डोंगरावरून रात्रीचे येतात प्राणी ||जंगल विलामध्ये आम्हाला भीती वाटत नाही का ? || आज गेलो डोंगराला ….

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 234

  • @vijayaDuberkar
    @vijayaDuberkar 5 місяців тому +93

    तुमच्या सुरक्षिततेच्या गोष्टी जास्त माहिती करू नका❤ तुम्ही खूप मनमोकळे आणि छान राहतात भरपूर प्रेम आहे शुभ आशीर्वाद❤

  • @akshadaraut2864
    @akshadaraut2864 5 місяців тому +84

    ताई भाऊ आर्मी मध्ये होते जे देश सांभाळू शकतात तिथे
    घराचा प्रश्नच नाही..

  • @parineetakhandagale5540
    @parineetakhandagale5540 5 місяців тому +12

    तुमच्या जंगल विला ची आयडिया ,, ज्यांची आहे त्यांना proud of you ….great & ideal creativity aahe …….tumcha jangal villa प्रत्यक्ष nakki baghayla aawdel ….

  • @RatnaSalve-l2t
    @RatnaSalve-l2t 5 місяців тому +12

    मुलींनो.... तुम्ही तर हुशार आहातच... पण माझे जावयी सुध्दा खूप खूप हुशार आहेत.फार विचार करून जंगल विला बांधला आहे खूप छान.

  • @ShobhaPatil-e5e
    @ShobhaPatil-e5e 5 місяців тому +17

    ताई तुमचा जंगल विला मला खूप खूप आवडते खरंच सगळं काही बघण्यासारखे आहे बघून मन प्रसन्न होते असे कुठे मी बघितले नाही बंगलेही नाही बघितले घर ही नाही तुमच्या जंगल विलास सारखे तुम्ही खूप नशीबवान आहात ताई दोघी बहिणी

  • @kalpnagavit8551
    @kalpnagavit8551 4 місяці тому +6

    मि आपले व्हिडीओ आताच बघायला सुरवात केली तुमच्या आई अं सेविका आहे मि सुद्धा अं सेविका आहे आपले व्हिडीओ खुपच छान असतात कवटाची रेसिपी सांगीतल्या बद्दल धन्यवाद

  • @SrushtiPaygude-bh6ct
    @SrushtiPaygude-bh6ct 5 місяців тому +27

    तुमच्या गेट जवळ शिव शंबो आहे.जंगल विलाचे राखणदार. ओम् नमः शिवाय.

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 5 місяців тому +24

    जगातील सर्वात सुखी आणि समाधानी बहिणी असतील अस मला वाटत.---
    तुमचा jungle villa म्हणजे वाळवंटातील नंदनवन आहे...पाण्याची सोय काय आहे त्याबद्दल पण सांगा🎉🙏

  • @rupapingal5277
    @rupapingal5277 5 місяців тому +6

    तुमच्या दोघांचे मिस्टर आर्मीत आहे त्यामुळे भीती तुम्हाला पण नाही जे देशातील लोकांना सुरक्षित ठेवतात ते घरच्या ना का नाही बरोबर ना ताई जय हिंद जय महाराष्ट्र ❤

  • @umeshchavan9727
    @umeshchavan9727 5 місяців тому +7

    ताई जंगल विला म्हणजे दुसरं स्वर्गच आहे🥰🥰 मला तुम्ही बनवलेले व्हिडिओ खूप आवडतात तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये काही ना काही शिकण्यासारखे असते.

  • @sandhyapol
    @sandhyapol 5 місяців тому +2

    वा मस्तच.. नवनवीन टेक्नोलॉजी..
    हा video खूप महत्त्वाचे आहे सर्वांना मार्गदर्शक videoआहे! तुम्हा सर्वांना धन्यवाद सिक्युरिटी बद्दल माहिती सांगितले
    मंगल होय...!

