दाजींनी सांगितले आई वडिलासमोर सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा असल्याचे फायदे आणि तोटे |जंगल विला कसा बनला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • Video TITLE 🎗️
    -----------------------------------------------------------------
    Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
    / @swati_bharti
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
    -----------------------------------------------------------------
    🪽TAGS🪽
    -----------------------------------------------------------------
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 570

  • @mandajagtap6943
    @mandajagtap6943 4 місяці тому +95

    आदर्श फौजी, आदर्श मुलगा, आदर्श नवरा आदर्श जावई
    सर्वगुण संपन्न

  • @spatil4192
    @spatil4192 2 місяці тому +20

    फौजी दादा तुमचा हा संदेश समाजाला एक चांगला संदेश दिला एक आदर्श भाऊ मुलगा दीर जावई आणि एक वडील आहात धन्यवाद

  • @swarangpednekar1248
    @swarangpednekar1248 4 місяці тому +49

    खुप सुंदर आजचा भाग आमच्या फौजी दादा साठी आजचा लाईक.
    खुप खुप कृतज्ञता दोन्ही फौजी दादांची देवा यांच भल कर कल्याण कर रक्षण कर यांचा संसार खुप सुखाचा कर यांची मुल सर्वगुणसंपन्न होऊ दे.आणि यांच्या मनातील सर्व चांगल्या ईच्छा पुर्ण होऊ दे.
    दादांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय कधी घेतला हे ऐकायला खुप आवडेल

  • @pratibhadeore5013
    @pratibhadeore5013 4 місяці тому +30

    तुमच एकत्र असण हिच मोठी श्रीमंती आहे आणि समाधान हे पैशाने नाही तर आपल्यातील प्रेमाने निर्माण होत अशाच सुखात रहा आनंदात रहा हिच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @supriyadivekar3868
    @supriyadivekar3868 4 місяці тому +188

    दाजी खूपच हुशार आहेत. त्यानी बरोबर सांगितलं. एकत्र रहाणं चांगल आहे.त्यांचं मत बरोबर आहे.

    • @asavarichonkar2117
      @asavarichonkar2117 4 місяці тому +8

      दाजी खूप कॉमेडी आहेत .खूप छान समजून सांगितले. छान कुटुंब आहे तुमचे .आज बाबा कोठे गेले आहेत

    • @nihoor8471
      @nihoor8471 4 місяці тому +1

      Pan Daji ata Hunda hi rit geli . Nidan Amhi tari ata sıkar nahi . Tumhi pan thyache nav kadhu naka

  • @ashabhaskar3717
    @ashabhaskar3717 4 місяці тому +17

    खरच ताई तुम्ही दोघीपण खुप समजुतदार आहे ताई बऱ्याच ठिकाणी फौजी कामावर असताना त्याच्या बायका माहेरीच रहातात पुढे मागे फौजीपण सासूरवाडी त च रहातात आईवडील भाऊ बहिण यांच्यापासून दूर होतात सत्य परिस्थिती आहे तेव्हा तुमच घर म्हणजे स्वर्गाहून सुंदर

  • @Jyotiholkar-r8o
    @Jyotiholkar-r8o 4 місяці тому +46

    दादा तुम्ही खरंच महिलांना खुप समजून घेत आहेत तुमच कौतुक करावं तेवढं कमीच आहे मनापासून सॅल्यूट

  • @user-ui3vy1jt6c
    @user-ui3vy1jt6c 4 місяці тому +57

    दाजी खूपच समजदार आहेत तुम्ही दोघी बहिणी खूप छान आहात

  • @shobhagajare-bm1pt
    @shobhagajare-bm1pt 4 місяці тому +63

    जावई म्हणू की मुलगा म्हणू पण खूप हुशार आहे ते स्वाती भारती तुम्ही दोघी मुली खूप हुशार आहात किती केलं तर फौजी आहेत ते

