साऊबाई च्या जत्रेत केलं ११ बोकडांच १८० किलो मटण रस्सा & सुख्ख मटण |180kg bulk making Mutton Recipe |
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- Join this channel to get access to perks:
/ @surajmanepatil
google map location-
#mutton #jautithkhaumajetrahu #muttonrecipe
Social Media Platforms-
insta- / jautith_khau_majet_rahu
Editor @Raswanth Mane
Business Enquiry - Mail Us :
jautithkhaumajetrahu@gmail.com
suraj mane - 9960260338
WhatsApp no - 9119421880 (only whatsapp)
देवासाठी नाही रे भावा माणसाच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी आहे हे सर्व
तुला खायचं नसेल तर नको खाऊस
Aho dada pratekach aahar asto
बरोबर आहे
या देव्या लयी बारा च्या हायीत 😢😢 मुक्या जनावरांचा जीव मागत्यात 😢😢
देवाने ज्या राक्षसाचा वध केलेला असतो त्या राक्षसाच्या शांतीसाठी बोकड दिले जातात अशी दंतकथा आहे.
Bokad ka kapatat Mag, gharatla manus kapaycha na, Mag jast shanti bhetel, mukya janavarana cha ka Manun pran Ghetat ka Manun Rakshss tumhi bantat
Are swata madhala rakshashchi bhuk shant karaysathi devch nav pudh karun tumhi lok he pap karta😂😂😂😂
@@triki789 हि दंतकथा आहे.आणि रोज लाखो बोकड, कोंबड्या चे मटन विक्री होते त्याचे काय?लाखो मासे समुद्रातून रोज पकडून खाण्यासाठी त्याचा उपयोग होतो त्याचे काय? कोट्यवधी सुक्ष्म जीव श्वासा द्वारे शरीरात जातात त्या पापाचा धनी कोण? वनस्पती पण संजीव आहेत्. त्या खाता तेव्हा पाप नाही लागत?
@@KaneraAryan-mu6fzyou right. Bro
Correct danava sathi kaptat..
जे लोक देवाला बोकड चालत नाही म्हणतात तेच पहिल्या पंगतिला बसून मटण हदडतात
देवांनी माणसाची निर्मिती केली नाही, माणसांनीच देवांची निर्मिती केली आहे. देवाच्या नावाने माणसाच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी कोणत्या तरी निमित्ताने असे प्रसंग लोक घडवून आणतात.
उदाहरणार्थ, पीनेवाले को पीनेका बहाणा चाहीये।
बकरी ईद चे विडिओ असतात त्यावर पण ही कमेंट कर
बहुजनांची संस्कृती जपला त्याबद्दल अभिनंदन
Dada mast Aaj ky new bgaya bhetl mala khup sari mahiti bhetli chhan ❤
साहेबराव तुम्ही तुमच्या मित्राचा व्हिडिओ चांगला बनवला पण साहेबांनी तुम्हाला स्टीलचा का ताट का दिलं नाही माफ करा तुमचे मित्र आहेत पण व्हिडिओ ग्राफी कोरिओग्राफी एक नंबर !
देवाच्या नावाने सगळी अंधश्रद्धा आहे काय वाठलं असेल त्या 11 जीवाला 😢
मानसाच्या मांद्याच तेल नीघेल का ?
हे बघा देव अस कधीच म्हणत नाही मला बोकडाचाच निवद पाहिजे....... देवाला साध सोप पूर्णांचा निवद लागतो जरी देवाच्या नावाने बोकड कापले, तरी बोकडाचा निवद मंदिराच्या बाहेर असलेल्या दैत्या समोर ठेवतात.................
Bhau Mangrul Made yet ahe mandir..
आमच्या पण गावात असते अशी यात्रा या जि.सातारा ता.खंडाळा गाव /धनगरवाडी NH4 जवळ या तर मग 15/11/2024
Shevat chi 4 kg chatni konti hoti
वा ek number mutton ....
Mutton chicken fish egg ख्यालच पाहजे ... घास पुस भज्या खाऊन जास्त ताकद येतं नाहीं
Tu Kay nonvege Khaun dongar uchalanr ahes ka. Takad veg walyala pan same Ani nonvege walyana pan same, ka br mukya janavarana marun khatat Rakshss manun bantat
Takad yete pan budhhi jate tuzyasatkhi
@@Ramaish14लवड्याची अक्कल नसणारे तुला. झाटू साला. मटण खा आणि मस्त राहा. या येडझव्यांचं ऐकू नका
भाऊ लये पाणी आलथे तुमच्या तोंडाला 😂पूर्ण व्हिडीओ म्हध्ये जेऊपर्यंत
देव प्रसन्न व्हावा म्हणून पाय पडतो , पूजा , प्राथर्ना करतो , उपवास करतो . देव आहे असे मानतो तर , राक्षस पण आहे असे मनावेच लागेल . व त्यांच्या शांती साठी कोंबडे बोकडे कपावेच लागतील .