  • @minakshighodekarvlogs6200
    @minakshighodekarvlogs6200 5 місяців тому +35

    ताई तुम्हचे 7तारखे ला 1लाख फॅमिली होणार भारती आणि स्वाती अभिनंदन ❤🎉

    • @asavarichonkar2117
      @asavarichonkar2117 5 місяців тому +2

      कवठाची बर्फी पण करतात खूप छान लागते.आणि मुरंबा पोट दुखी वर खातात आणि उलटी होत असेल तर मुरंबा खातात.खूप गुणकारी आहे

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 5 місяців тому +3

    खूप छान वाटले सर्व बघून,असेच सुखी रहा ,आनंदी रहा. कोणाची नजर लागू नये

  • @legendgamer7484
    @legendgamer7484 5 місяців тому +3

    Daji real Hero aahet.ani aaple pratyek fouji he real hero ch aahet. Te sagle itke dashing astat ani tyancha kade itki hushari aste mhanun ch aaj aapan ani aapla desh surkshit aahe.🇮🇳🇮🇳 ❤❤

  • @indumatibhamare2505
    @indumatibhamare2505 5 місяців тому +4

    जावयाची जंगल व्हिलाच्या सुरक्षितेची आयडिया खुपच छान

  • @soniadalave1655
    @soniadalave1655 5 місяців тому +4

    खरंच तुमचा जंगल विलाखूप सुंदर आहे तुम्ही दोघी खूप नशीबवान आहात इतका सुंदर घर तुम्हाला पाहायला मिळते मला पण खूप आवडेल प्रत्यक्ष बघायला पण काही सिक्रेट सिक्रेट राहू द्या कुणी कितीही कमेंट केल्या तरी

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 5 місяців тому +3

    Shiv मंदिर खूप छान आहे.
    गेट च्या बाहेर घरे आहेतं म्हणजे काही भीती नाही. छान आहे सुरक्षा व्यवस्था.

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 5 місяців тому +4

    सगळं सिक्रेट सांगत बसू नका.सर्वांची नजर सारखी नसते.त्याचा फायदा घेणारे खूप असतील.जपूनच व्हिडिओ टाकत जा.
    तुमचे कुटुंब खूपच उत्तम दुसऱ्यांनी तुमचा आदर्श घ्यावा असं आहे.❤

  • @legendgamer7484
    @legendgamer7484 5 місяців тому +7

    Mahadev mandir cha javal ak belache zaad lava. Te khup khup shubh aste.☘️☘️☘️☘️

  • @sujatakalange1637
    @sujatakalange1637 5 місяців тому +2

    Swati & Bharati jungle villa sciurity chan ahe prtykhs bhet daychi khup iccha ahe

  • @ashwinisiconicvlogs
    @ashwinisiconicvlogs 5 місяців тому +1

    Nice sharing👌👌
    Kaut bghun khrech tondala pani aale.
    Khupch chan video zala.
    Aai pappa nna🙏🙏
    Murambha chan kela aai ne mastch

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 5 місяців тому +1

    खूप छान व्हिडिओ तुमची पूर्ण फॅमिली व्हिडिओ मध्ये बघायला छान वाटते मुलं असली की छान वाटतं मुले ही देवाघरची फुले आहेत ❤

  • @anjalikhope9134
    @anjalikhope9134 5 місяців тому +2

    1 suggestions ahe …….जो pan tumhi use kela ahe ….tachya coating brobar nahi ….आपल्या जेवन मध्ये mix hoto….maza अनुभव आहे ….🎉❤❤

  • @nitinsonawane9124
    @nitinsonawane9124 5 місяців тому +10

    ताई पांढ-या केसांसाठी काही घरगुती उपाय सांगा ताई

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 5 місяців тому +2

    तुम्ही दोघी बहिणी खूप हुशार आहे आमचे दोन्ही फौजी दादा खूप हुशार आहे फार विचार करून जंगल विला बांधला खूप छान आहे

  • @anujajadhav1298
    @anujajadhav1298 5 місяців тому +3

    Barobar ahe je desh sambhalu shaktata te ghar kiti c han sambhalu shaktata❤

  • @user41752
    @user41752 5 місяців тому +4

    Dhruw khupch sweet aahe

  • @GodhavariChaudhari
    @GodhavariChaudhari Місяць тому

    भारती स्वाती फौजी तुमच्या सगंतिला आहेत भिंती नाही देशांचे रक्षण करतात 👌🏻👌🏻👍🏻🥰🎉🎉

  • @ShraddhaHagote
    @ShraddhaHagote 5 місяців тому +1

    Tumche aai vadil Chan aahe & aamchya sasubai pan aangavadi shikshika aahe.

