रेसिपी पारंपरिक आणि पौष्टिक आहे मला तुझे फार कौतुक वाटते तु तुझ्या आईला स्वंपाक करताना बारीक बारीक गोष्टी छान आत्मसात केल्यात तुझ्या बरोबर तुझ्या आईचे पण अभिनंदन 👌😋🤤
We rarely make this. Not in our time-table. But is a good one dish meal for a convenient life. It is in-convenience. Just happy families like us. Making life special.
आज चकूल्या तुमच्या पद्धतीने केल्या छान झाल्या.सर्वाना खूप आवडल्या. तुमच्या सर्वच रेसिपी अप्रतिम असतात.खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगता.👌👌👌👌👍👍👍Keep it up
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आज ही रेसिपी केली सर खुप खुप छान झाली.. thank you sir..🙏 अशाच नवीन नवीन भाज्या सांगा .. सकाळ संध्याकाळ काय भाजी कराव विचार येते आम्हाला...
हि रेसेपी मी करून बघितली फक्त यात मी वरणफळं ऐवजी आदल्या रात्रीच्या उरलेल्या चपात्या टाकल्या आणि याच्या चकोल्या एव्हढ्या भन्नाट झाल्या कि शिळ्या चपात्यांमधून एव्हढी चविष्ट डिश बनू शकते हे कोणालाच खरे वाटले नाही, धन्यवाद धीरज.. - शकील
धीरज आज मी प्रथमच तुझा व्हिडियो पाहून चकोल्या बनवल्या. यापूर्वी मी कधीही हा पदार्थ खाल्ला नव्हता. भाताबरोबर खातांना खूप छान लागल्या चकोल्या. लाॅकडाऊनच्या काळात हा छान पोटभरू पदार्थ आहे. भाजीची गरज नाही. तुझी रेसिपी समजावण्याची पध्दत खूप भावली. तुला शुभेच्छा आणि अनेक आशिर्वाद.
धीरज तू रेसिपी फारच सुंदर करतोस आणि अगदि परफेक्ट शब्द वापरून सांगतोस जेणेकरून गोंधळ उडू नये... तुझे खूप खूप अभिनंदन. एक छोटेसे सजेशन.. जेव्हा कुठलेही धान्य धुवून भिजत घालतोस तेव्हा नंतर भिजवलेले पाणी शिजवायला वापरावे त्यात बरेच विटाममिन्स उतरलेले असतात... ते काढून टाकू नये... सगळ्यांना ही टिप सांगत जा....
डाळी मी या साठी भिजवतो कारण त्या मध्ये phytic एसिड नावाचा प्रकार असतो.. त्या मुळे acidity अपचन होते... भिजवून घेतली की त्यातल बऱ्या पैकी एसिड नाहीसा होत व डाळ शिजायला व पचायला हलकी होते...त्यामुळे डाळींच पाणी नाही वापरायचं...त्यात व्हिटॅमिन नाही जात 😊
My favorite Dish.Thank-U.My mom also prepares it well. I pray,that our Annapurna,blessing always be on us forever.$I get 2eat theses dishes ready-made. As, I luv our vegetarian dishes.Bt,luv eating more,thn making myself.😁
I try it. My mami always make it when i was child. I really like it its my forth receipes with ur reference -2 dhokala, bhakrvadi, and varanfal. Its become sooo tasty. TX for ur guidence
Very nice and my favorite too. But you are making this some what time consuming recipe so simple and easy in your own style. That is what it makes likeable. I will try this in your style only
किचिंत हळद गुळाचा खडा अगदी घरगुती वाटत ऐकताना बघताना महत्वाच म्हणजे तुझे पदार्थ रोजच्या आहारात असतात म्हणून आम्ही करत असतो पदार्थ तोच तुझ्या पद्धतीने खुप छान होतो वरomळ आवडली पदार्थ तो च असतो पण तुझ्या पद्धतीने करून बघायला आवडत वरणफळ छान झाली
धीरज तु घरगुती रेसिपी करतोस त्यामुळे त्या करायला खुप आवडतात आणि होतातही छान असेच व्हिडीओ टाकत जा खुप छान
Khup chan recipe varan phalachi god bless you 👌👌🌺🙏🏼
Thank you dhiraj mala pn daldhokali khup awadte tuzi recipe apratim ahe
रेसिपी पारंपरिक आणि पौष्टिक आहे मला तुझे फार कौतुक वाटते तु तुझ्या आईला स्वंपाक करताना बारीक बारीक गोष्टी छान आत्मसात केल्यात तुझ्या बरोबर तुझ्या आईचे पण अभिनंदन 👌😋🤤
"दणदणीत उकळी" हा पारंपरिक शब्द प्रयोग खूप आवडला. आजच्या पीढीत हे शब्द बाद झालेले दिसतात.
धन्यवाद🙏😊
Toh madhura kitchens la follow karto , language karita
प्रीय् थीरज् तुझी रेसिपी सांगण्याची सात्विक भाषा शैली मनाला प्रसन्न करते असेच नवनवीन व्हिडिओ बनव् आणि आम्हाला पाठव्
धीरज नंबर एक चकोल्या. खूप छान करून दाखविलेस धीरज खूप छान. नंबर एक.
