पहिल्या पावसातील मटण पार्टी ... | चला निघू

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 чер 2024
  • पहिल्या पावसातील मटण पार्टी.
    पाऊस पडून गेलयावर निसर्ग हिरवागार होतो. त्यावेळेस निसर्गात फिरायची इच्छा होते. आणि अश्या हिरव्यागार वातावरणात आपण स्वतः चुलीवर बनवून खाण्याची मज्जा काही वगेळीच असते. आम्ही मुळशी मध्ये फिरत असताना, अशी झालेली इच्छा प्रत्यक्षात उतरवली.
    तुम्ही कधी निसर्गरम्य ठिकाणी अशी पार्टी केली आहे का ? comment मध्ये कळवा.
    चला निघू आयुष्य जगायला शिकू.
    #marathi #maharashtra #mulshi #pune #mutton #chicken #foodie #food #muttonchops #curry #rice #desifood

КОМЕНТАРІ • 55

  • @sachinmeshram3912
    @sachinmeshram3912 22 дні тому +2

    Ek number bhau maza aali 👍

  • @ganeshtandale2337
    @ganeshtandale2337 Місяць тому +6

    खुप छान, पण जेवताना चप्पल काढायला हवी 🙏

  • @samirshaikh7001
    @samirshaikh7001 25 днів тому +3

    एकच नंबर मित्रांनो enjoy 👌👍

  • @user-sg3ng1tj8p
    @user-sg3ng1tj8p 29 днів тому +5

    खुप छान होतं हे वातावरण आणि तुम्ही सगळे मिळून मटन बनवलं खुपचं मस्त आसच आनंदी रहा सुखी आणि मस्त रहा

  • @RTPHOTOGRAPHY-films
    @RTPHOTOGRAPHY-films 28 днів тому +2

    खुप छान 👌👌

  • @sureshshelke3074
    @sureshshelke3074 Місяць тому +2

    गड्यांनो खुप मस्त मटण मसाला भाजी तयार केली निसर्ग सौंदर्य लाभलेल्या मुळशीचे सुंदर चित्रण केले असेच निसर्गाच्या सान्निध्यात राहून आनंदी जीवन जगा. पुणे येथुन सुरेश शेळके याचे कडुन आपल्या सर्वांचे मनापासून आभार.व्हिडिओ दाखवल्या बद्दल.

    • @akshaygaikwad4873
      @akshaygaikwad4873 26 днів тому

      तुम्ही पण आपल्या मित्र परिवारा सोबत निसर्गात फिरायला जा. ❤

  • @jaysingrajput6731
    @jaysingrajput6731 Місяць тому +2

    एक नंबर हाय भाऊ
    जयसिंह राजपुत जिल्हा धुलिया महाराष्ट्र

  • @sachinmorde1560
    @sachinmorde1560 Місяць тому +2

    एकच नंबर

  • @shreeshinde9383
    @shreeshinde9383 Місяць тому +2

    Nice 👍

  • @swapnilgangan4868
    @swapnilgangan4868 Місяць тому +2

    मित्रा भारीच ❤👌

  • @vikrant_bhise
    @vikrant_bhise Місяць тому +2

    Chhan ❤

  • @ganeshgosavi7397
    @ganeshgosavi7397 Місяць тому +2

    एकचं नंबर भाऊ मलापन आवडत आस बनवायला

  • @shamimpathankhandala1045
    @shamimpathankhandala1045 Місяць тому +2

    M D super

  • @DayanandMhetre-pw4xq
    @DayanandMhetre-pw4xq Місяць тому +1

    Future is bright 🌅

    • @ChalaNighu
      @ChalaNighu  Місяць тому

      THANKS BHAI , TUMCHI KRUPAAA

  • @user-tu3iz8ys1f
    @user-tu3iz8ys1f Місяць тому +1

    Bhava bar vatle Junya ujalalya khup mast parti😂😅

  • @prathamesh801
    @prathamesh801 11 днів тому

    एकच नंबर भाऊ

  • @Ingolepatil35
    @Ingolepatil35 Місяць тому +4

    हिंगोली वरुन सपोर्ट भाऊ

    • @ChalaNighu
      @ChalaNighu  Місяць тому +1

      WA MAST BHAI , SGLYANNA PATHV VIDEO

  • @dineshpundkar5871
    @dineshpundkar5871 Місяць тому +1

    🙏🙏 mh 27 अचलपूर . अमरावती महाराष्ट्र 🙏🙏

  • @bhartbansode9334
    @bhartbansode9334 Місяць тому +2

    Amhi lakhewadi kar❤

  • @ddjadhav9295
    @ddjadhav9295 12 днів тому

    मित्रांनो ट्रिप चांगली झाली आहे, ऐत खाण्यात आणि स्वतः बनवून खाण्यात काही मजा वेगळच असते.

  • @Ingolepatil35
    @Ingolepatil35 Місяць тому +3

    विडिओ लय भारी झाला 😊

  • @DattDatt-g3q
    @DattDatt-g3q 25 днів тому +1

    And
    !

  • @gajendrakutur7430
    @gajendrakutur7430 Місяць тому +2

    Thanks!

  • @chandrakantmore4367
    @chandrakantmore4367 Місяць тому +2

    Thanks

  • @DilipJhadav-d3v
    @DilipJhadav-d3v Місяць тому +1

    0:58 0:58

  • @user-gn4tr6xo5x
    @user-gn4tr6xo5x 16 днів тому +1

    गजूमारुती मामा.. यू ट्यूब चालू केलेस चांगली गोस्ट आहे मला व्हिडीओ आवडला दुसऱ्या वेळेस भाजे लेणी जा सर्व जेवण घरी बनवून.. भात सोडून.
    ज्वारीची भाकरी चपाती. आणि चावलकीं भाकरी असा बेत करून. सर्व जेवण गरम राहील अशी तजवीज करून जाणे दुसऱ्या ट्रिप ला j

  • @vishwasashok
    @vishwasashok Місяць тому +2

    Bhava please chappal kadun jevat java

  • @user-lv6ys7rm1n
    @user-lv6ys7rm1n Місяць тому +1

    मोहम्मद भाई लसन बरोबर कूट 😅

    • @ChalaNighu
      @ChalaNighu  Місяць тому

      HHHHHAAAAA ,, THANKS BHAI

  • @chandulohar9175
    @chandulohar9175 Місяць тому +2

    Gaju kadhi karuya bhau party .....

  • @kiranmore9630
    @kiranmore9630 Місяць тому +1

    ❤❤

  • @suhaskalaskar3953
    @suhaskalaskar3953 Місяць тому +2

    मोसम मस्ताना फोन करा बसताना

  • @RamkishanJadhav-hv5zq
    @RamkishanJadhav-hv5zq Місяць тому +1

    भारीच भाऊ लोकेशन कुठल आहे

    • @ChalaNighu
      @ChalaNighu  Місяць тому

      MULSHI SIDE LA AAHE BHAU

  • @suhaskalaskar3953
    @suhaskalaskar3953 Місяць тому +1

    90 नाही का सोबत

  • @jaysingrajput6731
    @jaysingrajput6731 Місяць тому +1

    तुमचा जिल्हा कोणता हाय भाऊ

  • @pramilapol7431
    @pramilapol7431 Місяць тому +1

    ठिकाणाचं नाव सांगत जावा.

  • @user-gn4tr6xo5x
    @user-gn4tr6xo5x 8 днів тому

    दुसरी ट्रिप कधी करणार गजू..... मामा