कीच राखतील.

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 2 години тому +7

    एकनाथ शिंदे साहेब अजित दादा हे भाजपा ला सोडून जाणार नाही त हे फक्त अफवा आहेत काळजी करू नका येणार तर देवेंद्र साहेब

  • @Khavchat
    @Khavchat 2 години тому +10

    😁😁😁
    हा.गता हा.गता सापडला ससा
    लोभ सुटेना.. सोडू त्याला कसा
    मुख्यमंत्रीच व्हायचा घेतलाय वसा
    ‘एका’वर प्रसंग आलायच असा
    ढकलतोय दिवस एकेक कसाबसा

  • @udaykulkarni8989
    @udaykulkarni8989 Годину тому +3

    फारच सुंदर विवेचन ❤❤

  • @suhasphansalkar8716
    @suhasphansalkar8716 2 години тому +8

    आता यांच्यापैकी गौहातीला कोण जाणार आमदार घेऊन?

  • @satishKulkarni-z2u
    @satishKulkarni-z2u 2 години тому +7

    Lay Bhari 👍

  • @goldenshoppy8586
    @goldenshoppy8586 2 години тому +4

    छान व्हिडिओ आहे दादा, महाराष्ट्रासाठी सर्व शुभ असो 💯 जळणाऱ्या जाऊ दे ...कुठे समजले.असेल सर्वांना 😅

  • @pramodkarandikar8732
    @pramodkarandikar8732 20 хвилин тому

    आज मांडलेले गणित सामान्य माणसाला समजणारे आहे.प्रकाश टाकणारे आहे.धन्यवाद.

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 2 години тому +6

    ❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👌👌👌👌👌🤗🤗🤗🤚🤚🤚😜😜😜😜😜🙏🙏🙏🕺🕺🕺🕺🕺 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण .* ... लिब्रांडू च्या विकृत विदारक मानसिकतेचं ... * . धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 सुशील जीं , नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं प्यांरें पिआंरें हिंदुस्थानी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस यांना .* . वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 2 години тому +35

    शिंदे पेक्षा अजित दादा शब्दाला पक्के आहेत

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 2 години тому +3

      Sir, ase mhanu naka ajit dada suddha rang badalnyat khup expert ahe.hya pawar family la faqt satta pahije.mhanun tar tyanni uddhav thakre hyanchya sobat 2.5 varshe satta rabavali.ani nantar 2.5 varshe bjp sobat satta rabavali.hya pawar family la faqt satta havi ahe.karan kakanni sangitale ahe ajit dadanna ki virodhat rahun aaplya party che kahihi khare nahi ahe.tyamule ajit dada bjp sobat gele ahe.

  • @HMWagle
    @HMWagle 2 години тому +7

    ट्रोजन हाॅर्सच पुर्णपणे कापून काढलं , कुलकर्णी साहेब

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 2 години тому +3

    महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस साहेबांचा मुख्यमंत्री होतील त्यांच्या शिवाय महाराष्ट्रात नेता नाही जय जय श्रीराम

  • @CdnNirgude
    @CdnNirgude 2 години тому +12

    बहुमत मिळुनही सरकार स्थापन होत नाही
    हे महाराष्ट्राच्या हिताचे नाही

  • @pandurangbodake3611
    @pandurangbodake3611 Годину тому +2

    शिंदे सोडून जाऊ शकत नाही ना अजितदादा पण जाऊ शकत नाहीत जर सोडून गेले तर यांचे राजकारण पूर्ण संपवण्यासाठी सज्ज राहावे लागेल

  • @kakasahebgunjal7940
    @kakasahebgunjal7940 Годину тому +1

    जसे संजय राऊत नी उध्दव ठाकरे यांच वाटोळ केल तसेच संजय क्षीरसागर हे एकनाथ शिंदे यांची अवस्था करतील अस वाटत.

  • @NitinBadhe-mj1og
    @NitinBadhe-mj1og 51 хвилина тому

    सुशिलजी तुमचे व्हिडीओ खूपच प्रेरणादायी असतात.

  • @rajendrawandhare9114
    @rajendrawandhare9114 2 години тому +6

    It is victory only by Devabhau+Nitinji combo

  • @chandrashekharpandhare5224
    @chandrashekharpandhare5224 Годину тому +5

    शिंदेंना खुर्चीचा मोह सुटत नाही, खुर्चीचा लोभ ना धरता मा. देवेंद्र फडणवीसांचे नाव स्वतः पुढे करायला हवे होते. शिंदेबद्दलचा आधी असलेला आदर आता नसेल कारण त्यांनी अजूनही मोह सुटला नाही आहे. लोभाचा, स्वार्थीपणाचा परिणाम काय होतो ते उबाठा चा उदाहरण समोर ठेवावा . आता लक्षात येत आहे देवेंद्र फडणवीसांचा दूरदर्शीपणा, अजित पवारांना सोबत घेण्याचे खरे कारण. शिंदे केंव्हाही दगा देऊ शकतात याची जाणीव फडणवीसांना असावी. भाजप हा सत्ताधारी राष्ट्रीय पक्ष आहे व अजून पाच वर्षे सत्तेत असणार आहे. तेंव्हा त्यांना भरपूर वेळ आहे. नुकसान शिंदेच्या पार्टीचंच होईल , त्याची उबाठा व्हायला वेळ लागणार नाही.

