वा अनिकेत बाळा खुप छान विडिओ बघायला मिळाला देवगडचा आंबा खुपच गोड व चविष्ट आहे आम्ही खाल्ला आहे एक नंबर आंबा देवगडची आमराई बघून मन प्रसन्न झाले किती मेहनत कष्ट करावे लागतात किती निगा राखावी लागते किती स्वच्छता फवारणी खतपाणी घालून चांगले लक्ष्य ठेवावे लागते तेव्हा कुठे चांगल्या प्रतीचा आंबा तयार होतो त्या सर्वांना माझा सलाम काजू सुध्दा मस्त आहे मुख्य म्हणजे गावातील माणसं खुप प्रेमळ मेहनती प्रामाणिक व एकमेकांना जोडून समजून राहणारी आहेत व गावातील बायका सुध्दा खुप मेहनती प्रेमळ आहेत जेवण मस्त होते खुप आवडला तुझा विडिओ एक नंबर सर्वांच्या कष्टाला भरपूर यश लाभो व भरपूर उत्पादन होवो अनिकेत बाळा धन्यवाद असेच छान छान विडिओ दाखवत जा देव बरे करो
अमोल आणि रोशन पालेकर सलाम तुमच्या जिद्दीला अक्खी बाग कातलात लावलेय आणि ती जगवूंन आता तुम्ही त्यवार फक्त ३ महिन्यात उत्पादन घेतात खूप भारी वाटल ही वीडियो बागून 😍😍😍👌👌👌
अप्रतिम ब्लॉग, सुरुवात च एकदम धडाकेबाज, कोकणात्ल्या अरुंद रस्त्यावर गाडी चालवताना आपणच तेथे आहोत असा भास होतो, खुप दिवसानी काळ्या खडकाची आठवण झाली आपली plusar आता दिसेनाशी झाली, गेले ते दिवस राहिल्या त्या गोड आठवणी👍, आंब्याची बाग पाहून मन एकदम प्रसन्न झाले काय ती रसाळ फळ, जबरदस्त, मन्न आनदी झाले, एकदा काळ्या खडकाचे दर्शन झाले तर मजा येईल👌👍
वा अनिकेत बाग बघुन खुप छान वाटलं मी पण आबा फणस पेरू पपई नारळ असे झाडे लावली आहेत तुझ्या मुळे मला पण शेती ची ओढ लागली आहे भात शेती पण करतो गावातला मुलगा गावात राहीला पाहिजे हि सकंलपणा खुप छान युवा शेतकरी अनिकेत दादा
खूप खूप छान व सुंदर व्हिडिओ 👌👌👌खरच लाख मोलाची संपत्ती आहे दादांची एखाद्या मुलाप्रमाणे काळजी घेतली असून किती प्रेमाने त्यांना वाढवले त्यांची वर्ष भर काळजी घेतली म्हणून तर त्याचे सोने होते अप्रतिम बाग पाहूनच मन भरले स्वच्छता खूप सुंदर निसर्ग सौंदर्य पाहण्यात आनंद झाला वारा किती मस्तच सुटला होता कामगारही किती कष्टाने प्रेमाने झाडाची काळजी घेतात तु काजू तोडले पण जराही ते रागावले नाही का तू हात लावू नको मी देतो तुला तोडून काजू असे काही बोलवेबोललेनाही उलट मला दोन आंबे द्या असे तु बोलला तर किती प्रेमाने हसून हो नक्कीच असे म्हटले शहरात साधे झाडाचे फूल जरी तोडले तरी लगेच ओरडतात हेच गावच्या माणसांचे प्रेम अनमोल आहे दादांनी लाल फूल ठेवून गणपतीची पूजा केली त्यांच्या या कष्टाला मनापासून नमस्कार 🙏🙏🙏अनिकेत काळ्या खडसची आठवण खूप येते आम्हाला सुद्धा पाहायला नक्कीच आवडेल तिचा रूबाब लय भारी 👌👌👌
देवगड हापूस आंब्याची सुंदर माहिती मिळाली, बाग फिरवून दाखवली, किती मेहनत घेतली जाते समजले... देवगड व कोंकण सारखेच वातावरण Africa देशात असल्याने तिथ हि आंबे व काजू चे पिक उत्पादन जास्त प्रमाणात निघते 👍🎊🎊🎊🎊🎊
खूप बर वाटल, आंब्याची बाग पाहून, त्या बागेतील सगळी कामे, अशी कामे आणि इतर माहिती मी कोकणी असून देखील मला कधी बघायला मिळाली नाही ती तूझ्या व्हिडीओ मुळे शक्य झाल तुझे आभार,त्यांच्या मेहनतीला सलाम