  • @meenakarnure3669
    @meenakarnure3669 4 місяці тому +13

    आक्का एक नंबर आहेत म्हणूनच तुम्ही सगळे एकत्र बांधले गेलेले आहेत खूपच छान फॅमिली 👍👍😍😍

  • @karishmabhagat8740
    @karishmabhagat8740 4 місяці тому +11

    सुंदर घर सुंदर राहणीमान
    मनाचा साधेपणा
    अंगी अपार गुण
    स्वभावात गोडी
    अशी आहे भारती आणि स्वातीची जोडी

  • @vanitapatil7264
    @vanitapatil7264 4 місяці тому +13

    फायदा खूप होतों तोटा म्हणजे दोन्ही बहिणींना खूप दिवस माहेरी राहता येत नाही शेम problem आहे आम्ही दोघेही बहीण आहोत जावा आहे आहे माझी मोठी बहीण मला खूप समजून घेते तुमच्या सारखे माझे मिस्टर खूप खूप समजून घेतात आफिस वरून येऊन सगळं व्यवस्थित घर सांभाळून आम्ही दोघेही व दोघे भाऊ ही खूप छान राहतात 25 वर्ष आम्ही खूप छान राहतो असेच स

  • @rupaliidhol3539
    @rupaliidhol3539 4 місяці тому +14

    दादा खूप समजूतदार आहेत, प्रत्येक माणसांनी दादांन एवढे समजूतदार असावे. घरांत कधी वाद होणार नाहीत. दादांना खरोखर सॅल्यूट

  • @sangeetasupe4562
    @sangeetasupe4562 4 місяці тому +32

    दाजी खुप समजुतदार आणि हुशार आहे त्याच्या आईने छान संस्कार केले आहेत ❤❤❤ तुम्ही दोघी बहिणी खुप छान आहात

  • @vednerurkar8605
    @vednerurkar8605 4 місяці тому +10

    तुमचेघरवाले‌ फौजी असल्याने देशाचे संरक्षण कसे करायचे .बाउंडरी.वर काय काय करायचे हे चांगले माहीत असल्याने घराचे संरक्षण कसे करायचे ते त्याना चांगलेच माहीत असणार.एकंदरतुम्हीसगळेच छान आहात.

  • @vijayaDuberkar
    @vijayaDuberkar 4 місяці тому +21

    असे व्हिडिओ जास्तीत जास्त झाले पाहिजे हल्ली जास्तच प्रॉब्लेम आहे ना मला मुलींचा❤

  • @GAURIDISH
    @GAURIDISH 4 місяці тому +9

    आजचा व्हिडीओ एकच नंबर होता दाजी चा स्वभाव खुप समजदार आणि महिला विषयी आदरभाव असलेला आहे तसेच त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आहे खूपच छान समजून सांगितले अगदी रिअल गोष्टी ज्या सर्वांच्या घरात घडता मीठ जास्त होणे किंवा केस निघणे पण दाजीनी एकदम positively हसत खेळत सहज समजवले नाहीतर या गोष्टी वरून सुद्धा काही घरात भांडण होतात...तुमचं घर स्वर्गा पेक्षा काही कमी नाही तुम्ही सगळे साधे सरळ स्वभावाचे आहेत कुठेही अभिमान गर्व नाही असेच कायम राहा यात आक्का चे दाजीवर केलेले संस्कार दिसून येतात किती हुशार आणि समंजस स्वभाव आहे मला सांगायला खूप छान वाटत आहे ताई आम्ही पण दोघी जावा वेगळ्या घरातल्या आहे पण एकदम बहिणी सारखे राहतो एकत्र, आमचे पण 12 वर्षात कधीच भांडण झाले नाही आम्ही दोघी पण जे दिसेल ते काम करतो वाट पाहत नाही बसत किंवा काम चुकार पणा अजिबात करत नाही समजून घेऊन राहील ना तर नाही होत भांडण ok... मला आजचा व्हिडीओ खूप आवडला आणि दाजीची कॉमेडी पण घरातला कर्ता पुरुष असा असेल तर त्या घरात कधीच भांडण होत नाही माझे मोठे भाया पण असेच आहेत ,तुम्ही सगळे नेहमी असेच हसत खेळत राहा ताई 100k साठी अभिनंदन in advance🎉🎉❤

