आधुनिकीकरणाच्या जगापासून दूर निसर्गाच्या कुशीत जनु स्वर्गातच राहणारे तुमचे जीवन कभी खुशी कभी गम असले तरी ते कसे जगावे हे तुमच्या कडे पाहून शिकायला मिळत खूप छान👌👌👍👍❤️❤️
देव करो नी ही फॅमिली सबस्क्राईबर आणि viewers मध्ये किती फेमस आसा ह्या ह्यांका कळानेत नको. कोकणाबाहेर रवनारो प्रत्येक जण मनात कोकण घेऊनच फिरत असता पण स्वतामधली हरवलेली पूनम आणि बाबू ह्यांच्यात शोधत असता. ऑल दि बेस्ट विनय!!
आमची कोकण कन्या पुनम 😚😎 तुमच्या चॅनेलची लोणच आहे. अरे बाबु आणि विनय त्या नंणदला तरी सोडा रे 😂😂😂😂 तुम्ही दोघे सुसाट आहात 😆😆 विनय बाबुला एक गाडी घेऊन दे म्हणजे तुम्ही हवे तिकडे आरामात फिराल 👍 Kiti down to earth aahat re 🙆🙇 किती मस्ती किती मजा.... बापरे अजून बाबांकडून पैसे मागता so blessing both u 😙👌 God bless all of us 💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞
खरा हा पुनमताई , तुका कोण नाय कंटाळणार , तु परिपुर्ण हस, म्हणुन हेंका पुरुन उरलस. तु स्पषवक्ती आहेस. घरची जबाबदारी खंबीरपणे सांभाळतेस. आणि हे उठसुट खावक येतत तेंका पण करुन देतस.
हे मात्र खरं आहे, ही हल्लीची ढोरा ,एकमेकांच्या ऊष्ट पाणी पित नाहीत, आमच्या गावी आमची पण चार जनावरं आहेत, ती पण अशीच सतवतात, तेवढं उरलेलं पाणी ओतुन टाकावं लागतं.
पूनम म्हणजे आमच्या देवगडचा स्पृहा जोशी
आधुनिकीकरणाच्या जगापासून दूर निसर्गाच्या कुशीत जनु स्वर्गातच राहणारे तुमचे जीवन कभी खुशी कभी गम असले तरी ते कसे जगावे हे तुमच्या कडे पाहून शिकायला मिळत खूप छान👌👌👍👍❤️❤️
🙏🙏🙏😊😊
ओ पप्पानु ओ पप्पानु 😅😆😀😁
पुनम तुझे हे वाक्य
न विसरण्या सारख आहे
Love u dear ❤
पूनम ताई खरं तर .तुम्ही सुरेख अशा अभिनेत्री होऊ शकता .
देव करो नी ही फॅमिली सबस्क्राईबर आणि viewers मध्ये किती फेमस आसा ह्या ह्यांका कळानेत नको. कोकणाबाहेर रवनारो प्रत्येक जण मनात कोकण घेऊनच फिरत असता पण स्वतामधली हरवलेली पूनम आणि बाबू ह्यांच्यात शोधत असता.
ऑल दि बेस्ट विनय!!
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
आमची कोकण कन्या
पुनम 😚😎
तुमच्या चॅनेलची लोणच आहे.
अरे बाबु आणि विनय
त्या नंणदला तरी सोडा रे 😂😂😂😂
तुम्ही दोघे सुसाट आहात 😆😆
विनय बाबुला एक गाडी घेऊन दे
म्हणजे तुम्ही हवे तिकडे आरामात फिराल 👍
Kiti down to earth aahat re 🙆🙇
किती मस्ती किती मजा.... बापरे
अजून बाबांकडून पैसे मागता so blessing both u 😙👌
God bless all of us
💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞
Thanku so much😃😃😃❤️❤️❤️
बाकी बाबू सारखा सारखा पूनमला पैशासाठी चिडवत असतो गांगेश्वर देवळा चे ड्रोन शूट मस्त धन्यवाद असंच चालू राहू दे
Thanku Thanku😊😊🙏
पुनम आणि नंदण एक दिवस माझ्या घरी या रे
मी तुम्हाला अजिबात कंटाळाणार नाही 💐
देवळाचा ड्रोन शॉट मस्तच 👌
Thanku😊
खूप सुंदर छान विडयो दोन्ही भावंडे अतिशय सुंदर छान लय भारी
बांबूची गुरे खुप छान आहेत जत्रेत पण खुप मझा केलीत हसू आवरत नव्हते मंदिर छान आहे
😅😅👍👍
बाबु आ़णि पुनम भारी बोलतात बरे वाटते असो सुखी रहा
swargiy kokan..🖤😍😍😍 ani kokanatli god mans.💥😍😍
आपणाक पूनम चा बोलना भारी आवडता ♥️♥️♥️
Stress valya Jagapasun dur..... mumbai chya stress valya Jagapasun dur...khup khup sunder ayushya jagata...Amka pan asach ayushya jagayach ahe...👍👍👍👍
Punam la papadachi receipe dakhavaila sanga
दादा नमस्कार तुम्हचे देऊळ खुपच छान आहे
🙏🙏🙏
खरा हा पुनमताई , तुका कोण नाय कंटाळणार , तु परिपुर्ण हस, म्हणुन हेंका पुरुन उरलस.
