स्वामींच्या ११ गुरुवार संदर्भातल्या सगळ्या प्रश्नांची ऊत्तरे!! नक्की बघा!! श्री स्वामी समर्थ🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • मी केलेले स्वामींचे ११ गुरूवार!! आणि त्यांनी दीलेल मला त्याच फळ!! नक्की बघा, श्री स्वामी समर्थ🙏 • मी केलेले स्वामींचे ११...
    स्वामींच्या ११ गुरुवारच्या व्रताचे उद्यापन कसे करावे?स्वामींची भुपाळी आरती!तुमच्या प्रश्नांची उत्तरे • स्वामींच्या ११ गुरुवार...
    my id -bhadangepooja99@gmail.com
    insta id- / poojas_lifestyle

КОМЕНТАРІ • 3 тис.

  • @ujwalawagh3227
    @ujwalawagh3227 3 роки тому +135

    Tai me fakt 2 guruwar kele mla kharch anubhav aala thanks tai khup chaan sangta

    • @kingofhearts755
      @kingofhearts755 3 роки тому +8

      हो मी पण उद्या पासून गुरुवार करणार आहे मला मार्गदर्शन कराल ताई

    • @pallavipowar1560
      @pallavipowar1560 3 роки тому +10

      गोत्र म्हणजे काय ग ताई

    • @meenaninawe3696
      @meenaninawe3696 3 роки тому +1

      @@kingofhearts755 Shree.swami.samarth.

    • @sachinchoughule4342
      @sachinchoughule4342 2 роки тому

      Aarti keva karavi tai

    • @kartikipopalkar6857
      @kartikipopalkar6857 2 роки тому +6

      Me sudha same 11 guruvar kele...ani mala pahilyach guruvari farak padla...
      Manapasun kela tar sarva kahi hota...

  • @rajanideshpande9767
    @rajanideshpande9767 Рік тому +30

    ताई मी तुमचा अकरा गुरुवार संदर्भातला व्हिडिओ पाहिला आणि मीही ११ गुरुवार करायला सुरुवात केली आणि मला दहाव्या गुरुवारी खूपच चांगला अनुभव आला. मला जे हवं होतं जी माझी इच्छा होती ती स्वामींनी पूर्ण केली. धन्यवाद ताई. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @shreeswamismarath8213
    @shreeswamismarath8213 3 роки тому +26

    हो ताई खरंच खूप नशीबवान आहेस तु.स्वामींची कृपा अशीच सदैव तुझावर आणि आपल्या सर्वांनवर कायम राहो.हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना🙏🙏🙏

  • @manishakhandagale5948
    @manishakhandagale5948 Рік тому +14

    ताई किती तळमळ आहे आहे तुमची श्री स्वामी सेवा करावी म्हणून खरंच तुम्ही ग्रेट आहात श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹

  • @ashwinichachad8843
    @ashwinichachad8843 3 роки тому +109

    99% तुम्हची मेहनत जरी असली तरी 1% नशिबाची साथ ही आवश्यक असते. आणि ही साथ श्री स्वामी समर्थ देतात🙏

  • @shwetawarang7675
    @shwetawarang7675 3 роки тому +50

    एकदम बरोबर, फक्त कष्ट करून काही होत नाही. परमेश्वराची साथ लागते नशीब घडायला. 🙏

  • @pravinsukhalkar7736
    @pravinsukhalkar7736 2 роки тому +6

    श्री स्वामी समर्थ 👏 ताई तुमचे विडिओ दररोज बघते खूप प्रसन्न वाटते आणि मी पण आता स्वामींची सेवा करायला लागली 👏👏🌺🌺

  • @rupeshmuley5360
    @rupeshmuley5360 3 роки тому +33

    Hi me मनिषा मी पण काल पासून गुरुवार सुरू केलेत. खुपच छान वाटत आहे मला आज. 🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌺 🏵️ गुरुमाऊली 🏵️

  • @shriswamisamarth3423
    @shriswamisamarth3423 3 роки тому +65

    ताई मी रोज स्वामी चरित्र्याचे 3 आध्याय वाचते 6महिण्या पासुण करते मला खुप छान आनुभव आला आहे स्वामी माझ्या पाठीसी आहे

    • @shriswamisamarth3423
      @shriswamisamarth3423 3 роки тому +2

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @shitalmirgane3543
      @shitalmirgane3543 3 роки тому +1

