यश चा किती खर्च झाला? व्हाळ खचून पाणी शेतात गेला😢😢 काजूच्या बागेची मशागत ❤️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • Thank you for watching this video ❤️

КОМЕНТАРІ • 297

  • @sumitra_mhatre
    @sumitra_mhatre Рік тому +88

    माझ्या सर्व प्रिय गोष्ट कोकणातली परिवार भाव ,बहिन, काका ,काकी मावशी,आजी ,आत्या ,मामा,मामी, दादा, ताई जेवढे ह्या गोष्ट कोकणातली यूट्यूब चैनल ला जोडलेले आहेत सर्व ह्याना एक नमः विनंती करते की अनिकेत दादा म्हणजे आपला अंड्या आणि श्वेता वहीनी ह्या दोघांच्या येणार्या वंश पिढी साठी आणि जिद्दी कष्टाळु मेहनती यशस्वी आई पप्पा साठी पुडील जीवन ऐश्व आरामात जाव तर ह्या पंधरा दीवसा महीना भरा मधे हे यूट्यूब चैनल १ मिलीयन 1M ला पोचल पाहीजे हीच एक ईच्छा अनिकेत च्या आई पप्पाची आहे तर कोण कोण या महीनाभरा मधे किती प्रयत्न करतय तर बघुच फुल ओपन चैलेंज सर्वना

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Рік тому

    अनिकेत😄😃😁 खुपच छान सगळे जण आनंदी आणि मजेशीर राहा पाऊस भरपूर प्रमाणात पडतो आहे काळजी घेतली पाहिजे बाकी देवाक काळजी जय महाराष्ट्र👏✊👍

  • @balkrishnavirkar1191
    @balkrishnavirkar1191 Рік тому +2

    अनिकेत तुझ्या खडतर मेहनतीला दाद द्यावेशी वाटते.तुझे आई पप्पा,श्वेता सुध्दा खूपच कष्टाळू आहेत. 💐💐💐

  • @sumanpatil8534
    @sumanpatil8534 Рік тому +1

    राम कृष्ण हरी 🙏 हरिनाम सप्ताहातील हरिपाठ दाखवण्याचा प्रयत्न करा.. कोकणातील भजन छान असते... हरिपाठ आमच्याकडे जसा असतो तसाच तिकडेही.... ऐकायला छान वाटतो....

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Рік тому +1

    बापरे जमीन खचून मोठा खड्डा पडला आहे 😮... नैसर्गिक धबधबा तयार झाला आहे 😮... तलाठी साहेबचे धन्यवाद पंचनामा करायला समक्ष येऊन भेट देऊन गेले..

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 Рік тому +1

    सर्व शेतकरी बांधवांना मनापासून सलाम खुपच कष्ट करतात ते धन्यवाद

  • @rubinashaikh7158
    @rubinashaikh7158 Рік тому +1

    हे रान साफ करताना, पूर्ण अंग झाकेल असे कपडे घालायचे. आणि डोक्यावरून पूर्ण चेहेरा झाके ल अशी ट्रान्सपरन्ट,प्लास्टिक ची पिशवी गळ्या पर्यंत येईल अशी घालायची, म्हणजे मच्छर चावणार नाही.
    खरंच, खूप भारी कष्ट शेतकऱ्यांचे.

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 Рік тому +1

    अनिकेत सुरवातिच शेतिच नुकसान बघायला तलाठी आले व तुझया शुटींग मुळे प्रुफ आहे व पाॅवर मशिन चा खरच मग बाकीचे पण वापरतात चार्जेस लावायचा तरुण वयात सगळ चालेल पण तुझया वयाला मदत करणार पाहीजे पपा व ममी ची पण तुला खुप साथ आहे काजु व आंबा पण लावा मिसेस दिक्षीत

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 Рік тому +10

    अनिकेत तुम्हाला खुप मेहनत करावी लागतेय. मेहनतीचे फळ मिळेल. श्री स्वामी समर्थ

  • @prashanttambe3040
    @prashanttambe3040 Рік тому +3

    आज भरपुर धावपळ झाली पप्पा होते म्हणून भरपुर मदत केली पण तु पण भरपूर धावपळ केली पण बरं आहे की तुला सर्व गाड्या चालवता येतात हा एक मोठा फायदा आहे त्यामुळे पटापट काम झालं

