बहिणी आल्यात😤🙄, म्हणुन आईनं १.५ किलो मटण मागवल्या🤤😛 | आई ला जरा मदत केली ओ🙃 मटण करायला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 341

  • @rajendrapatil9838
    @rajendrapatil9838 7 місяців тому +49

    भाऊ एक सल्ला आहे आवडला तर घ्या नसेल तर तूमची मर्जी ,तूमचा बिजनेस चांगला चालू आहे आणी विडिओ च्या माध्यमातून तूम्ही चांगले जिवन जगत आहात राजकारण घान आहे आताचे यात पडू नका येवढीच विनंती

  • @PournimaNimbalkar
    @PournimaNimbalkar 7 місяців тому +31

    अनिकेत लकी आहेच, पण त्यापेक्षाही तुम्ही लकी आहात दादा 👌👌 supportive and Cute family

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 7 місяців тому +103

    कोणत्याच पक्षात जावु नका आता जे आहे ते चांगले दिवस आहे.

    • @MaheshPatel-c1v
      @MaheshPatel-c1v 7 місяців тому

      Hoy dada nako padu rajkarnat tu jasa ahes tasa thik ahe

  • @santoshghadge78
    @santoshghadge78 7 місяців тому +403

    डि पि ईलेक्शनचा भानगडीत पडु नको भावा आपल्या सारख्या ईमानदार माणसाच काम नाय ते बाकी तुमची ईच्छा

    • @shubhampatole8545
      @shubhampatole8545 7 місяців тому +20

      काय होतंय तुम्ही साथ द्या फक्त ....
      ठराविक लोकच निवडणुकीला राहणार त्यांनीच निवडून येणार अस कशाला थोडा नवीन लोकांना चान्स देऊन बघायला पाहिजे....
      आणि धनंजय पवार खूप लोकांपर्यंत पोहोचले आहेत

    • @rajeshmore1399
      @rajeshmore1399 7 місяців тому +2

      Barobr ahe

    • @targetmpsc....7092
      @targetmpsc....7092 7 місяців тому +2

      Hou dya ki khasdar kadhi paryant sarv samanyani hyana ghabarayach

    • @BIOMEDHEALTHTECH
      @BIOMEDHEALTHTECH 7 місяців тому +2

      Changalya manasani ala pahije rajkarnat

    • @rajhanslokare8149
      @rajhanslokare8149 7 місяців тому +1

      Dp तू उभा रहा तू

  • @meghakamble4398
    @meghakamble4398 7 місяців тому +59

    धनंजयराव मटण बघून आनंद तूमच्या पोटात मावेनास झालयं😁😂😁😂😂😁😂👍👍👌👌💓💓

  • @nandapadmanabha
    @nandapadmanabha 7 місяців тому +21

    पहिल्यांदाच तुमचा विडीओ पाहिला नेहमी छोटे शॉर्ट्स पहाते, छान असतात विडिओ मला तुमची आई फार आवडते ❤❤

  • @anjaliawachare5640
    @anjaliawachare5640 7 місяців тому +7

    एकदम भारी. तुम्हांला बनवता पण येत हे पाहून छान वाटले. बायकोला मदत केलेलं पाहून मला खूप भारी वाटलं.

  • @manjiri4541
    @manjiri4541 7 місяців тому +19

    माझा मुलगा पण मटण करणार म्हणाले की असाच खूष असतो आणि मला मदत करतो.

  • @amrutakamble5560
    @amrutakamble5560 7 місяців тому +7

    तुमच्यापेक्षा आईसाहेब च भारी बनवतात मटण हाताला सुगरणीची चव नुसती 😊

  • @mspatchgrove
    @mspatchgrove 7 місяців тому +15

    Kautuk ahe DP tumach! Cooking for ladies in home ❤and helping them!! No wonder you are favorite of ur mom!!