      माझा पन स्वामी वर खुप विश्र्वास आहे

  • @prajaktanimbalkar4520
    @prajaktanimbalkar4520 Рік тому +2

    Thanks tai...mi gele 6-7 divas zal tumche vedio bghtey aani kharach tai mala atta swamincha aashirwadachi khup garaj aahe aani tumchya bolnyane man khup prasanna hote aani kharach vatu lagte ki saglya duniyane jari sath sodli tari Swami samartha Maharaj kadhich sath sodnar nahit aani mazi ekach khup mothi aani changli ichha aahe ti swami nakki purn krtil.. mhanun mi 11 guruvar sakalpayukt krnar aahe swaminche....aani agali vegli prachiti anubhav aala aani mazi ti ichha purn zali ki mi lagech sangen tai tumhala...karan tumhi bolta te pratyaksha Swami mala sangtayt ase vatate

  • @Ganeshaya863
    @Ganeshaya863 3 роки тому +285

    ज्या सर्वांनी ११ गुरुवार करायचे ठरवले आहेत त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा, परमेश्वर सर्वांना सुखी ठेवो 🙏🙏

    • @s.krocks3917
      @s.krocks3917 3 роки тому +5

      Thank u taai🙏🙏🙏

    • @Ganeshaya863
      @Ganeshaya863 3 роки тому +2

      @@s.krocks3917 🙏

    • @akshatatondvalkar8146
      @akshatatondvalkar8146 3 роки тому +2

      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @prasad68
      @prasad68 3 роки тому +5

      Mi pan 9 cha sankalp kela aahe pan mi oopwas nahi kela.mala ajibaat oopwas jamat nahi.tase mi swaminna sangitale aahe.🙏🙏

    • @Ganeshaya863
      @Ganeshaya863 3 роки тому

      @@prasad68 harkat nahi swami om! ,🙏

  • @s.krocks3917
    @s.krocks3917 3 роки тому +18

    खूप छान महिती दिली ताई, .
    मी काल च्या गुरुवार पासून उपवास सुरू केले..
    ॐ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @sandhyapatil2093
    @sandhyapatil2093 2 роки тому +3

    खरज ताई मी tumc ऐकून माझी खूप खुश झाली आणि माझी इच्छा झाली आणि मी कालपासूनच सर्वात केली . स्वामींच्या कृपेने माझे काम पूर्ण होहो.तुमचे खूप खूप आभार

  • @sarikabhandari1377
    @sarikabhandari1377 3 роки тому +42

    श्री स्वामी समर्थ,🙏🙏 मला पण अनुभव आला आहे हे गुरुवार गेल्यावर मला मुलगा झाला स्वामी आर्शिवाद ने🙏🙏 माझ्या साठी फक्त स्वामी समर्थ महाराज आहेत 🙏🙏🙏🙏

    • @jayshreekarale2079
      @jayshreekarale2079 3 роки тому

      अभिनंदन दादा श्री स्वामी समर्थ

    • @mahilover2586
      @mahilover2586 Рік тому

      Tai. Mla pn karaych ahe. Karatana baher chaha pila tr chalt ka. Baherch kahi khayach nahi as mhntat mhnhn vicharl

  • @tejusshow2659
    @tejusshow2659 3 роки тому +12

    ताई मी लग्नाआधी स्वामींची सेवेकरी होते पण लग्नानंतर ते एवढं शक्य नव्हतं होत पण आता तुझं विडिओ बघून आता मी परत सेवा चालु करत आहे आणि आता मी गुरुवार ही करणार आहे thank you so much खूप छान कार्य करायला घेतलं आहे तू नक्कीच खूप मोठीं होणार तुझी you tube ची फॅमिली लवकरच स्वामींच्या आशीर्वादाने keep it up🙏👍

  • @anitanirmal27
    @anitanirmal27 Рік тому +3

    किती छान सांगता ताई तुम्ही...तुमचे व्हिडीओ पाहिले की खुप छान वाटत . खुप तळमळीने सांगता तुम्ही......श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

    • @pramodkesarekar5784
      @pramodkesarekar5784 Рік тому

      Tai mala pan 11guruvar karaychi aahit pan mala swomi charitar book milat nahi ya .plz kuta bhital tay saga na

