स्वामींच्या 11 गुरुवारचे व्रत कसे करावे? नियम व अटी... उद्यापन कसे करावे? संपुर्ण अचूक माहिती..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • Created by InShot:inshotapp.page...

КОМЕНТАРІ • 376

  • @danshreemahamuni7532
    @danshreemahamuni7532 Місяць тому +2

    खुप खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई मला पण 11 गुरुवार करायची इच्छा आहे

  • @swarup5th631
    @swarup5th631 2 роки тому +26

    He seva kharch khup sundor ahe mazi echha purna zali maz ghar zal dombivali LA sarvanai Kara he vrat

  • @devamalve8032
    @devamalve8032 2 роки тому +15

    ताई हे व्रत माझे आता चालू आहे.खूप छान अनुभव आहेत स्वामींच्या प्रचीतीचे .|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||

  • @vaishalideshmukh7395
    @vaishalideshmukh7395 2 роки тому +4

    श्री स्वामी समर्थ ताई खूप खूप धन्यवाद मला या व्हिडिओची खूप गरज होती मला असं वाटत होतं की नको गुरुवार ११ गुरुवार हे व्रत केलं तर या गुरुवारची पोथी वेगळी असते आज तुम्ही सांगितलं की स्वामी सारामृत पूर्ण वाचायचं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी पण करणार आहे अकरा गुरुवार श्री स्वामी समर्थ

  • @pp44119
    @pp44119 2 роки тому +2

    ताई तुमच्यामुळे मी अकरा गुरुवार वत 🙏🙏🙏चालू केले आहे, खरंच धन्यवाद 🙏🙏🙏

  • @ramanbayas7650
    @ramanbayas7650 2 роки тому +2

    हाय ताई खूप छान वाटत .. तुमचे व्हिडिओ खूप मनाला आनंद देतो .. मी खूप दुःख सहन करत होते.. पण त्या दुःख ला सामोरे जाण्याची ताकत स्वामी मुले मिळाली .. तुमच्या व्हिडिओ पाहून .. मी खूप धन्य झाले 🙏🙏🙏🕉️🕉️श्री स्वामी समर्थ

  • @sanjaybandgar6538
    @sanjaybandgar6538 2 роки тому +55

    Tai mi 9guruvar kele hote fakt 15divsat Mazi ichya purn zali ..🙏shree Swami Samarth 🙏📿

    • @swarajpatil8324
      @swarajpatil8324 Рік тому +1

      Pan saramrut vachatat ka nakki

    • @BusinessAccount-mm2lj
      @BusinessAccount-mm2lj 7 місяців тому

      Maze 11guruvar che vrat chalu aahet 4zale pn khup bhandan hotat maze aami mistranch🥺pl sanga na कोणीतरी अस का होत

    • @priyabhujade3092
      @priyabhujade3092 5 місяців тому

      ताई मि आता नवीन स्वामी सेवेत आलेली आहेत. अणि नित्यसेवा करत आहे आणि माझे ११ गुरुवार चे व्रत करत आहे माझे ९ गुरुवार झालेत माझ्याकडुन हे व्रत करताना बाहेर जाणे जवळचे लग्न समारंभ मग त्यांच्या घरी जेवण म्हंजे दुसऱ्याचं हात चे जेवण करन होत आहे . त्यासाठी मी स्वामीना माफी पण मागत आहे पण काहीतरी कमरता राहिली काय माझ्याकडुन माझी इच्छा पूर्ण नाही झालीत. स्वामी वरती विश्वास आहेत. पण तेच राहून राहून सारखं वाटत की स्वामींची सेवा करत असताना माझ्या कडून काहीतरी कमतरता राहिली की काय स्वामी माझी ईच्छा पुर्ण करत नाही आहे .

