पारंपरिक पद्धतीने आज बनवले कुंकु || मातीच्या बोळक्यापासून बनवला हळदी -कुंकुचा करंडा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 лис 2024

КОМЕНТАРІ • 502

  • @vaishalirayate9765
    @vaishalirayate9765 26 днів тому +65

    भारती , स्वाती. तुम्ही ऑल राऊंडर आहात तुमच्यात एवढी एनर्जी कुठून येते.. खूप शिकण्यासारखे आहे तुमच्याकडून❤ खूप सलाम तुम्हाला

  • @KamalDighe-j6r
    @KamalDighe-j6r 21 день тому +1

    मस्त karanda banvala ❤❤❤❤

  • @gaurihaldankar2598
    @gaurihaldankar2598 22 дні тому

    Kup kup Suder 👌👌thanks👍

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 26 днів тому +17

    करंडा खुप सुंदर दिसतोय मी पण करणार असाच मला खुप ज्यास्त आवडलाय 😊 कुंकु छान झाल किती काय काय शिकताय आणि आम्हाला पण शिकवताय खुप सुंदर स्वभावाच्या आहात ❤

  • @SeemaBorade-u2d
    @SeemaBorade-u2d 26 днів тому

    Wav mast , khup chan banaval halade khnku .

  • @Dream_car_Delivery
    @Dream_car_Delivery 26 днів тому +4

    किती कला आहे तुमच्या मध्ये स्वातीताई भारती ताई व्हेरी नाईस❤

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 26 днів тому +15

    ताई किती हुशार आहे ग तुम्ही दोघी खुप काही शिकायला मिळते रोज म्हणूनच डेली ब्लॉग मलातर खूप खूप खूप आवडत आणि नवीन एनर्जी सह ऊत्साह व आनंद मिळतो मला खूप तुमच्या दोघींचा अभिमान वाटतो ताई तुमच्या दोघींसाठी लब यु लब यु आणि लब यु ❤❤❤❤❤❤❤

  • @dayanandmote4121
    @dayanandmote4121 26 днів тому +11

    देवानी स्पेशल असा वेळ काढून सुंदर आशा राजकुमार आणि राजकुमारी पेश धरतरी वर पाठवले आहेत खूप छान सर्वगुणसंपन्न आहेत तुमच्या व्हिडिओ बघून मला सुद्धा कामात खूप एनर्जी येते

  • @jadhavrahul4609
    @jadhavrahul4609 25 днів тому +1

    खूप छान व्हिडिओ ताई मी आज घरी हळद बनवणार आहे

  • @niteshkedar9491
    @niteshkedar9491 26 днів тому +5

    Khup chan tai 🎉shree Swami Samarth tai 🎉

  • @bhagyalaxmighali9486
    @bhagyalaxmighali9486 26 днів тому

    Very usefull

  • @VinayakSonawale-t3l
    @VinayakSonawale-t3l 26 днів тому +2

    छान विडिओ 🙏🏿

  • @JayashriKaldate
    @JayashriKaldate 26 днів тому +1

    Khupach chan kumku banvle asach color asto tai

  • @EshaNarale
    @EshaNarale 26 днів тому +6

    हळदी कुंकू चा करंडा खुप छान बनवला ताई साहेब ❤🥰💞💕

  • @vaishalipawar4252
    @vaishalipawar4252 26 днів тому

    ताई खूप च सुंदर बनवला करंडा.. आणि कुंकू छान बनला.. 👌🏻👌🏻

  • @chandrakantshibe9859
    @chandrakantshibe9859 26 днів тому

    किती छान ताई तुमची कला कलेला तोड नाही खुप खुप सुंदर आहे

  • @LeelavatiChavan-vf1ww
    @LeelavatiChavan-vf1ww 26 днів тому +11

    बाई किती कला आहे तुमच्या दोघींमध्ये सर्वगुण संपन्न😊👌🏻👌🏻

  • @rupamalang6129
    @rupamalang6129 26 днів тому

    Mast video khup. shikvayla milatay karnda khup sundar ❤

  • @AkshadaTrendingSareeCollection
    @AkshadaTrendingSareeCollection 26 днів тому +18

