इंदापूरकरांनी उडवली Harshavardhan Patil यांची झोप!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ • 14

  • @rameshkulkarni8067
    @rameshkulkarni8067 9 годин тому +9

    मी ह्रदयपूर्वक सर्व इंदापूरकरांना नमन करतो या दलबदलू लोचट, चाटूगिरी करणाऱ्या हर्षवर्धनला बरोबर आपटून जागा दाखवली योग्य केला कार्यक्रम असच जागा दाखवलीच पाहिजे.

    • @dipakkambale4822
      @dipakkambale4822 8 годин тому

      तू तुझं बघ ,, उपट्या,,,

    • @madhukarjadhav2599
      @madhukarjadhav2599 6 годин тому

      तुझा निवडून आलेला मामा EVM मुळे आलाय निवडून

    • @madhukarjadhav2599
      @madhukarjadhav2599 6 годин тому

      तुझा निवडून आलेला मामा EVM मुळे आलाय निवडून

  • @sanjivpatil582
    @sanjivpatil582 56 хвилин тому

    Excellent factual realistic explanation. Thank you.

  • @gangadhardepe2328
    @gangadhardepe2328 9 годин тому +2

    इंदापूर हा मतदार संघ हा गणपतराव पाटील यांचा . जातीचे कार्ड वापरून या पीता पुत्रानी इंदापूर ची जागा काबीज केली

  • @mukundjoshi1322
    @mukundjoshi1322 6 годин тому

    द ल बदलू नेत्यांचे दुसरे काय होणार?

  • @Master1011-d9f
    @Master1011-d9f 3 години тому

    इंदापूर ची शान ही आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब आहेत हे संपुर्ण इंदापूरकराना गर्व आहे आणि राजकारणाचे बोलायचे झाले तर विजय पराजय हे होत असतात. शेवटी राजकारण आहे ते पण यावेळी मात्र अनुभव देऊन गेले ते EVM मशीन ज्याच्या नशीबी विजय होता. त्यांना मात्र पराभव देऊन गेला. आज बघितले तर लोकशाही चा पराभव झाला आणि हुकुमशाही (भाजप महायुती) चा विजय झाला

  • @pradeepdeshpande1008
    @pradeepdeshpande1008 9 годин тому

    १९९५ साली पहिली अपक्ष म्हणून निवडणूक लढविली.

  • @shantaramchavan532
    @shantaramchavan532 8 годин тому +1

    दत्ता मामाने मामा बनवलं 😂😂

  • @Master1011-d9f
    @Master1011-d9f 3 години тому

    असा एक तरी नेता आहे का जो अपक्ष उमेदवार निवडून येऊन सलग 3 वेळा मंत्रीमंडळात राज्यमंत्री ते कॅबिनेट मंत्री होणे हे येड्या गबाळ्याचे काम नाही ते करून दाखवले आदरणीय इंदापूरचे सुपुत्र हर्षवर्धन पाटील साहेब यांनी प्रतेक वेळी सत्तास्थापन होईल तिकडे मंत्री झाले