कोकण म्हणजे महाराष्ट्रातील काश्मीर आहे. कोकण फारच सुंदर, निसर्गाने नटलेला परिसर, स्वच्छ आहे. महाराष्ट्रातील जनतेने ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात कोकणास भेट दिली पाहिजे. जय महाराष्ट्र |🙏🙏
दादा खुप छान बनवला व्हिडिओ. गुरं ढोर कुत्री मांजर हेच फार छान आहे. जोपर्यंत नांगराने शेती होते तोपर्यंत हे सौन्दर्य असच राहील. आपली भाषा फार महत्वाची आहे जेवढ सहज बोलतो तेच फार छान वाटत. असेच छान व्हिडिओ बनवत राहा आणि बोली भाषा जपत राहा.
मी kanhewadi गावात राहतो. खरंच खर जगायचं असेल तर गावात राहायला हव. निसर्गरम्य वातावरणने थकान दूर होते. शहरातील ४ रुपायानपेक्षा गावातील २ रुपये लाख मोलाचे वाटतात.
Very Nice & so butterfly konkan we proud to Borne in konkan thanks my friend & please give Some more photographs its like to our cultures Hands up & ❤ konkan
कोकण म्हणजे देव भूमी कामानिमित्ताने मला मालवण, देवगड, राजापूर , कणकवली, सिंधुदुर्ग अशा अनेक ठिकाणी जायला मिळाले राजापूर तालुक्यातील धूतपापेश्वर मंदिर अप्रतिम आहे कोकणी माणूस प्रेमळ मी अनेक घरी पिठी भात खाल्ला आहे चव तर अप्रतिम
पाणी भरणारे आजोबांचे गळ्यात माळ आहे , पंढरपूरची विठोबाची , Only Vegetable आहार अहला पाहीजे असे वाटते , आम्ही सुद्धा माळकरी आहोत , बाबांना पाहून खुप आनंद वाटला.
ज्या दादांनी हा व्हिडिओ बनवला आहे त्यांना आम्हा कोल्हापूर करांचा मानाचा मुजरा.तसेच कोकण म्हणजे आम्हा महाराष्ट्र वासियांचा काश्मीर आहे..... धन्यवाद आम्ही कोल्हापुर कर MH 09
Pani tachai manje,nadit pani asat but ghaorogahri nasakt..amhi pan aadhi river madhe pani aanyala jaycho...but aata prtyekachys gharat nal aali aahet..ata koni yewadh jaat nahi
Mala khup aavdto kokan ..ani tumcha gav tr khup sundar aahe..ase vatate jivan asave tar koknatach ani maran pn koknatach khup miss karte mi aaplya gavala.. miss you kokan.. love you kokan😊
कोकण माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे खूप. माझ्या आज्जीच माहेर कोकणात आहे आणि आम्ही जातो तिकडे आज हि 😊😊खूप आवडत मला तिकडे मोठं घर,अंगण, अंगणात तुळस आहे इतकं प्रसन्न वाटतं ना खूप छान आहे कोकणातली माणसं खूप मायाळू असतात ती ना फणसासारखी असतात गोड रसाळ गऱ्यासारखी 😊😊😍... I l❤ve कोकण 😘😘❤❤
Thanks so much for this beautiful video ❤❤❤❤...loved the simplicity and natural beauty as well as of your family members...khup, khup chaaan.... love to all ❤❤❤
ua-cam.com/video/eq_lYhOsrtU/v-deo.html
👆छत्रपती शिवाजी महाराजांच्या चर्चेसाठी गुप्त कक्ष
ua-cam.com/channels/Mmgr-GLPhfJ_WAhrpKbhig.html
Ek no video. Vigir baghun Khup chaan watale.
Bhau konte gaav aahe kokan madhle
P@@duttarampujari1963
कोकण म्हणजे महाराष्ट्रातील काश्मीर आहे. कोकण फारच सुंदर, निसर्गाने नटलेला परिसर, स्वच्छ आहे. महाराष्ट्रातील जनतेने ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात कोकणास भेट दिली पाहिजे. जय महाराष्ट्र |🙏🙏
खूप खूप खूप खूप छान
Khup sundar yaar I love kokan
HO BHAVA HAMKHAS
Majhi pn iccha ahe kokan la jaychi ani ek da nakki janar....