    करंडे कलर लाल आणि पिवळा वापरला असता तर अणखी खूप छान वाटले असते तसे भारीच 👍👌

  • @DipaliGhuge-x1w
    @DipaliGhuge-x1w 25 днів тому

    बाई गं ताई तुम्ही एवढी कला कुठून शिकल्या प्रत्येक गोष्टीची कला आहे तुमच्या दोघींमध्ये खरंच तुम्ही फौजी च्या बायकोला माझा मनापासून सल्यूट😊

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 26 днів тому

    करंडा खूप छान बनवला ताई आणी कुंकू सुध्दा छान बनवलं

  • @DrDamale
    @DrDamale 26 днів тому +3

    दोन्ही फौजी साहेब सलाम भारती व स्वाती खूप छान करंडा कुंकू छान

  • @swarajgirhe5119
    @swarajgirhe5119 24 дні тому +2

    आमची हिंदवी पण बघते तुमचा व्हिडिओ खुप छान आहे

  • @surekhapimpale6572
    @surekhapimpale6572 26 днів тому +2

    Wow. Kiti sunder Diya decoration. Donhi vedio

  • @PriyaMisal-Barkul
    @PriyaMisal-Barkul 26 днів тому +1

    खूपच छान व्हिडिओ ताई खूप छान माहिती सांगितली अप्रतिम ताई ❤❤ ताई तू किती ग हुशार ❤❤

  • @sangitatalekar6963
    @sangitatalekar6963 26 днів тому +1

    Khup chan Swati & Bharati❤❤❤❤

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 26 днів тому

    Khupch khupch Chan 💐🙏🙏

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 26 днів тому +1

    खूप छान बनवला हळदी कुंकवाचा cranda

  • @omkarvlogger6227
    @omkarvlogger6227 26 днів тому +1

    खूप सुंदर ताई

  • @shitalmisal5258
    @shitalmisal5258 26 днів тому +3

    दिवाळी ची एवढी कामे चालू आहेत तरी पण व्हिडिओ बघितलं शिवाय मनाला चैन पडत नाही तुम्ही दोघी मला खुप आवडता तुम्ही खुप हुशार आहात कुटलाच कामात मागे पडत नाही अगदी सहज सगळे काम करता

  • @chavan8248
    @chavan8248 26 днів тому

    Tumi dogi amizing ahat yar kharch khup chan siso jan❤

  • @jyotijagtap3873
    @jyotijagtap3873 26 днів тому

    Khup chan ahet. Deve ani haldi kunku karntta. 😊😊❤

  • @shreeshathokal9081
    @shreeshathokal9081 26 днів тому +2

    तुमचे vlogs त्यामुळेच आवडतात, तुम्ही काही खोट नाही सांगत, मस्त बनले कुंकू

  • @smitagole8408
    @smitagole8408 26 днів тому

    Khoop khoop chan banwla karnda ani kunku

  • @atharva_kanse.6850
    @atharva_kanse.6850 26 днів тому +2

    खूप छान

  • @varshakorgaonkar7842
    @varshakorgaonkar7842 26 днів тому

    खूप च सुंदर बनवला आहे करंडा

  • @tv-ps2fw
    @tv-ps2fw 26 днів тому

    Khupch chhan aahe tai 👌❤️🥰

  • @DurgaShinde-d7z
    @DurgaShinde-d7z 26 днів тому

    Khupach chhan 👌 tumhala baghun positive energy yete😍

  • @rupamalang6129
    @rupamalang6129 26 днів тому

    Khup dayalu aahat doghi ❤

  • @ManishaBachkar-m7y
    @ManishaBachkar-m7y 26 днів тому +1

    खूपच सुंदर बनवले

  • @SujatOvhal
    @SujatOvhal 26 днів тому

    खूप खूप शुभेच्छा तुम्हाला

  • @sangita9710
    @sangita9710 26 днів тому

    खूप छान करंडा बनवला आहे मस्तच

  • @ShivshashishekharBhakti-nb3pz
    @ShivshashishekharBhakti-nb3pz 26 днів тому

    Khup mast kunku❤

  • @rohinisathe3001
    @rohinisathe3001 26 днів тому +1

    खूप छान करंडा आहे ताई 😍👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @rahinjpriya3153
    @rahinjpriya3153 26 днів тому +2