  • @pikeltevikelagricalcharproduct
    @pikeltevikelagricalcharproduct 7 місяців тому +27

    मला कविता भेटली काल खुप miss करत होती धनु तूला ❤

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 7 місяців тому +8

    राजकारणात प्रवेश करू नये... छानच आहे की, तुमचा स्वतःचा व्यवसाय

  • @mallinathbaswane2351
    @mallinathbaswane2351 7 місяців тому +12

    भावी खासदार🎉

  • @dnyaneshwarnale8840
    @dnyaneshwarnale8840 7 місяців тому +8

    भावी खाजदार 🔥🔥🔥🕺

  • @salimsheikh9119
    @salimsheikh9119 7 місяців тому +1

    चांगल्या माणसांनी राजकारणात असाव पण पैसे वाटप भ्रष्टाचार करू नये. भले आपली सीट निवडून येऊ दे. प्रामाणिक असावा एक दिवस आपण नक्की विजयी होईल. योग्य निर्णय आपण घ्या लोकं काय पण सांगतात पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

  • @SRKkkkkkkkkk
    @SRKkkkkkkkkk 7 місяців тому +4

    Shivti DP tyanchya Papa la Aniket bolto.... 🤣🤣🤣🤣🤣 bhari 🤣🤣

  • @raghunathbhosale465
    @raghunathbhosale465 7 місяців тому +2

    मटन असेल भांडण गायब ..
    फक्त गोड बोलणे😂😂

  • @poojagawde9492
    @poojagawde9492 7 місяців тому +1

    D P dada मटण शिजतेवेळी खातानाची अकटिंग खूपच 👌🏼👍🏼,

  • @akshaykadam6880
    @akshaykadam6880 6 місяців тому +1

    भावी खासदार 👑❤️

  • @nileshsonawane1922
    @nileshsonawane1922 12 днів тому +1

    डीपी दादा तुमचे लाईफ चांगल आहे तुमाला पिक्चर मध्ये संधी मिळू शकते दुकान पन खूप 👌🏽चालत आहे इलेक्शन नाद सोडा 🙏🏽

  • @manjugaikwad1432
    @manjugaikwad1432 7 місяців тому +4

    Kiti khush hotay dp bhau matan bagun😂😂😂

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 7 місяців тому +2

    धुलिवंदन व होळी च्या हार्दिक शुभेच्छा

  • @PradeepMane-s2l
    @PradeepMane-s2l 5 місяців тому +2

    काय डिपी भाऊ किती गडबड मटण खायला.

  • @GaneshPawar-ey2qv
    @GaneshPawar-ey2qv 7 місяців тому +9

    दादा मी कोकणातून बोलते मी तुमची नेहमी व्हिडियो बघते...मला तुमचे व्हिडियो खुप आवडतात..आणि तुम्ही राजकारणात जाण्याचा निर्णय घेतलात खूप छान🎉..आई महालक्ष्मी तुमच्यावर कृपा करो.तुम्ही भरघोस मतांनी विजयी होवो..😊....पवार साहेबांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतलात तो खूप छान निर्णय आहे..

    • @laxmikantnarkar5450
      @laxmikantnarkar5450 7 місяців тому +1

      ताई मी पन् कोकनातला आहे पण आतच् एकान्दर् राज करण बघता अस नहीं का वाटात् तुम्हाला की सरल सध्या माणसाने किंवा प्रामाणिक असलेल्या माणसाने असल काय करू नए महाराष्ट्राला आयी बाबा कोण नाय उरला आहेंं जे आहेत ते पन् राजकरणात् गेले तर स्मप्लच् सगळ हो

  • @siddheshwarmore9496
    @siddheshwarmore9496 7 місяців тому +1

    धनंजय भाऊ मोठया राजकारणात जाऊ नका.गावापातळीवर राजकारण ठीक आहे. तुमचा जो business आहे, तो अजून मोठा करा, राजकारनी खूप बेकार लोकं

  • @dattupantdeokate6182
    @dattupantdeokate6182 7 місяців тому +1

    Dp bro u are not for politics...u are only for comedy bcz of ur comedy king.

  • @gangaramsutar1890
    @gangaramsutar1890 14 днів тому

    मला माझ्या माहेरची अठवण आली खूप छान मरण बनवला

  • @dhanrajgulave9988
    @dhanrajgulave9988 3 місяці тому

    आईंनी खरोखरच गालावर शॅम्पल मस्त लावली 😂😂😂

  • @againstthestream2860
    @againstthestream2860 7 місяців тому +1

    DP da pawar sahebankadun ubha raha 💯💯✌🏻

  • @sureshjadhav4518
    @sureshjadhav4518 18 днів тому

    फार सुंदर विडीओ झाला,तुझ्या कुठूंबाचं अभिनंदन, आणि डीपी हे राजकारणात आपल्या ला गजकरण नाही व्हायच लक्षांत ठेव.