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Рік тому +1

    शेतकरी इतका कष्टाने शेती करतो व त्याचे असे नुकसान पाहून खरच खूप खूप वाईट वाटते पंढरीकाका तुमचे शेतीचे नुकसान पाहून आम्हालाच इतके वाईट वाटले तर तुमची मनस्थिती काय झाली असेल सरकारने अश्या लोकांना खरच नुकसान भरपाई द्यावी ही जर व्हिडिओ चुकून पहात असतील तर आमची न्रम विनंती 🙏🙏🙏कारण यामध्ये तुमचाही कुणीतरी सख्या भाऊबंद असू शकतो तेंव्हा तुम्हाला कसे वाटेल हेनक्कीच विचार करा पंढरीकाका काळजी करू नका हेबोलणे सोपे आहे पण तरी तुमची तब्येत चांगली तर अजून छान शेती होईल पीक चांगले येईल निसर्गापुढे कुणाचेही काहीच चालत नाही खरच खूप खूप मोठा खड्डा पडलाय पाहूनच भिती वाटली किती खोल असेल माहित नाही सरकारी काम मदत मिळेल का हे सांगणे कठीण त्यांची प्रोसिजर इतकी असते की माणूसच वैतागून मदत मागायचे सोडून देईल शेतकरी म्हणून गरीबच राहिला तरी शरीराने निरोगी मनाने प्रेमळ श्रीमंत आहे यश तु विश्वासाने टेंपोची चावी अनिकेतला दिलीहे खूप महत्त्वाचे आहे अनिकेत रिक्षा टेंपो कार टँक्टर अजून काय काय चालवतो शेवटी शेतकरी कशातच कमी नाही हे सिद्ध केले 👏👏👏मुर्ती लहान पण किर्ती महान हे नक्कीच 👌👌👌👍👍👍स्वतः च्या गाडीत बसण्याचा आनंद वेगळा हेखरे पण यशने चावी दिलीम्हणून यशही घरी येवू शकला हेनक्कीच ✌✌✌यशला खर्च खूप झाला पण तेही यंञ असले तरी त्यालाही पाऊसात भिजून थकवा आला आजारी पडला त्यालाही औषध खाणे उत्तम पाहिजे पण त्याने मनापासून खूप खूप मदत केली ती तुझी लक्ष्मीचआहे 🙏🙏🙏म्हणून नाराज होवू नकोु हसरी आजी लवकर बरी बो तु हसतानाच छान व सुंदर दिसते आईला बाहेर ़पडू नका आराम करावा तरी काजूची बाग पहायला गेलाच तसेच बांधावरून कसेचालता ग्रेट आहात अरे मुंबईत किंवा कुठल्याही शहरातील महिलांना या बांधावरून चालायला सांग बघ शेतीची वाट लागते कारण तब्येत 😂😂😂😅😅😅पण तुमच्याकडिल महिला शेती करतात कष्टाने पुढे प्रगती करत प्रेमाने संसार करतात हेशहरात कमी झाले बाबल्याला लवकर मदत कर गरीबाला कुणी वाली नाही हेच खरे 🙏🙏🙏खरच सरकारने लक्ष द्यावे गरीबाला शेती आहे तर खत थोडी पैश्याची मदत करावी पण हेनक्कीच सरकार करतही असेल मदत पण काही शेतकरी ती मदत शेतासाठीच वापरावी गाडीचे चाक रूतले पण जराहीरागे न भरता पप्पांनी छान मदत केली मला वाटते त्यांना माहितच असते अनिकेत संकटात पडणार त्याला आपली गरज आहे तुझे नशीबच तसे आहे पप्पांनशिवाय पान हलत नाही जसे तारक मेहता मध्ये जेठालालचे अाहे सुंदर आला की संकट आलेच त्याची कुंडलिच तशी लिहिली😀😀😀😉😉😉असो पण आई पप्पा हेच तुझे खरे विश्व दैवत त्यामुळेच तु आज हे यश मिळाले ✌✌✌आजचा व्हिडिओ नेहमीप्रमाणे कडक मस्तच सुंदर अप्रतिम 👏👏👏आमची लाडू कामात खूप बिझी आहे दिसत नाही असो काजूची बाग खूप छान व सुंदर होणारच 👌👌👌श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @akshaynarvekar1203
    @akshaynarvekar1203 Рік тому +1