वा वा मस्त होता व्हिडीओ….आमच्या गावची आठवण झाली अशीच आमची पण बाग आहे आंब्याची….असेच आंबे लागतात…आणि आम्ही सॉर्टींग ला बसायचो आंब्याच्या…सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या….thanku अनिकेत मस्त झाला व्हिडीओ….एक नंबर…👍👍👍
Maza mama pan shiragav madhe aambekhol vadit aahe. Kharch devgad hapus chi chav sagalyat bhari. Mi muscat madhe ya aambyana khup miss karate. Thanks aniket tuza mule baghayla tari milale
अनिकेत ह्याच्या कडुन मि मागचया वर्षी ५ डझनाची पेटी घेतली होती आंबा छान निघाला मला वाटत रोशनचा नं आहे काजु पण मिळतिल का विचारणार आहे भाव काही कळला नाही मिसेस दिक्षीत
कळा खडक म्हणज दुचाकी तुझी हो ना रात्रीचे बारा वा जुन संतरा मिनीटे झाली आहेत मी रोज रात्रीच तुझे कार्यक्रम पहाते आजी पुणे अरे कधी तरी ह्या आजीस विचार मी ठाण्याची चेंबुरची माहे र वाशिण आहे आनेक आशिर्वाद
तुझा हा व्हिडिओ बघून पाळेकरांकडून एक पेटी आंबे मागवले . सर्व आंबे खराब निघाले . व्हिडिओ करताना plz क्वालिटी चेक करत जा . आम्ही फसलोय , अजून किती लोक फसले असतील काय माहित .

फळांच्या राजाने लदबदलेली झाडं बघून मन प्रसन्न झालं.
मस्त व्हिडिओ. काजू तर मस्तच!!!
अमोल आणि रोशन पालेकर सलाम तुमच्या जिद्दीला अक्खी बाग कातलात लावलेय आणि ती जगवूंन आता तुम्ही त्यवार फक्त ३ महिन्यात उत्पादन घेतात खूप भारी वाटल ही वीडियो बागून 😍😍😍👌👌👌
अप्रतिम ब्लॉग, सुरुवात च एकदम धडाकेबाज, कोकणात्ल्या अरुंद रस्त्यावर गाडी चालवताना आपणच तेथे आहोत असा भास होतो, खुप दिवसानी काळ्या खडकाची आठवण झाली आपली plusar आता दिसेनाशी झाली, गेले ते दिवस राहिल्या त्या गोड आठवणी👍, आंब्याची बाग पाहून मन एकदम प्रसन्न झाले काय ती रसाळ फळ, जबरदस्त, मन्न आनदी झाले, एकदा काळ्या खडकाचे दर्शन झाले तर मजा येईल👌👍
वा अनिकेत बाग बघुन खुप छान वाटलं मी पण आबा फणस पेरू पपई नारळ असे झाडे लावली आहेत तुझ्या मुळे मला पण शेती ची ओढ लागली आहे भात शेती पण करतो गावातला मुलगा गावात राहीला पाहिजे हि सकंलपणा खुप छान युवा शेतकरी अनिकेत दादा
Thank u
खूप खूप छान व सुंदर व्हिडिओ 👌👌👌खरच लाख मोलाची संपत्ती आहे दादांची एखाद्या मुलाप्रमाणे काळजी घेतली असून किती प्रेमाने त्यांना वाढवले त्यांची वर्ष भर काळजी घेतली म्हणून तर त्याचे सोने होते अप्रतिम बाग पाहूनच मन भरले स्वच्छता खूप सुंदर निसर्ग सौंदर्य पाहण्यात आनंद झाला वारा किती मस्तच सुटला होता कामगारही किती कष्टाने प्रेमाने झाडाची काळजी घेतात तु काजू तोडले पण जराही ते रागावले नाही का तू हात लावू नको मी देतो तुला तोडून काजू असे काही बोलवेबोललेनाही उलट मला दोन आंबे द्या असे तु बोलला तर किती प्रेमाने हसून हो नक्कीच असे म्हटले शहरात साधे झाडाचे फूल जरी तोडले तरी लगेच ओरडतात हेच गावच्या माणसांचे प्रेम अनमोल आहे दादांनी लाल फूल ठेवून गणपतीची पूजा केली त्यांच्या या कष्टाला मनापासून नमस्कार 🙏🙏🙏अनिकेत काळ्या खडसची आठवण खूप येते आम्हाला सुद्धा पाहायला नक्कीच आवडेल तिचा रूबाब लय भारी 👌👌👌