  • @prasad68
    @prasad68 3 роки тому +41

    अगदी बरोबर बोललात ताई आपण कष्ट कितीही केले तरी नशिबाने जर साथ नाही दिली तर त्याचा काहीच फायदा होत नाही. श्री स्वामी समर्थ🙏🙏

    • @ushamutha658
      @ushamutha658 3 роки тому +1

      Yes mam what ever u have said abt Shree Swami is true I have also started doing Thursday

    • @HARSHAD8786
      @HARSHAD8786 3 роки тому +8

      दादा... माफ करा....
      पण तुम्ही स्वामींवर श्रद्धा ठेवलीत तर तुम्हाला नशिबात नाही ते सुद्धा नक्की मिळेल...
      स्वये भक्त प्रारब्ध घडवि ही माय 🙏

    • @happyheart5123
      @happyheart5123 3 роки тому +1

      स्वामी भरभरून देतील विश्वास ठेवा.🙏🙏

  • @sai9751
    @sai9751 3 роки тому +14

    जर गुरवारी एकादशी असेल किंवा नवरात्रितला गुरवर असेल जो उपास आपण त्यादिवशी सोडत नसू तर तो गुरवर ११ मधे count करायचं का

  • @AshwitaDharmsale
    @AshwitaDharmsale 2 місяці тому +1

    खरच ताई ग्रेट आहे तुम्ही तुमच्यामुळे आज मी स्वामी सेवेत आले......Thanks ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @vidyapagar2477
    @vidyapagar2477 3 роки тому +11

    Me roj tumchya video cha wait karat Aste..tumhi swami n baddal khup Chan mahiti detat

  • @dikshaechake6055
    @dikshaechake6055 3 роки тому +10

    ताई तूम्ही खुप छान वर्णन करुन sangtyat ताई धन्यवाद,तुमची मुलगी खुप मस्तय

  • @priyaaaaaa3278
    @priyaaaaaa3278 2 роки тому

    मी १० वी मध्ये आहे. आणि मी श्रवण महिन्यात ११ गुरुवार केले. आत्ता माझा 1 गुरुवार राहिलं आहे. आणि मी १० वी मध्ये असल्याने माझी tution सकाळी ६ ल असते .मानून मला पूजा करायचं जमत नाही. मी स्वामी समर्थ यांच्या समोर हाथ जोडून पाया पडून जाते फक्त.
    मला जमत नाही पूजा करायचं. तसा मी मानले स्वामी समर्थ यांच्या समोर. माफी पण मागितले. आणि मी जे काय वेग वेगळं पदार्थ खायला करत होते हे त्यांच्या समोर ठेवले मी.
    मी एकदा दोनदा चुकून माझ्या कडून उपवास मोडला गेला. तर ते दिवस मी उपवास मध्ये पकडले नाही.

  • @rjhindustangamer6529
    @rjhindustangamer6529 3 роки тому +9

    छान माहिती सांगितली...तुमची आरोपही....छान आहे.....👌👌👍🏻🙏🏼श्री स्वामी समर्थ 🙏🏼

  • @rahulnalawad8975
    @rahulnalawad8975 Рік тому +6

    मला पण अनुभव आला आहे अकरा गुरुवार चा श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻

  • @swatimotiraya8425
    @swatimotiraya8425 Рік тому +1

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏 Tai maze 11 guruvar smle aani lgech Swami aai ni mazi iccha purn keli ..khrch konti hi seva mnapasun keli tr Swami mazi aai mazi mauli tya sevech fal aaplyala detat ch....shree Swami Samarth 🙏🙏🙏 Swami aai mi tumchi khup aabhari ahe... thank you so much Swami Maharaj...

  • @vishwnathsalokhe4079
    @vishwnathsalokhe4079 3 роки тому +7

    ताई तुम्ही मला गुरुवार विशयी माहिती दिली त्या बदल खुप खुप धन्यवाद 😊😊👍🙏🙏

  • @kanchantekale149
    @kanchantekale149 3 роки тому +4

    ताई मी कालपासुनच सुरु केले गुरवार..माझ्याकडे दिंडोरी प्रणित सारामृत आहे ते मी वाचते .. thank u so much tai khup chan mahiti dete tu ..