    तुमच्या दोघांच्या मी जेव्हा पासून video पाहते तेव्हा पासून मी खूप काही शिकले तेवढंच नाही तर माझे मिस्टर पण मला म्हणातात की तुला अगोदर काहीच येत नाहित आता तु कुठून शिकतेस 😂😂 तुम्ही दोघंही खूप खूप ग्रेट आहात ❤❤

  • @anukshadhebe2423
    @anukshadhebe2423 26 днів тому

    Ma'am तुम्ही दोघी किती talented आहात yaar एवढा सगळा कसं जामत तुम्हाला 🎉🎉
    You both are very talented
    Love you ma'am from Mumbai ❤❤

  • @ManishaGiri-hm4ln
    @ManishaGiri-hm4ln 26 днів тому +1

    ताई खूप छान व्हिडिओ होता

  • @नामदेवखुले
    @नामदेवखुले 25 днів тому

    👌🏻👌🏻

  • @deepikaarwari6854
    @deepikaarwari6854 26 днів тому

    खूप छान ❤Gbu

  • @ushadhumal5158
    @ushadhumal5158 26 днів тому

    खूपच सुंदर 🎉🎉

  • @DattaWankhade-ns5gy
    @DattaWankhade-ns5gy 26 днів тому

    खूप छान बनवला ताई करडा आणि कुंकू सर्वगुण संपन्न आहात तुम्ही 👍👍

  • @sahilwagh3402
    @sahilwagh3402 26 днів тому

    Karnda khup chan banvla tai

  • @Bhaktiukirde
    @Bhaktiukirde 26 днів тому +2

    एकदम छान करांडे काय तुम्ही दोघी कशातच मागं नाही हळदीपासून कुंकू पण छान बनवलं मी असंच बनवलं पण उन्हात ठेवल्यावर थोडं कलर उडाला करंडे तर खूपच छान झाली

  • @reshadevkatte1072
    @reshadevkatte1072 26 днів тому

    Pota Sathi khoob changli mahiti dila thank you

  • @desichorayt4269
    @desichorayt4269 26 днів тому

    ❤❤❤❤khup chan kunkacha karanda banwala❤❤❤

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 26 днів тому

    हळदी कुंकू करंडा खूप खूप छान 👌❤️
    खूप एनर्जी आहे दोघी बहिणीत .
    सर्व काही माहिती आहे.तुमच्याकडून खूप काही घेण्यासारखं आहे.तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना उत्तम आरोग्य व आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏❤️❤️
    धन्यवाद दोघींनाही 🙏 🙏 🌹 🌹