Thank you
आज करून बघितली, अतिशय उत्तम झाली, खुप खूप धन्यवाद, धीरज
Marathi madhe khup chan explanation kartos god bless you 👌👌🌺🙏🏼🍫🕉🍏🍏💐💐💓
We rarely make this. Not in our time-table. But is a good one dish meal for a convenient life. It is in-convenience. Just happy families like us. Making life special.
धिरज आज तु सांगितल्या प्रमाणे वरण फळ बनवले , खुप छान चविष्ट बनले,धन्यवाद.
आज चकूल्या तुमच्या पद्धतीने केल्या छान झाल्या.सर्वाना खूप आवडल्या. तुमच्या सर्वच रेसिपी अप्रतिम असतात.खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगता.👌👌👌👌👍👍👍Keep it up
Thank you 🙂
Farach sundar....
Mi Aaj ch try keli ......khup tasty jhaleli hi recipe.....
Thank you.....
तुझी सांगण्याची. पद्धत खूप छान आहे
साध्या आणि सोप्या पद्धतीने साधे सोपे अस्सल मराठी पदार्थ
आमच्या खानदेश मध्ये यला चीखोल्या म्हणतात खुप छान लागतात हे.....love it...😘😘😘😘
Ataparyant chya sarv varanphalat sarvat sunder .I really like it
Thank u 😊
I like dal dhokali
खूपच सुंदर तुझ वय अतिशय लहान असून इतके प्रोफेशनल आणि स्वच्छता पळून केले ली पाककृती अप्रतिम .
Thank you 🙂
Kharach
खुपच छान बोलता दादा तुम्ही, सुंदर video 😍😍
Amazing Dhiraj khupach chaan jamle varnache fal taste pn apratim aali
धीरज तुझ्या रेसिपीज अप्रतिम असतात. अगदी authentic Maharashtrian. सांडगे भाजी ची तुझी रेसिपी बघायला आवडेल.
Thank you 🙂
आम्ही पण प्रत्येक प्रत्येक sunday ला वरणफळ करतो
कारण ते गरमच खावे लागतात जे एरवी आम्हाला जमत नाही
I like the way u are telling the receipe. U explain nicely. We can understand properly, since there is no unnecessary talks and background music.
Correct
Very tasty 😋 aamhi keli hoti try mast zale hote👌👌
Thanks for Sharing 🙏🙏🙏
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आज ही रेसिपी केली सर खुप खुप छान झाली.. thank you sir..🙏
अशाच नवीन नवीन भाज्या सांगा .. सकाळ संध्याकाळ काय भाजी कराव विचार येते आम्हाला...
Thank you 😊
A full meal in itself. Mala khup awadte. Mala gol shape madhe pahije chakolya.
खूप छान पद्धतीने रेसिपी सांगितली 👍👍👍
माझ्या मुलाची फेव्हरेट डिश आहे मस्त
खुपच मस्त रेसिपी
खुप छान आहेत
❤खुपछान
हि रेसेपी मी करून बघितली फक्त यात मी वरणफळं ऐवजी आदल्या रात्रीच्या उरलेल्या चपात्या टाकल्या आणि याच्या चकोल्या एव्हढ्या भन्नाट झाल्या कि शिळ्या चपात्यांमधून एव्हढी चविष्ट डिश बनू शकते हे कोणालाच खरे वाटले नाही, धन्यवाद धीरज..
- शकील
Khup chan Ek navin padarth kalala. Best 👍👍
खूपच छान रेसिपी दाखवली कोणा कडुन शिकलास बाळ हुशार आहेस मुलींना जमत नाही एवढ खरच अभिमान वाटतो
Thank you 🙂
Mast Mla pan khup Aavdate he Recipi
Khupach chan sangto diraj
Mala awadtat maze maher vidharbh che ahe 👍👍
Gujrati dal dhoklai it's yummy 😋
धीरज आज मी प्रथमच तुझा व्हिडियो पाहून चकोल्या बनवल्या. यापूर्वी मी कधीही हा पदार्थ खाल्ला नव्हता. भाताबरोबर खातांना खूप छान लागल्या चकोल्या. लाॅकडाऊनच्या काळात हा छान पोटभरू पदार्थ आहे. भाजीची गरज नाही. तुझी रेसिपी समजावण्याची पध्दत खूप भावली. तुला शुभेच्छा आणि अनेक आशिर्वाद.
Khup Chaan
खूप छान माहिती मिळाली त्या बद्दल धन्यवाद
Khup mast recipe.... Amazing
wow yummy recipe
Ya barobar लिंबाचं लोंच तोंडी लावून खावं मस्त लागत
Perfect Gujarati recipe ke liye
रेशीपी छान समजून खूप छान माहिती देता
My favourite recipe...😋😋😋
खुप छान....एकदम मस्त.....बालपण आठवले...चकोल्या...