Barobar mst
आपल कोकण आपल्या छत्रपती शिवाजीमहाराजांमुळे आहे🥰😍😍😍🥰🥰
Jai shivrai
कोकण ची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी❤️😍😍🌍
Love from MH10 SANGLI
tysm brother
माझ्या आयुष्यातील सर्वांत आवडीचा ठिकाण म्हणजे कोकण ❤️❤️❤️ जसा भारतात काश्मीर तसा महाराष्ट्रात कोकण
Tysm
खरंच मजा येते कोकण फिरायला आयुष येतेच निगुन जाईल तर बरा होईल असा वाटो देवानी दिलेली देणगी आहे कोकण म्हणजे लव्ह यू कोकण.... 🥳😍😍😍
Yes konkan is love
tysm for watching🙏
दादा खुप छान बनवला व्हिडिओ. गुरं ढोर कुत्री मांजर हेच फार छान आहे. जोपर्यंत नांगराने शेती होते तोपर्यंत हे सौन्दर्य असच राहील. आपली भाषा फार महत्वाची आहे जेवढ सहज बोलतो तेच फार छान वाटत. असेच छान व्हिडिओ बनवत राहा आणि बोली भाषा जपत राहा.
Tysm dada
मी kanhewadi गावात राहतो. खरंच खर जगायचं असेल तर गावात राहायला हव.
निसर्गरम्य वातावरणने थकान दूर होते.
शहरातील ४ रुपायानपेक्षा गावातील २ रुपये लाख मोलाचे वाटतात.
Ekdum khara bol las
Very Nice & so butterfly konkan we proud to Borne in konkan thanks my friend & please give Some more photographs its like to our cultures
Hands up & ❤ konkan
कोकणातील लोक फार आनंदी जीवन जगतात love कोकण
Hooo❤
Kasmira jaisa lga kokan so very beautiful ❤️
खूप छान व्हिडिओ आवडला सुंदर वातावरण आहे खूप छान वाटत होते 🙏👍👌💐🌹
Ty
कोकण म्हणजे देव भूमी कामानिमित्ताने मला मालवण, देवगड, राजापूर , कणकवली, सिंधुदुर्ग अशा अनेक ठिकाणी जायला मिळाले राजापूर तालुक्यातील धूतपापेश्वर मंदिर अप्रतिम आहे कोकणी माणूस प्रेमळ मी अनेक घरी पिठी भात खाल्ला आहे चव तर अप्रतिम
Yes..tysm
Amhala अभिमान वाटतो कोंकणात जन्म ghetlyacha♥️👑🙌
❤
Tumchya gavi yava vatt pn rahta kuth yeil dada?
Khupach sundar....kokanchi manase sadhi bholi
👍
खरंच किती नशीब वाण आहेत कोकणातली माणसे सगळं काही नेचरल आहे तीते स्वर्ग उगाच नाय म्हणत त्याला.. Love u कोकण
खूप छान निर्सग आहे कोकण भाग खूपच मस्त वाटते 😊😊😊😊😊😊😊😊😊
मस्त जणू स्वर्ग मला कोकण चा अभिमान आहे माझे कोकण
Masha Allah, Beautiful Konkan. 👍❤️
Apratim. Khoop. Sundar..konkan..
पाणी भरणारे आजोबांचे गळ्यात माळ आहे , पंढरपूरची विठोबाची , Only Vegetable आहार अहला पाहीजे असे वाटते , आम्ही सुद्धा माळकरी आहोत , बाबांना पाहून खुप आनंद वाटला.
❤️🙏
❤️🙏
अप्रतिम सौंदर्य....आपल कोकण....अभिमान वाटतो मला ..की मी ..... कोकणात जन्माला आलो....
