खरंच काकू, आधी वरण घातलं तर वरणफळ घट्टसर होतात,तुमची ही टीप खूपच आवडली की आधी पाणी उकळून घ्यायचं आणि नंतर वरण घालायचं. मी आता अशाच पद्धतीने करणार आहे..... thank you काकू for this amazing tip...👍👍👍🙏🙏🙏🙏
अगदी बर केलत हि कलपना दिलीत तुम्ही खूप मेहनत घेता.नवी पिढी अत्यंत सुंदर स्वयंपाक करतील.तुम्ही ज्ञान च ओघ सतत प्रवाहित ठेवलत त्यासाठी तुमचे जितके आभार मानावे तेवढे कमीच. मला प्रचंड आवडत
अनुराधा ताई...तुम्ही किती छान बोलता.तुमचा स्वयंपाकाला अनुभव तुमची भाषाशैली आणि तुमचे साधे दिसणे हे सर्व बघायला खूप छान वाटते. तुमची ही रेसिपी थोडी वेगळी आहे..आणि मस्त ही आहे.नक्की करू
Very nice.I love this dish.My mother used to do very often but now she is no more but at that time I did not had idea how to prepare because we used to not see how she is preparing .From many days I asked my elder sister even she doesn't know but when you man we you showed I U tube I became very and main thing is you resemble like my Mum.Thanks.
वरण घालण्यापूर्वी पाणी,चिंच, गूळ, मसाला उकळून त्यात वरणफळं शिजवून घ्यायची कल्पना फारच अप्रतिम आणि खूप उपयोगी आहे.ती तुमच्या दीर्घ अनुभवातूनच आल्यामुळे फारच छान असणार यात शंका नाही.धन्यवाद🙏
फारच सुंदर वरणफळ रेसिपी आवडली आमच्या कडे (सातारा ) याला चकोल्या अस म्हणतात पण त्या फक्त मध्यम तिखट असतात फार सुंदर लागतात आपली रेसिपी फार सुंदर आहे फारच बनवण्याची पद्दत फारच छान आहे धन्यवाद
खरच ,टिप खूपच छान आणि महत्वाची आहे.नाहितर वरण आधी घातल्यामुळे वरणफळ खूप घट्ट होतात.खूप खूप धन्यवाद.
खरंच काकू, आधी वरण घातलं तर वरणफळ घट्टसर होतात,तुमची ही टीप खूपच आवडली की आधी पाणी उकळून घ्यायचं आणि नंतर वरण घालायचं. मी आता अशाच पद्धतीने करणार आहे..... thank you काकू for this amazing tip...👍👍👍🙏🙏🙏🙏
Me pan aaj yach paddatine kele khup chan jhale.....Thank u kaku
खूप आवडला video.तुमची सांगण्याची शैली मुद्देसूद आहे .शिवाय आवश्यक टिप्स पण !वरण नंतर घालण्याची कल्पना मस्त .खूप धन्यवाद
फारच सुंदर करून बघणार वरण नंतर घालून ही पद्धत सुंदर मी करू बघणार
खूपच छान सांगितले.आणि टीप मला खूप आवडली.आता तुमच्या पद्धतीने करेन.thanx.
खुप सुंदर काकु मी नक्की करून बघेन धन्यवाद
खूप सुंदर टीप दिली आहे मस्तच आहे
धन्यवाद मावली अतिशय 👌वरनंफळ 👌. सौं अनुराधा दिली खुपच छान 👍 करण्याची पद्धत वेगळी ,🙏🙏🥰
खूप छान वाटले असेच करून बघणार आज
खूपच छान रेसिपी आहे, ताई.
अगदी बर केलत हि कलपना दिलीत
तुम्ही खूप मेहनत घेता.नवी पिढी अत्यंत सुंदर स्वयंपाक करतील.तुम्ही ज्ञान च ओघ सतत प्रवाहित ठेवलत त्यासाठी तुमचे जितके आभार मानावे तेवढे कमीच.
मला प्रचंड आवडत
धन्यवाद अनुराधाताई खूप छान रेसिपी आहे सुंदरच
अतिशय सोपी आणि उपयुक्त पद्धत.. धन्यवाद
तुम्ही छान tips दिल्या. धन्यवाद !