    पंढरी काकांच्या शेतीच नुकसान झालं खुप वाईट वाटय तलाठ्यांनी योग्य ती खबरदारी घेऊन त्यांना नुकसानभरपाई द्यावी 🙏🙏🙏🙏

  • @bhagvanttungar7637
    @bhagvanttungar7637 Рік тому +3

    खुप कस्टाळू आहेत तुम्ही अनिकेत दादा
    आणि आई पप्पा खरच खुप आनंद वाटतो तुमचा व्हिडीओ बघुन
    उद्या मी तुम्हाला एक व्हिडीओ पाठवतो अनिकेत दादा आमच्या गावी भात लावणीचा आणि गाळ करण्याचा
    नक्की बघा दादा 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @namratatemkar4365
    @namratatemkar4365 Рік тому +1

    Khup Chan video... Nuksan bharpai lavkar milu de...Odomos lavun jaa, Daas chavlyamule aajari padu shakta..kalji ghya...Swami always bless you 🙏🙏

  • @akashmaher2983
    @akashmaher2983 Рік тому +9

    भावा... काका खूप मेहनती आहेत , आणि काकी खूपच सोज्वळ आहेत , म्हणजे त्यांचं प्राण्यांबद्दल चे प्रेम बघून खूप गहिवरून येते..... कुणीतरी म्हटलेच आहे , " भूतदया हीच ईश्वर सेवा ".

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  Рік тому +1

      Thank u

    • @akashmaher2983
      @akashmaher2983 Рік тому

      @@goshtakokanatli ये काधितरी शिरडी ला बाबांच्या दर्शनाला

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh Рік тому +2

    अनिकेत तु खरंच खुप मेहनती ने काम करतो श्रवेता आई आणि बाबा तुम्ही सुध्दा सगळेच खुप मेहनती आहे स्वामी तुम्हाला भरपूर यश देवो हीच पावणादेवी कडे प्रार्थना तब्येत संभाळून काम करा

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  Рік тому

      Thank u

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 Рік тому

      फार मेहनतीची कामे करता.गवत कापणीची मशीन मारा.खुपच किटक असतात.तुम्ही काजु भोवती अळी करित नाही का?आमच्याकडे शेतीची कामे करताना गमबुट घालतात.वचेहरा संपुर्ण झाकुन घेतात.किटकांचा फार त्रास होतो.आमचे झाडांची निगा राखणारे ही काळजी घेतात.दोन काजु आणि आठ कलम आहेत.मिस्टरानी पोलीस सेवेतुन रिटार्य झाल्यावर घरबांधले दहा गुंठे जागेत.माहेरची शेती खुप आहे.चुलत भावंडे करतात.त्यामुळे थोडे शेतीची माहीती आहे.तुमचे कष्ट तर फारचआहेत.छान व्हीडीओ.श्वेता कुठे आहे.❤😊

  • @BharatiRaut-lt4jn
    @BharatiRaut-lt4jn Рік тому +3

    बापरे व्हआळ केवढा खचला🫢शेतीच नुकसान खुप वाईट वाटले बाकी सर्व जणाची तुमची मेहनत यश नक्की मिळेल 👍🙏

  • @janhavimarathe5043
    @janhavimarathe5043 Рік тому +3

    Abp maza ची बातमी बघितली छान वाटला व्हिडिओ 👌👌

  • @roshananjikar4612
    @roshananjikar4612 Рік тому +4

    Khub chan Aniket dada ani Kaka and kaku khub mehnat karta Chan 👌👌👍

  • @kanchanskitchen3543
    @kanchanskitchen3543 Рік тому +11

    पप्पा फार मेहनती आहेत ❤

  • @bennymorais7513
    @bennymorais7513 Рік тому

    In 🇮🇳 INDIA Country Kokn side very 👍 young Hard working FARMER HATS OFF

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 Рік тому +2

    Bhava tu Ani kaka khup mehanti ahet aj tuza divas navta udya khup sunder asel😍😍ladu 😍

