गप्प बसल्याचा फायदा जास्त उचलायला लागलेत || कमीत कमी खर्चात दिवाळी डेकोरेशन आयडिया ……
Вставка
- Опубліковано 22 лис 2024
- गप्प बसल्याचा फायदा जास्त उचलायला लागलेत || कमीत कमी खर्चात दिवाळी डेकोरेशन आयडिया ……
#sakkhhyabahinisakkhhyajava
#dailyvlog
#diwalidecorationidia
मंगळसुत्र बुकिंग no :- 9682333276
ताई तिच्या प्रत्येक कमेंटला उत्तर द्या कारण आपण जेवढे शांत बसू तेवढा समोरच्या व्यक्ती फायदा घेते
अजिबात द्यायला नाही पाहिजे उत्तरच द्यायचे नाही कमेंट्स वाचून जाऊ नका
तिला जेवढा जळायचं तेवढं जळू द्या जळल्या ने तुमची छान प्रगती होईल तिला म्हणा बाई अजुन जळ ग
Thanku tai
Thanku tai
मी रोजपाहते तुमचे व्हिडिओ खूप छान असतात कुत्ते भोके हजार हातीचले बाजार भुंकणाऱ्या लक्ष नसतं द्यायचा आपल्या पुढे चालत राहायचं छान असतात तुमचे व्हिडिओ
मी तुमचे.व्हिडियो रोज बघते .काहीच वाईट नाही करत तुम्ही.ज्यांना बघू वाटत नाही त्यांनी नका बघू .कोण मोठ.होत असेल तर त्यांना नाही बघवत.त्यांना तुम्ही ब्लॉक करून टाका. तुमचे काम तुम्ही करा आणि व्हिडियो टाकत रहा अशी जळकी लोक असतात समाजात त्यांना ब्लॉक करून टाका आणि पुढे जायचे ❤
Ok 👍 tai thanks
ताई तुमचे व्हिडियो बागुन बघुन मी खूप काही शिकले thank you so much
Okay
Thanks 🙏🏻
तुम्ही अशा लोकांना ऊतर दिले च पाहिजे आणि काही गोष्टी आपण खाजगी च ठेवल्या पाहिजेत कारण सगळे जण चांगले विचारांचे अ❤
Okay
तयांनो किती ग संसारी आहात तुम्ही❤अग ते जे तुम्ही स्वतः डेकोरेट केलेले दिवे बघुन मी तर खूपच इंप्रेस झाले आहे👌👌👌⭐. किती कित्ती सूंदर ग. खुप खुप छान❤❤❤🎉🎉🎉🎉🎉💫✨🌟⭐✨💫
बाई च बाई ची वैरी आस्ते ताई इग्नोर करणे सर्वात छान 😊😊
Thanku tai
ताई एक नंबर दिवे बनवले तुम्ही प्रत्येक गोष्टीत खुप खुप खुप खुप हुशार आहात
Thanku tai
उत्तर दिलंच पाहिजे. कालच्या पिस्टल च्या negative कंमेंट ला खूप सुंदर उत्तर दिलंस भारती. 👌🏼👌🏼 का चांगलं बघवत नाही लोकांना. जो व्यक्ती बरोबरी करू शकत नाही तो जळतो आपल्यावर. त्याने एवढं शिकून डोकं कुठं वापरलं तर पैसे पण मिळतील. पण ते न वापरता फुकटचे पैसे मिळत नाही म्हणून पोटात दुखतं.
