Це відео не доступне.
Перепрошуємо.
जिब्रेअलीक एसिड बद्दल पूर्ण माहिती || gibberellic acid ||sumitomo/progibb easy
Вставка
- Опубліковано 2 сер 2024
- नमस्कार शेतकरी मित्रांनो,
मी राहुल शिंदे (BSC.agriculture)
Indian Royal Farmer
या यूट्यूब चॅनलच्या च्या माध्यमातून शेती बद्दलची नवनवीन माहिती , आधुनिक शेती संदर्भातील नवीन तंत्रज्ञान , आपल्या पर्यंत घेऊन येत आहे . माझ्या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत शेतीबद्दलची योग्य माहिती आपल्यापर्यंत पोचवत आहे . please support and like share & subscribe ...
जय जवान जय किसान
Business email :: rashinde0204@gmail.com
शेतीची माहिती Short मध्ये पाहण्यासाठी
1) माझ्या फेसबुक पेज ला Follow करा.
profile.php?...
2) माझ्या Instagram id ला फॉलो करा.
/ indianroyalfarmer
@Indian Royal farmer
#indianroyalfarmer
#शेतकरी
#बळीराजा
#शेती
#sheti
धन्यवाद मी सोयाबिन ला शेवटच्या फवारणीला मारले. . तुमच्या माहीतीमूळे प्रसन्न झालो
मला अद्रक पिकासाठी 6 BA, IBA, NAA, GA यांच्या विषयी माहिती हवी आहे. हे सगळे कोणत्या कॉम्बिनेशन मध्ये वापरावे, कोणत्या स्टेजला वापरावे त्यांचे प्रमाण किती घ्यावे
खूप छान माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद
Good information sir thank you
धन्यवाद दादा
Nice information
धन्यवाद दादा
टोमॅटो पिकासाठी सांगा
I like very much your information. Thanks.
धन्यवाद दादा
Dada 1 pack madhe kiti pump kra lagtil
सर आले ( आद्रक) पिकावर GA ची फवारणी केली तर चालेल का.
agdi...brober....duration
piriyad...kami...hotye?!
Chana vr chalte ka
मक्का पिकासाठी ठिबक मधून सोडले तर चालेल का 1एकर साठी किती सोडावं
2महिन्याची मक्का आहे हे 40/वाल द्रिपमधून सोडलं तर चालेल का किती वापरावं प्रमाण 1एकराला
मका साठी 191919 देसी दारू GA मिश्रण चालते का
सर तुरीवर कसे वापरायचे व कोणात्या stegla मारायचे नाही सांगीतले
Dhiraj jite
कडीपत्ता वाढीसाठी वापरावे का?
देशी दारू कपाशी वर कधी फवारणी किती मिल
6BA deshi daru sobat kapasivar kontya avsate made favarch deshi daru kiti ml takaychi
३० मिली दारू
ऊसामधे कधी वापरले पाहिजे किती वेळा वापरणे योग्य राहिल
शिवाय प्रती पंप प्रमाण व एकरी किती वापरावे
Kapus var favarni Keli tr chalel ka Ani vaad Kami ahe tyacyamadhe polo aslel knten chalel ka fantac plus
हो दादा
केळी साठी वापरता येईल का
कोथंबीर पिकासाठी चालेल का प्रमाण सांगा सर
ज्वारीचा पिकावर g a. वापरले तर चालेलका व कसे. वापरावे
टबुज वर किती दिवसात मारावे
Driching keli tar chalte ka tyache praman kase ghyawe 1 acre la kiti ghyave plz sanga dada
Fon kra
धन्यवाद दादा
ua-cam.com/video/ajaxrSFQCgU/v-deo.html
Turi var gibberellic acid chi information sanga. Video asel tar send kara please
ठीक आहे दादा
Sir soyabeen ani turi clear sanga konchya stage Madhe kiti divsachi astana marave teva jast fayda hoyil
सोयाबीन व तुरी ला शेवटी च्या फवारणी मध्ये 6BA वापरू शकता
आपण जिब्रारिक असिड विषयावर आपणजी माहिती दिली आहे ती तरी खरी आहेका ❓ या सर्व यू ट्यूबवर आलेल्या माहिती वर शेतकरर्यानी कसा विश्वास ठेवावा
Haldi sathi konte waprave sanga na sirji
6 BA
तुर पिकावर सांगतो म्हणाले ?