  • @vaishalijadhav9807
    @vaishalijadhav9807 26 днів тому +1

    👌👌👌👌🥰👍

  • @lembhefamily7329
    @lembhefamily7329 26 днів тому

    खुप छान सर्वच तुम्ही दोघी, करडा, कुंकू मस्त 👌🏻🥰🥰

  • @ShraddhaKotkar-ni6di
    @ShraddhaKotkar-ni6di 26 днів тому

    👌🏻👌🏻खूप सुंदर ताई

  • @deepikahajare739
    @deepikahajare739 26 днів тому

    Mast aahey video tai mail khup Avdtat bga tumchay video❤😊

  • @sujatakanse8630
    @sujatakanse8630 26 днів тому +1

    करंडा खूप खूप छान व्हिडियो मस्त🎉

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 26 днів тому +6

    खूप छान झालं भारती स्वाती. असेच असते हळदीचे कुंकू. सुंदर आणि नैसर्गिक आहे. तुम्ही फार हुशार व guni कष्टाळू आहात. प्रत्येक गोष्टीची आवड आहे तुम्हांला. 👌🏼👌🏼 हातात खूप सफाईदार पणा आहे तुमच्या. विशेष कौतुक तुमचं. खरं तर तुम्ही खोटं बोलून पण सांगू शकतात पण प्रामाणिकपणे सांगतात हे जास्त आवडतं. 👌🏼👍🏼 सर्वांना सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🏼💐

  • @prajaktapatil9492
    @prajaktapatil9492 26 днів тому +2

    मी सुद्धा असेच कुंकू बनवले पण इन एडिशन मी सांगू इच्छिते... भारतीताई यामध्ये गुलाब जल किंवा अत्तराचे चार ते पाच थेंब पण टाकू शकतो.. मी तसेच केले आहे सुगंधित कुंकू बनते खूप छान वास पण येतो... नेक्स्ट टाईम नक्की ट्राय करा... As usual love you both ❤

  • @dr.vinodbhore5438
    @dr.vinodbhore5438 26 днів тому +1

    खुप छान केले ताई करंडा डेकोरेशन तुमचे व्हिडिओ मी दररोज बघते आणि लाईक पण करते ❤🎉👌👌👌👌😍😍

  • @UshaDinde-g2u
    @UshaDinde-g2u 26 днів тому

    Nice video

  • @SwatiLokhnde-ph5sx
    @SwatiLokhnde-ph5sx 26 днів тому

    ताई खूप छान करंडा बनवलाय मी पण बनवून पाहत असते❤❤❤❤❤❤

  • @chanduVS
    @chanduVS 26 днів тому

    Chan vatali aaidya

  • @sangitaSatrd
    @sangitaSatrd 26 днів тому

    खूप छान आहात तुम्ही दोघे कुंकू छान बनवलं

  • @sandhyadhote1246
    @sandhyadhote1246 26 днів тому

    दोघी पण खुब हुशार आहात❤

  • @vaishalichougule2075
    @vaishalichougule2075 26 днів тому +1

    हळदी कुंकवाचा कंरडा खुप छान बनवलात कुंकू ही ❤❤❤

  • @VaishanviAgarkar
    @VaishanviAgarkar 26 днів тому

    Apratim

  • @rekhaarsud1546
    @rekhaarsud1546 26 днів тому

    Very nice

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 26 днів тому

    खुप सुंदर व्हिडिओ😊😊😊😊

  • @sudarshanphulzalke6783
    @sudarshanphulzalke6783 26 днів тому +1

    Khup chan

  • @mohinidighe9483
    @mohinidighe9483 26 днів тому +1

    Tai mala तुमचे व्हिडिओ खूपच आवडतात. फक्त एकदाच तुम्हाला समोरा समोर भेटण्याची इच्छा आहे. अन् माझी ही इच्छा लवकरच पूर्ण होवो हीच भोलेभाबाचरणी प्रार्थना❤❤❤

  • @anitamungekar5899
    @anitamungekar5899 26 днів тому +1

    खूपच छान कुंकू बनवल .
    अभिनंदन दोघींचेही .

  • @pritisdhalescreation775
    @pritisdhalescreation775 26 днів тому

    भारती तुम्ही जे दिवे बनवले तसे आज तुमचे पाहून मी पण बनवले आणि ते छान दिसत आहे ❤❤❤