Okay
मुलींनो तुमचे व्हिडीओ खुप छान असतात आणि खुप काही शिकन्या सारखे असतात मला खुप आवडता तुम्ही कामाचे नियोजन, उरक खुप घेण्यासारखे आहे पण काही लोकांना ते नाही जमत तुम्ही तुमचे काम करत रहा. अशाच आनंदी रहा. मला खुप आवडेल तुमचा जंगल व्हिला पहायला. 😊😊
नावाप्रमाणेच मनाने काळी आहेस...💯 ती बाई..तीला म्हणावं जळ अजून ...स्वाती भारती....All the best❤❤
Okay
Nahi dil paije utter...karan utter dil ki smorchyala vatat waah aapn focus la ahot ani tumchyavr tyacha impact zalela ahe he bghun ankhi anand tyapekshya sodun dya na....taydyano disturb nka hou....lakshy ch deu nka na...diwali njoy kra happy diwali u n ur family....let them feel too much jealous....lv u ❤
दिवे खूप छान बनवले ताई तुम्ही ताई ती तशी लोकं स्वतःपेक्षा आपल्या परिवाराच्या जास्त तुमचाच विचार करतात तुमची सासू कशी ही असो त्या करणार आहेत का घरी येऊन गरिबीतून दिवस काढले की त्याची जाणीव प्रत्येकालाच असते तरी आजचा व्हिडिओ खूप छान होता ताई श्री स्वामी समर्थ
Thanku ❤️
Tumchyakade baghun tumche video baghun khup inspired hot thanks tai
नालायक लोकांच्या नादी लागायच नाही ताई आपण आपली संस्कृती जपायची भारतीताई व स्वाती ताई तुमचे विडिओ माझी छोटी मुलगी दहा वर्षांत ची आहे ती दररोज न चूकता तुमचे विडिओ रोज न चुकता बघते ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Ok
खूप छान भारती आणि स्वाती❤❤ पण त्या मला खूप आवडल्या❤❤
तुम्ही जे बोलता तो एक ना एक शब्द खरा आहे कष्टाशिवाय पैसा नाही
तुम्ही आहात तशाच रहा.तुमच्या कष्टाला सलाम
उत्तर दिलं पाहिजे गप बसल की फायदा घेतात 👆💯🔥😃 खुप छान व्हिडिओ
Thanku tai
ताई तुमची पूर्ण family खूप कष्टाळू आहे
Happy Diwali 🎇🎉
Tumhi negetive comment la ans deun tumhi negetive disu nka.ani negativity tithech diste jithe khup positivety aste.Aamhala tumhi khup aavdata prashan sampla.Jalne walo ko aur jalana chahiye.Anyways u both r pretty good.And pls forgot negetive people.Happy Diwali bahinino.❤
Okay
Zopa kadhun kahi 😄😄hot nahi barobar bolali Tai Tu 👍 you both are so inspirational ❤
खुप छान कलाकार आहात दोघी बहिणी खुप आवडतात तुम्ही बहीनी विडिओ मस्त
दिवे खूप छान बनवले तुम्ही दोघी सोन्यासारख्या आहेत स्वाती बाळा भारती बाळा गॉड ब्लेस यू❤❤❤❤❤❤❤
ताई पहीली कमेंट माझी खुप आनंद झाला 😂❤❤❤
तुम्हीं दोघी जो परंत उत्तर देत राहणार तशी तिला मज्जा वाटेल ... जेंची प्रगती होती तंच्या पाठीमागे भूकणारे असतात..
ताई अशा लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नका तुमची प्रगती त्याना बघवत नाहीत ते तुमच लक्ष विचलित करत आहेत त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका❤❤
Okay tai
Hii tai me tumache video roj bagate ekahi divas me tumache video miss karat nahi mala khup aavadtat tumache video aani tumhi doghi bahini pan mala khup aavadtat
भारती आछि स्वाती आम्हाला बोलण राहनीमान तूमची शोपीगं फीरन आवडत त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊनका तुम्ही व्हिडीओ बनवा त्याच्यासाठी चाही आमच्यासाठी ❤
उत्तर दिले पाहिजे
Thanku ❤️
दिवे खूप छान सजवले 👌👌❤️
तुम्ही दोघी खूप कष्टाळू आहात.कोण जळकुटी
आहे तिला तिथंच जळू दे.