  • @sachino1507
    @sachino1507 7 місяців тому +1

    Love to Harsha bhaiii❤
    Real boss...Niwant manus...kami bolun jast kam😅

  • @rajenikhil9144
    @rajenikhil9144 7 місяців тому +1

    Last ek no . Aniket 😂😂😂

  • @MhPoliceBharat
    @MhPoliceBharat 7 місяців тому +2

    इलेक्शनला उभे रहा❤❤❤suport फ्रॉम पुणे

  • @SnehaMadane-j4z
    @SnehaMadane-j4z 6 місяців тому +1

    Sagle bhacha, bacchhi mama vr gelyt matan lover 😅 khup chan dada

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 7 місяців тому +16

    घरात सगळे मटन प्रेमी आहेत की 😄😄

  • @dipesh5578
    @dipesh5578 7 місяців тому +3

    Aluminum bhadi use karu naka.,Te arogyasathi changle nahi

  • @Anirum267
    @Anirum267 7 місяців тому +2

    मामा + भाचे + मटन 🔥🔥💥

  • @yogininarendraterde2938
    @yogininarendraterde2938 27 днів тому

    डिप्टी दादा तुला मटण लय आवडतय

  • @shubhampendulkar2361
    @shubhampendulkar2361 7 місяців тому +13

    I m Also mutton lover, khup jasta 😊😅

  • @DeepakK-s1f
    @DeepakK-s1f 2 місяці тому +1

    Dp दादा खरय तुमचं, त्या आनिकेत न खरच खुप सुगरण नशिब काढलय, नाही तर आजुन इथ आंमच आम्हाला च कराव लागतय आजुन 😂😢😢

  • @Shubham.....1135
    @Shubham.....1135 7 місяців тому +3

    दादा तुम्ही निवडणूक लढा तिकीट नाही भेटल तर अपक्ष लढा.तुम्ही लढलास नाही तर तुम्ही तसेच हराल दादा.काय होणार फार तर अपयश येणार पण जिंकलास तर तुम्ही जनतेची प्रश्न सोडविणार हा विश्वास आहे धनु दादा. रिंगणात उतरा दादा.तुमच्या सारखं नेतृत्व सर्वांना मान्य असेल.

  • @sagarkhedekar2016
    @sagarkhedekar2016 7 місяців тому +7

    भावी खासदार dp

  • @jagatapkrishnat7377
    @jagatapkrishnat7377 7 місяців тому +5

    मटन बघून दादा आमच्या तोंडाला पाणी सुटलं काय खूपच काम केलं.

  • @anilkolha7806
    @anilkolha7806 7 місяців тому +5

    Dp dada aaj jam khush 😂😂😂aahe

  • @prachipatil522
    @prachipatil522 7 місяців тому +20

    Evadya manasana kamit kami 2.5kg tari mutton pahije manasokt khayla

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 7 місяців тому +7

    काय खासदार साहेब आज मटणाचा कार्यक्रम काय विशेष.

    • @vaibhavsalunkhe1059
      @vaibhavsalunkhe1059 7 місяців тому +1

      पवारांच्या घरातील मत फुटू नयेत म्हणून मटणाचा बेत आहे

    • @subhashgajare-jt3rm
      @subhashgajare-jt3rm 7 місяців тому +1

      आरे धनु भाऊ लोकसभा तयारी अशी म्हणटल्यावर कसं व्हायचं😂

  • @shivajibhise3605
    @shivajibhise3605 7 місяців тому +1

    DP videos ek number Pan volume Aani brightness wadhawa Rao

  • @chitralatke6668
    @chitralatke6668 28 днів тому

    डी पी दादा काकू ना सांग एल्युमीनियम ची भांडी नका वापरू
    स्टील चे वापरात जा
    तू आणि कल्याणी ताई मस्त आहात

  • @nageshladepandharpur8438
    @nageshladepandharpur8438 7 місяців тому +1

    Dp dada hatat tutari ghe ❤❤🎉

  • @veenakudnekar1004
    @veenakudnekar1004 7 місяців тому +9

    मटणासाठि किती तो हावरटपणा ❤❤

    • @SujataChikhale-w8w
      @SujataChikhale-w8w 7 місяців тому +3

      Aho te majak kartat aai chi..Ani apli pan..karodo rupycha Malak ahet te tyana mattan Kay yevde ahe..😂

