रात्रीच्या जेवणासाठी,एकच पोटभरीची डिश गरमा गरम वरणफळं । चकोल्या । डाळ फळं ।Chakolya।Jowar Dal Dhokli

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • ज्वारीचे वरणफळ | रात्रीच्या जेवणासाठी चमचमीत ज्वारीच्या पिठाच्या चकोल्या | Gluten free Jowar Dal Dhokli
    साहित्य :
    ज्वारीचे पीठ १.५ कप
    बेसन २ टे स्पून
    गरम पाणी ( पीठ भिजवण्यासाठी)
    ओवा १/२ टी स्पून
    तिखट १/२ टी स्पून
    हळद १/४ टी स्पून
    मीठ
    तुरीची डाळ १/२ कप
    तेल
    मोहरी १ टी स्पून
    जिरे १/२ टी स्पून
    हिंग १/४ टी स्पून
    कढीपत्ता १०-१२ पानं
    चिंचेचा कोळ २ टे स्पून
    गुळ १ टी स्पून
    गरम मसाला १/२ टी स्पून
    तिखट १ टी स्पून
    हळद १/२ टी स्पून
    मीठ
    कोथिंबीर
    Ingredients
    Jowar flour 1.5 cup
    Besan ( Chana dal flour ) 2 Tbsp
    Hot Water ( for kneading dough)
    Carrom seeds 1/2 tsp
    Turmeric powder 1/4 tsp
    Red chilli powder 1/2 tsp
    Salt
    Tuvar dal
    ( Pigeon peas ) 1/2 cup
    Oil
    Mustard seeds 1 tsp
    Cumin seeds 1/2 tsp
    Asafoetida 1/4 tsp
    Curry leaves 10-12
    Tamarind pulp 2 Tbsp
    Jaggery 1 tsp
    Garam masala 1/2 tsp
    Turmeric powder 1/2 tsp
    Red chilli powder 1 tsp
    Salt
    Coriander leaves
    ज्वारीचे वरणफळ, वरणफळ, वरणफळ रेसिपी, वरणफळ वैशाली, वरणफळ वैशाली रेसिपी, वरणफळ कस बनवतात?, वैशाली रेसिपी
    #varanfal
    #Chakolya
    #Daldhokli
    #Vaishalisrecipe
    To subscribe - / vaishalisrecipes

КОМЕНТАРІ • 112