Hatachya koprya pasun ka.. Kay warnan kartpy.. Khau watana warnan eikun
आता पर्यंत च सगळ्यात भारी स्वयंपाक केले 1 नो आचारी
छान
देव बोकड अस काय मागत नाही देव दुसऱ्याचा जीव गेला लावत नाही
❤ एकदम छान
मूळ कथेला बगल देऊन मटण कसे बनवयचे हे सांगितलेस भावा, लवकरच भेटू...
साऊताई महाप्रसाद अन्नसुरक्षा छान मायेची सावली आहे
Ek no saheb
तोंडाला पाणी सुटलं राव..🤤
भारी आहे व्हिडिओ ❤
98 1:15
Mag gharchya ekhadyala kapun ka yed zavya 😂😂😂
जाकी खायाला
Sir hotel khusboo karad la bhet dya ❤❤❤
Ho nakki
खुशबू लां जेवण खतरनाक मिळत.... एकदम भारी
तुला माहीत तर आहे का साउबाई कोणत्या गावात आहे मंगरुळ मधे आहे
सर्व प्रथम मी धर्माने हिंदु आहे हो हो तोच वासुदेव कुटूम्बकम वाला ओरिजनल मी नाही मांनत तुमच्या देवाला जो तुम्ही बनवलाय त्या देवाला मी आज पर्यंत कधी नाही आईकले की महादेवा ला बोकड कापला गणपती ला कोंबडा सोडला किंवा नारायनाला बकरा कापला ब्रह्मा देवाची जत्रा आहे त्या मुळे चार बोकडे कापले ह्या गोष्टीचा थोडा विचार करा देवा च्या नावाखाली बळी देऊन स्वतः खाता आणि देवाला कापले म्हणता देवाला देताय ना मग आसें का करत नाहीत ते बोकड जिथं कापले ना तिथेच ठेवायचं देवाच्या नावाने आणि घरी निघून जायचे जमलं का नाही जमणार आपल्या धर्मा नुसार जो मेला तो वेईकुंठात गेला मग देईथ कसा काय बळी मागतो ते डेइथ लोक त्या वेळेस आसेच वाईट कामे करत होते म्हणून देवांनी त्यांना मारले आता तुमची बारी पण हिते नाही नरकात जय हनुमान ❤जय श्री राम ❤जय श्री कृष्ण ❤
देवाने राक्षचा वध केला नाही तर राक्षसाने देवांचा वध केला म्हणून ही जत्रा साजरी केली जाते, राक्षस म्हणजे बहुजन मराठा समाज आणि देव म्हणजे आर्य ब्राह्मण
तुज्या आxची डांग भीकारड्या जय ढाबासाबची औलाद दिसतोयस नाव बदलुन
barobar ahe
Bhava amhala pn bilvayche amhi sagle like karnare alo asto❤
😅😅😅
Sundr video bnvta.
Tumhi lvkrch mharatara mdhe femus honor.🎉abhindan
Thank you so much 😊 मनापासून धन्यवाद 🙏🙏
Matanache details dyat saheb nantar chya video madhe. Bakar kiti kg ch hot Live waight Mattan waight barakyach age . Mattan qwality ya warun tharate.
Khup wait
देवाच्या नावाखाली तुम्हाला खायचं कशाला देवाला बदनाम करताय 😂.... फुकट खायची सवय लागली कुठं पण 😂😂
Hlo JARA number patava tumcha
Dada location mangrul ahe limb nahi
Limb n mangarul chya सेंटर la aahe
एक च नबर बर क
Matanat कोण किचन किंग टाकत
अकरा बोकडाचे जीव घेतले आहे...एखाद्या जिवाचा जीव मारून खाणे हे कितपति योग्य आहे.. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागतो पण हे मला पटलेले नाही......
RADHE RADHE
Jai siyaram
Jai bajrangbali
I agree with you...Jay siyaram ❤❤❤
झाडे सजीव असतात...तुम्ही रोज किती भाज्या खाता.... का जीव घेता त्या निष्पाप जीवांचा
In Sanatan Dharma allowed to eat vegetables not non veg
Gyan nko deu😂😂
Ho sir khup chukich ahe mas khan
👌
Je nonveg khhat nhi tyani fukatch dnyan deu naye
Bhava, 11 bokad ani 180 kilo mutton, ganit kay jamana, avg 18 kiloche bokad asayala havet,pan tu jya bokadancha video pathavalay te kahi tase vatat nahit, ani amchya bhagat 10-14 kilochech bokad kapatat
आरे तुला माहित आहे का
सो बाई हे देवस्थान मंगरूळ मध्ये
लिंब हे गावांमध्ये नाही
Barobar..mangrul made aahe
❤👌☝️
Lych motha navas distoy
150 किलो पिठात १२०० भाकरी हुहेत बघा...😅😅
Sangli chya baher kadhi yenar bhau❤
काय हाणायचे आहे का 😅😅
एक नंबर
Super Dada From Karnataka Vijayapur ❤
देवाला कशाला मध्ये घालता
तुम्ही मटण खात नाही का?