  • @bossgaming-yo4pq
    @bossgaming-yo4pq 2 роки тому +1

    ताई आम्ही पण दोघींनी मी आणि माझी जाऊ ११ गुरूवार चालू केले आहे खुप समाधान वाटले श्री स्वामी समर्थ महाराज की जय,.

  • @vrushalikshirsagar8464
    @vrushalikshirsagar8464 3 роки тому +6

    मी आज तुमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अकरा गुरुवार करण्याचे ठरवले आहे धन्यवाद ताई

  • @chaitanyajagtap4944
    @chaitanyajagtap4944 3 роки тому +18

    Love you my swami samarth maharaj....... ❤🙏🙏....SHREE SWAMI SAMARTH...... ❤🙏🙏

  • @RekhaTakale-nr2zi
    @RekhaTakale-nr2zi Рік тому +2

    स्वामी समर्थ महाराज सदैव मझ्या पाठीशी उभे राहतात 🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏🌺🌺🌺🙏🙏🙏🌺🌺🌺🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @nutansonnis664
    @nutansonnis664 3 роки тому +16

    ।।श्री स्वामी समर्थ आई अशक्य शक्य करतील स्वामी कोटी कोटी प्रणाम।।

  • @shantanupanchal4363
    @shantanupanchal4363 3 роки тому +6

    मी तर सांगेल गुरुवार जगाचे काेविड संपासाठी करावे हि विंनती आहे shree swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-vc9pj7dc5w
    @user-vc9pj7dc5w 14 днів тому

    ताई मी पहिला गुरूवार केला आणि मी सारामृत चारित्र्य वाचताना मला झोप येत होती आणि मग मी 7अध्याय वाचले परत नाही 14वाचले माझं चुकलं का ताई मीआता काय करू ताई प्लीज मला सांगा ना प्लीज मला रिफालय द्या

  • @surekhawayal4016
    @surekhawayal4016 3 роки тому +18

    🙏 11 गुरूवार करायचे पण एका गुरूवारी अध्याय किती वाचायचे

    • @yogitachavan7439
      @yogitachavan7439 3 роки тому +4

      एकूण 21 अध्याय आहेत दरोरोज 2 वाचा.. दहाव्या दिवशी 20 होतील ..11व्या दिवशी 21 वा वाचा..

    • @Tanee121
      @Tanee121 3 роки тому +3

      Pratek guruvari purn saramrut vachayache

    • @vidyalembhe3173
      @vidyalembhe3173 3 роки тому +6

      माझा पन हाच प्रश्न आहे ताई एका गुरुवारी कीती अध्याय वाचायचे

    • @sayalimachale8109
      @sayalimachale8109 3 роки тому

      Same prashna e

    • @yboy6218
      @yboy6218 3 роки тому

      Mla pn samjat ny

  • @sanjanakamble393
    @sanjanakamble393 3 роки тому +6

    Tai mazyakad sadya swami saramrut pustak nahi... mg mi Mobile madhe bagun vachu shakte ka mhanje chalty ka

  • @harshalishirke9190
    @harshalishirke9190 Рік тому +2

    Me tumchy vedio bgun Swami seva karayla lagly . thank u Tai 🙏 Shree Swami Samarth 🌺

  • @HealthyNLegalHelplinebyAdvSush
    @HealthyNLegalHelplinebyAdvSush 3 роки тому +10

    हो मी पण तुमचा व्हिडिओ आपण काल पासून गुरुवार सुरू केला

  • @sanskruti780
    @sanskruti780 3 роки тому +14

    ताई तुम्ही माहिती खूप छान दिलीत ताई आपला एक स्वामी समर्थ म्हणून एक ग्रुप तयार कराणा म्हणजे आपण जेवढे एकत्र येऊ तेवढी स्वामी सेवा करू असे मला वाटत माझी हि खूप खूप कळकळची विंनती

    • @deeptinare4760
      @deeptinare4760 3 роки тому +3

      Ho as mlahi vatat ki apla ek swami Samarth group WhatsApp la tayar karava tai🙏

    • @priyankakhutale5285
      @priyankakhutale5285 3 роки тому +1

      Tai tumhi swaminchi seva krta na pls mala sangal ka seva ky aste kon deta seva krnya sathi mi mandirat alikdech droj jate pn mala kahi kalpana nahi ya baddal pls mala sanga na