  • @seemakcreation1846
    @seemakcreation1846 4 місяці тому +18

    100k लवकर होणार आहेत 👍🏻👍🏻अभिनंदन

  • @ganeshpanmal6838
    @ganeshpanmal6838 4 місяці тому +7

    भाऊ तो जंगल व्हिला नसून स्वर्ग आहे स्वर्ग तो मोठा आहे म्हणून नाही तुमचे सर्वांचे विचार मोठे खूप आहेत म्हणून 🌹आणि गाई शक्यतो गावरान किंवा गिरगाय पाळा

  • @diptikhamgal1408
    @diptikhamgal1408 4 місяці тому +13

    Daji khup chan aahet tai ...samjutdar n dashing personality❤..bless u all

  • @shobhajadhav2722
    @shobhajadhav2722 4 місяці тому +11

    स्वाती भारती तुमचे वडील आक्कांना लखात एक गोष्ट बोलले मला खुप आवडले ते शब्द आसेच आई वडील पाहिजे त नाही तर हल्ली आईवडील मुलीच्या घरात खुप लक्ष घालतात

  • @chhayasaswadkar6565
    @chhayasaswadkar6565 4 місяці тому +6

    ओमशांती
    आजचा व्हिडिओ खूपच छान आहे.धन्यवाद। नम्रता, साधेपणा, बोलण्यात सुसंवाद, धैर्य/धाडस इतर ही गुण दिसून आले.
    आई वडील :नम्रता
    आक्का:साधेपणा
    दाजी:बोलण्यात सुसंवाद
    धैर्य/धाडस:भारतीताई व स्वातीताई

  • @SowrajNagavde
    @SowrajNagavde 4 місяці тому +24

    आजच्या व्हिडिओ मद्धे खुप हसले दाजी ची कॉमेडी म्हणजे ते बोलत होते ते खरच बोलत होते खुप समजुतदार पणा आहे तुमच्या मिस्टरा मध्ये

  • @manishapatil9312
    @manishapatil9312 4 місяці тому +5

    ताई गिर जातीची गाय घ्या 👍तिचे दूध व तूप खूपच छान आयुर्वेदिक असते 👍आजचा व्हिडिओ खूपच छान होता All the best 👍

  • @ulkawagaskar7094
    @ulkawagaskar7094 4 місяці тому +6

    माझे एकत्र कुटुंब आहे तुमच्यामध्ये मला माझ्या सुना दिसतात त्याही अशाच खूप छान राहतात त्या सख्या मैत्रिणी सख्ख्या जावा झाल्यात आज वीस वर्षे झाले आम्ही एकत्र राहतो त्यामुळे तुम्ही मला खूप आपल्या वाटतात

  • @vijayaDuberkar
    @vijayaDuberkar 4 місяці тому +10

    समाजावरील वेगळा प्रभाव पडतो एकत्र राहण्याचा ❤

  • @manisharaut5080
    @manisharaut5080 4 місяці тому +7

    मी नासिक रोड वरून बोलते आपण सगळे खुप छान आहे आपले जगल Villa खुप छान आहे बघत रहावे असे वाटत

  • @pritisdhalescreation775
    @pritisdhalescreation775 4 місяці тому +8

    खूप छान व्हिडिओ मस्त माहिती सांगितली तुम्ही लोकांनी, मी हा व्हिडिओ माझ्या नंदांना नक्की दाखवले, त्या पण सख्ख्या बहिणी सख्या जावा आहे

