Special Report : कांद्याला हमी भाव देण्यात केंद्राची हयगय का? कांद्यालाही श्रेयवादाचे पापुंद्रे..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • #eknathshinde #devendrafadnavis #nanapatole #dhananjaymundhe #onionrates #nafed_kanda #NewsStateMarathi #maharashtranews #PoliticalNews #NewsNationMarathi #NewsStateMaharashtraGoa
    न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवा. मराठीतील पहिलं फूल एचडी न्यूज चॅनल, महाराष्ट्र आणि गोव्यातील प्रत्येक घडामोड, गावापासून शहरापर्यंत, चावडीपासून विधानसभा आणि संसदेपर्यंत आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत, राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, खेळ, मनोरंजन, शेतीसह प्रत्येक क्षेत्रातली पहिली बातमी फक्त 'न्यूज स्टेट महाराष्ट्र आणि गोवा'वर.
    यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: / @newsstatemaharashtralive
    News State Maharashtra Goa is a Leading Marathi News Channel. Which Covers Breaking News, Political event, Crime, , Latest Marathi News update, Entertainment News, Political News, Bollywood News, Business News, Sports News & More.
    Subscribe us on UA-cam Channel: / @newsstatemaharashtralive
    Facebook: www.facebook.c...
    Instagram:
    Twitter: / nsmaharashtra
    Hindi News: www.newsnation...
    Credit: #Political|Snehaljagtap/Producer|Aaradhy/Editor|#NNMD

КОМЕНТАРІ • 77

  • @rahulpagar2003
    @rahulpagar2003 Рік тому +10

    शेतकरी जो पर्यंत लोकप्रतिनिधीचे झेंडे घेऊन फिरने बंद करणार नाही तो ते असेच होत राहणार

  • @djsaisamratchandwad9692
    @djsaisamratchandwad9692 Рік тому +10

    यात्या निवडनुकानं मध्ये यांचा सुपडासाप करायचा बस हा शेतकर्याचां निर्धार

    • @NarayanBade-gu2qi
      @NarayanBade-gu2qi 11 місяців тому +1

      नाही घेउ शकत तुम्ही फेका मारू नका

  • @user-zs7ww3jt6l
    @user-zs7ww3jt6l Рік тому +13

    बीजेपी सरकार हा शेतकऱ्यासाठी घातक धोकादायक आहे बीजेपीला मतदान करू नये

  • @bhimsainikpanditkambale4185
    @bhimsainikpanditkambale4185 8 місяців тому +4

    25। रुपये ने घेनार आणी 200। रुपये ने विकनार काय शेतकरे चे वटोले केले सरकार ने

  • @mkpatil8411
    @mkpatil8411 Рік тому +5

    तोडगा नको कांदा निर्यात शुल्क वर बोला 500 ते 700 कांद्याला भाव होता तेव्हा कुठे होते सरकार

  • @nitinkohkade8204
    @nitinkohkade8204 Рік тому +9

    शेतकऱ्यांना एक किलो कांदा तयार करण्यासाठी 28 रूपये खर्च येतोय आणि नाफेडद्वारे 24 रूपये भाव देतात,40 रूपये भाव किलोमागे करायला हवा होता तेंव्हा कुठे शेतकऱ्यांना दोन पैसे हातात येतील

  • @sakharamsadgir9937
    @sakharamsadgir9937 Рік тому +4

    तुमचा गेम होणार

  • @kirshna4883
    @kirshna4883 Рік тому +3

    फडणवीस साहेब तुम्ही अभ्यास करा

  • @sandipisarwade620
    @sandipisarwade620 Рік тому +10

    नालायक सरकार

  • @user-ji1oq2dc9q
    @user-ji1oq2dc9q 2 місяці тому +2

    कांदा निर्यातीवर बोला कांदा निर्यातीवरील 40% शुल्क रद्द करा, फक्त राम राम करीत बसू नका

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr Рік тому +3

    नाफेडची.दोन.लाख.टनाची.खरेदी.संपली.की.कांदा.पुन्हा.होणार.दहा.रूपये.किलो.

