Suresh Dhas यांचं भन्नाट भाषण, संपूर्ण सभागृह खळखळून हसला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 січ 2025

КОМЕНТАРІ • 26

  • @ajinathdhotre3646
    @ajinathdhotre3646 Рік тому +19

    लोकनायक आमदार सुरेश आण्णा धस साहेब..!

  • @appapatil3746
    @appapatil3746 Рік тому +4

    पडळकर यांच्यावर जळणारे लय झाले

  • @babasahebgund413
    @babasahebgund413 Рік тому +8

    असे लोकप्रतिनिधी काय होणार महाराष्ट्राचं 😂😂

  • @sambhajibhange4307
    @sambhajibhange4307 Рік тому +5

    आण्ण खूप आभ्यासपूर्ण भाषण करतात

  • @dnyaneshwarrasal744
    @dnyaneshwarrasal744 Рік тому +3

    अहो आमदार साहेब,बिल न पहाता जर तुम्ही बीलांवर बोलू शकता मग तुमच्या सारखे तुम्हीच हुशार

  • @DineshDeore-yn3tt
    @DineshDeore-yn3tt Рік тому +1

    Good

  • @senavadal.
    @senavadal. Рік тому +7

    पाडळकर सारखे कलंकित लोकप्रतिनिधींना कायमचे घरी बस्वा

  • @tanajipatil2793
    @tanajipatil2793 Рік тому +5

    धस साहेब शिक्षक,पदवीधर यांचे प्रश्न जास्त असतात म्हणताय यावर शिक्षक आमदार चर्चा करतात, पण तुमच्या सरकारला सांगा 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या नियुक्त कर्मचारी यांना जुनी पेशन लागू करायला सांगा . तरच शिक्षक आमदार चर्चा कमी करतील

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 Рік тому

      अरे भाऊ तो पिऊन सभागृहात बोलतो.😂😂

  • @pandharinathjaybhaye5437
    @pandharinathjaybhaye5437 10 днів тому

    अतुल कोणाचं नाव घ्यायचं नाव घेऊन बोल ना

  • @nitintambe7034
    @nitintambe7034 Рік тому +1

    या सुरेशं धस जनतेचे प्रश्न मांडतो का गप्पा गोष्टी सांगत हसवतै बहुतेक हा आठवले चा भाऊ आहे

    • @Unknownshayar1k
      @Unknownshayar1k Рік тому

      काय बोलले ते ऐक आधी कोणती कल्पना मांडली ते...वरची headline वाचून नको बोलू

  • @Belapurkar
    @Belapurkar Рік тому

    Khar bola 😮

  • @rajendra2862
    @rajendra2862 Рік тому +3

    याला कोणीतरी हातभट्टाची द्या तेव्हा बर बोंबलत बसेल

  • @FactFuse9
    @FactFuse9 Рік тому +1

    Bhashan deto Ani loke marto dhass

  • @howtocode1095
    @howtocode1095 Рік тому

    90 member

  • @yogendrapatil2571
    @yogendrapatil2571 Рік тому +1

    Pen urban bank ghotala baddal bola

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 Рік тому +1

    Vkf bordachya jminich bola

  • @KamalakarKalokhe
    @KamalakarKalokhe Рік тому

    निवडून न आलेले असेच बोलणार

  • @riteshkanade7935
    @riteshkanade7935 Рік тому +1

    एक विनंती.... तेवढं...टण टण च पण बिल आणा...😂

  • @donno1665
    @donno1665 Рік тому

    अय्यो बीड

  • @OmEvents-w3m
    @OmEvents-w3m Рік тому

    Bharosa dikhai Teri kara mangni MG daru Sathi Nagar Parishad ka mahatva

  • @OmEvents-w3m
    @OmEvents-w3m Рік тому

    Dharu taluke ji Kai Teri sudhar na kara dost

  • @dnyaneshwarvetal5627
    @dnyaneshwarvetal5627 Рік тому +1

    पडळकर यांना घरी पाठवा

  • @jayeshpatil2526
    @jayeshpatil2526 Рік тому

    Righ