वरण फळ मला पण खुप आवडतात तुमचे रेसिपी खुप छान आहे
Thank you 🙂
धीरज तू रेसिपी फारच सुंदर करतोस आणि अगदि परफेक्ट शब्द वापरून सांगतोस जेणेकरून गोंधळ उडू नये... तुझे खूप खूप अभिनंदन. एक छोटेसे सजेशन.. जेव्हा कुठलेही धान्य धुवून भिजत घालतोस तेव्हा नंतर भिजवलेले पाणी शिजवायला वापरावे त्यात बरेच विटाममिन्स उतरलेले असतात... ते काढून टाकू नये... सगळ्यांना ही टिप सांगत जा....
डाळी मी या साठी भिजवतो कारण त्या मध्ये phytic एसिड नावाचा प्रकार असतो.. त्या मुळे acidity अपचन होते... भिजवून घेतली की त्यातल बऱ्या पैकी एसिड नाहीसा होत व डाळ शिजायला व पचायला हलकी होते...त्यामुळे डाळींच पाणी नाही वापरायचं...त्यात व्हिटॅमिन नाही जात 😊
@@dhirajkitchenmarathi छान... माझे ज्ञान वाढवलेस... 🙏
Beta Dhiraj .khup chhan banavta aapan.....aaplya recipe aavdtat mala....
अप्रतिम अशी डिश वरण फळ 👌👌👌
Thank you 🙂
खूप छान मला तर खूप आवडतात
All time my favorite... Thank u for this recepie😊😋😋😋
masta recipi dhiraj
Khup Chan recipe ahe
Thank you so much for the recipe it turned out so delicious. I just love it, keep it up...👍
Apratim bhava mi banavale ,khupach chan banalya
This is favourite dish of my fiance,and I'm bad cook so thank you to help me sir. 😇
Very vert nice recipe no 1 chef god bless you
me banvli hi recipe.. khupch aapratim banvli hoti.. sarv family la khupch aavdli.. thks Dhiraj
r u the best cookie.. keep it.. n
Thank you 🙂
My favorite Dish.Thank-U.My mom also prepares it well. I pray,that our Annapurna,blessing always be on us forever.$I get 2eat theses dishes ready-made. As, I luv our vegetarian dishes.Bt,luv eating more,thn making myself.😁
Thank you 🙂
खूपच छान
माझ्या मुलांना खूप आवडतात चकोल्या
Super 🎉
आमचा आवडता मेनू 👌👌👍
छानच... बायको कित्ती भाग्यवान
खुप छान me नक्कीच बनवेन 😊👌👌
Wow khup chyan bhau
Thank You 🙏
Sunder 👌 👌
Khup Chan aahe recipi
मस्त रेसिपी सांगता
Khub chan
Dhiraj it's very nice receip,
And easy method
Thank you 🌹🌹👌👌
खूप सुंदर रेसिपी.
Khup chhan
Khup chaan...
aamhi ne tray kel 👌👌👍👍
खूप खूप छान चकोलया
Thank You 🙏
I try it. My mami always make it when i was child. I really like it its my forth receipes with ur reference -2 dhokala, bhakrvadi, and varanfal. Its become sooo tasty. TX for ur guidence
Khupach chaan 👌👌😋 thanks Dhiraj
Thank you 🙂
Khup chyan kartos recipe
Thank you 🙂
Woww yummy
Apratim amhi nehmi banavto mazya mulila khup awadtat .....thanks
Thank you 🙂
खुप छान आहे रेसिपी 👌
Thank you 🙂
Wawww beta kup hushar aahes tu. Chan recipe yami 🤤
Made after many years. Yours was the best dal dhokali recipe I ate after, the way my mother used to make. Thanks.
Thank you 🙂
मस्त टेस्ट खुप छान आहे
Chan
Very nice and my favorite too. But you are making this some what time consuming recipe so simple and easy in your own style. That is what it makes likeable. I will try this in your style only
Neat and clean... Nice chief
Hi Dhiraj mala tuzya recipe khup aawadtat kupchan God bless you
Thank you 🙂
👌😋
मला तुझी रेसिपी खूप आवडली
Thank you 🙂
Mazya mulila khup aavadte😋😋
खुप छान सांगतो
Wow! My favorite😍😘😋
च्कोल्या उत्तम!
Recipe is 👌👌👌 brother. You are always excellent recipi &👍👍👍
किचिंत हळद गुळाचा खडा अगदी घरगुती वाटत ऐकताना बघताना महत्वाच म्हणजे तुझे पदार्थ रोजच्या आहारात असतात म्हणून आम्ही करत असतो पदार्थ तोच तुझ्या पद्धतीने खुप छान होतो वरomळ आवडली पदार्थ तो च असतो पण तुझ्या पद्धतीने करून बघायला आवडत वरणफळ छान झाली
Thank you 🙏
Khup testy recipe...mi try keli👍
Thank you 🙂
Khup chhan receipy.
Thank you 🙂
Khup Chan ahe😊
Thank you 🙂