  • @devpa4883
    @devpa4883 Рік тому +2

    Thailand trip la kiti kharcha zala ase vicharale tar sangitale nahi ani yash la kiti kharcha zala te na vichartach sangitle.😂
    Video chan hotha...❤

  • @laxmighadi416
    @laxmighadi416 Рік тому +2

    खरंच अनिकेत तु भाग्यवान आहे तुला आई पप्पा देवा सारखे भेटलेत

  • @shraddhajalgaonkar5885
    @shraddhajalgaonkar5885 Рік тому +3

    Odomos cream घेऊन जा आणि हाताला पायावर, तोंडावर लावायची मच्छर नाही त्रास देणार

  • @vinodharkulkar8509
    @vinodharkulkar8509 Рік тому +1

    Pawar ट्रेलर ला Evdha kharch Aala Tar Navin Ka Ghetla Nahi. Shubh Sakal. ❤

  • @prakashpatil-gw5vn
    @prakashpatil-gw5vn Рік тому +1

    All rounder अनिकेत 👍🏻👍🏻

  • @laxmighadi416
    @laxmighadi416 Рік тому +1

    ही तुझी व आई पप्पांची मेहनत आहे स्वामी तुझ्या मेहनती वर कृपा जरूर करणार आहेत

  • @Coolingpeople
    @Coolingpeople Рік тому +3

    Allrounder aniket खरंच किती कष्ट करतो अनिकेत 👌👌👌

  • @dineshdesale5824
    @dineshdesale5824 Рік тому +2

    Khup chan aniket tu khup mehnati aahes tula call kela hota mi pan tuzha phone off zhala watray. Kahi harakat nahi mumbai la yenar ashik tr mazhyasathi ek tas rakhiv thev tula bhetaychi khup eccha aahe

  • @atulalashi7734
    @atulalashi7734 Рік тому +3

    Grass cutting machine milte ti ghetli tar kasht khup vachtil

  • @jagskadam6175
    @jagskadam6175 Рік тому +3

    Amap kasht .baghunch damayla hote tumhi karun kiti damat asal.🙏

  • @mahendragurav5460
    @mahendragurav5460 Рік тому +1

    खूप छान सुंदर मस्त अनिकेत👌👍💕😍❤️💖💞😘

  • @rajendrasurve4480
    @rajendrasurve4480 Рік тому +1

    Khup chan video. Shree Swami Samarth

  • @hemantpatekar3866
    @hemantpatekar3866 Рік тому

    लयभारी व्हिडिओ♥️👌♥️👌♥️

  • @bhairaviwadke7660
    @bhairaviwadke7660 Рік тому +1

    Kiti te parishram , thodi suddha usant nahi pan cheharyavarache samadhani hasu matra kayam tumhi sarvansathi prerana ahat
    God Bless You
    Sada sukhi bhav

  • @supiyanghare9563
    @supiyanghare9563 Рік тому

    Block piston connecting cha kam nichala hot la aniket bhava...

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 Рік тому

    Khup nasta karave lagatat amhi aaramat khato thank you sooooooo much

  • @komalpatole7846
    @komalpatole7846 Рік тому +2

    व्हिडिओ छान होता गवत काढताना सांभाळून गवत काढा गवत कापायची मशीन वापरा पप्पा खूप मेहनती आहेत

  • @janakighadigaonkar1329
    @janakighadigaonkar1329 Рік тому +1

    Andya kajuchya bhovti ran vadhu naye mhanun kahitari black plastic vaparle jate na. Tasa ekda karun bagh....
    Gelya videot konitari tai tula comment takleli bagh...