    • @aartitapale4438
      @aartitapale4438 3 роки тому

      Hoo karayla pahije

  • @sukanyapadale7916
    @sukanyapadale7916 29 днів тому

    ताई 11 गुरुवार che व्रत किवा 21 पारायण करायचे असतिल तर बाहेर कोणाच्या ethe चहा, किवा पाणी घेतले तर चालेल का..किवा बाहेर हॉटेलिंग ch वगरे जेवण केलेले चालेल का या दरम्यान

  • @rajeshreekambli7847
    @rajeshreekambli7847 3 роки тому +7

    समजा मी गुरुवार करते आणि घरात मुलीला मासीक पाळी आली तरी मी गुरुवार करु शकते का?

  • @sushmaghatekari5452
    @sushmaghatekari5452 3 роки тому +5

    Mi pan kalpasunch chalu kelet guruvar, thank you Tai, shree swami samarth.

  • @mayurichordiya2832
    @mayurichordiya2832 2 роки тому +1

    मी पण करणार ताई गुरुवार तुम्ही खूप छान सागता तुम्ही जसे गुरूवार गेले तसेच मी करणार आहे ताई 🌹🌹🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @yanis4125
    @yanis4125 2 роки тому +4

    Your daughter is very cute.. I am going to start my 11 Thursday from tomorrow. Wish me good luck di 😘

  • @samruddhimatkar7878
    @samruddhimatkar7878 3 роки тому +11

    Tai swami charitra sarambhut nasel vachayla jamat tar asel chalel ka??
    Fakt 11 Mali ani 11 vela tarak mantra kela tar chalel ka
    Margdarshan kara taai

  • @shritejthombare4940
    @shritejthombare4940 Рік тому +2

    Kharch Tai mi pn tumche vedio pahunch mi giruvar kele ani mazi ji echha hoti tya peksha jastch swamini mla dil🌺🌺 shri swami samrath🙏😊

  • @sunitabangar4896
    @sunitabangar4896 3 роки тому +7

    खुप छान श्रदा आहे तूमची स्वामी वर श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🌹जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @shitalsutar6309
    @shitalsutar6309 3 роки тому +15

    Mi kalpasun start kele tai..shree swami samarth🙏

    • @rohitpatil5385
      @rohitpatil5385 3 роки тому

      खुप छान माहिती दिली तुम्ही मला खूप आनंद झाला मी 20.तारखेचा गुरुवारी पहिला गुरुवारा उपवास केला मला खूप छान वाटले पण तुम्ही आज दिलेल्या माहितीनुसार मी सकाळी अंड खाल्लं तर मी काय करू मला माहिती नव्हतं मी स्वामीची माफी मागितली मी ईथुन पुढे पाळेन तरी तुम्ही मला सांगा

    • @sakshikawle8290
      @sakshikawle8290 3 роки тому +2

      श्री स्वामी सारामृत हे 11 गुरुवार करताना फक्त गुरुवारीच एक अध्याय वाचायचकी की रोज वाचायचे

  • @gopalkarankar7847
    @gopalkarankar7847 Рік тому

    आणखी एक ताई, मी स्वामींच्या अधिष्टणावर ठेवलेलं नारळ, पान, सुपारी मी खूप वेळा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ठेवलेलं आहे. हे चालत का ताई? Please reply tai

  • @apekshatikhe7603
    @apekshatikhe7603 3 роки тому +9

    🙏🌸अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगिराज परब्रम्ह सच्चिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌸🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌸🙏

  • @pallavisurushe6531
    @pallavisurushe6531 3 роки тому +16

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @seemawagle9938
      @seemawagle9938 3 роки тому +1

      श्री स्वामी समर्थ मी रोज सकाळी स्वामी महात्म वाचते

  • @shritejthombare4940
    @shritejthombare4940 Рік тому +1

    Mi vrat karaychvtharvl pn mazakd kahich nhvat Swami saramrut book nhvt jap mal nhvti mi fakt mi mnapasun bolle swamina mnapasun ki swami mla vrat karaych pn mazakad kahich nahi mi khup shodhal pn milalch nahi pn swamini te Shakya kel ani mla te javlch bhetl ani maza ata shevtcha 11 va guruvar ahe😊🙏🌺🌺

  • @smitajadhav7991
    @smitajadhav7991 3 роки тому +8

    खुप छान माहिती दिलीस, ताई धन्यवाद. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌺🌺🌺🌹🌹🌹 मी पण गुरूवार उपवास धरणार.