मी तुमच्या पद्धतीने डाळ फळं केली . एकदमच झक्कास ! खूप धन्यवाद
खूप धन्यवाद
खुपच सुंदर नक्की करुन बघेन
खूपच सुंदर रेसिपी आहे. नक्कीच करुन पाहीन.
तुमच्या टीप्स खुप छान असतात
मी आज केली वरणफळ मस्त झाली
धन्यवाद 🙏
किती छान सांगता तुम्ही, सर्वच पदार्थ फारच सुरेख व अगदी मत्स्य असतात😢
वरणफळे शिजल्याची खूण ही टीप फारच उपयुक्त आहे
वरणफळ रेसिपी छान आहे. आम्ही याला चकोल्या म्हणतो
खूपच सुंदर मस्त खूप आवडले
खूप धन्यवाद
खूपच छान. तुमची सांगण्याची पद्धत खूपच छान आहे. आईचा भास होतो.
खूपच सुंदर...🙏🙏
खूपच छान रेसिपी।
सांगायची पध्दत पण गोड।
काकू खुपच मस्त पदार्थ आहे वरणफळ, तुमची सांगायची पद्धत पण खुप छान आहे। धन्यवाद काकू।
मी करून पाहिलें. खुप छान
वरणफळ करायची हटके रेसिपी ! अति सुंदर ! नक्कीच करेल !
Kaku tumhi khup chyan sugarn aahat dhanyavad
ताई , तुमची वरण नंतर घालण्याची पद्धत खूप छान आहे .
समजेल अशी पोटभर रेसिपी 👌
Anirurdha tai mast shikavlat varanfal recepe
खूप धन्यवाद
Varanachi new idea milali
Khoop majja aali
खुपच छान टिप्स मिळाल्या
मी केली वरणफळ, छान झाली .धन्यवाद .
खूप सुंदर टीप दिली करुन बघतली
खुपच छान नवीन शिकायला मिळालं
🙏अनुराधाताई.आम्ही चकोल्या म्हणतो.खूपच छान रेसिपी आहे.माझी फेवरेट डिश आहे.एकदा तुमच्या पद्धतीनं बनवू.सर्व रेसिपीज छानच असतात.धन्यवाद.
अनुराधा ताई...तुम्ही किती छान बोलता.तुमचा स्वयंपाकाला अनुभव तुमची भाषाशैली आणि तुमचे साधे दिसणे हे सर्व बघायला खूप छान वाटते. तुमची ही रेसिपी थोडी वेगळी आहे..आणि मस्त ही आहे.नक्की करू
अगदी माझ्या मनातला अभिप्राय
Wow mast. Majhi avadti dish. 👌👌
Vishnubhau ni mhatlya Pramane tumchya kade sandkriticha ani recps cha Khazana/ treasure aahe. 🙏🏻🙏🏻🙏🏻
अनुराधाताई मस्तच वरणफळं .🙏🙏💐💐
Khup mastch
Khupach chan, mastach
छान दाखवली रेसिपी आवडली धन्यवाद काकु 👍😋❤️
Good recipe thanks
छान आहे रेसिपी मी करून पाहिली
किती सहजगत्या समजवता तुम्ही, खूप खूप धन्यवाद 🙏🙏
अनुराधाटई.. वरणफलचा रेसिपी एकदम जबरदस्त आहे. .. आता मे नेहमीच करणार. धन्यवाद !
Hello aj Sunday ahe dupari recipe baghitli ani sandhyakali Kelis atishay Sundar recipe ahe jamli Baraka Mala
Kharach vayaskar manse Ghar at asavi tryanche Anubhav Ani tyanchya hatchi chav lajawab astech
मस्त खूप छान
Khup chan aahe information😲 aha
छान आयडिया ❤
Khoop Chan sangitle Tai tumhi
खूपच मस्त
.
अनुराधा ताई वरण फळाची रेसिपी खूप छान शेअर केली
आम्ही चाकोल्या म्हणतो. छान पदार्थ
Khup chan👍sundr aprtim
खूप खूप धन्यवाद
Nantar varan taknyachi idea chan ahe.mazihi amati ghatt hote.tumachya pramane karun baghin ata.mast.
सध्या मी घरी एकटाच असल्यामुळे अशा सोप्या recepie खूप उपयोगी आहे 👍
0
Bakiche manse kuthy
गावी गेले.
आणि माझं काम असल्यामुळे माझं जाणं झालं नाही
खूपच छान आहे रेसिपी
खुपच छान मेनू दाखवला.