  • @sunandaadhagale
    @sunandaadhagale 4 місяці тому +4

    ताई भाऊंनी खुप छान जोक केला माहेरी का जात नाही हाच माझ्या सोबत सुध्दा होते 😊 पण व्हिडिओ खुप छान 👌🏻👌🏻👌🏻

  • @Sandhya-d2i
    @Sandhya-d2i 4 місяці тому +7

    खूप खूप छान विडिओ होता सारखं बघावंसं वाटत, नजर लागेल सगळ्यांनी डाव्या पायात कला दोरा बांधा, एवढं करता आहात आणखी थोडं. 😘😘😘😘😘😘सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🍫🍫🍫🍫🍫

  • @Tejomay-q8x
    @Tejomay-q8x 4 місяці тому +7

    दाजींची विचार र फारच चांगले आहेत. ग्रेट आहात दाजी..😊

  • @loverpatil4889
    @loverpatil4889 4 місяці тому +3

    100k लवकर च आभिनंदन भारती स्वाती❤️💞🎂😊👌👌👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐

  • @manishadusane6705
    @manishadusane6705 4 місяці тому +43

    सासऱ्या बद्दल पण सांगा ना काही

  • @vinodsalunke174
    @vinodsalunke174 4 місяці тому +7

    तुमचे सासरे कुठे आहेत

  • @manalivarkhade8262
    @manalivarkhade8262 4 місяці тому +5

    दाजींनी खूप छान समजावून सांगितलं कॉमेडी पण केली

  • @gahininathkhedkar5
    @gahininathkhedkar5 11 днів тому

    मैं फौजी का बहुत आदर करता हू, आपने समाज को बहत बडा सं
    देश दिया हैं l दोनो सगी बहने j जेठानी देवरानी हैं ll आजकल संयुक्त परिवार ढूढकर भी नहीं मिलते , आप किस ग्गव से हैं किस तहसिल से कृपया बताये

  • @surekhajadhav2746
    @surekhajadhav2746 4 місяці тому +4

    ताई तुमचे मिस्टरचे देवासारखा आहेत तर तुमचे घर हे मंदिरच आहे ❤
    खुप छान वाटत तुमचे विडिओ
    पाहून

  • @PrashantShinde-y3f
    @PrashantShinde-y3f 4 місяці тому +2

    सुसंस्कृतपणा, सुजानपणाबरोबर समजुतदारपणा कुटुंबातील कशा प्रकारे असावा हे अनेक कुटुंबांनी शिकावा जोपासावा हीच कळकळीची विनंती.

  • @vijayaDuberkar
    @vijayaDuberkar 4 місяці тому +5

    खरोखरच आणि अत्यंत प्रामाणिक मत मांडले❤

  • @PP1A.Rajveer
    @PP1A.Rajveer 4 місяці тому +11

    फौजी भावजी तुम्हाला मनापासुन सॅल्युट खरेच तुम्ही सगळेच खुप ग्रेट आहात ❤❤❤❤

  • @aarya2307
    @aarya2307 4 місяці тому +16

    ताई दाजी खूप कॉमेडी बोलत होते मि खूप हसले छान फैमिली आहे तुमची

  • @hemlataslifestyle
    @hemlataslifestyle 4 місяці тому +3

    खूप छान व्हिडिओ झालाय आजचा. फौजी नी खूप छान पद्धतीने व्यवस्थित असं सांगितलेलं आहे की एकत्र कुटुंबाचे फायदे काय असतात ते आणि सख्ख्या बहिणी जावा झाल्यावर त्याचे काय फायदे आहेत. असे विचार जर प्रत्येक घरच्या मुलांचे आणि सुनांचे असेल तर ते घर नंदनवन होण्यास वेळ लागणार नाही. मुलींनो तुमच्या आई-वडिलांचे संस्कार पण खूप छान आहे तुमच्यावर
    त्यामुळेच तुम्ही एवढे छान सगळं सांभाळू शकत आहात. आणि आपल्या सासूबाईंच सुद्धा खूप छान करता. आजकाल सासूचच करायला कोणी तयार होत नाही परंतु तुम्ही तुमच्या आजे सासरेंच सुद्धा खूप छान करता.
    खूपच छान फॅमिली आहे तुमची असेच कायम आनंदी आणि सुखी राहा.❤️🥰😍
    आई भवानी तुमचं रक्षण करो हीच तिच्या चरणी प्रार्थना.🙏