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 5 місяців тому

    तुमच्या all family चे खूप खूप अभिनंदन तुमचे एक लाख फॅमिली होणार छोटे दादा आल्यावर celebration करा

  • @kavitapatil2019
    @kavitapatil2019 2 місяці тому

    ताई तुमच्या सासुबाई खूप मस्त आहेत वाटत नाही सासुबाई आहेत आस आई सारख्या वागतात तुम्हाला खुप नशिबवान आहेत तुम्ही ताई

  • @sonaligopale-pawar563
    @sonaligopale-pawar563 5 місяців тому +1

    Hii Tai khup Chan vedios astat tumache...khup mahiti milte...washing Machine ve vedio banva na ek please lavkrat lavkar

  • @kailashusale
    @kailashusale 4 місяці тому

    ताई तुम्ही खूप सुंदर ठिकाणी राहता राहत आहेत

  • @SwapnilNirawane-v4s
    @SwapnilNirawane-v4s 3 місяці тому

    Tumche ghar khup chhan aahe

  • @KamalDighe-j6r
    @KamalDighe-j6r 5 місяців тому +2

    Khup chhan security aahe 🎉🎉

  • @dipalipawar8494
    @dipalipawar8494 5 місяців тому +1

    तुमच्या गेट जवळ शंभू आहेत त्यामुळे बाकी question nahi...
    श्री शिवाय नमस्तुभ्यम 🙏🏻

    • @dipalipawar8494
      @dipalipawar8494 5 місяців тому

      तुमचे माहेर कुठले आहे ताई.... तुमचे वीडियो बघून खुप काही शिकायला मिळते .... मी तुमचे वीडियो राहुरी हुन बघते...शंभू चे मंदिर खुप छान् आहे ...

  • @BalasahebChoure-hx9ql
    @BalasahebChoure-hx9ql 5 місяців тому +1

    ताई तुम्ही सख्ख्या बहिणी जावाजावा खूप छान वाटतात आम्ही सुद्धा सख्ख्या बहिणीं जावा जावा आहेत

  • @virabhadranimase576
    @virabhadranimase576 5 місяців тому +2

    Nagar madhy kuthy ahe tumchy ghar

  • @paulfernandes7334
    @paulfernandes7334 4 місяці тому

    Swati's smile is beautiful

  • @ashamahale242
    @ashamahale242 2 місяці тому

    खूप छान फॅमिली तुमची दोघे बहिणीचे प्रेम बघून तर खूप भारी वाटतं आशा बहिणी पाहिजेत तुमचं घर पण खूप सुंदर आहे

  • @umeshchavan9727
    @umeshchavan9727 5 місяців тому +1

    ताई तुम्ही तर सुगरण आहातच पण तुमची आई पण सुगरण आहे तुम्ही तुमच्या आईकडूनच हे सगळं शिकलं असाल आम्ही पण ह्याच पद्धतीने आमरस बनवतो खूप छान होतो👌👌😋

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 5 місяців тому +2

    Khup chan security keli 👌👌👌👌

  • @vikasnagrale4546
    @vikasnagrale4546 2 місяці тому

    जगल विला बांधकाम करिता किती खर्च किती आला व तुमचे घर किती केयर फिट मध्ये आहे.

  • @hrishikeshmahindrakar4761
    @hrishikeshmahindrakar4761 5 місяців тому +6

    Tai dada nighatana jato mhanale tr gharatun baher nighatana "Yeto" Mhanun nighaych jato nahi mhanaych yeto mhanaych sglyani ch

  • @manjiribandbe1242
    @manjiribandbe1242 5 місяців тому +1

    Tai security system ekdam bhari. Naic...... good morning tai❤

  • @latakate2116
    @latakate2116 5 місяців тому

    तुमचे घर अतिशय सुंदर आहे

  • @vanitapatil7264
    @vanitapatil7264 5 місяців тому +1

    खूप सुंदर तुमची happy family आहे आक्का तुमच्या कोण आहेत

  • @artiholkar3868
    @artiholkar3868 5 місяців тому +1

    Kavthachi brfi pn khup chan hoti

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 3 місяці тому

    ताई आपले दाजी आर्मित होते ना. Tya मुळे त्यांना सर्व सुकिरिटि बद्धल खुप माहिती दिसते. कलजी नाही काही.

  • @Ss-tc1ui
    @Ss-tc1ui 5 місяців тому +1

    Dhruv खूप गोड बोलतो. अगदी कृष्ण बाळ ❤

  • @arunabhosale5788
    @arunabhosale5788 5 місяців тому +2

    नमस्कार ताईनो मी देखील फौजी पत्नी आहे आणि मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात

  • @vidyakhamkar265
    @vidyakhamkar265 5 місяців тому

    दाजी में जंगल विलायची सिक्युरिटी छान केली आहे आणि कवठा पासून सरबत सुद्धा खूप छान तयार होते