  • @rohidasjagtap494
    @rohidasjagtap494 Рік тому +3

    1,2,3,सगळे माल2410प्रमाणे विकत घेऊन

  • @ankushsankpal3976
    @ankushsankpal3976 7 місяців тому +1

    नाफेड खरेदीचा शेतकऱ्यांना कुठे फायदा होतो? हे निव्वळ शेतकऱ्यांना वेड्यात काढायचं काम आहे.

  • @gangurde9350
    @gangurde9350 Рік тому +6

    सरकार ला भावपुर्ण श्रद्धांजली

  • @ankushsankpal3976
    @ankushsankpal3976 7 місяців тому +1

    नाफेड कांदा खरदी हो येजन्सी कडून होते ,हे १०ते१५रू भावांनी खरेदी शेतकऱ्यांकडून खरेदी केली जाते आणि २४₹प्रमाणे नाफेड ला पुरवला जातो तर मग शेतकऱ्यांना कसा फायदा होतो?

  • @vaibhavpatilformer9961
    @vaibhavpatilformer9961 Рік тому +17

    तुम्हला पडण्याची आमची तयारी ahe आम्ही करणारच एक निस्ट शेतकरी

  • @pandushinde527
    @pandushinde527 8 місяців тому +4

    भाजप सरकार भावपूर्ण श्रद्धांजली

  • @santoshsonje8803
    @santoshsonje8803 Рік тому +6

    गोल्टी घेणार का 2410 रू़.आठ दिवसापुर्वी जात होते 2500रू.

    • @43killer4
      @43killer4 Рік тому

      हो ना बरोबर आहे

  • @shubhangishitole7943
    @shubhangishitole7943 5 місяців тому +1

    मोद 7:52 चे आभार कशाला मानता इंडस्ट्रील प्रॉडक्ट साठी 18% शेतकरी प्रॉडक्ट ला 40%हे कितपत योग्य आहे? शेतकरी भिकारी करून त्यांच्या जमिनी उद्योगपती च्या घशात घालण्याचा घाट तुम्ही पुढारी मंडली चा आहे, तुमचे काय बोलाची कडी बोलाचा भात.

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 13 днів тому

    डोक्यात गेलेली आहे तिन हजार पुढें आहे

  • @kirshna4883
    @kirshna4883 Рік тому +2

    मुंडे साहेब तूम्ही दिल्लीत कशा साठी गेले होते ते सांगा

    • @43killer4
      @43killer4 Рік тому

      उपटायला गेले होता वाटतंय या मध्ये शेतकरी मरतोय मादरचोद आहेत सगळे

  • @mahaduandhale6753
    @mahaduandhale6753 Рік тому +6

    विनाशकाले विपरीत बुद्धी सरकारला सुचली

  • @narayantekale924
    @narayantekale924 Рік тому +6

    2 लाख मे टण कशाला खरेदी करता महाराष्ट्रात 40 लाख मे टण कांदा शिल्लक आहे

  • @vaibhavpatilformer9961
    @vaibhavpatilformer9961 Рік тому +1

    तुमचा गेम करणार आता 😎🚩

  • @kishorthorat5388
    @kishorthorat5388 Рік тому +1

    बीजेपीला मतदान करू नये

  • @SambhajiTealore
    @SambhajiTealore Рік тому +1

    फडणवीस म्हणाले 2410 रुकिवटल न्युज म्हण तय2410रुटण

  • @govindgadekar4078
    @govindgadekar4078 4 місяці тому

    सरकारने शेतकऱ्यांची थडगी बांधायची हे ठरवले आहे तेव्हा शेतकऱ्यांनो जागे व्हा

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 Рік тому +2

    नुसतेच बोलतात, शेतकऱ्यांना समृध्द करणार. BJP सरकार देशाला शाप आहे.