  • @ShahajiChavan-fc2pl
    @ShahajiChavan-fc2pl 4 місяці тому +9

    ताई तुम्हाला सासरे नाहीत का तुमच्या सासुबाईंचे वडील तुमच्याकडे का राहतात ताई राग मानू नका नवीन आहे म्हणून विचारलं

    • @sabainamdar944
      @sabainamdar944 4 місяці тому +1

      Tyanna mulga nahi manun rahtat lekikade

  • @vijayaDuberkar
    @vijayaDuberkar 4 місяці тому +12

    खूपच श्रेय तुम्हाला जात तुमच्या आनंदाचे गमक कळले मी पण वयस्कर आहे पण रोज तुमचे व्हिडिओ बघते दोघींचा आणि तुमचं सगळ्यांचं खूप कौतुक वाटतं वास्तवाला धरून सगळा आहे अतिरंजित काही त्यामुळे फार आवडता दोघीजणी❤❤❤❤❤

  • @sonalisangade
    @sonalisangade 4 місяці тому +2

    Daji fct border vr nhi tr real life mde pn hero ahet. Mhanun join fmly tikun ahe

  • @ShinduGavali
    @ShinduGavali 4 місяці тому +2

    दादा खुप छान माहिती सांगीतली दोघी बहिनी सख्या जावाच नाही आहेत तर मेहनती ,हुशार आणि खरोखरच लक्ष्मी आहेत उगाच महिलांना लक्ष्मी नाही म्हणत संस्कारी असली तर घराच मंदिर बनवतील संस्कारी नसली तर विचारु नका बाक़ी व्हिडिओ छान झाला😂😂🎉🎉❤❤

  • @sujatashinde9483
    @sujatashinde9483 4 місяці тому +5

    गावरान घ्या ताई दारात गावरान गाई च असते माझ्या कडे पण आहे

  • @vijayaDuberkar
    @vijayaDuberkar 4 місяці тому +22

    आम्ही पाच जावा आहे सेपरेट राहतो पण कोणाला लक्षात येत नाही कोणाच्या मुलं कोणतेही त्या आनंदाने आम्ही राहतो बाजारहाट सगळे एकत्र करतो दुकानदार पण आम्हाला व्यवस्थित ओळखतात एकत्र मैत्रिणी सारख्या जातो तुमचं पाहून आणखीन मार्गदर्शन मिळाला❤

  • @ayushartgallery9060
    @ayushartgallery9060 4 місяці тому +3

    ताई तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार लहान यांना आशीर्वाद तुम्ही सगळे असेच हसत खेळत राहा तुमच्याबरोबर आम्हीही हसत खेळत राह मी तुम्हाला आल्यावर नक्कीच भेटायचा प्रयत्न करेल😊

  • @pritisonawane9787
    @pritisonawane9787 4 місяці тому +2

    Motya tai pappa sarkhya ahe aani chotya tai mammy sarkhya
    Mast family tumchi

  • @SunitaLawandesKitchen
    @SunitaLawandesKitchen 4 місяці тому +1

    ताई मला तुमचं जंगल व्हीला बघण्याची खूप इच्छा आहे,आज सकाळीच मी मिस्टर ला बोलले होते तुमच्या जंगल व्हिला बद्दल,नक्कीच आम्ही येवू.