  • @dnyaneshwardound1532
    @dnyaneshwardound1532 3 роки тому +5

    ताई ग्रामीण भागात तर स्वामींचे मंदिरच नाही मग खडीसाखर व नारळ कुठे ठेवावे आम्ही

    • @rslearningworld4171
      @rslearningworld4171 3 роки тому +3

      Datta mandir asel tithe thevle tari chalel shree swami samarth 🙏🙏🙏

    • @pratibhakangutkar4917
      @pratibhakangutkar4917 3 роки тому +4

      ताई दूसरय दिवसी सगळे ऊचलायचे का

  • @swapnalipatil3292
    @swapnalipatil3292 2 роки тому +1

    ताई मी गुरुवार करते 2 झाले पण 3 गुरुवारी अमावस्या आहे तर पाट मांडायचा का व अमावस्या दिवशी गुरुवार दराला जाईल का ताई मला सांगा

  • @rushikeshpatil4002
    @rushikeshpatil4002 3 роки тому +5

    Beautifully 🙏🙏🙏🙏🙏⛳⛳⛳⛳⛳ Shree Swami Samartha

  • @nishigandhalondhe8573
    @nishigandhalondhe8573 3 роки тому +5

    Didi mi aani mazya muline akara,akara parayan kele pan maze vadil gele? As ka?

  • @shraddhachaudhari2036
    @shraddhachaudhari2036 Рік тому +1

    Kharch tumchamule mla swami seva kraychi echa Nirman zali . Thank You Tai🥰

  • @sushmaghatekari5452
    @sushmaghatekari5452 3 роки тому +5

    Pooja Tai mi pan sankalp Karun chalu kelet 11 guruvar, thank you so much tai, Avadut chintan Shree Gurudev datta, Shree swami samarth.

  • @rutujakhedekar8041
    @rutujakhedekar8041 3 роки тому +9

    Tai tumchi mulgi khup god aahe thumhi avdya vel boltay tar kiti shan't barli aahe.

  • @diyasantoshkendre5307
    @diyasantoshkendre5307 2 роки тому +1

    Tai mi aaj pasun guruwar chalu kelet,aani tumcha mulech mi swami seva krthiy khup thank you tai aamcha vr aalel sankat lvkr door hou de hich swami charni parthna.

  • @antiarajpal8220
    @antiarajpal8220 3 роки тому +10

    Shree swami samrath 🌹🙏🙏

  • @bhavanabiraname3348
    @bhavanabiraname3348 3 роки тому +5

    !! श्री स्वामी समर्थ 🌹🌹 जय जय स्वामी समर्थ!!🙏🙏

  • @nileshkharde6326
    @nileshkharde6326 Рік тому +1

    Tai mi 11 guruvar kele ani ata majhi ichha purn hotey khrch tumhi sangitlelya 11 guruvaranchya mahiti mule mla khrch khup anubhav ala ahe ani swami maharaj majhi ichha purn krt ahe thanks tai shri swami smrtha🙏🙏

  • @VikramPawar-hd9uf
    @VikramPawar-hd9uf 3 роки тому +5

    श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏

  • @harshpanchal3449
    @harshpanchal3449 3 роки тому +10

    Shree Swami Samarth ❤️🙏

    • @mayurikakde717
      @mayurikakde717 3 роки тому +1

      Kharc tai kasht aapan karto Pan jar devache swaimi che aashirwad aasan khup mahatvache aahe

    • @deepakwankhede7226
      @deepakwankhede7226 Рік тому

      श्रि स्वामी समर्थ

  • @chaitaleeshinde9795
    @chaitaleeshinde9795 Рік тому

    श्री स्वामी समर्थ.ताई आपण 11गुरुवार सुरू केले आणि जर समजा सकाळी स्वामी चरित्र वाचलं आणि संध्यकाळी तारक मंत्र व11माळी केल्या तर चालेल का की सगळ एकाच वेळी करायचा आहे

