जिब्रेलिक एसिड बद्दल सर्व माहिती ll वापर ll प्रमाण ll फायदे ll तोटे ll Gibberellic Acid

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 сер 2023
  • जिब्रेलिक एसिड बद्दल सर्व माहिती ll वापर ll प्रमाण ll फायदे ll तोटे ll Gibberellic Acid
    नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वात चांगले टॉनिक कोणते आहे त्याचबरोबर gibberellic acid हार्मोन्स बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे gibberellic acid हार्मोन्स कधी वापरावे gibberellic acid चा कोणत्या अवस्थेमध्ये वापर करावा gibberellic acid पिकाला काय फायदे होतात याबद्दल सविस्तर माहिती यावेळी मी सांगितली आहे
    #gibberellic acid
    #agriculture
    #farming
    #planthormones
    #tonic
    #pgrtonic
    #पिकाच्या_वाढीसाठी_आवश्यक_टॉनिक
    #best_tonic
    #बेस्ट_टॉनिक
    #टॉनिक_मध्ये_gibberellic acid_हा_घटक_का_असावा
    #जिब्रेलिक_एसिड_बद्दल_सर्व_माहिती #वापर ll प्रमाण ll फायदे ll तोटे ll Gibberellic Acid
    Your Queries :
    1 gibberellic acid हे काय आहे
    2 gibberellic acid चे पिकाला काय फायदे होतात
    3 gibberellic acidचे कार्य
    4 gibberellic acid चा एकरी डोज
    5 फवारणी वेळी कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे
    gibberellic acid ke fayde
    gibberellic acid 0.001
    plant growth regulator
    gibberellic acid on plants nutrient
    gibberellic acid dosage
    gibberellic acid price
    जिब्रेलिक एसिड बद्दल सर्व माहिती ll वापर ll प्रमाण ll फायदे ll तोटे ll
    Gibberellic Acid
    जिब्रेलिक ऍसिड माहिती
    जिब्रेलिक एसिड चे फायदे
    जिब्रेलिक एसिड चा शेतीला उपयोग कधी करावा
    जिब्रेलिक ऍसिड काय आहे
    जिब्रेलिक एसिड कधी वापरावे
    ☛ युट्युब चॅनल:
    Please Like, Share and Subscribe
    ********************************************
    ☛ You tube :
    / @dattakankalmarketing
    ****************************************************************
    Facebook : datta.kankal...
    ****************************************************************
    Instagram:
    / dattakankal27880gmail.com
    नमस्कार शेतकरी मित्रांनो या चैनलवर मी तुम्हाला शेती विषयी नवीन नवीन माहिती व वेगवेगळ्या खता विषयी व पिका विषयी माहिती सांगण्यात येते, शेतकऱ्याच्या उत्पादनात भर पडावा व पिकाचे योग्य नियोजन करून रोग व किडीचे चे नियंत्रण करण्यासाठी औषधी बद्दल माहिती सांगण्यात येते
    असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
    ***************************************
    नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या यूट्यूब चैनल वर सर्व शेतकऱ्यांचे मी स्वागत करतो
    ****************************************************************
    Thank You!!
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 58

  • @shradhhaaagre5404
    @shradhhaaagre5404 8 місяців тому +6

    सर जी ए आंबा साईज वाढवत का?होशी लिक्वीड जी ए २००लिटर पाण्यात किती वापरावे त्यासोबत पण अल्कोहोल वापरावे लागते का? प्लिज रिप्लाय

  • @shivkrupaoffset900
    @shivkrupaoffset900 10 місяців тому +3

    sसर एकदम भारी माहिती दिली अशीच माहिती मोसंबीसाठी पण सांगा व्हिडिओच्या माध्यमातून

  • @user-mr7ob2ti4z
    @user-mr7ob2ti4z 14 днів тому

    छान माहिती दिली सर

  • @jagdishadalkar9754
    @jagdishadalkar9754 11 місяців тому +2

    So thanks sir khup changli mahiti dilybaddal dhanyvad

  • @rautdj2151-bv6tq
    @rautdj2151-bv6tq 10 місяців тому

    कांकाचे हार्दिक अभिनंदन

  • @mauligerkar6902
    @mauligerkar6902 11 місяців тому

    👌

  • @vijaykhadse2097
    @vijaykhadse2097 11 місяців тому +3

    Sir Ashi mahiti mi aata paryant kontyach vidio madhe pahili nahi.... Kharch tumcha abhyas khup motha aaahe

  • @shrikantrathod1433
    @shrikantrathod1433 4 місяці тому

    Tarbuj pikala setting chy veles drip ne sodayala jamel ka

  • @priteshsakarkar5492
    @priteshsakarkar5492 6 місяців тому

    Harbara last favarni madhe chalen ka ghatay taporay honay sathi

  • @angaddeshmukh5335
    @angaddeshmukh5335 10 місяців тому

    Sir , tuwar udhalu naye ya sathi Kay waprawe

  • @user-tg3kc6ht8z
    @user-tg3kc6ht8z 8 місяців тому

    Khup chan

  • @rakeshchavan4089
    @rakeshchavan4089 5 місяців тому

    Ga cha vapar mule amba jhadala punar mohar yeto ka. Amba fal gal hote ka. Ushera mohar alyavar punha Ga vaprava ka. Tyevar upchar kasa karava ?