  • @pritishirapuri9598
    @pritishirapuri9598 4 місяці тому +4

    ताई माझी मुलगी 12 वर्षाची आहे तिचे तळहात व तळपाय खूप ओले होतात आणि बारीक पुरळ उठतात त्यासाठी काही उपाय असेल तर सांगा

  • @trivenisarode4306
    @trivenisarode4306 4 місяці тому +4

    दाजी एकदम बरोबर बोलले 😊🫡🫡🫡🫡🫡🫡 जय हिंद

  • @KalpanaTalwekar
    @KalpanaTalwekar 4 місяці тому +2

    खरंच ताई दाजी खूप समजूतदार आहे आणि त्यांनी बरोबर सांगितले आणि त्यांचं मत बी बरोबर आहे तुम्ही पण दोघी खूप भाग्यवान आहे तुम्हाला असे घर मिळाले आणि असे फॅमिली मिळाली दाजीला सलोट

  • @sheetalpawar3512
    @sheetalpawar3512 4 місяці тому +4

    Ammi pan doggi bahini java java aahot

  • @DropataNarwate
    @DropataNarwate 4 дні тому

    होय किती छान परिवार आहे हा तुमचा परिवार लाख कुनाची नजर ना लागो

  • @amarpatil722
    @amarpatil722 4 місяці тому +12

    पाय दाजी खूप हुशार आहे ताई व्हिडिओ बघून खूप खूप हसू आलं दाजींचा बोलणं खूप हुशारीचं होतं खूप खरं बोलत होते ताई खिलार गाई मीच देते तुम्हाला

  • @shobhadinkar30
    @shobhadinkar30 4 місяці тому +2

    दाजी, खरचं जशे देशाचे रक्षण करणारे तुम्ही, नक्कीच घराचं देखील तेवढीच तेवढच काळजीने व प्रेमाने रक्षण करणार .यात शंकाच नाही.
    आजचा ब्लॉग दाजीचा👌👌

  • @vidyakhamkar265
    @vidyakhamkar265 4 місяці тому +2

    त्या गाईला गिरगाई म्हणतात दाजी खूप समजदार आहेत आणि तुम्ही एकमेकांना खूप समजून घेतात त्यामुळे ही एकी टिकून आहे

  • @hanumantpawar551
    @hanumantpawar551 4 місяці тому +3

    Tumchi family simply great dada. Asech sukhane sansar kara. Ha sampurna jagala khup changla sandesh ahe. Shree Swami samarth fauji dada

  • @ravindraghugarkar
    @ravindraghugarkar 4 місяці тому

    आमच्या येथे आहे छोटी गावरान कालवड देयची आहे

  • @RajIngle-qi2tg
    @RajIngle-qi2tg 2 місяці тому

    Daji khup.chagle.boltat.Aani.khar.boltat

  • @dilipbhadale6241
    @dilipbhadale6241 4 місяці тому +1

    एकमेकांना समजून घ्यायला हवे प्रश्न तयार करणे टाळा

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 3 години тому

    दाजी खुपचं छान आहेत तुमचे

  • @vrushalikale1686
    @vrushalikale1686 4 місяці тому +2

    आम्ही पण सासूला जिजी बोलतो बाकी दाजी छान आहे खूप छान बोलतात

  • @renukajadhav8589
    @renukajadhav8589 4 місяці тому +1

    भाऊ swati ताई खुप smart आहे मिठ 1 वेळी आना आणि silect करायला स्वाती ला घेऊन जा म्हणजे
    कमी जास्त होणार नाही 😂😂😂😂😂
    राग मानू नका पन् हा किस्सा मस्त आहे
    आता मला पन् आईडिया मिळाली की
    आता मी पन् म्हणे की मिठ जास्त kharat होत है😂

  • @PratibhaGirhe-sg6wz
    @PratibhaGirhe-sg6wz 4 місяці тому +3

    Mala tumhala khup divasapasun vicharavas vatat tumche sasre disat nahi tanchabaddal sanga