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 Рік тому +3

    खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏

  • @sachinasugade1727
    @sachinasugade1727 Рік тому +3

    Hard day of work ✌☝👍👌🙏🙏 hasri aaji la 🙏🙏

  • @vaishalitandel9009
    @vaishalitandel9009 Рік тому +1

    Chhan video aniket khup mehnat kartos mauli tula khup yash deo 😊

  • @supiyanghare9563
    @supiyanghare9563 Рік тому

    Bhava me pn karto power teller ch kam kadhi garaj lagali tr sang

  • @mustang2245
    @mustang2245 3 місяці тому

    Mast Video ❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥

  • @gajananmundaye6290
    @gajananmundaye6290 Рік тому +1

    अनिकेत आज कल तेरी मेहनत के चर्चे हरजुबान पर सब को मालुम है और खुशी हो गई,घामातून मोती पिकवतात आपण,जिना इशिका नाम है,

  • @santoshdhumal8970
    @santoshdhumal8970 Рік тому +5

    तुमच्या मेहंतीला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anjalitarade7214
    @anjalitarade7214 Рік тому +2

    Bhari u can drive all types of vehicals Aniket

  • @viveknerurkar454
    @viveknerurkar454 Рік тому +2

    Kantoli mhantat tya ranbhaji la..nisha kartoli or katli pan mhantat.

  • @shubhadanarkar9165
    @shubhadanarkar9165 Рік тому +3

    Khoop khoop Shubhechha ll Shri Swami Samarth ll 🙏🏻

  • @anayakadamsatara8919
    @anayakadamsatara8919 Рік тому +4

    पावसाळा मला पण खूप आवडतो 🌧️🌧️♥️

  • @supriyajagadale4516
    @supriyajagadale4516 Рік тому +4

    Shweta taila kdhi dakhavnar

  • @shekharnaik1513
    @shekharnaik1513 Рік тому +6

    काजूच्या झाडाखालचा रान हाताने काढतोस ग्रास कटर जमिनीपासून लावायचं

  • @anandv4163
    @anandv4163 Рік тому +1

    फार मेहनत घेतलीस. God bless you.

  • @vaishalikanekar7903
    @vaishalikanekar7903 Рік тому +1

    Very nice volg 👌👍 तुमच्या मेहनतीला सलाम श्री स्वामी समर्थ

  • @sandhyarajadhyaksha710
    @sandhyarajadhyaksha710 Рік тому +2

    Ekach diwashi auto tempo ani car drive

  • @anjalitarade7214
    @anjalitarade7214 Рік тому +1

    दुभती जनावरे सांभाळायला पाहिजे एवढे हिरवे गावात उपलब्ध आहे

  • @vaibhavithakur7321
    @vaibhavithakur7321 Рік тому +3

    Gavakade sarv prakarchi vahne chalvta yene kiti mahtvache aahe

  • @ajitpatil7782
    @ajitpatil7782 Рік тому +4

    Awesome Dada❤❤❤

  • @supiyanghare9563
    @supiyanghare9563 Рік тому

    Tujhe vdo khup bhari love u bhava

  • @jayashripatil8253
    @jayashripatil8253 Рік тому +1

    खुपच छान व्हीडीओ

  • @signorPLAYZ9695
    @signorPLAYZ9695 Рік тому +3

    Aniket dada thank you ❤

  • @swapnilbharekar314
    @swapnilbharekar314 Рік тому +2

    तु पण तुझ्या शेती शेजारच्या ओढ्या च काम करून घे नाही तर परत नुकसान होईल

  • @sudamshimpi6515
    @sudamshimpi6515 Рік тому +2

    अरे सुनबाई कुठे आहे? बरेच दिवस दिसली नाही.धन्यवाद.

  • @anjalisawant1664
    @anjalisawant1664 Рік тому +1

    अनिकेत ओडोमॉस लाव.आणि.जा.शेतात काम करायला

  • @ParvezKhan-vl3jb
    @ParvezKhan-vl3jb Рік тому +1

    Body la Kadu oil lav Bhawa Machar chawnar nahi take care

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Рік тому

    Apratim Blog
    Khupp Mehnat Karto
    God Bless You n ur Family
    Mast Bhari

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 Рік тому +2

    Aaj khup hal zale tu je tyachya peksha yash milel kalji ghe

  • @shreyanshzuvotkar4899
    @shreyanshzuvotkar4899 Рік тому +1

    Khub Chan

  • @nageshshinde2448
    @nageshshinde2448 Рік тому +2

    पार्ट मिळत नाही हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. अशा यंत्रांचा

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Рік тому +2

    पावसामुळे बांधावर चिखल ऱ्हवलो नाय त्यामुळे रान खुप येणार.