  • @vandanakesarkar8706
    @vandanakesarkar8706 2 роки тому +1

    Tai me shravan pasun 9 guruvar vrat chalu kele aahe. Tai tumcha mule swami seva karaychi mahiti samajli tumche manapasun dhanyavad 🙏🙏

  • @tejasparde5181
    @tejasparde5181 2 роки тому +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏 ताई अकरा गुरुवारच्या व्रताची पूजा कशी मांडतात ते कृपया करून एकदा व्हिडिओमध्ये दाखवा मलाही अकरा गुरुवार करण्याची इच्छा आहे माझी पती आजच अक्कलकोट व गाणगापूरला गेलेत मी त्यांना स्वामींची मूर्ती व फोटो आणायची सांगितले व ते नक्कीच घेऊन येतील 🙏🙏 खूप खूप धन्यवाद ताई अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल 🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @manishasuryawanshi8618
    @manishasuryawanshi8618 2 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
    ताई तुम्ही कशा आहात आम्ही मस्त आहे 👍🙏

  • @surekhavarude1727
    @surekhavarude1727 8 місяців тому +2

    ताई तुमच्याशी थोडं बोलायचं आहे.... नंबर मिळेल का??....एक प्रश्न आहे!!

  • @saritamangale8428
    @saritamangale8428 Рік тому

    तुझं मन खुपच मोठे आहे तु सगळ्याना फोटो बदल छान बोललीस

  • @ashwinilokare3447
    @ashwinilokare3447 2 роки тому

    श्री स्वामी समर्थ 🙏 कालच ताई मी अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज तिथे जाऊन आले खूप छान वाटले मन प्रसन वाटले

  • @archanapatil1566
    @archanapatil1566 Рік тому

    श्री स्वामी समर्थ ||👏👏👏👏👏|| ताई कश्या आहात ||👏👏👏👏👏|| छान असाल अशी अशा मानते||

  • @punamkale5316
    @punamkale5316 2 роки тому +1

    Tai thanks so much hya video chi mi khup khup vat pahat hote Shri Swami samarth Tai

  • @user-zk9wi4jm5w
    @user-zk9wi4jm5w Рік тому +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🌹🌹

  • @manishapathare5986
    @manishapathare5986 Рік тому +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज आकलकोट ❤❤❤

  • @dattatrayawhale3459
    @dattatrayawhale3459 23 дні тому

    Shree Swami Samartha❤

  • @BhavanJadhav-lp5gh
    @BhavanJadhav-lp5gh Рік тому +1

    श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @leenawadk3754
    @leenawadk3754 2 роки тому +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    💐💐💐💐💐💐👏👏👏👏👏👏

  • @AshwiniSutar-sg8ho
    @AshwiniSutar-sg8ho 2 місяці тому

    Shree Swami samartha

  • @sureshborole9119
    @sureshborole9119 Місяць тому

    Shree Swami Samarth
    Tai , Pitru pakshya madhe 11 guruvar che vrat chalu thevata yeil ka Tasech Udyapan karta yeil ka?

  • @ganeshshinde-bs7ht
    @ganeshshinde-bs7ht Рік тому +1

    खूप छान माहिती सागितले आहे👌

  • @S..k-zt9yz
    @S..k-zt9yz Місяць тому

    Tai saraamrut charitra addyay pratek gurvati arda arda vachla tr nhi chalt thoda brek gheun vachl tr chalen ka

  • @savitavijaychavan1514
    @savitavijaychavan1514 2 роки тому +1

    Ho tai kharch ahe mla khup Anubhav ahe

  • @swatipuri3801
    @swatipuri3801 Рік тому

    Khup khup chan सांगितले ताई मे उद्या करणार आहे गुरुवार

  • @user-ok5tj8ck2m
    @user-ok5tj8ck2m 9 місяців тому

    Shree Swami Samarth ❤🙏🙏🙏🙏 Tai,khup छान vatal ऐकुन

  • @jyotikale5731
    @jyotikale5731 6 місяців тому

    ताई खूप छान माहिती सांगितली😊

  • @sangitakharat6422
    @sangitakharat6422 2 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🚩 धन्यवाद सागितले मी एकदा केले आहे परत करणार आहे