तु स्पषवक्ती आहेस. घरची जबाबदारी खंबीरपणे सांभाळतेस. आणि हे उठसुट खावक येतत तेंका पण करुन देतस.
आमची बहीण हा ती... उठसूट काय... आम्ही तेच्या कडेच असताव जेउक
Apalyala poonam taicha bolanyachi style bhari ahe
Khup mast vlog khup hasto amhi Punam tai Rock vlog madhe Punam tai pahacha
खूप खूप खूप सुंदर भावंड 👍👍👍👌👌👌👌🙏
😃😃👍
पूनम ताई अतिसुंदर मालवणी अभिनय
गांगेश्वराचे मंदीर दाखवल्या बद्दल खुप खुप धन्यवाद.
🙏🙏
Tumi sarve ashech majet rava om shri gurudev datt
🙏🙏🙏😊
विनय next video lavkar taak
I'm waiting 👧
Hoy... Edit karayla barach vel jaato mhanun late hot
Enjoyed the video , temple drone shots are fantastic . Can u make a video on history of Naringre , just a request
Thanku so much... I will definitely think on it that what u suggest... Thanku👍😊
Poonam kup masth aahe tumcha gav kup Chan aahe
Vado mst ha dhorancho ...👌👌👌👌
Lai bhari video 👌👌👍
Thanku
congratulation for 15k subs
Thanku so much ❤️
Gaav gaaataa gajalii
😅😅
Khup chan vedio
Thanku😊😊
तुमचे व्हिडिओ खुप छान असतात. एकदा तरी तुम्हाला भेटायला आवडेल
नक्की या भेटायला
I like Poonam Taai tichya pappa javal paise magat hoti Babu ne sangitle mhanun
Asach mast music pratyek videomadhe theva...plz👍👍👍👍
Khup sundar 👌👏🏻😁
किती छान मजा आहे,
Poonam tai best ahe
Tumch gav khup sunder tite tourism activity chalu kar
Ekdam bhari video banvlas dada
Punam tai khup mast bolte. kay melya mansat has tumhi😂😀
पूनम ताई तुझं बोलणंच खूप छान आहे ग
Mala Kdhi Kadhi Acse Vatate Ki Mi Apalya Gavi hai. Mi Tumache Video Khup Anjoy Karato.
👍👍😃
Pushpa zhukegha nahi sala babu ani vinay u ani punya mastach blog
Dhanyawad 😅👍
Punam rokthok bolte mast hota vedio
Khup khup chen
Babu tuzya cow la poonam la fasavtos kay, Anyway vlog mastch.
Mast video 🤩🤩🤩
खूप छान विडीओ
Mast vedio
😊😊👍
Mast video kharach पूनम म्हणजे Deogad ची स्पृहा जोशी आहे तशीच दिसते
वा विजय मस्त
Nice vlog
Thanku 😊
Chan video
Babu. And poonamkup. Chaan gappa
पूनमताई खूप छान खरं बोलते तिला मला भेटायला खूप आवडेल ती कोणत्या वाडीत राहते सुंदर व्हिडीओ
खुप छान
बाबू हॅट का नाही घातली ?😚😄
बाकी व्हिडिओ ? नेहमीप्रमाणेच 💯👍
मस्त
Kiti mast maja. Hot sap la patavalay he awadal.😅 Ekdam mast
Mast Vlog Dada ❤️💯
Thanku😊👍
Pushpa tai kup chan bolte
पुनमताई बरोबर बोलते
nice video
Thanks
Nice tai
Babu amhi tuka kaal yatret baglav
Mag haak kityak nay marlas...amhi sagale hutav
Ny to ektoch hoto tumchi vaat bagit jaunde aatta next time
Babuchya baykola video made ghya/shut kar🙏
Chan
👍👌
Babu chi bayko kuthe aste?
🙏🙏👌
हे मात्र खरं आहे, ही हल्लीची ढोरा ,एकमेकांच्या ऊष्ट पाणी पित नाहीत, आमच्या गावी आमची पण चार जनावरं आहेत, ती पण अशीच सतवतात, तेवढं उरलेलं पाणी ओतुन टाकावं लागतं.
🙏🙏🙏🙏
👌👌👌👌👌👍🙏
❤❤
Maza gav jamsande ahe
पुनममची पुष्पा कोण लागते आणि बाबुची बायको दाखवा आमका
👌👌👌👌👌
Maka ani tuka
पूनम आणि पूषपा सख्या बहीणी आहेत का त्या जावा आहेत का
👍🎥🎥❤🥭🥭
Vedio are really good but try to make video quality clear
Please check video resolution...
,वाl
😂😂
पप्पानू
Are miya kal SandhyaKali ellay naringre made
Achha... Mag yaycha na gharakde
Hi
Mi bghlay tumka
Khay baghitalas
Hindalyatlya
आम्ही पुण्यात राहतोआम्हाला बाबूवपुनम आवडते
बाबू tuzi बायको khy ha
खुप छान