Ashich Ek jatra kokanat Sidhudurg jilhytil kankavli taluka kankavli Aachra road tuch 7km gav pisekamte yethe Shree Dev Yedoba cha chala aahe yethe ya warshi 17 May la 275 kombadi 7 bakare sarv Navsache yache jevan zale Jyanchi istchya Navas purn zale te sarv he Detat
👌👌👌
Nispap bali gele 11
😢😢
अवघड आहे राव
Br
Kitni kharcha aala
👍👍👌👌
1,44,000 ch Mutton ahe
Nishpap bali gele mhnnaryanchya tondala adhi pani sutley tyani 0.50 speed ne vdo pahilay🤣
1नंबर झाली
१ किलोला ८ भाकरी १५०×८=१२०० भाकरी तयार होतील
Correct 👍🏻
ईछा पुरुन झाले म्हणून 11 बोकडे कापले
जाऊ तिथं खाऊ मजेत . नाव लै भारी.
साऊबाई प्रसन्न
👌👌👌👌👌👌
म्हणजे बळी प्रथा अजून पण चालू आहे
5:22
10 kg -------> 80 bhakri
Then,
150 kg ------> 1200 Bhakri
Karma is return 🙏
Aamchya sawade gaon madhe yaatra aaste shakhari
🔥🔥
11 x13
Hi andasradha ahe
स्वच्छता राखा यार कसं पण बनवू नका हाताने मिक्स करू नका
देवाच्या नावाने मड सुद्धा खातील हे लोक
1200
1150
अंधदश्रधदा रूढया आहेत सर्व माणसांचया जिबेचे चोचले पुरण्यासाठी देवांचया नावे हया परंपरा चालत आहेत सत्य बोलणे कडवे असते 🙏
बरोबर ही अंधश्रद्धा आहे बोकडे कापणे आणि खाणे हे आपण बोलता ते बरोबर आहे पण काही लोक बैलाचे मटन खातात गाईचं मटन खातात इतर प्राण्याचे मटन खातात त्यांना कुठल्या जाती धर्माचे लोक म्हणायचं
नाही बनवता आला
👌👌👌👌😋😋😋😋
अरे लाज वाटू द्या थोडी देवाच्या नावाने मुक्या जनावरांच मटण बनवून खाता😢😢😢
11 निष्पाप जिवांना मारले 😢😢
हे तुम्ही ओळखीचे बाकी दुसऱ्याचं ताट पण दाखवा
Chhan
180 ÷ 11 = 16.+
1 bakra 16 kg fakt 😂
boby deol
प्राण्यांची हत्या कधी थांबणार आहे कळत नाही
1200 भाकरी
1 bokad. 12 kg
Yarmala .Ranba .mhasuba .renuka aai.vadjubai .yadaai. kanhuba .he marathvadyatil kahi devasthan ahet jitha jatra hote bakrya chi.ani marathvada paddhatina pitlachya bhandyala mati laun matan ukadla jaata 🙆 special masala ani yasuuur specially banavla jaato
Lok kdhi hyatun baher padatil kai mahit aplya mathyvar ajun kiti pap kartil kai mahit
Are kontya devan nahi sangitla asa mukya jivana marun khava laja ksha vatat nahit jara jaun bgha tya mukya jivacha jiv ghetana tyachi talmal kai hote ti sgli jo khato na tya pratek manasala lagte he visru nka
यांचात,पण,काही,राखीव,पाहुने,असतीलच
Devane bokad kombade dukkar masali khekde bail ase barech prani banwayla nako hote manus kay khat nahi vicharu naka
कमेंट मध्ये मेलेल्या गई म्हशी खाणारे लोक खूप काही कमेंट करतील. देवाच्या नावखाली स्वतः खता अस तसा | 😂
पण यांचा विचार नाही करायचं बोकडाच्या कार्यक्रम मध्ये सगळ्यात आधी याची उपस्थिती असते😂🤣🤣🤣
बोरोबर भाऊ 👌👌
Swatala hindu mnun gheyala laj vatayla pahije je mutton chicken khatat nich lok mukya jivana marun khanyat ksla ala mote pna ksli sanskruti
Mangrul bol re limb nahi gav
देवाच फक्त नाव आहे प्रत्येक देवाला बोकाड आणि कोंबडा च का चालतय मी देवाला नाव ठेवत नाही यांच्या पेक्षा ते वारकरी संप्रदाय बर का देवाच नाव पुढे करताय तूम्हाला खायचं असल तर खावा पन देवाला 11 बोकड कापली हे पटल नाही राव 😂😂😂😂
Thondala Pani sodlas 😂
Bhagwan k naam se bhakra p😢
Rakshas
Patil sangya ki avashyakta nahin
Kye pn 11bokad...180kg mutton...haa 11bokad devila kapat astil...pn. Mi kal 2 bokad kaplit...60 kg mutton pdla
बोकड कापले होतेस का रेडा 😂