  • @runaltambe7241
    @runaltambe7241 Рік тому +3

    Khup chan dada

  • @mrunalimayur1826
    @mrunalimayur1826 Рік тому +1

    Kiti bg chavli machhar pappana ,cream gheun ye odomos

  • @sunnyreevs5525
    @sunnyreevs5525 Рік тому +1

    देव तुम्हाला आणि तुमच्या जवळच्या आणि प्रियजनांना आशीर्वाद देईल. 23:17

  • @dakshasurati632
    @dakshasurati632 Рік тому +3

    How is ur wife's health

  • @shrilkadam
    @shrilkadam Рік тому +1

    We are in Mumbai but after watching your videos feeling like we are in village

  • @sameerhindalekar2413
    @sameerhindalekar2413 Рік тому +2

    Bhari re

  • @sandhyarajadhyaksha710
    @sandhyarajadhyaksha710 Рік тому +1

    Tumche Gao che nav kay

  • @subodhsawant1886
    @subodhsawant1886 Рік тому +2

    अनिकेत सर्वगुणसंपन्न

  • @rupagonsalves5927
    @rupagonsalves5927 Рік тому +3

    Very nice video

  • @gavakadchyaaathvani
    @gavakadchyaaathvani Рік тому

    गणपतीचा 1 व्हिडिओ टाक दादा

  • @mayashrike4269
    @mayashrike4269 Рік тому +1

    खुप छान विडियो

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 Рік тому +2

    Good struggle.

  • @ManthyabnoPawar
    @ManthyabnoPawar Рік тому +1

    Sunder

  • @deepalipandit553
    @deepalipandit553 Рік тому

    Odomos cream lawaychi … Mag machhar nahi yenar

  • @Life_lesson143
    @Life_lesson143 Рік тому +2

    साडे साती 😮😊

  • @ruchitamurkar4196
    @ruchitamurkar4196 Рік тому

    खुप मेहनती आहेस अनिकेत आणि पप्पा पण

  • @tukaramghadi973
    @tukaramghadi973 Рік тому

    👌👌👌👌

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 Рік тому +2

    तुम्ही भारी कश्ट करता .बघून खूप बरं वाटतं.

  • @swapnilchavan9464
    @swapnilchavan9464 Рік тому +2

    Yantra kadhi band padel sangta yet nhi nagar asl belan cha tar asa jast kharch hot nhi

  • @bappasawant9387
    @bappasawant9387 Рік тому +3

    Aniket I proud of you❤

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 Рік тому

    Kasta

  • @shreyasmahajan2496
    @shreyasmahajan2496 Рік тому +1

    Chota naigara falls zalay...

  • @swapnilchavan9464
    @swapnilchavan9464 Рік тому +1

    Bhava bel ghe re ek manus lagto mh vikun takat lok kahi varsha natr aply pidhi la photo madhe dakhava lagti Tu ek shatkari ahes tar tula he gost samjat asl ani tula khat pn bhetal

  • @rajendrasatam3459
    @rajendrasatam3459 Рік тому +2

    Parat bablay gayab zala

  • @ninadhode2037
    @ninadhode2037 Рік тому +1

    अरे अनिकेत मच्छरा साठी कडुलिंबाचा पाल्याचा चुरगाळून रस लावत जा बघ काय फरक पडतोय का.

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 Рік тому +2

    मेहनतीच फळ मिळणार भावा,

  • @anjalipatil268
    @anjalipatil268 Рік тому +3

    🙏🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @gauriwadkar8494
    @gauriwadkar8494 Рік тому +1

    Dada mala aaj prathmesh disala hota Punya madhe Mhanje aamchi chukun bhet zali

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  Рік тому

      Ha kay

    • @gauriwadkar8494
      @gauriwadkar8494 Рік тому

      @@goshtakokanatli ha mhanje tyane mala ek address vicharala tr mala click zala yala kuthetari pahilay karan punyamadhe tyala expect kel nawat karan tumhi lok sarkh mumbai la jat asta pn punyala kadhi aikal nahi mg tyala vicharal tu toch aahe ka tr ha mhatala changl vatal

  • @rajanikaravde4829
    @rajanikaravde4829 Рік тому +2

    उद्या नक्की भेटू आता बाय बाय