Thibak madhun kase sodave sirji
Fon kra
धन्यवाद दादा
ua-cam.com/video/ajaxrSFQCgU/v-deo.html
Very good information
But sir
Makka ya pikavar kase marave va kadhi
ani kiti pramanat
And kutle marave
Plez sanga
6ba
दादा कपाशीवर कोणतं घ्यावं व आता १००दिवस झाले आहे कपशीला काय फायदा होईल
6BA
खरबूज पिकावर जमेल का
Saheb soyabin ani sitafalavar kase ghyaychey
0.001%
Kapashiwar
6 BA
कापुस पिकासाठी सांगा
Kobe var maru sakto ka j a dada
वापरले नाही
1 तास मारून बघा
काही सांगतात कि 1ग्रॅम एकरसाठी वापरा आपण सांगता 2.5ग्रॅम तीन पंम्पाचं आहे... आता खुप घोळ झाला..
Purn vidio paha
Ha
20 liter k pump me kitna dale
1 पुडी मध्ये 3 पंप
sir Jara changalya padhtine sangayacha prayatna kara
ठिक आहे दादा
नुकसान नाही सागितलं भाऊ
Kandya la calel ka sir please Ripley, me
Ho
Thank you sir
उसासाठी एक एकर साठी किती प्रमाण वापरावे sir
ua-cam.com/video/uCH-IYeZMQA/v-deo.html
🙏 कापुस भाव 12 हजार साठी आंदोलन व्हिडिओ पाहा 🙏
Bhetla ka bhav
तूर साठी सांगतो म्हणा विसरले की काय
6 ba gibrellic acid म्हणजे कोणते भाऊ प्रॉडक्ट चे नाव पाठवा
ठिक आहे दादा
धन्यवाद दादा 🙏🙏व्हिडिओ दुसऱ्या शेतकरी ग्रुपमध्ये तसेच शेतकरी मित्रांचा पाठवा दादा🙏🙏
माझ्या शेतकरी ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी लिंक.
chat.whatsapp.com/BlitoGjRhfOHtykXfWlGE6
नुसार काय आहे
दादा कपासीला बोंड आहेत तर याचा वापर केला तर चाले ल का
शेवटच्या फवारणी मध्ये करा
Best sticker konte
सिलिकॉन
धन्यवाद दादा
🙏🙏व्हिडिओ दुसऱ्या शेतकरी ग्रुपमध्ये तसेच शेतकरी मित्रांचा पाठवा दादा🙏🙏
माझ्या शेतकरी ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी लिंक.
chat.whatsapp.com/BlitoGjRhfOHtykXfWlGE6
तुरीवर किती प्रमाण घ्यावे सांगा
6BA
सर अद्रकला सोडलं तर चालेल का 00.01 टक्का आहे
हो
0.001
sad tar nahi lagnar na
मोसंबी फळं कीती प्रमाण वापरावे
1 पुडी 50 लिटर पाण्यात टाकून मारू शकता
उसावर मारले तर चालते का
Ho
Mirachi fugavaychi ahe tar kiti marave
6BA
केले मधे किती लीटर साठी वापरावे लागते पोंगे भरण्यासाठी
वापरू शकता
सर जी पुडी तुम्ही या व्हिडिओमध्ये दाखवली आहे ती पुडी दुसऱ्या फवारणी मध्ये वापरली तर चालेल का सोयाबीन वाढीसाठी फुल धरण्यासाठी
नाही शेवटच्या फवारणी साठी
दादा कापूस लहान आहे अजून येकही फवारणी झाली नाही ही मारले तर चालेल का
0.1%
धन्यवाद दादा 🙏🙏व्हिडिओ दुसऱ्या शेतकरी ग्रुपमध्ये तसेच शेतकरी मित्रांचा पाठवा दादा🙏🙏
माझ्या शेतकरी ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी लिंक.
chat.whatsapp.com/BlitoGjRhfOHtykXfWlGE6
झेंडू ला ह्याचा काय फायदा आहे का सांगा pls सर
liquid madhe benifit sanga
झेंडूचा आकार वाढतो 0.1% वाल वापरा
Harbara la chale lkay
Ho
Harbara pikavar 75 divsani gibrelik acid rasaynik Vishakha sobat capable tar chalel Kay
For exa, proline safe , prefect plus, oo:52:34 khat, plonofix, antrocol, etc. Chalel ka? Please give me your mobile number.
नुकसान साग
आद्रक ला मारले तर चालेले का
हो दादा
@@rahulshindekrushi 20 लिटर पमासाठी किती वापरावे
चिली में
Chalte
Dada tumcha phone number sanga
9172435133