    • @satishpatil4120
      @satishpatil4120 7 місяців тому

      Yewaday hay baila kalale aastey tar aashi coment Keli nasti baisaheb dadachey krupaya vidio paha dada comedy kartata aata comedy kayaastey vicharu naka 😅😅😅😂😂😂😂

  • @yogeshparkar8166
    @yogeshparkar8166 7 місяців тому +3

    ❤❤❤❤ dp bhau on fire

  • @ravindrawadhankar2304
    @ravindrawadhankar2304 3 місяці тому +1

    खरंच एवढी खाणारी आणि आणलं 1:5 किलो, जरा ज्यास्त आणायचं राव

  • @subhashsutar3845
    @subhashsutar3845 7 місяців тому +1

    Aniket.. 😂❤❤

  • @drravikirandighade633
    @drravikirandighade633 5 місяців тому +1

    Dhanajay powar saheb red meat kami khat java.
    Prefer 🐠fish over 🥩meat

  • @maheshpatil2330
    @maheshpatil2330 28 днів тому

    khup chyan 📷👌👌

  • @PradnyaSable-h4h
    @PradnyaSable-h4h 7 місяців тому +1

    Kalyani vahini barobar jeva

  • @sunitapatil2997
    @sunitapatil2997 7 місяців тому +4

    धनंजय दादा तुम्ही चव बघत बघत दीड किलो संपेल . दोन किलो तरी आणायचे 😅

  • @Khushi-ep5kf
    @Khushi-ep5kf 6 місяців тому +1

    Aniket😅😂😂

  • @rajmahadekar4627
    @rajmahadekar4627 7 місяців тому +1

    🎉डी पी शुभेच्छा🎉

  • @abhipawar4162
    @abhipawar4162 7 місяців тому +7

    Dp dada pracharala Muttonch vata😂 fix khasdar

  • @bharatikhanolkar1120
    @bharatikhanolkar1120 5 місяців тому +1

    आई लय भारी 😂

    • @vaibhavinare5391
      @vaibhavinare5391 2 місяці тому

      लय भारी .आम्ही गावी असेच बसतो एकत्र जमिनीवर जेवायला.

  • @AnandSadamate
    @AnandSadamate 7 місяців тому +1

    😂😂 लेकरू 😂😂 ❤❤❤

  • @viratdeshmukh1360
    @viratdeshmukh1360 3 місяці тому

    Your aai is best ❤

  • @ROHITPATIL-R00
    @ROHITPATIL-R00 13 днів тому

    Mutton premii..❤

  • @Shivadnya2222
    @Shivadnya2222 7 місяців тому +3

    आयुष्यात एकदा दिव्यंगच जीवन कस असत जवळून बघा.

  • @ikasmore
    @ikasmore 7 місяців тому +2

    नेहमी हसणारा हसवणारा dp भाऊ दिसला तुम्हाला पण कधी तरी एकटे वाटले आणि मनातील घालमेल समजणार नाही कोणाला

  • @SachinPatil-r1n
    @SachinPatil-r1n 4 дні тому

    Dp dada सुगंध इथपर्यंत आला... 😅

  • @nikhilshet5598
    @nikhilshet5598 7 місяців тому +4

    Dp Majha pn same tumchyasarkhach swabhav ahe 😊

    • @Deva1845
      @Deva1845 7 місяців тому +1

      Mg tumhi pn banvat java ki video

  • @rakeshkamble8177
    @rakeshkamble8177 6 місяців тому +1

    खासदार

  • @gauravkasar223
    @gauravkasar223 9 днів тому

    Aluminium che bhande vapru naye kukar steel cha vaprava.kadhai lokhandi vapravi.

  • @rajansakate3935
    @rajansakate3935 7 місяців тому +1

    Mastch....

  • @drpsshinde
    @drpsshinde 7 місяців тому +3

    वाट लागंल.. राजकारणात पडू नको... वाईट मोह... समाजकार्य करायला इतर ही सभ्य, सुसंस्कृत मार्ग आहेत...
    DP .. avoid politics.

  • @राजारामजांभळे
    @राजारामजांभळे 7 місяців тому +3

    Matan cokar made shijau nye chav kami hote.