Yes..tysm for watching🙏
किती स्वच्छ पाणी 👍👍किती पण फिल्टर च पाणी प्या याची सर कशालाही येणार नाही ❤❤❤मस्तच ❤NATURAL MINRAL WATER❤
भावा कोकणात जन्म नय झाला पण खूप अभिमान आहे मला 🤗💞 जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र🚩🚩
Jai bhavani jai shivaji
ज्या दादांनी हा व्हिडिओ बनवला आहे त्यांना आम्हा कोल्हापूर करांचा मानाचा मुजरा.तसेच कोकण म्हणजे आम्हा महाराष्ट्र वासियांचा काश्मीर आहे..... धन्यवाद आम्ही कोल्हापुर कर MH 09
आजोबा येवढ्या लांबून पाणी घेऊन जात आहेत.अरे बापरे आजोबा खूप कष्टाळू आहेत
Yes.
Khupch sundar sundar sundar......👌👌👌
अतिशय सुंदर आहे कोकण मला तर खूपच आवडते पण कधी बघायला मिळेल कायमाहित आम्ही विधर्भकर
👍
मस्त आहे भावा तुझं गावं.... निसर्गाच्या कुशीत वसलेलं.....👌🏻👌🏻
Tysm
I love you कोकण आम्ही मराठवाड्यातील बीड चे
भाऊ अप्रतिम;तुझा हा व्हिडिओ पाहुन मन त्रुप्त झाले!
Tysm
शहरापेक्षा गावाकडील वातावरण खूप छान
True
सुपर कोकन
सुंदर निसर्गरम्य कोंकण, स्वप्नं नगरीच वाटते❤
Maza kokan asach sunder maza kokan asisch eki theva
Khup Chan dada mala tar khup avadta kokan kay sundar nisarga ahe 👌👌
व्हीडिओ पाहून बालपण आठवले आता नांगर पाहायला क्वचित ठिकाणी मिळतो. 👌
Tysm dada
Dada khup sunder aahe tuze gaon
Nashibvan ahet kokanatil manas evdha sundar thikani tyana rahayala milte
किती लांब विहीर कमाल आजोबांची पाण्याची खुप टंचा ई आहे वाटते👍
🙏
Ho na
Pani tachai manje,nadit pani asat but ghaorogahri nasakt..amhi pan aadhi river madhe pani aanyala jaycho...but aata prtyekachys gharat nal aali aahet..ata koni yewadh jaat nahi
खूप सुंदर video आहे मित्रा. मला माझे जुने दिवस आठवले. मी राहिलेलो आहे 2 वर्ष कोकण मधे. Mind blowing video, very Nice....
Yes..tysm for watching🙏
त्यात मासे पण आहेत. छान ०६:१२
Tysm
खुप छान व्हडियो 👍👍👍 गावाला खरच मस्त वातावरण असते, मन प्रसंन्न होते. तु काय काय व्हडियोसाठी साहित्य (कैमेरा इत्यादि ) वापरतोस.
Mobile phone
MST khup chhan gaav atishay sundar,🥰❤️❤️
You are so much of lucky that you are looking beauty off the beautyful nature with naked eye
So beautiful konkan i
Yes
Mala khup aavdto kokan ..ani tumcha gav tr khup sundar aahe..ase vatate jivan asave tar koknatach ani maran pn koknatach khup miss karte mi aaplya gavala.. miss you kokan.. love you kokan😊
खरच खूप छान आहे की कोकण ना मुळे आपल्या महाराष्ट्राची आणखी चांगली ओळख निर्माण होत आहे
Yes💯
i am totally obsessed with konkan how mnay time i go.i fell i have to explore more/...
nice vedio sumthing to worth watching..
Tysm 🙏
किती सुंदर, ईकडे ये ऊन रम मान वाह वे असे वाट ते
👍
01/05/22 MUMBAI.
*NICE VIDEO DEAR.*
*THANKS.*
tysm
Khup bhari ahe kokanch gav
Ho
Khup Chan vatle dada ase vatle apan pan tithe java
Swargiy. Sundar..konkan
Khup mast video
majhe kokan - amche kokan - jyane jyane kokan pahile ahe anubhavle ahe - te sagle koknachya premat ahet - kokan tr amchi mai bhumi ahe ! jai kokan | jai Maharashtra!