  • @sachinsonawane4155
    @sachinsonawane4155 Рік тому +9

    सरकार बदला

  • @dineshbagul3217
    @dineshbagul3217 Рік тому +1

    Nafed Vale Kanda kharedi karu naka 40% niryat shulk raddh kara

  • @user-ji1oq2dc9q
    @user-ji1oq2dc9q 2 місяці тому

    सरकार कांदा ❤ शेतकऱ्यांच्या बोकांडी 😢 ४०%शुल्क व ५५० डॉलर प्रतिटन निर्यातमूल्य लावून शेतकऱ्यांच्या 😮उरावर बसले .बाबो 😂 आणि काय म्हणता शेतकऱ्यांच्या पाठीशी 😢 हिंदूं करिता मोदी के मुऺह मे राम बगल मे छुरी

  • @Deepakjare956
    @Deepakjare956 Рік тому +6

    धन्य दाढी करयला गेला होत काय😊

  • @balusonawane3046
    @balusonawane3046 5 місяців тому

    मोदी सरकारची शेतकरी विरोधी आहे कमळ महाराष्ट्र तून. आता हदपर. करा

  • @ganpatthorat5688
    @ganpatthorat5688 6 місяців тому

    घोडा मैदानात उतरू लागला आहे,थांबा थोड

  • @dineshsonawane4670
    @dineshsonawane4670 2 місяці тому

    शेतकरी माराच काम करता आहेत

  • @mahaduandhale6753
    @mahaduandhale6753 Рік тому +1

    भामटे खुर्चीवरून खाली ओढा

  • @bhimsainikpanditkambale4185
    @bhimsainikpanditkambale4185 8 місяців тому

    4000हजार।रूपये। देया सरकार चालवता का।दलाली चालवता

  • @dadasheabnqgare
    @dadasheabnqgare Рік тому +1

    भा ज प हाटव देश का किसान बचाव

  • @raghunathbhamare5035
    @raghunathbhamare5035 Рік тому

    हा तोडगा नाही आहे...

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 Рік тому

    आज महाराष्ट्राचा‌ मुख्यमंत्री ‌ कोन‌ शिंदे
    का‌ फडवणीस‌ याच्याकडे आहे‌ भाजप

  • @BalasahebRanpise-cu7zo
    @BalasahebRanpise-cu7zo 11 місяців тому

    Oo

  • @vishubhange6427
    @vishubhange6427 8 місяців тому

    टरबूजा तू आता येणार नाही

  • @mangalkasar7429
    @mangalkasar7429 Рік тому +1

    MENTAL sarkar

  • @rameshwarchavan7922
    @rameshwarchavan7922 Рік тому +1

    विरोध वकानी प्रत्येक राज्य मार्केट बंद करावे

  • @bhimsainikpanditkambale4185
    @bhimsainikpanditkambale4185 8 місяців тому

    शेतकरी 2024ला।तूमाला दाखवेल।काय तुमी दलाली लावली ते

  • @mayurbatwal6723
    @mayurbatwal6723 Рік тому

    Gajare sarkar nalayak

  • @sanjaykale6623
    @sanjaykale6623 Рік тому

    सरसकट कादा खरेदी करा नाही तर है तुमचे नाटक बंद करा

  • @babajigunjal3288
    @babajigunjal3288 Рік тому

    लबाड नेते

  • @mayurdhatkar9828
    @mayurdhatkar9828 Рік тому

    Kharedi karuch naka fakt niryat shulk kami kara kahich zal nahi tyane ulat 700 rupayani bhav padlet kandyache

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 Рік тому

    Godi मीडिया 😮😮😊😊

  • @ArjunMunde-mi4om
    @ArjunMunde-mi4om Рік тому

    Hi

  • @DilipKolhe-mj8lv
    @DilipKolhe-mj8lv 2 місяці тому

    ❤😊

  • @swatiorganic8172
    @swatiorganic8172 7 місяців тому

    भाजपला म्हणा कादा काई तोडगा काढा नका काढू पण आता जनता तुम्हाला कोमात च घलतो

  • @SambhajiTealore
    @SambhajiTealore Рік тому

    कोणहेत हे णुजवाले

  • @mayurdhatkar9828
    @mayurdhatkar9828 Рік тому

    Tumhi kharedi kendra chalu karnyakarta gelet ka ki niryat shulk kami karny karta mudda kay te samjtay ka tumhala

  • @ramdivate7614
    @ramdivate7614 Рік тому

    नाफेडनी कांदा खरेदीचा प्रश्नच नव्हता.

  • @mukeshwagh2257
    @mukeshwagh2257 Рік тому +1

    तु लंबाड से

  • @user-nd1si4bk2b
    @user-nd1si4bk2b 7 місяців тому

    TODAY. 05.01.2024.nachek.onion.mandi.reat.peleas