Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
पालक कोथिंबीर शेपू मेथी या पालेभाज्या वर हे औषध उपयोगी आहे का
Thanks sir
Khup khup aabhar 🙏
आपका मार्गदर्शन बहुत अच्छा सुंदर सा आता है वह मुझे बहुत अच्छा लगता है sir 👍🙏🙏🙏नमस्कार
Sir सोयाबीन पिकावर फवारणी करू शकतो का सोयाबीन अवस्था ही काही फुलोर आणि काही शेंगा अशी आहे तर या वर फवारणी घेतल्यास फायदा होईल का
Saga sir
Nice information big bro
Barobar ahe bhauu
नमस्कार सर, खुप छान माहितीपूर्ण मार्गदर्शन केलात धन्यवाद, हळद ( 28 जुनी लागवड) पिकांवर करपा नियंत्रण करिता sprint + Hamla + 13:40:13+gibrelic acid + nano urea ची फवारणी केल आहे.... जिब्रालीक चा वापर योग्य झाला का ? कृपया मार्गदर्शन करावे ....
ते तुम्ही मला कळवा की कित पत फायदा झाला ते ???
कांदा पिकाला याचा वापर कसा करावा
कंद फुगवणीच्या वेळेला वापर करावा ऍग्री पावर तुफान नावाने येते
Hii
Mazi tur ahe
6 BA, आणी जिब्रेलिक ऍसिड हे दोन्ही एकत्र करून फवारणी करू शकतो का ,सोयाबीन शेंग अवस्थेत
आवश्यकता नाही
फूलकोबि वाढ जलद वाढ होण्यासाठी काय वापरावे पावसाने वाढ चांगली झाली नाही
Calcium nitrate 80 gmGidrej विपुल 25 मला
Sir mazhya soyabean crop madhe khup kena aahe t ky karawe flower vr aahe siya
वाढ किती आहे पिकाची ??
स्पिक सायकोझाईम नावाचं टॉनिक मारा त्यात जिब्रेलीक ऍसिड 0.001% आहे.
Sir soyabean tisri fawarni Kem+0.0.50 Jamel ka
हो
Awaj nhi yt ahe bhau
Sachin sir soyabin la barik senga pakdat aahe tar kahi soyabin lahan aahe tar kahi soyabin Mota aahe,konti favarani ghyavi
किती फुट उंची आहे व निंदन किंवा डवरणी झाली आहे का एवढ्यात
Nidan davran nahi zhal...pausa mude
Bhau amhi sprey ghetlay soyabin vr gibberalic cha kahi hoil ka
काही नाही होत
Soyabean la Fule laglya var gebrolic acid ch spre kela tar chalel ka
विशेष फायदा होत नाही
Hiroki gibberellic acid spray kel amhi hiroki brand changl ahe ka
नाही सांगता येणार भाऊ
सर हळदी वर पिवळे पणा जाणवत आहे तर उपाय सांगा
Sir nano faltilazer badl sanga pliz
Ok
Kontya stage la ghyaych mg
आवाज नाही भाऊ
गील्ट हे टानीक कसे आहे, ह्याची माहिती द्यावी विदर्भ विभाग वरोरा,जि चंद्रपूर
याचे घटक काय आहे?
Usa madhe tannashak sobat chalel ka?
पण मग ते ऊसा वर पडणार नाही ना
Kalingad fhal size vadhivnyasathi chalte ka
Sobt 00 00 50 dyav lagel
Kapasi var favarni Karu sakto ka sir
Cotton vr dose kiti
Cotton chi vaad nhi ahe hoshi kiti vapru dose per pump
कॉटन वर सध्याच जिब्रेलिक ऍसिड ची गरज नाही आहे
सर कपाशीवर चालेल का पहिला स्प्रे
नाही कपाशी वर रिहानश 15 मिली किंवा Actara 15 ग्राम आणि सोबतऍग्री पावर सफल 30 मिली घ्या सुंदर रिझल्ट साठी
सर जिब्रालीक ऍसिड ने काय होईल
Kalingadla v
तूर वाढी साठी चालेल का..
साहेब हरभरा पीका साठी चालेल का
सोयाबीन मध्ये शेंगा भरण्याच्या अवस्थेत जिब्रेलीक ऍसिड इतर खतासोबत किटकनाशकासोबत बुरशीनाशकासोबत एकत्र मिसळून फवारात येईल का ????