Chan vatle bag pahun 👌👌
देवगड हापूस आंब्याची सुंदर माहिती मिळाली, बाग फिरवून दाखवली, किती मेहनत घेतली जाते समजले... देवगड व कोंकण सारखेच वातावरण Africa देशात असल्याने तिथ हि आंबे व काजू चे पिक उत्पादन जास्त प्रमाणात निघते 👍🎊🎊🎊🎊🎊
खूप बर वाटल, आंब्याची बाग पाहून, त्या बागेतील सगळी कामे, अशी कामे आणि इतर माहिती मी कोकणी असून देखील मला कधी बघायला मिळाली नाही ती तूझ्या व्हिडीओ मुळे शक्य झाल तुझे आभार,त्यांच्या मेहनतीला सलाम
आजचा ब्लॉग मस्त, काजुची बाग, हापूस आंब्याची बाग,खास देवगड हापूस बाग आंब्याची राखण, त्या मागील मेहनत त्याचे जवळून दर्शन झाले तू आम्हाला आमराईत फिरायला नेले. मस्त 👍👍w
अनिकेत खुपच छान👏✊👍 केशर आंबा आणि आंब्याची बाग मस्तच आहे देवगड च्या आंब्याची चवच वेगळीच छान विडियो दाखवला धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍
खूप खूप छान व सुंदर व्हिडिओ 👌👌👌
लय भारी अनिकेत रासम साहेब
वा वा मस्त होता व्हिडीओ….आमच्या गावची आठवण झाली अशीच आमची पण बाग आहे आंब्याची….असेच आंबे लागतात…आणि आम्ही सॉर्टींग ला बसायचो आंब्याच्या…सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या….thanku अनिकेत मस्त झाला व्हिडीओ….एक नंबर…👍👍👍
Apratim Vedio Chan Bhari Maheti Deli
👌👌👌👌👌👌👌
आंब्याची, काजूची झाडे खूप छान आहे फळ पण खूप छान आली आहे आजच ब्लॉग खूप छान दादा
अंड्या खूप दिवसांनी काळ्या खडसाची सवारी झाली , काळ्या खडसावर फिरत जा भावा
जुन्या आठवणी ताज्या होतात , तुझे जुने ब्लॉग पहावे वाटतात 👍
Hi Aniket khup chaan video 👌👌👌👍😊
Thank u
अनिकेत मस्त विडिओ आहे आंब्याची बाग बघायला मिळाली काळा खडक म्हणजे तुझी बाईक
Nice superbBB video
अनिकेत मी तुला पुन्हा एकदा सांगतो आहे कृपया तु फार्म ऑफ हॅपीनेस ला एकदा तरी भेट द्यायला हवी मित्रा 🙏🙏
Devgadcho hapus aambo baghun ekdum bhari vatla maza aajol devgad wada padel ekdum mast
.अप्रतिम
Thank u
Are wa..... Dada Maze maher phanasgav aahe.... Aani sasar wada devgad
खुप छान अप्रतिम हापुस आंबा मस्त अनीकेत दादा खुप दिवसांनी छान काजू पन अप्रतिम 👌👌👌🙂
पहिला दाखवलाय तो केसर आहे. आफुस संपता संपता केसर येतो बाजारात. पण इथे लवकर तयार झालेला दिसतोय.
Dada background music ch naav kiva link dena pls khup masta ahe music.
Belgavala miltil ka
भावानु काळा खडस म्हणजे तुझी पल्सर ना.. बाईक
Ha
Omg so much big d mangoes farm
आंब्याची बाग खूप छान आहे आणि आंबे पण मस्त 👌👌
तुझी बाईक😇 सुंदर विडीओ 👌👌
Khup mehanat ahe.
Mastch
राम कृष्ण हरी 🙏 छान माहिती मिळाली.
Video madali Ringtone chi link send kar pl
अ प्रतीम विडियो अनिकेत खुप छान 👌👍
खुप खुप छान विडिओ
Thank u
Tuzi bike 😍
Nice video 👍 devgad hapus no 1
काळा खडस म्हणजे तुझी काळी टुव्हीलर.
Me keli ustaval bhava kahljuchi karn aamchi Baga aahet
Miss my childhood days when we used to climb on kaju trees, fannas trees. .