  • @pushpashejwal1666
    @pushpashejwal1666 5 місяців тому +1

    Pimpals sathi upay suchava

  • @sanjeevanidhumal1898
    @sanjeevanidhumal1898 5 місяців тому +1

    Hi भारती स्वाती तुम्ही दोघी बहिणी माझ्या पेक्षा वयाने लहान असल्यामुळे मी नावाने बोलते तुम्हाला पाहून छान वाटले त्यामुळे comment करावी वाटली तुमचे घर परिसर सर्वच खूप च छान आहे त्या बरोबर तुमच्या दोघी बहिणी मधील साधेपणा प्रामाणिक पण नाती जपणे या ही गोष्टी तुमच्या मध्ये आहे या खूप आवडल्या तुमच्या पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा तुम्हाला माझी comment आवडली तर च रिप्लाय द्या

  • @ssuryawanshi4659
    @ssuryawanshi4659 5 місяців тому +15

    पण आस नका करु सर्व दाखवत जाऊ कोणाचा भरवसा नाही

  • @sairaj675
    @sairaj675 5 місяців тому +2

    जंगल विला कोणत्या गावात आहे

  • @PriyankaPatil-ko5ig
    @PriyankaPatil-ko5ig 5 місяців тому

    Kiti Chan n aai vadil doghahi lekin kade vasti kartat .kasal sukh aahe te bhari .pan aamchyat aai vadil lekikad rahanyachi padhhat nahe te nahi vasti karat

  • @BalasahebChoure-hx9ql
    @BalasahebChoure-hx9ql 5 місяців тому +1

    तुम्ही पण लय छान राहतात दोघी

  • @maheshhunalli4792
    @maheshhunalli4792 5 місяців тому +1

    Tai mi Karnatakat rahate.. Vijapur district madhe..pan mi ani mazi atya Maharashtra che aahot...mazya sasaryana Marathi yet nahi.. taripan tumache video aamhi far aavadine baghato.. sasare mhanatat ashya suna sagalyana milo...kharach tumhi khup great aahat..mi tumachi subscribe aahe..mi jast comment karat nahi..pan roj video bhaghatot..❤❤

  • @SatishAmbekar-c7y
    @SatishAmbekar-c7y 5 місяців тому +1

    मस्त ताई

  • @truptitate5337
    @truptitate5337 5 місяців тому +3

    Shree Swami Samarth

  • @acenglishclasses1283
    @acenglishclasses1283 4 місяці тому

    Nice to meet you my sisters🎉

  • @savitapaigude2282
    @savitapaigude2282 4 місяці тому

    खूप छान आहे की चटणी

  • @umeshchavan9727
    @umeshchavan9727 5 місяців тому +3

    ताई आमरस मध्ये थोडीशी विलायची कुठून टाकायची आमरस ची चव खूप छान लागते एकदा ट्राय करून पहा

  • @Priyanka-xh9np
    @Priyanka-xh9np 5 місяців тому

    Khup chan security ahe kauth pahun ch tondala paani sutl asha gharache swapn sarvanchi astat

  • @jayshreerewaskar1527
    @jayshreerewaskar1527 5 місяців тому +1

    99K झालेत तुमचे टीमचे अभिनंदन 🎉🎉

  • @kanchankale9566
    @kanchankale9566 5 місяців тому

    Wow kiti mast age security ....

  • @sandeepchaudhari1757
    @sandeepchaudhari1757 5 місяців тому +1

    खुप सुंदर आहे नजर न लागो

  • @atharvingale-ex5ml
    @atharvingale-ex5ml 5 місяців тому +1

    Tai simetachi patarey ahet tey taka. Salapcha garasarky thand vatel

  • @archanashinde8090
    @archanashinde8090 5 місяців тому

    Khoop chan ghar aani tyahun chan gharatil manse❤ aahet.

  • @santoshkhandekar6239
    @santoshkhandekar6239 5 місяців тому

    Sgli system chan keli ahe

  • @vedaandfamily6921
    @vedaandfamily6921 5 місяців тому

    Amchyakade 20 rupe la 2 miltat Kiva 3 yetat tyamadhe sudha ekach milto changla

  • @surekharampure9748
    @surekharampure9748 5 місяців тому

    नमस्कार ताई मी पण पोलीस निरीक्षक chi बायको आहे तुमचे विडिओ खूप छान आहे मी रोज बघते छान असतात ❤

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 5 місяців тому

    Kiti chan g tai ranhana hatat uchlun ghetla tumchi family chan ahe mi tumchi navin subscriber ahe sakhya bahini sakya java jungle villa sundar

  • @neelamambekar2502
    @neelamambekar2502 5 місяців тому +5

    Khup chan security pan itka video madhe dakavala nahi pahije karan koni kase aahet mahit nahi tc

  • @reshmasonawane7587
    @reshmasonawane7587 5 місяців тому

    Taii tumcha swbhav khup chhan aahe parntu tumi as sagle ch jag jahir kru nka....kunacha kay bharosa kon Kas aahe ni Kasa...