तुमच्या सारखी तुम्हीचं.👍👌
खूप छान व्हिडिओ 👌 ❤️ ❤️ 🌹 🌹
Thanku ❤️❤️❤️❤️
ताई तुमचे ब्लॉग खूप छान असतात तुमचे व्हिडिओ चांगले चालतात ना त्याच्यामुळे लोकांना बघवत नाही पुन्हा बिझनेस पण चालू केले त्याच्यामुळे लोकांना दुसरे कोणी पुढे जात असले की त्याला मागे खेचायचा प्रयत्न करत असतात दुसरा कोणाकडे लक्ष देऊ नका आई तुळजाभवानी तुमच्या पाठीशी आहे
मी व्हिडीओ बघण्याआधी लाईक करते सुरवातच खुप छान असते तुमची त्यामुळे खुप छान वाटते मी तर रोज कल्पनेतच जंगल व्हिला मध्ये येते तुमचे व्हिडिओ बघतांना मी तिथेच आहे असं वाटत
Thanku ❤️
God bless you both and your adorable family
I am learning new things from you
Keep up your hardwork
I respect from my heart a family of soldiers with such a good cultural
base
Once again happy diwali and God bless you all
Thanku ❤️❤️❤️
Khup sundar uttar dilet he pahijech hote 👏👏👏👏 tyanchya tondavar changli Happy Diwali basliy aaj.. 😅
ताई तुम्ही सर्वगुणसंपन्न आहोत भारती ताई आणि स्वाती ताई
Thanku tai
खुपचं सुंदर दिवे तुम्ही दोघीपण खुप मेहनत करता
सरळ सरळ नाव घेऊन बोला तेवाच अशा लोकांना लाज वाटेल आम्हला सर्व काही आवडत
Mala pan support Kara please tai
Ho tai nav ghetlay tichr
Mi roj tumache video pahat aste , mi pn tumchya sarkhich ek fouji wife ahe. Je lok tumhala wait comments kartat tyanna tumhi sade tod uatter deya tai. Ani ho tumhi te shooj stand je baher thevale ahe , te shooj ghaltana kalji gheya tumhi shetat rahtat shooj maddhe kide mhanje sneak vagare , j astatt na kadhi khdhi jra kalji gheta.. Baki tumache video khup chan astat . mla khup aavdtat.❤
खुप खुप सुंदर दिवे बनवले ताई खुपच छान खुप हुशार आहे दोघी पण
Thanku tai
दिवे खूप काही छान तयार झाले मला खुप आवडले ताई श्री स्वामी समर्थ❤
🙏🙏
तुमचे ड्रेस आज सेम झाले ❤
Happy दिवाळी छान पणत्या सजवल्या ताई तुम्ही
तिची कमेंट पिन करा म्हणजे सगळ्या मिळून तिचा समाचार घेऊ 😅😅
😂
हो ताई नक्की
एकदम बरोबर बोलात ताई
Ha Tai pin kart ja and dens pkesha
Ho
खुप खुप च छान विडिओ बनवला खुप मस्त चांगल्या शब्दात उत्तर दिल ताई
ताई तुम्हाला त्रास देण्यासाठी करतात असे कॉमेंट.... तुम्ही त्रास नका होऊ देऊ....तुम्ही काय आहेत हे आम्हाला 90% लोकांना माहिती आहे .... Best family आहे तुमची... So ignore करा...love u all❤❤
ताई कुणाचे काही मनावर घेवू नका
Ho tai nakki
Waw किती छान आहेत पणत्या ❤❤❤❤❤
किती बावळट बाई भारती ती तुम्ही तिला प्रेमानी किती वेळा सांगितलं तरी तिच्या डोक्यात बसत नाही याचा अर्थ ती प्रमाणाच्या बाहेर तुमच्या वर जळतीये स्वाती भारती असल्या जळकुटी च्या नाकावर टिचून अजून मोठे व्हा तुमची अक्का ची मुलांची बाबांची दोनी फोऊजींची सगळी हौस करा तुम्ही कष्टाच्या पैशावर मजा करताय एक व्हिडीओ बनवण्यामागे किती कष्ट आहे हे त्या जाळकुकडीला माहित नाही वाटतं लक्ष देऊ नका आनंदी राहा कायम निंदकाचे घर असावे शेजारी म्हणतात ना ❤❤❤
Ok