Thank u
Maza mama pan shiragav madhe aambekhol vadit aahe. Kharch devgad hapus chi chav sagalyat bhari. Mi muscat madhe ya aambyana khup miss karate. Thanks aniket tuza mule baghayla tari milale
भावा रेट नाही कळवलेस. आणि आपल्या गोष्ट कोकणातील परिवाराला कीती डिस्काउंट मीळणार. लवकर कळव 5 पेट्या बुक करायच्या आहेत. त्यातली एक तुझी.😎
Tyana call kar na
खूप छान दादा 💐🥳
Kesar amba peti milel ka?
Rate kay? Nisha
Hapus amba kay rate ahe?
Khoop chan video 👌👌
Kalo khadas manje tuji pulsar bike
अनिकेत ह्याच्या कडुन मि मागचया वर्षी ५ डझनाची पेटी घेतली होती आंबा छान निघाला मला वाटत रोशनचा नं आहे काजु पण मिळतिल का विचारणार आहे भाव काही कळला नाही मिसेस दिक्षीत
अप्रतिम विडिओ 👌👌
Khup Chan video ❤️👌
KALA KDES TUZI PHILI BAYKO
Mehant 🙏😊
Suberb Bhawa
बघितलस ना किती मेहनत आहेदसर्यापासुन मेहनत असते
खूपच भारी 👍खूप मेहनत 👍 मानसी मंदार जोशी पुणे
Nice 👍
wow mastch 😋😋🥭🥭
आंब्याची बाग सुंदर
Kala khadase .. means bike Black pulser
Bhau 👌👍
Very nice Vlog
Kala khadas mhanje tuji bike black colour chi
Kaju chi bhaji chi Recipe dakhav Dada
तुझ्या जुन्या आठवणी ठान्यला आहे घेऊन ये खानदानी...
Mast videos bhava
Tula video madali ringtone chi link kiti vela magitali tu ka nahi pathavat😞
मस्त व्हिडिओ होतो आजचो अनिकेत आजी कशी हा
खुपच छान. आंब्याचा भाव काय?
Nice video Aniket
Mast photo hai
Kay mg aniket kaso asas... Masta video
Hii
Aamhala pan kokanat yawe ase wate,
खूप छान 👌
खुप सुंदर
Thank fuor video naic veri naic
Chan aambe ele pan
Kajicje gar paije tar majha bhavachi kajichi bag kunkvan la aahe tithes kaju vikri chalu aahe 100kaju gar 250 r 7 nambar kaju
Khup chan video 👌👌👌❤
नागपूर ला पाठवण शक्य होईल का
वाटच बघत होते.
कळा खडक म्हणज दुचाकी तुझी हो ना रात्रीचे बारा वा जुन संतरा मिनीटे झाली आहेत मी रोज रात्रीच तुझे कार्यक्रम पहाते आजी पुणे अरे कधी तरी ह्या आजीस विचार मी ठाण्याची चेंबुरची माहे र वाशिण आहे आनेक आशिर्वाद
गोव्याला पाठवू शकता काय आंबे
👌🙏
Mast
Tuzi bike 🏍️
Bhava Amchaya gavi yeshil ka Chiplun la 2 days cha utsav asto April 1st week madhe tula awadel plzzz try kar na
ua-cam.com/video/Ii-shNO--fc/v-deo.html
Ha video bagh amchaya utsavcha
Kala khads mhanje tujhi baik😊😊
Palekarwadi majhya bahinicha gaav aahe
तुझा हा व्हिडिओ बघून पाळेकरांकडून एक पेटी आंबे मागवले . सर्व आंबे खराब निघाले . व्हिडिओ करताना plz क्वालिटी चेक करत जा . आम्ही फसलोय , अजून किती लोक फसले असतील काय माहित .
Ha kay
भाऊ काळा खडस म्हणजे तुझी बाईक माका माहित हह
👌👌kokan is like heaven 😍
1 no 😎
मी येणार आहे तुला भेटायला येणार आहे आचरेकर काकू
Yeva
Hii aniket bhau
Kala khadas mhanje 220 pulsure tujhi bike
Kala khadas 220bike
Aniket raasum very nice vlog
मुंबई विलेपार्ले पूर्व जम्बोदर्शन होमडिलिव्हरी मिळू शकेल का कसे डझन आहेत
आजचा भाव काय आहे 1डझन हापूस आंब्याचा
तुझी बाईक
Ratnagiri ek ahe
good morning ☀️🌄☀️
काजी लांब न्यायची असेल तर काजी बोंडूसकट काढून नेणे.
Nice volg 👌👍
Kala khadas tuzi 🏍
तूझी बाईक