Suresh Dhas यांचं मजेशीर भाषण, सभागृहात पिकला एकच हशा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 20

  • @shyamshinde..1076
    @shyamshinde..1076 Рік тому +5

    गायराण धारकाचा प्रश्न उपस्थित केल्याबद्दल आदरणीय धस साहेबांचे धन्यवाद

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 Рік тому

      सर्व गायरान राजकारणी लोकांची मालमत्ता :

  • @DadasahebBangar-t2u
    @DadasahebBangar-t2u Рік тому +1

    सुरेश धस साहेब आपल अभिनंदन..‌‌! वाटणी संदर्भात एक कडक कायदा केला पाहिजे. पैसे वाले भाऊ गरीब भाऊ ला फसवतात....!

  • @balukharat9676
    @balukharat9676 Рік тому +5

    अभिनंदन साहेब

  • @mahendrakamadi4537
    @mahendrakamadi4537 Рік тому +1

    १ नंबर धस साहेब... अभिनंदन...

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl Рік тому +1

    Khup chan saheb
    Tumacha Asach pathpurava asudya ...ya garib janatela kahitri houdya tumchya hatun

  • @ganeshbachate5266
    @ganeshbachate5266 Рік тому +1

    खुप छान साहेब❤

  • @AshokPawar-g1k
    @AshokPawar-g1k Рік тому +1

    Vere good dhad anna

  • @_shivam-hn5ni
    @_shivam-hn5ni Рік тому +4

    Chaan bhasahb kartat anna

  • @dattavidhate598
    @dattavidhate598 Рік тому

    Very good shaheb

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 Рік тому

    आतापर्यत पैशाशिवाय प्रशासनाचे पान हालत नवते बदल्याचे गैरव्यवहार यामुळे पारदर्शी शासन प्रशासनाची नैतीकता जरूरी आहे :

  • @Premanand-w4j
    @Premanand-w4j Рік тому +4

    👍

  • @milindsutar3785
    @milindsutar3785 Рік тому +4

    खरं आहे
    पण हे करणार कोण

  • @rajuwalke6360
    @rajuwalke6360 9 місяців тому

    प्रमुख गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर प्रचंड अतिक्रमण आणि त्या लोकांचा सुळसुळाट झाला आहे या लोकांना समज देऊन त्यांचे अतिक्रमण जमीन दोस्त करून रस्ते बंद करण्यात यावेत

  • @milindsutar3785
    @milindsutar3785 Рік тому +4

    पैसे भरून मोजणी सुध्दा मिळत नाही.

  • @subh2173
    @subh2173 Рік тому

    भटक्या विमुक्त जाती चे कोणी तर प्रश्न उपस्थित करा साहेब

  • @babasahebgund413
    @babasahebgund413 Рік тому

    पिऊन भाषण करणारे काही आमदार आहेत 😂😂😂

  • @gajanankadam1829
    @gajanankadam1829 10 місяців тому

    दस तु मराठा विरोधात बोलु नकोस