    • @harimujumdar6707
      @harimujumdar6707 24 хвилини тому

      Shindena swatala udhhav vayche nasel tar tyani mothy manane devendrajinach mukhyamantri karayla pahije

  • @ramdaspatekar3364
    @ramdaspatekar3364 Годину тому

    सुशील जी बोलत आहेत तेच खरं आहे. शिंदे तर जाणार नाहीत च पण अजित दादा सुद्धा जाणार नाहीत. द्दूबालेल्या जहाजत कोण बसणार. आता महाविकासाघाडी बोंबलत आहे कि आम्हाला वाचवा. जय शिवराय.

  • @vidyeshgogte7297
    @vidyeshgogte7297 2 години тому +4

    अक्षता टाकायला अजून नवरदेव कोण ते कुठे समजलय.

  • @govindjade6048
    @govindjade6048 2 години тому +21

    सरकार स्थापन करण्यासाठी होणारा विलंब हे जनतेला घातक आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काका काहीही करू शकता. तेव्हा भाजप ने सावध रहावे

  • @PurushottamKashetwar-k7r
    @PurushottamKashetwar-k7r 2 години тому +5

    दादा नसते तर शिदें पलटी मारली असती विश्वास गमावला?

  • @vijayadhaneshwar4662
    @vijayadhaneshwar4662 2 години тому +13

    काय करणार.. त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. शिंदेन कडून ही अपेक्षा नव्हती.... पण पवारांच्या गाठी भेटी पाहता. हा विकास अपेक्षितच होता.... चला मूळ चेहेरा दिसतो आहे. मुखवटा उतरतो आहे शिंदेचा.... मात्र ही अपेक्षा नव्हती.

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 3 години тому +9

    नमस्कार सुशील जी 🙏

  • @ravindradevanhalli7656
    @ravindradevanhalli7656 59 хвилин тому

    सत्तेसाठी आपले नेते कोणत्याही थराला जाऊ शकतात हे महाराष्ट्राने २०१९ व २०२२ मध्ये याची देही याची डोळा बघितले आहे... बघुया ४ व ५ डिसेंबर ला श्री खंडेराव महाराज महाराष्ट्रात काय चमत्कार करणार... जय श्रीराम. येळकोट येळकोट जय मल्हार ❤

  • @VinitaPapde
    @VinitaPapde 2 години тому +13

    नाही करणार शिंदेसर उद्धवसारख नाहीच वागणार तेवढे ते समंजस व विचारी दुरदर्शी आहेतच मला खात्रीय पक्की👍

  • @madhavvalase8950
    @madhavvalase8950 2 години тому +4

    छान...!!

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 50 хвилин тому

    🚩एकनाथजींनी जनादेश पाळवा 🚩 आमच्या त्यांच्याकडूनही खूप अपेक्षा आहेत 🚩

  • @vithaljoshi7973
    @vithaljoshi7973 27 хвилин тому

    होय, तो पुन्हा येणार आहे, सर्वांना सोबत घेऊन

  • @shyamalabhat7469
    @shyamalabhat7469 2 години тому +8

    CM Fadnavis...

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 3 години тому +133

    त्या प्रभाकर सुर्यवंशी जी ना काय झालंय हो , ते जरांगेंच्या supporter ची टिमकी वाजवत आहेत , एवढं दुःख झालय त्यांना की सांगता सोय नाहीं हो !!! 😅

    • @shashankkapshikar4125
      @shashankkapshikar4125 2 години тому +27

      अगदी थोडक्यात पण बरोबर, कंटाळ येतो त्यांचा व्हीडीओ बघायला.

    • @devendrachuri3929
      @devendrachuri3929 2 години тому +40

      आणि भाउंना पण सांगा तो मनसेचा पोपट ठार मेला आहे.

    • @sonalishanbhag5796
      @sonalishanbhag5796 2 години тому +2

      @devendrachuri3929 😂😂🤣

    • @vijaykulkarni4506
      @vijaykulkarni4506 2 години тому +22

      भाउना शिव,मनसे यांच्या बद्दल फारच पुळकि आहे.

    • @patankarbhupendra
      @patankarbhupendra 2 години тому +2

      ​@@devendrachuri3929😂😂😂

  • @751aaryapawar2
    @751aaryapawar2 Годину тому +1

    प्रभाकरजी , तुमचे गुरु भाऊ तोरसेकर यांचा निकालाच्या दुसऱ्या दिवशी चा व्हिडिओ बघा.

  • @prakashjoshi-le4zj
    @prakashjoshi-le4zj 5 хвилин тому

    अगदीं बरोबर 🎉🎉देवेंद्रजी फडणवीस जी CM🎉🎉🎉🎉

  • @sachfacts8014
    @sachfacts8014 Годину тому +2

    जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🇮🇳