  • @RamuHake-g1q
    @RamuHake-g1q 5 місяців тому +1

    Tl payachi ag hote solutions sanga please

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 5 місяців тому

    Tai mazi mummy pn आंगणवाडी सेविका आहे....सावेडी mdhe

  • @alkagavali1479
    @alkagavali1479 5 місяців тому

    Khup chan

  • @ganeshgund-h8y
    @ganeshgund-h8y 5 місяців тому

    Tai baryach divasapasun tumhala vicharych hot ki amchya gharajaval poletri ahe Ani khupch jast pramanat mashya yetat khup pryatn karun pn mashya jatach nahiye tumhi parav kapurach banvl hot te pn banvl pn gelyach nahi mashya so plz tumchyakde kahi upay asn tar sangana khupch tras hotoy tya mashyancha mohalachya polyala evdhya mashya nahiyet tevdhyaa amchya gharat ahet Ani barik mule ahet gharat plz sanga na Kay karu

  • @mummy3737
    @mummy3737 5 місяців тому +1

    Amrasat pani ghau naye ase mhantat

  • @DRSUJATAHS
    @DRSUJATAHS 3 місяці тому

    Awaj yet nahi vyasthith tyamule nakki ky bolala jata he madhe madhe kalatch nahi

  • @swatigote6973
    @swatigote6973 5 місяців тому

    Tumach gaw konte

  • @suvarnasingasane4395
    @suvarnasingasane4395 5 місяців тому

    Kavatha means belphal ka?
    फौजी नं 1 आहेत.
    Quiz kay zale.

  • @Sandhya-d2i
    @Sandhya-d2i 5 місяців тому +2

    स्वाती आई सारखी आणि तुझी ताई बाबा सारखी.

  • @smitagole8408
    @smitagole8408 5 місяців тому

    Khoopch mast aajcha video

  • @savitakatre2840
    @savitakatre2840 5 місяців тому

    Tai plez maik cha vapr kra amla awj nahe yet

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 5 місяців тому

    खुप छान असतात तुमचे ब्लॉग

  • @ulkawagaskar7094
    @ulkawagaskar7094 5 місяців тому

    तुमचे व्हिडिओ मी खूप दिवसापासून पाहते मला ते खूप आवडतात तुमची आई आली आहे तर तुम्हा दोघांची दृष्ट काढायला सांगा

  • @savitagangawane3958
    @savitagangawane3958 5 місяців тому +1

    Very nice 🌹🌹

  • @ashaghawat744
    @ashaghawat744 5 місяців тому

    Chimni mhnje ky ast taii...
    Tich kam ky ast ani kshasathi vaprtat te nkki sanga plzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz

  • @pushpapatil641
    @pushpapatil641 5 місяців тому

    Chan video. 🎉🎉Congratulations🎉🎉

  • @varshashetye2001
    @varshashetye2001 5 місяців тому +1

    कारण त्या दोघी,आई,आणि छोटी मुलं आहेत म्हणून.कालजी घ्या.

  • @yogeshrane9941
    @yogeshrane9941 5 місяців тому

    Shree swami samarth🙏🙏
    Tai tumch ghar khub mota ashe

  • @NeetaPadwal-vb4pu
    @NeetaPadwal-vb4pu 5 місяців тому +1

    ध्रुव ला खूप आवडतं व्हिडिओ मध्ये बोलायला

  • @namdevWagh-w3p
    @namdevWagh-w3p 5 місяців тому +1

    🌹🌹👌👌

  • @neelamambekar2502
    @neelamambekar2502 5 місяців тому

    Khup chan video parat private security share karu naka please baki khup mastach mi saree ghadi karun kapatat thevalya khup chan

  • @ShubhangiBhosale-be4kj
    @ShubhangiBhosale-be4kj 5 місяців тому

    खूप छान ताई 🎉🎉🎉

  • @NitaJadhav-ru3gy
    @NitaJadhav-ru3gy 5 місяців тому

    ताई व्हिडिओ खुप छान आहे

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 5 місяців тому

    कृपया आपले राहण्याचा जिल्हा, तालुका कळले तर बरे हाईल.