  • @SujataLokhande-o7m
    @SujataLokhande-o7m 26 днів тому

    I like your family ❤

  • @AkshayChavan-r4t
    @AkshayChavan-r4t 7 місяців тому +1

    मस्त दादा ❤

  • @aakankshathorhatte5053
    @aakankshathorhatte5053 3 місяці тому

    Khupch khavyya aahe dp.

  • @shaileshdhumal9872
    @shaileshdhumal9872 6 місяців тому

    DP आपण व्यापारी लोकं आहोत,राजकारण किंवा इलेक्शन हा आपला धंदा नाही.... भाऊ...

  • @MeMarathi9999
    @MeMarathi9999 7 місяців тому

    दाद्या ऐकचं नंबर😅🎉🎉🎉🎉❤❤

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 3 місяці тому

    हे अति होतंय😂😂

  • @dineshmandlik9122
    @dineshmandlik9122 2 місяці тому

    धनंजय मटण रेसिपी पाठवा धन्यवाद अजिंक्य ट्रॅक्टर कृषी सेवा जुन्नर शिवजन्मभुमी शिवनेरी पुणे जुन्नर तालुका महाराष्ट्र

  • @gururajjachak1740
    @gururajjachak1740 7 місяців тому +1

    अनिकेत brand आहे आता brand 😂😂😂

  • @manjugaikwad148
    @manjugaikwad148 7 місяців тому +1

    खूप छान बनवले 😋👌👌

  • @amarshinde2707
    @amarshinde2707 7 місяців тому +1

    kadhitari veg pn banvat ja bhau .

  • @Shivadnya2222
    @Shivadnya2222 7 місяців тому

    डीपी दादा तुमी एखाद्या दिव्यांग मुलाच्या जीवनावर व्हिडिओ बनवा चांगला...

  • @nileshbhopale9614
    @nileshbhopale9614 7 місяців тому +1

    खासदार😂😂😂

  • @sushmamore1928
    @sushmamore1928 3 місяці тому

    Very nice video Dada ❤❤❤❤

  • @umeshsawant2123
    @umeshsawant2123 7 місяців тому

    धनु भाऊ राजकरनातुंन फक्त लांब राजकारण म्हणजे घर जालुंन कोलश्याच व्यापार मग तुम्ही खुप हुशार आहात तुमची मर्ज़ी??

  • @ushasworld6m
    @ushasworld6m 7 місяців тому

    लय भारी दादा व्हिडिओ...👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @priyajnarathod8160
    @priyajnarathod8160 6 місяців тому

    Aai khupp chagalya aahe sunela Jevan banvnyat help kartat hamesha nashib lagat ashi sasu bhetayla 😊

  • @PoonamKamble-eb4pi
    @PoonamKamble-eb4pi 13 днів тому

    🔥🔥👌

  • @HarshikaPakhare-ij7co
    @HarshikaPakhare-ij7co Місяць тому

    Maza navra bhi matan shije parant kichan madhe ch firto aani mi vegiterin

  • @samarthdhumal775
    @samarthdhumal775 7 місяців тому

    Dp निवडणूक लढवं.
    जे होईल ते होईल

  • @rekhanamde2607
    @rekhanamde2607 7 місяців тому +2

    Dada pitalacha patele vapra bhajila mast bante bhaji

  • @SonaliChougule-ug3qh
    @SonaliChougule-ug3qh 2 місяці тому

    D P दादा राजकारणात उतरू पण नकोस.

  • @balukardure-pp4uf
    @balukardure-pp4uf День тому

    डीपी दादा तुम्ही तिकडे मस्तपैकी मटण खात आहे आणि बिग बॉस बंद झाल्यामुळे आम्हाला करमत नाही

  • @Manishaingale801
    @Manishaingale801 2 місяці тому

    😂😂aniket cha bomb jhale gharo ghari😂😂

  • @anilashtekar7028
    @anilashtekar7028 7 місяців тому +2

    आज मटणाचा बेत आहे दादा थोडं थोडं करून शिजलं का शिजलं का करून खाऊन टाकणार😁

  • @socialbled2939
    @socialbled2939 2 місяці тому

    last Aniket was really personal... lay martyan brka 😂😂😂😂

  • @DattaBadiger-rs8fq
    @DattaBadiger-rs8fq 7 місяців тому +2

    Mast 👌👌👍👍🍗🍗

  • @renukakatkar2511
    @renukakatkar2511 7 місяців тому +3

    मटण 👌👌❤️❤️