मस्तच वरणफळ
Kaku tumhi khup chhan samjaun sangata
खुप छान रेसिपी दाखवलीय तोंडाला पाणी सुटले धन्यवाद
खूप धन्यवाद
Mooga chya dali cha karu shakto ka
खूपच छान !
खूप धन्यवाद
Atyanta awadiche waranfal😋🥰👌
तुमची हि वरणफळ फारच छान
हि आयडिया फरच सुरेख
आवडली
नमस्कार काकु
खूप धन्यवाद
Khupp ch chaan . Tumchi idea awadli ki varan nantar ghalaych👍👍👌
ताई छान वरणफळाची रेसेपी
Very nice.I love this dish.My mother used to do very often but now she is no more but at that time I did not had idea how to prepare because we used to not see how she is preparing .From many days I asked my elder sister even she doesn't know but when you man we you showed I U tube I became very and main thing is you resemble like my Mum.Thanks.
मीपण अशी वरणफळ करून बघेन छान सांगितलत
Kaku Amchyakade asha prakare dubukvadi padarth banvila jato...gavakade...kruti same.....tumhi sudha chhan banvile, tyahipeksha samjaun sangane.uttam...god bless yu. & Family.....
खुप छान अनुराधा ताई मीं वरनामध्ये सिजवायचे आणि ते घट्ट होत होते आज नवीन शिकायला मिळाल. खुप खुप आभार 🙏
ही पध्दत खूप आवडली
Ho kharech ahe
मस्त❤
खूप धन्यवाद
Hoo...Mazi aai yala Indian pasta mhante 😊
mala,hi,receipi,mahit,navati,khup,khup,chan,thank,you
खुप धन्यवाद नक्की करुन बघा नक्की आवडेल
Khupch chan👌
खूप धन्यवाद
आजी तू खूप गोड आहेस ☺️☺️ आजी तू मस्त सांगते 😄😄 तुझ्या रेसिपीज पण मस्त असतात ....सध्या व सोप्या पद्धतीने समजून सांगते 😄😄😄 धन्यवाद आजी 😄😄🙏
Khup Khup Awadte Mala He Recipe 🙏
वरण घालण्यापूर्वी पाणी,चिंच, गूळ, मसाला उकळून त्यात वरणफळं शिजवून घ्यायची कल्पना फारच अप्रतिम आणि खूप उपयोगी आहे.ती तुमच्या दीर्घ अनुभवातूनच आल्यामुळे फारच छान असणार यात शंका नाही.धन्यवाद🙏
Khup chan varanfal
Khup chan recipe...👌🏻👌🏻
वरणफळ ... 🤤😋
खूप छान रेसिपी 👌🏻🙏🏻
Mastch👌
mast ch ...tumch boln hi khupch chan aaykavs vatat
Kiti god ahaat tumhi😊...
Chakuli ची recipe mast ahi 😋😋
Dhanyvad
मला खूपच आवडतात . मीपण करते .
एक like तुमच्या energy साठी...☺☺☺👍
Kase book karave
तुमच्या रेसिपीज खूप छान असतात ही रेसिपी पण एक नंबर 👌 👌 👌
खूप सुंदर
Apratim ❤
फारच सुंदर वरणफळ रेसिपी आवडली आमच्या कडे (सातारा ) याला चकोल्या अस म्हणतात पण त्या फक्त मध्यम तिखट असतात फार सुंदर लागतात आपली रेसिपी फार सुंदर आहे फारच बनवण्याची पद्दत फारच छान आहे धन्यवाद
खूप धन्यवाद
मस्त रेसिपी
खूप धन्यवाद
मी बनवली माझ्या मुलीना फार आवडली हि रेसिपी thank you
धन्यवाद
आमच्या इकडे डाळीतले फळे बनवले जातात पण ही सुद्धा पद्धत खूप छान आहे मी नक्की ट्राय करेल🙏🏼
खूप छान माहिती दिली, मी पण तुम्ही सागितल्या प्रमाणे वरणफळ करते,माझी वरतफळ घट्ट होत असे ,आता तुमच्या मेथड प्रमाणे करते आभारी आहे काकू,💐💐
मस्तच झाली वरण फळ ताई👌👌
Wa khup mast idea .. nantar waran ghalnyachi ...