Dil ko sukoon milta hai aise video ko dekh ke bahot khubsurat ❤man bhi karta hai ghumne ka aur video banao mere bhai🙏
Khup chhan vlog Dada.....कोकण🥰🌿🌊🌧🌴 Background music tr khupch chhan....Aaiktch rahavi As vatte..
I am very lucky that my hometown is Konkan Hometown is Ratnagiri ❤❤❤❤❤❤❤❤
I love kokan I want to go their and see that ... it's my dream..
Khup chhan aahe kokan 👌👌💫
Masta aahe gavakadchi pahat
Tydm
Best village bhawa
Ty
दोन्ही विहिरी भारी आहेत आणि निसर्ग रम्य वातावरण आहे पाणी एक दम सुंदर आहे 🙏👍🙏👍🙏👍
Yes Tysm🙏
Sundar aani mohak♥️♥️
Nisargachi amulya bhet... ti vihir aani zhara.. waa.. 🤗 swargach
Ty
Khup sundar village aahe aumcha
yesss..tysm
कोकनातील निसर्ग पाहून मन हिरावून जात
❤️
खूप सुंदर गाव आणि गावातील सकाळ
Tysm
कोकण माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे खूप. माझ्या आज्जीच माहेर कोकणात आहे आणि आम्ही जातो तिकडे आज हि 😊😊खूप आवडत मला तिकडे मोठं घर,अंगण, अंगणात तुळस आहे इतकं प्रसन्न वाटतं ना खूप छान आहे कोकणातली माणसं खूप मायाळू असतात ती ना फणसासारखी असतात गोड रसाळ गऱ्यासारखी 😊😊😍... I l❤ve कोकण 😘😘❤❤
❤❤
@@jaygorevlogs3428 😊😍
Apratim, Khoop, Sundar,, Konkan,,
Chan lay bhari vatal dada
कोकण पण खूप च सुंदर आहे ..आणि कोकण ची माणसं ही तशीच प्रेमळ....माझी ही खूप ichya आहे कोकण ल भेट देण्याची
खूप छान दादा..👍
खूप निसर्गरम्य गाव आहे...🌴🌾🌿
Tysm dada
Which village
कोकणची माणसं साधी,सरळ,भोळी आणि मनाने सुंदर
Tysm🙏
Khup chhan Sundar video ❤️👍
कोणत गाव तुमचं कोणता तालुका जिल्हा
Kiti chan aahe vatavarn
Khup mast, paus ani zad maze weak point ahet, kharch khup sundar ahe sgl
Tysm
literally konkan is the Kashmir of Maharashtra 💙
Khup chan mahiti dii dada❤
Khubach chaan
Bhava sundar gav ahhe pn
Bahut sundar gaon hai
Wow what a beautiful place 😍
❤️
Khup chan nisarg ahe
Yes... Tysm
Swargahun sundar maze kokan❤
Thanks so much for this beautiful video ❤❤❤❤...loved the simplicity and natural beauty as well as of your family members...khup, khup chaaan.... love to all ❤❤❤
मन आणि डोळ्याना खुप बरं वाटलं हा वीडियो पाहुन ! खुप धन्यवाद या वीडियो बद्दल
Tysm video baghitlya badal
Khup mast aahe tumch gav chaan 👌😊
Wowsome imagery
Yes..tysm
Really nice video
Are yaaar kahrch lay bhari vatal...
Tysm 🙏
khup beautiful ahe tuje village ani vedio pan
tysm
Kharch khup chan aahe tumche gav
Mala aavdel tumchya havala yayla
Tysm🙏
Chhan ,uttam .
Khupach Sundar ahe dinesh gore yanna olkhataka
Nahi dada
खूप छान वाटत अस पाहून स्वर्ग 🙏🙏🙏
Tysm
Ata TV var yenar was epic😂 real kokan❤ sarv dhuk dhuk jhal ahe😅
bhava tu khup lucky aahe re yevdya khupsurat jagevar tuze janm zalay 😍😍😍😍
Khup chaan video. ..fresh vatale kokanchi sakal pahun ..I Love kokan
tysm
खूपच सुंदर. जणू स्वर्गच 🏞️🏝️
Tysm