  • @SantoshTangade-xr8jp
    @SantoshTangade-xr8jp 4 місяці тому +4

    दादा नी खुप छान समजुन सांगीतले ❤

  • @bhagyashreeshinde4171
    @bhagyashreeshinde4171 Місяць тому

    खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप छान व्हिडिओ

  • @Prathmesh5345
    @Prathmesh5345 4 місяці тому +2

    मला तुमचे video खूप आवडतात and new Join

  • @anitarathod3565
    @anitarathod3565 4 місяці тому +4

    Khup chan view's ❤😍

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 4 місяці тому +1

    दादा खूप छान बोलले तुम्ही दोघी बहिणी खूप भाग्यवान आहे दादा खूप समजुमदार आहे

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 4 місяці тому +2

    खूप उपयुक्त व्हिडिओ खरंच गरज होती या व्हिडिओची ❤

  • @sonalitote6333
    @sonalitote6333 4 місяці тому +1

    दादा तुमच बोलन संपूच नाही असे वाटते, दादा आता तरी अस कोणी लेडीजचा ऐवढा विचार करत नाही, तुम्ही खूप समजदार आहात, आम्ही दोघी जावा आहोत सख्या बहिणी नाही पण आम्ही दोघी वेगळ्या राहू शकत नाही❤❤❤❤

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 4 місяці тому +2

    मी शहरात रहाते. तुम्हां दोघी बहिणींना बघून असे वाटते की सेवानिवृत्तीनंतर गावाला जाऊन रहावे. अजून 10 वर्ष आहेत माझे नोकरीचे. मी शहरात रहाते. सेवानिवृत्ती नंतर इथेच राहण्याचा विचार करते पण तुम्हाला बघून खूप इच्छा होते गावाला जाऊन राहण्याची. पण आमच्या गावात काहीच सुविधा नाही. दाजी खरंच खूप विनोदी आणि समझदार आहेत. तुम्ही तर always छानच आहात. हो गायीचं वासरू आणा. रंग कोणताही असो फायदे सारखेच असतात. खूप आनंद मिळाला व्हिडिओ बघून. खूप शुभेच्छा 🙏🏼

    • @swatibansude4428
      @swatibansude4428 4 місяці тому

      गीर गाय सांभाळू शकतात. आयुर्वेदिक दृष्ट्या तिचं दूध,तूप, दही,ताक यांना महत्व आहे

  • @NirmalPawar-cg1qq
    @NirmalPawar-cg1qq 4 місяці тому +4

    Dajiche vichar 1no tai asech khushe Raha ❤❤

  • @MonikaBendale
    @MonikaBendale 3 місяці тому +1

    Khup sundar daji Ky bhari bolllat 😊khup bhari vichar ❤

  • @KanchanItape
    @KanchanItape 4 місяці тому

    तू म्ही आक्कालाच दाखवतात सासरे कुठे आहे

  • @anandiliferecipes1282
    @anandiliferecipes1282 4 місяці тому +1

    ताई दादा प्रतिकूल परिस्थितीतून फौजी कसे झाले त्याचा सुद्धा एक व्हिडिओ करा . त्यामुळे बऱ्याच महिला आपल्या मुलांना सांगतील . त्यामुळे नवीन गरीब मुलांना प्रेरणा मिळेल .

  • @monaligiri4308
    @monaligiri4308 4 місяці тому

    Doghi pn all rounder ahe ha ek equality benefits ahe tya kahi na kahi kart asatat

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 4 місяці тому +1

    दाजीनी खुप छान सांगितले असेच तुम्ही एकत्र रहा khup छान व्हिडिओ

  • @pratibhakakulte7168
    @pratibhakakulte7168 4 місяці тому

    कोनत्या गावातील आहेत खूप छान वाटले

  • @sunitadongare4159
    @sunitadongare4159 4 місяці тому +1

    सासरे नाहित का तुम्हाल

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 Місяць тому +1

    फौजी एकच नंबर मार्गदर्शक

  • @mangalnavale6350
    @mangalnavale6350 4 місяці тому +1

    भारती आणि स्वाती, आजचा व्हिडिओ एक नंबर, भाऊंनी खूप छान समजावून सांगितले खूप छान कुटुंब, तुमच्या कडून खूप घेण्यासारखे आहे