  • @Yogitamurkute257
    @Yogitamurkute257 26 днів тому

    Kup chan❤

  • @ManishaKhalkar-x4f
    @ManishaKhalkar-x4f 26 днів тому

    👌

  • @sushmachavan3090
    @sushmachavan3090 26 днів тому

    कुंकू खूप छान बनवला mast ❤

  • @drrohinigore5351
    @drrohinigore5351 25 днів тому

    दिवाळी रेसिपी चे व्हिडिओ टाका.छान झालं कुंकू .करंडा सुंदर

  • @meenahiree
    @meenahiree 26 днів тому

    Mast

  • @SuvarnaBergal
    @SuvarnaBergal 26 днів тому

    Khup mast tai 🎉

  • @mangalnavale6350
    @mangalnavale6350 26 днів тому +20

    भारती आणि स्वाती, खूप छान पणत्या डिझायनर बनवल्या, कुंकवाचा कंरडा, तसेच कुंकू छान बनवले तुम्ही दोघीही खूप हुशार आणि ऑक्यटीव आहात, तुमच्या कडून खूप शिकण्या सारखे आहे

  • @mayaghorpade281
    @mayaghorpade281 26 днів тому

    Good

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 26 днів тому +2

    आम्ही पण लहानपणी घरात किडे, चिलटे झाले की वहिच्या कागदाला तेल लावून लटकवायचो. मस्त 👌🏼👌🏼👌🏼👍🏼❤️

  • @sonalijagtap2707
    @sonalijagtap2707 26 днів тому

    Tai खूप chan बनवला कुंकू mi नक्की try karen

  • @tejashrichavan1332
    @tejashrichavan1332 26 днів тому

    Mi pn Nagar chi ahe maz maher ahe mala tumcha khup proud feel hot...khup chaan video astat tumche...khup टॅलेंटेड ahet tumhi...video pahtana vatat mi tumchyasobatch ahe...

  • @PoojaHagawane-g3o
    @PoojaHagawane-g3o 26 днів тому

    Haldi kuku karanda khup bhari zala tai aani kuku banvaych mahit navhat tr te aaj tumchya mule shikayla milale baherch camical aslel aannyapeksha ghari kelel kadhi hi changal ch asat thanku so much tai tumhi roj kahi tari changal shikavata aamhala. ❤🥰 recharge sampal tari fakt tumche video pahanyasathi mi lagech recharge karte aani nahi lavkr recharge zal tr mi mazhya sasrya chya phone madhe tumcha video bagte

  • @EshaNarale
    @EshaNarale 26 днів тому

    कुंकू पण छान बनवला ताई ❤u happy diwali in advance dear तुम्हाला व तुमच्या फॅमिली la ❤🎉😊🥰💞💕

  • @kalpanatajane8918
    @kalpanatajane8918 26 днів тому

    खुप छान करता

  • @abidakazi2562
    @abidakazi2562 26 днів тому +4

    तुमच्या व्हिडिओ मधून रोज काहीतरी शिकायला मिळते

  • @rupalimatekar6062
    @rupalimatekar6062 23 дні тому

    14:28 kolhapur chi mahalakshmi chya mandira baher asech kunku milte haldi pasun बनवलेले

  • @dilipabhale4459
    @dilipabhale4459 26 днів тому

    खूप छान बेटा तुमच्या दोघींना गॉड ब्लेस यु❤❤❤❤❤❤

  • @kumarbhagwat
    @kumarbhagwat 26 днів тому

    मस्त ताई कला तुमची छान आहे

  • @VishwasSangle
    @VishwasSangle 26 днів тому

    करंडा आणि पण ती खूप छान झालेत आहे दिवाळीसाठी❤❤ स्वाती आणि भारतीताई शुभ दुपार

  • @savitaagashe1753
    @savitaagashe1753 26 днів тому

    ताई लयी भारी

  • @AnitaVetal-in7ie
    @AnitaVetal-in7ie 26 днів тому

    खूप छान आहे भारती करंङा आणि दिवे

  • @umeshmadhavi2873
    @umeshmadhavi2873 26 днів тому

    Tai karnda mast zalay

  • @kumarbhagwat
    @kumarbhagwat 26 днів тому

    ताई तुम्ही माझी कमेंट्स वाचली मला खुप खुप आनंद झाला ताई तुमचे मनापासून आभारी आहे या सातारला कधी पण