  • @nanaajabe2356
    @nanaajabe2356 3 роки тому +5

    💐 श्री स्वामी समर्थ 💐

  • @shobhaadagale6950
    @shobhaadagale6950 3 роки тому +8

    🙏🙏 shri swami samarth 🙏🙏

  • @S_patil0201
    @S_patil0201 Рік тому +2

    अतिशय सुंदर माहिती दिली ताई
    श्री स्वामी समर्थ🌸

  • @nanavverygoodladkat9756
    @nanavverygoodladkat9756 3 роки тому +5

    Sri swami samrth 🙏🏼🌹🙏🏼

  • @07omkarwaltule
    @07omkarwaltule 3 роки тому +6

    Fantastic really good 🌸👍♥

  • @gopalkarankar7847
    @gopalkarankar7847 Рік тому

    ताई, माझे 5 गुरुवार झालेत पण 6 व्या गुरुवारी मला सुतक पडलं आणि 7 व्यां गुरुवारी माझी tabbet बरी नव्हती... मी 13 गुरुवार करू का ताई.... आणि संकल्प कसा करावा हे मला माहीत नव्हतं ...म्हणून मी संकल्प नाही केला .. आणि संकल्प येणाऱ्या गुरुवारी करू का ताई.

  • @vijayahambar2228
    @vijayahambar2228 3 роки тому +6

    Shree swami Samarth 🙏💛💛

  • @prashantghumare8125
    @prashantghumare8125 3 роки тому +10

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @shekharbhakare6025
    @shekharbhakare6025 2 роки тому

    ताई स्वामी समर्थ याचे 11 गुरुवार व्रत करतानी आपल्या देवघरात आहे तशीच मांडणी केली तर चालते का ?

  • @rachnalahoti7072
    @rachnalahoti7072 11 місяців тому

    ताई मला गुरुवार सुरू करायचे आहे तर समझा 4 महिने लागतील आणि त्यात मला माहेरी चुलत भावाच्या लग्नात जायचे आहे तर तिथे मी पर अन्न मी घेऊ शकते का??

  • @aparnawavdekar5546
    @aparnawavdekar5546 3 роки тому +7

    मी पण गुरुवार करते एक गुरुवार झाला माझा ।।श्री स्वामी समर्थ।।

    • @vaibhavpatil8521
      @vaibhavpatil8521 3 роки тому

      Tai plz mla sanga ki 11 guruvar mla pn करायचे aahet ani 11 guruvar mhnje 3 month nonveg nahi khayach na....

    • @preranashinde2074
      @preranashinde2074 Місяць тому

      होय.. पुर्ण वर्ज्य करायचं nonveg​@@vaibhavpatil8521

  • @Gavhaneashwini262
    @Gavhaneashwini262 3 роки тому +4

    ताई खरंच तुमच्यIमूळ मि पण सेवा करते🙏🙏

  • @lalitapawar42
    @lalitapawar42 Рік тому

    खरच अगं मुली स्वामी सेवा कधीच नीशफळ जात नाही मला खूप सारे अनुभव आले आहेत प्रथम स्वामी नामानेच सुरू केली होती नंतर 108 पाठ होण्याच्या अगोदर मला खूप अवघड झाले होते नंतर खूप छान चालले संसारात स्वामी चां खूप मोठा आधार आहे मला

  • @hpkvideos9059
    @hpkvideos9059 3 роки тому +4

    Shree Swami Samarth 🙏🙏🌺

  • @sarojthutte9098
    @sarojthutte9098 3 роки тому +4

    Me pn guruvar krnar aata... Upwas astoch pn 11krnar aata

  • @nandkishorwadaskar2273
    @nandkishorwadaskar2273 Місяць тому

    ❤ shree Swami Samarth ❤ shree Swami Samarth ❤ shree Swami Samarth ❤ shree Swami Samarth ❤ shree Swami Samarth ❤

  • @Kp-pn1pz
    @Kp-pn1pz 3 роки тому +9

    Your videos spill positivity sister keep it up !!😊

  • @niyatiartcraftgallery2738
    @niyatiartcraftgallery2738 3 роки тому +4

    Shree swami samarth aai 🌺🙏🏻

    • @moreChetan
      @moreChetan Рік тому +1

      ताई गुरुवारी एकादशीला आला तर ते11मध्ये धरायचा का

  • @user-hm8gt6hc9d
    @user-hm8gt6hc9d 10 місяців тому

    Tai Swaminche 11 guruvar la start kel aani 3 guruwar jhalayavach mla khup chhan Anubhav aala ....swaminchi Lila Agadh aahe ....Shree Swami Samarth 🙏🙏