उगवण शेमतेवर काही विफेकट होवील का
फायदा होईल
कपाशी 60 दिवशी आहे तर 150 लिटर ला gb किती ग्रम वापरावे
किती % वाल आहे तुमच्या कडे
90%
जिब्रेलीक ऍसिड प्लांट रेग्युलेटर आहे की प्लांट प्रमोटर आहे
कोबी ला चालेल का प्रमाण सागां सर
प्रमाण त्याच्या % वर डीपेंड असते
सचिनभाऊ कपाशीची पाहिजे तशी वाढ झालेली नाही
8459722496 वर फोटो टाका
आद्रक ला चालेले का
फुल अवस्थेत मारलं चालतं का सोयाबीन वर
नाही पीक पक्व होताना
२५ दिवसच हरभरा पिकावर फवारणी करायला चालेल का सर 🙏🙏
@@agripower_store dos
@@agripower_store dos par litar
सर gas poision मणजे काय
विडिओ बनवतो भाऊ
थोडक्यात बरोबर माहिती द्या, काही पण?
GA वरील थेसिस वाचून घ्या मी पाठवतो लागल्यास
कापूस वाढ होत नाही तर जिब्रेलिक फवारले तर चालेल का 🙏🏻
हो , विडिओ पूर्ण पाहिला आहे का ?
Sir tumcha what's app number dya
8459722496
पालक कोथिंबीर शेपू मेथी या पालेभाज्या वर हे औषध उपयोगी आहे का
Thanks sir
Khup khup aabhar 🙏
आपका मार्गदर्शन बहुत अच्छा सुंदर सा आता है वह मुझे बहुत अच्छा लगता है sir 👍🙏🙏🙏नमस्कार
Sir सोयाबीन पिकावर फवारणी करू शकतो का सोयाबीन अवस्था ही काही फुलोर आणि काही शेंगा अशी आहे तर या वर फवारणी घेतल्यास फायदा होईल का
Saga sir
Nice information big bro
Barobar ahe bhauu
नमस्कार सर, खुप छान माहितीपूर्ण मार्गदर्शन केलात धन्यवाद, हळद ( 28 जुनी लागवड) पिकांवर करपा नियंत्रण करिता sprint + Hamla + 13:40:13+gibrelic acid + nano urea ची फवारणी केल आहे.... जिब्रालीक चा वापर योग्य झाला का ? कृपया मार्गदर्शन करावे ....
ते तुम्ही मला कळवा की कित पत फायदा झाला ते ???
कांदा पिकाला याचा वापर कसा करावा
कंद फुगवणीच्या वेळेला वापर करावा ऍग्री पावर तुफान नावाने येते
Hii
Mazi tur ahe
6 BA, आणी जिब्रेलिक ऍसिड हे दोन्ही एकत्र करून फवारणी करू शकतो का ,सोयाबीन शेंग अवस्थेत
आवश्यकता नाही
फूलकोबि वाढ जलद वाढ होण्यासाठी काय वापरावे पावसाने वाढ चांगली झाली नाही
Calcium nitrate 80 gm
Gidrej विपुल 25 मला
Sir mazhya soyabean crop madhe khup kena aahe t ky karawe flower vr aahe siya
वाढ किती आहे पिकाची ??
स्पिक सायकोझाईम नावाचं टॉनिक मारा त्यात जिब्रेलीक ऍसिड 0.001% आहे.
Sir soyabean tisri fawarni Kem+0.0.50 Jamel ka
हो
Awaj nhi yt ahe bhau
Sachin sir soyabin la barik senga pakdat aahe tar kahi soyabin lahan aahe tar kahi soyabin Mota aahe,konti favarani ghyavi
किती फुट उंची आहे व निंदन किंवा डवरणी झाली आहे का एवढ्यात
Nidan davran nahi zhal...pausa mude
Bhau amhi sprey ghetlay soyabin vr gibberalic cha kahi hoil ka
काही नाही होत
Soyabean la Fule laglya var gebrolic acid ch spre kela tar chalel ka
विशेष फायदा होत नाही
Hiroki gibberellic acid spray kel amhi hiroki brand changl ahe ka
नाही सांगता येणार भाऊ
सर हळदी वर पिवळे पणा जाणवत आहे तर उपाय सांगा
Sir nano faltilazer badl sanga pliz
Ok
Kontya stage la ghyaych mg
आवाज नाही भाऊ
गील्ट हे टानीक कसे आहे, ह्याची माहिती द्यावी विदर्भ विभाग वरोरा,जि चंद्रपूर
याचे घटक काय आहे?
Usa madhe tannashak sobat chalel ka?
पण मग ते ऊसा वर पडणार नाही ना
Kalingad fhal size vadhivnyasathi chalte ka
Sobt 00 00 50 dyav lagel
Kapasi var favarni Karu sakto ka sir
हो
Cotton vr dose kiti
Cotton chi vaad nhi ahe hoshi kiti vapru dose per pump
कॉटन वर सध्याच जिब्रेलिक ऍसिड ची गरज नाही आहे
सर कपाशीवर चालेल का पहिला स्प्रे
नाही कपाशी वर
रिहानश 15 मिली
किंवा
Actara 15 ग्राम
आणि
सोबत
ऍग्री पावर सफल 30 मिली घ्या
सुंदर रिझल्ट साठी