खुप छान व्हिडिओ ताई 😊 खुपचं छान उत्तर दिले तुम्ही हेटर्सला😊😊
Thanku tai
साधी माणस आणि सरळ रस्ते प्रत्येकाला समजतीलच अस नाही ताई तुम्ही त्यांच्या कमेंटवर लक्ष देऊ नका काही माणस लागतात पण निंदा करणारी त्यांच्याशिवाय तुम्ही पुढे कसे जाणार . त्या लोकाना जळु दया किती जळतात तर त्यांना बरं नाही दिसत तुम्ही येवढ्या समोर जात आहे तर ❤ अशाच समोर जा आणि रोजचे छान छान vlog टाकत जा❤❤❤
Tai asha gosti kde laksh nka deu....tumhi doghi pn khup chan ahe...Ani mi tumhala dughina pn khup khup bhetanyachi vat baghat ahe.... really really khup chan ahet tumhi doghi pn...good luck
उत्तर दिले पाहिजे ताई
Ho tai
Dive khup Chan aahe very nice
Jalne Wala ki dua Ani aple's Hawa bharti tai ani Swati tai😇😇
जूउदया tai janala avdthat tumchi video tay bagtil na me 16 year che aah tari tumcha video through shiktayeta khup ❤ milta mahnun bagati me tumchi lifestyle 1no aah
Okay
ताई खरंच तुम्ही दोघी खूप हुशार आहात तुमच्याकडं शिकण्यासारखं खूप काही आहे खूप छान दिवे पेंट केले आहेत 😊
खुपच छान दिवे बनवलेत मी आणि माझा मुलीने आजच दिवे रंगविले मी नेहमीच साधे दिवे आणून रंगवित असते पण डेकोरेट करत नाही पण तुमचं पाहून मला पण आयडिया मिळाली आता मी पण डेकोरेट करते 👌👌👌
Thanku tai
मुलींना जाऊ द्या ग लक्ष नका देऊ तुम्हा दोघींना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा अगदी बरोबर आहे तुम्हीही काम करा कष्ट करा तुमच्या खरेदी भरपूर पैसा येईल लोकांना असं वाईट बोलू नका जाऊद्या मुलींना नका लक्ष देऊ तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडे तुमची दिवाळी खूप आनंदात जावो 🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Tumche video khup chhan asatat. Me roj pahate, tumhala bghun mla mazya bahininchi aathavan yete. Negative comments vr uttar dilay te barach kel karan mulach kapal tar te negative zaad punha yenar nahi
मी दररोज बघते तुमचे video खूप कमी दा conment करते पण लाईक नक्की करते. तुमचे vlogs आवडतात.. अशा लोकांना उत्तर देणे म्हणजे त्यांना भाव दिला असे होते.. दिवे 👍❤️
Thanku tai
Tai laksh naka deu.
U both r great
Love u
Don't wait time
Ok tai
ताई सगळे प्राणी पक्षी दाखवत जा रोज ब्लॉक मधे खुप भारी वाटत बघायला
खूपच हुशार आणि कष्टाळू आहे ताई तुम्ही दोघी पण एकच नंबर
Thanku ❤️🙏🏻
जळकोट जळू द्या भारती ताई किती हट होताय तुमच्या डोळ्यात पाणी खुप वाईट वाटले तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
Thanku tai
तुमच्या मोठे फॅमिलीला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दोन्ही फौजी सलाम ताई तुम्ही असेच व्हिडिओ बनवता आमचा माझा फुल सपोर्ट आहे माझा पहिले शिकणारा मुलगा म्हणतो आई भारती मावा आणि स्वाती मावशी घर किती छान आहे
ताई, एखाद्या कंमेंट ला देत जा. परंतु त्यांच्या कंमेंट ला प्रतिउत्तर देणे म्हणजे त्यांना importance देण्यासारखे आहे. त्या मुळे ताई तुमची energy tya मध्ये waste karu nahye.