  • @ashwinipansare5854
    @ashwinipansare5854 3 роки тому +5

    श्री स्वामी समर्थ,🙏🙏

    • @shubhangimagar8614
      @shubhangimagar8614 3 роки тому

      Tai me jhansi la aste mazyakade swamincha photo nahi taramrut pustak pan nahi pan mala guruvar karayche ahe please reply

  • @anuradhawanere611
    @anuradhawanere611 3 роки тому +8

    Tai tumhi mazya question ch ans Dil nahi mala nokri lagnyasathi mi swamichi Konti seva karu sanga n

  • @KalpanaPatil-jl4fy
    @KalpanaPatil-jl4fy 10 місяців тому

    स्वामी समर्थांचे गुरुवार केलेत माहेरी आल्यानंतर गुरुवारची पूजा मांडली तर चालेल का ताई?

  • @sarikashinde9114
    @sarikashinde9114 3 роки тому +7

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @raniswami8731
    @raniswami8731 3 роки тому +12

    🙏🌺🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺🙏

    • @ishwarikamod8692
      @ishwarikamod8692 3 роки тому

      ताई तुम्हाला कही विचारायचे होते तुमचा नंबर पाठवता का

  • @user-hs9ly8vy8s
    @user-hs9ly8vy8s 13 днів тому

    ताई मंदीरात कोरडा शिधा उदय पणाच्या दिवशी दान केले तर चालेल का अकराव्या गुरू वारी

  • @varshajadhav627
    @varshajadhav627 3 роки тому +5

    SHREE SWAMI SAMARTH MAHARAJA KI JAY 🙏 JAY DATTAPRABHU 🙏

  • @pallavipowar1560
    @pallavipowar1560 3 роки тому +5

    जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @apekshanikam477
    @apekshanikam477 2 роки тому

    नमस्कार ताई .....मला एवढीच शंका आहे तुम्ही सांगितलं की 11 गुरुवार करण्या आधी मंदिरात जाऊन नारळ आणि खडी साखर अर्पण करायची ...तर मंदिर हे स्वामींचे च हवे की दत्तगुरु न चे मंदिर असले तरीही चालेल ....कारण आमच्या घरा जवळ दत्त गुरून चे मंदिर आहे स्वामिन चे मंदिर येवल्यात आणि लासलगाव येथे आहे घरा पासून खूप लांब त्या मुळे मला कृपया मार्गदर्शन करावे .

  • @vrashalishinde1641
    @vrashalishinde1641 3 роки тому +4

    Shree swami samarth 🙏🏻🙏🏻

  • @dattrajpharande284
    @dattrajpharande284 3 роки тому +5

    खूपच छान माहिती दिलीत ताई

    • @sangitakhanvilkar6961
      @sangitakhanvilkar6961 3 роки тому

      Shree swami samarth tai मला माझा मुलगा चे चांगाल courier होण्यास साठी सांग वे व contact no dila ter me clear bolu shakate please

    • @arunamale834
      @arunamale834 3 роки тому

      ताई मला ही 11 गुरुवार करायचे आहे...

    • @arunamale834
      @arunamale834 3 роки тому

      कसे करावे ते सांगा

    • @arunamale834
      @arunamale834 3 роки тому

      मांडणी कशी करावी

  • @yogeshjadhav8555
    @yogeshjadhav8555 2 роки тому

    ताई मी उद्यापासून 9 गुरुवार व्रत करत आहे.पन माझा ऐक प्रश्न ताई गुरुवारी आपन मांडनी केलेली असते ना मग ती मांडनी शुक्रवारी काढायची का.. प्लीज रिप्लाई द्या ताई

  • @shitalekashinge
    @shitalekashinge 4 місяці тому

    ताई मी अकरा गुरुवार करत आहे.मला सांगा कि ह्या अकरा गुरुवारी एक किंवा तीन माळी जप केला तर चालेल का

  • @pritipawar1193
    @pritipawar1193 Рік тому

    ताई मलाही ११ गुरुवार चे व्रत करायचे आहे तर, स्वामी चरित्र सारामृत संध्याकाळी वाचले तर चालेल का कृपया लवकर सांगा येत्या गुरुवारी सुरू करायचे आहे