  • @nayannaik9021
    @nayannaik9021 4 місяці тому +1

    Me tumche videos last 1 months pasun pahate. Khup guni aahat tumhi doghi pan. Videos aani especially reels pan khup chan astat...sukhi kutumb aahe tumche..bharun bharun shubhecha aani anek aashirwad.....from London

  • @NileshMakasare-fu6pd
    @NileshMakasare-fu6pd 4 місяці тому +3

    Barobar daji..kup chan sangital.kharch.

  • @SuryakantMhetre-o3t
    @SuryakantMhetre-o3t 4 місяці тому +1

    आजचा विडीओ खूप खूप छान मस्त दादांनी योग्य माहिती दिली

  • @varshadhikale3902
    @varshadhikale3902 4 місяці тому +1

    Dada amhi impress zalo tumche bolne aikun khup chaan...mazha mud kharaab hota pn dadanche bolne aikun mud yekdam chaan zala

  • @Ankitamunde-p2e
    @Ankitamunde-p2e 4 місяці тому +6

    मी एकटीच आहे ताई, माझे सासरे एकटे, mr, pn एकटेच tyamule ass vattay ghart माणसं असल्यास khup mst vattay g jyanchykde asse कुटुंब नसते tyanch tyachi kimmt aste

  • @shraddhasawant4049
    @shraddhasawant4049 4 місяці тому +1

    Congratulations for 1 lac subscribers

  • @desichorayt4269
    @desichorayt4269 4 місяці тому +1

    Khup chan join family aslyache Fayede dadani sagitale.👌👌

  • @SavitaPatil-u6m
    @SavitaPatil-u6m 4 місяці тому +1

    खूप छान झाला दाजीने खूप छान सांगितलं एकत्र कुटुंबाचे फायदे

  • @monasatpute3985
    @monasatpute3985 4 місяці тому +7

    आम्ही पण सख्या बहिणी सख्या जावा आहे.....माझे Mr. Police ahe... आणि बहिणी चे Mr. Army mdhe ahe... आमची पण तुमच्यासारखी च family ahe....

  • @NitinDeore-y5k
    @NitinDeore-y5k 4 місяці тому

    Konty unit mady ahi foji

  • @RavindraPawar-ec6dg
    @RavindraPawar-ec6dg 2 місяці тому

    कुटुंब. असाव. तुमच्या सारख, असंच राहो ,आणि तुम्ही.फैजी आहात सुसंस्कृत आहात जय भारत ‌,जय हिंद

  • @TanujaPawar-hn8ks
    @TanujaPawar-hn8ks 4 місяці тому +1

    ताई लोणच्याची रेसीपी सांगणा प्लीज

  • @AnjaliAdivarekar-de2jc
    @AnjaliAdivarekar-de2jc 4 місяці тому +1

    Siŕ khup ushar ahet chan uttar dilit sagalyanchi ashich vichar Sarani asel ter pratek ghar sukhi hoil Gbu

  • @ratnakarlipne9953
    @ratnakarlipne9953 4 місяці тому +1

    पक्षाचा आवाज किती सुंदर, धकाधकीच्या वातावरणा पासुन दुर निवांत,खुप छान

  • @shailaauti1979
    @shailaauti1979 4 місяці тому +1

    भारती आणि स्वाती तुम्ही खूप समंजस आहात, काश अलग घरातुन येणाऱ्या मुली सख्या जावा होतात तेव्हा त्यांनी पण तुमच्या सारखे एकमेकींशी समंजस पणे राहिले तर खूपच उत्तम, मला पण तीन सुना आहेत पण त्या माझ्या मुलीच आहेत दोन माझ्या जवळ आहे त्या पण चांगले रहातात