Okay
अहो ताई असे जळकट लोकं मुद्दाम बघणार आणि तुम्हाला त्रास देण्याकरिता घाणेरडी कमिट करणार कारण अशा लोकांना प्रगती दुसऱ्याची बघवत नाही तिला उत्तर द्या हाय आम्हाला गर्व 🤗🤗
तुम्ही तूमचा गुणान कडेच लक्ष दया किती छान गोष्टी करता❤❤❤
Okay
भारती ताई स्वाती तुम्ही मला खूप आवडता ❤❤
तिच्या घरी जाऊन video bnvaa नक्की,
Okay tai
मी पहिल्यांदा कमेंट केली कारण तुम्ही इतके छान वागणूक असुन सुद्धा लोक वाईट बोलतात तर मला खरचं वाईट वाटल म्हणून मी कमेंट केली की नाव घेऊनच उत्तर द्या.. आणि घमेंड असावाच आपल्या गुणांचा ते गुण तुमच्या मध्ये आहेत यात शंकाच नाही
Ho tai त्यांच्या घरी जाऊन त्यांची video banva आणि त्यांना उत्तर द्या
Okay
ताई खूप छान व्हिडिओ असतात तुमचे आमचा आदर्श आहात ताई तुम्ही❤❤❤
ताई मला तर वाट तय उत्तर देवुच नये कारण दररोजच कुणी तरी सारखं सारखं दररोजच कमेंन्ट येतात आणि आपल्या व्हिडिओ मध्ये त्यांना अस वाटत की तुम्ही आमच्या कमेंट्स ना खुप भाव देतात त्यामुळे तुम्ही अशा कमेंन्टस वाचतचजाऊ नका ज्या ताई चांगल्या कमेंन्टस करतात त्यांना भाव दया ह्या अशा लोकांना दुर्लक्ष करा
SHREE SWAMI SAMRTH. Tai tumche video khupch chan astat. Ti ladies kon aahe negative comment karate, tai tila tumhi utter dya gapp naka basu, tichya ghari jaun video banava. Tumchya var jaltat, tumhi pragati kartat tyana baghvat nahi. Tai Diva khupch chan banavle chan disat hote sagle, idea pan milali aamhala.
तुम्ही दोघेही निगेटिव्ह कमेंटला उत्तर द्या आणि अजून जोमाने खूप छान छान व्हिडिओ करा तुमची फॅमिली इतकी छान आहे आम्हाला तुमचे सगळे व्हिडिओ पाहिला खूप खूप आवडतात जळणाऱ्याला जळू द्या अगं उलट तुमची खूप खूप प्रगती होत राहील
Thanku 🙏🏻🙏🏻
तुम्ही रोज व्हिडिओ टाकत जा खूप छान वाटते बघून फ्रेश वाटते❤
जावू द्या ना दीदी आपल्याच हाताची 5 बोटे सारखे नसतात त्यामुळे एखादा कांदा नासका असतो म्हणून सोडून द्यायचा 😂
Khupach छान दिवे बनवले तुम्ही स्वाती आणि भारती ताई मस्तच
निदकाचे घर आसावे शेजारी ❤❤ दिवे खुपच सुंदर बनवलात ❤❤❤
😀👍
छान उत्तर दिले भारती ताई नी.
Ma'am तुम्ही आता celebrity झाला आहेत त्यामुळे तुम्हाला प्रेम आणि hate ya दोन गोष्टी मिळणारच त्यामुळे जे प्रेम करतात त्याच्याकडे लक्ष द्या
जे hate kartata त्यांच्यासाठी एक शब्द आहे ignore 😂😂
Tyna lokna ignore Kara
Love you ma'am from Mumbai 😍🤩
Okay
Bharti ane swati nice video ❤👌👍🥰
बोलून त्याची प्रवृत्ती बदलणार का
दुर्लक्ष करणे हाच मार्ग ❤
@@vijayaDuberkar agdi barobar bolle Tai kahiche vichar kitihi prayant kel tarihi nhi badlat manun egnore hach best options
Thanku tai
Tai tumhiche video khup Chan aastat tumcha kadun khup kahi shiknya sarkha aahe 🥰🥰
Okay
❤❤जळणारे जळतील पळणारे पळतील आजून जळवायचे माघ भूकणारा कुत्र्याला बिस्किट टाकून पुढे पुढे चालायचे ❤❤
ताई तुम्ही खूप हुशार आहात दिवे खूप छान बनवले.