  • @sagarsuryawanshi5090
    @sagarsuryawanshi5090 10 місяців тому +1

    alcohol kiti ghyave prati pump

  • @jagdishyadav9625
    @jagdishyadav9625 10 місяців тому +3

    सर! बिज प्रक्रिया साठी प्रमाण किती वापरावे

  • @samarthyt3744
    @samarthyt3744 День тому

    पालक शैपू मधे चालेल का

  • @dnyaneshwarpatil8546
    @dnyaneshwarpatil8546 11 місяців тому

    Mirchi chi mahiti g.a.dya.

  • @SubhashDudhal-uz7qw
    @SubhashDudhal-uz7qw 11 місяців тому +1

    साहेब डाळिंबांची साईज वर व्हिडिओ काढा

  • @user-ld3vy4zj7u
    @user-ld3vy4zj7u 9 місяців тому

    मका पिकावर चालते का भाऊ

  • @nileshchaudhari9910
    @nileshchaudhari9910 Місяць тому

    केळी ला चालते का

  • @user-qg1xp3ed3i
    @user-qg1xp3ed3i 8 місяців тому

    तूर पिकाचे अधिक फुटवे मिळण्याकरिता कोणते संजीवक वापरावे ते सांगा.

  • @vishalpund220
    @vishalpund220 6 місяців тому

    संत्र्याचे फळावर जीये ची फवारणी केली तर चालेल का अडीचशे लिटर टाकी साठी प्रमाण किती आहे

  • @BLACK44139
    @BLACK44139 11 місяців тому

    कंकाळ साहेब मोसंबीवर एक व्हिडिओओ काढा व मोसंबीची माहिती सांगा माझ्याकडे 1000 मोसंबींबी झाडे आहेत काही झाडे पिवळे पडतात पिवळे पाणी पडतात आठ दिवसानंतर झाड पूर्ण जात फळाला आलेले झाड

  • @FARM0
    @FARM0 11 місяців тому +1

    Dada
    godrej double + dentol Alinashak + tapuz + saaf burshinashak + 005234
    He combination chalel ka ?
    Kapus 90 divsancha aahe
    Dada Plz evdhi mahiti dya 🙏

  • @anilthakare8029
    @anilthakare8029 8 місяців тому

    Sar कांदा का जमल का 2महिने झाले

  • @kishorrenushe2711
    @kishorrenushe2711 11 місяців тому

    सर GA सोयाबीन पिकावर शेंगा फुगावण्यासाठी करू शकतो का.

  • @vishaldeshkari425
    @vishaldeshkari425 11 місяців тому

    सर या औषधी सोबत बायोविटा एक्स वापरावे का

  • @sanjaymonde9886
    @sanjaymonde9886 8 місяців тому

    सर आंबा मोहर परत परत येत असेल तर काय करायचं? आणि त्यावर उपाय काय

  • @deepakkhandekarsir5568
    @deepakkhandekarsir5568 7 місяців тому

    Kanda pikala chalate ka

  • @pradipgurav5693
    @pradipgurav5693 4 дні тому

    01 ch numbur

  • @irfanshakh2663
    @irfanshakh2663 9 місяців тому +1

    Sir जिब्रालिक एसिड स्प्रे केल्यानंतर किती दीवसा नंतर रिजल्ट येतो

  • @akshaypawardeshmukh3315
    @akshaypawardeshmukh3315 7 місяців тому +1

    हळद ला ड्रिचिंग केली तर चालेल का planto ga

  • @tuljapurdharashiv9839
    @tuljapurdharashiv9839 7 місяців тому

    ज्वारी मध्ये चालते का

  • @sanjaykshirsagar2713
    @sanjaykshirsagar2713 11 місяців тому

    सर हळद पिवळी पडत आणि खालचे पान पानावरील डाग पडत आहे कोणते औषध वापरावे

  • @ismailsheikh5704
    @ismailsheikh5704 11 місяців тому +2

    सर हळदीला कसं द्यायचं आणि प्रमाण

  • @mauligerkar6902
    @mauligerkar6902 11 місяців тому

    हाळदी ला वापर केला तर चालेन का
    व एकरी पमाण की वापरा वे

  • @dineshpawar8022
    @dineshpawar8022 10 місяців тому +1

    Aadrak pikasathi chalel ka?

  • @BLACK44139
    @BLACK44139 11 місяців тому +1

    मोसंबी चे झाडे पाण . पिवळे पडतात आठ दिवसात झाड वाळून जात उपाय सांगा फोन नंबर द्या

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 5 місяців тому

      सर हा problem काजू मध्ये होतो त्यावेळी बोर्डी मिश्रण वापरतो

  • @shivajimali9589
    @shivajimali9589 8 місяців тому

    सर घेवडा पिकाला देऊ शकतो का

  • @user-oc5hs6iv6s
    @user-oc5hs6iv6s 7 місяців тому

    सर जी..गव्हामधे g.a. cha वापर कधी आणि कसा करायचा ते सांगा वे..

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  7 місяців тому

      व्हिडिओ मध्ये सागितले आहे