भारती स्वाती त्यांना उत्तर हे दे कारण आशा बिन कामच्या लोकाची लगेच जिरवायची का ऐकायच तुम्ही सगळे कष्ट करतात कमवतात खातात ते जळून . जळून असेच खाक होतील आणि उत्तर देतांना त्याचे स्पष्ट नाव घे बाकीटेशन घेऊनको
Ho na tai thanks
ताई आज मी दिवाळीचे फराळाचे पदार्थ बनवत होते म्हणून तुमचा video मला आज वेळच नाही मिळाला पण मला सारख असे वाटत होते की आज मी काहीतरी miss करते आहे मी रोज video बघितल्या शिवाय राहतच नाही पण मी ना आज video तुमचा रात्री अकरा वाजता बघितले मग मी झोपले ❤❤❤❤
Thanku tai
जश्यास तसे वागाचं ताई आपण गप्प बसलो की त्याची हिमत वाढते
खूपच छान बनवले दिवे
ताई मी तुमच्याच वयाची आहे माझं वय 34 वर्षे आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की निगेटिव्ह लोकांच्या नादी लागून काही अर्थ नाही आहे त्या लोकांच्या मताप्रमाणे आपण आपला वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही तुमचं जे काही डेली रुटीन तुम्ही आम्हाला दाखवता तेच आम्हाला हवा आहे एक लोक निगेटिव्ह बोलते म्हणून त्याच निगेटिव्ह गोष्टीवर तुम्ही लाखो लोकांना निगेटिव्ह ऐकवता त्यामुळे भरपूर लाखो लोकांना पॉझिटिव बघण्याची आशा असते निगेटिव्ह ऐकण्याची नाही
Okay
आज डेस छान तदोघी सेम सेम.हो ताई आपल्याला कोन बोलकी लगेच राग येतो मला मीपण खूप हळवी माझं तर सगळी मन दुखावतात.अस कोण बोला कि काय करावं जे करायचं ते पण विसरून जात.काय करूनी वाटतच नाही.खूप खूप छान ताई दिलेत मला पण करायला फार आवडतं खर्च ताई खूप मेहनत करता तुम्ही काम पण छान असतं तुमचं खरंच छान आम्हाला पण नवीन शिकायला मिळतं माझं बाळाला पण खूप आवडतं कलरीग करायला त्याला साहित्य दिले व स्कूल मध्ये त्याने दिवा तयार केला तो धुव एवढाच तो.मलातो तुमचा विडिओ लावू देतो .म्हणतो बघ मम्मी 😂😂
ताई तुमचे खूप छान असतात मी रोज तुमचे व्हिडिओ बगते...जाऊद्या ताई अश्या लोकांकडे लक्ष नका देऊ मी आज पहिल्यांदा कमेंट करत आहे तुम्ही दोधी खूप छान आहे
Thanku tai
ताई दिवे खूप च सुंदर बनविले आहे
निगेटिव्ह कमेंट करतात त्यांना ब्लॉक करा तुम्ही फ्रेश रहा ❤❤😅
Okay
तुम्ही खुपच छान आहे तुमची बाॅडिग खुपच छानच आहे तुमची शाॅपीग आवडती बघायला
हो ताई दिले पाहिजेत
Agdi brobar swata sathi paise kharch karava jast bank balance karun thevu naye.
Ok
As a doctor sangate tai negative vachale ki ugach apla mood off hoto.stress yeto karan nasatana.ani stress hormone release houn tyacha aplya health var parinam hoto.tyapeksha asha negative lokana saral block karat ja.happy raha.apan khush tar ghar khush ,ajubajuche pranipakshi khush.
ताई खरं सांगू का बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे काही निगेटिव्ह लोकांबद्दल बोलल्या तर तुमचा हा पॉझिटिव्ह वेळ वाया गेला आणि लोकांना चांगले बघायला आवडते तेवढेच खराबही बघायला आवडते म्हणून म्हणते एका कानाने ऐका आणि दुसऱ्या कानाने सोडून द्या पॉझिटिव्ह बघत पॉझिटिव्ह कडे लक्ष द्या आणि पॉझिटिव्ह दाखवायचं
Okay
Khup chan banvle dive❤