    • @rashmidalvi8861
      @rashmidalvi8861 3 місяці тому

      ताई पूजा केल्या नंतर मंदिरात जाऊन संकल्प केला तरी चालेल का

  • @maheshtakalkar4846
    @maheshtakalkar4846 Місяць тому

    Tai mla guruvarche swaminche kaymche upvas kraycha ahe ...chalto ka dharla tar..kahi niyam astat ka

  • @jayupatole7123
    @jayupatole7123 2 роки тому

    🙏🙏🙏 ताई मी गुरूवार व्रत चा विडीओ शोध त होते आणि हा विडीओ आला धन्यवाद

  • @minakshithokal3232
    @minakshithokal3232 22 дні тому

    माझा आजचा सहावा गुरुवार आहे सकाळी सारामृत पारायण झाले आणि चार वाजता सुतुक पडले संध्याकाळची सेवा राहिली तर तो गुरुवार धरायचा कि सोडून द्यायचा मला कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏🙏

  • @shobhanisal5120
    @shobhanisal5120 Рік тому

    Khup khup chan mahiti sangitli thanku tai shree swami samrth jay jay swami samrtha Shree swami samrth jay jay swami samrtha Shree swami samrth jay jay swami samrtha Shree swami samrth jay jay swami samrtha Shree swami samrth jay jay swami samrtha Shree swami samrth jay jay swami samrtha

  • @SunilKusnale
    @SunilKusnale Місяць тому

    Tq tai mala suruvat karaiche

  • @Akshara9984
    @Akshara9984 Місяць тому

    ताई मला 11 गुरुवारचे व्रत सुरू करायचे आहेत तर 11 वेळा जप माळ व 11 वेळा तारकमंत्र बोललच पाहिजे कि एक एक वेळा बोलल तरी चालेल हे plz Lavar ani samjhavun sanga..

  • @rutujarayjadhav1383
    @rutujarayjadhav1383 2 місяці тому

    Shri Swami Samarth 🙏

  • @sangitachaudhari1823
    @sangitachaudhari1823 Рік тому +1

    Tai mi mahalkskmiche guruvar che उद्यापन केले तेव्हा पुस्तकं वाटली होती पण बायकांनी नाही घेतली पडून राहतात कोणी वाचत नाही असे सांगितले मग मला स्वामींचे गुरुवार करायचे आहे ते उद्यापन पुस्तकं कोणाला द्यायचे कोणी घेत नाहीत प्लीज reply dya tai

  • @ankitashedge9248
    @ankitashedge9248 Рік тому +2

    श्री स्वामी समर्थ ❤❤❤

  • @poonamk7812
    @poonamk7812 5 місяців тому

    ताई लहान मुलगी आहे माझी तर सकाळी पूजा मांडून अकरा माळी जप आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणून मग दुपारी पोथी वाचली तर चालेल का?

  • @rasikamuli3019
    @rasikamuli3019 10 місяців тому

    खुपच छान माहिती दिली 🙏🏿🌹🙏🏿👍

  • @shreyabharsingh8307
    @shreyabharsingh8307 2 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ ,ताई मला फक्त ऐक सांगा ना,please की मी दर गुरूवार स्वांमीचा ऊपवास करते,तर मला नैवेद्य कांदा लसुन न घालता बनवायचा का ,की चालेल ऊपवास सोङन्यासाटी please

  • @prajusentertainment
    @prajusentertainment 8 місяців тому

    ताई मी स्वामींचे ११ गुरुवार सुरू करणार आहे तर आता मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे तर गुरुवार कधी पासून सूरू करू 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 नक्की सांगा

  • @deepalipanchal2780
    @deepalipanchal2780 Рік тому +2

    संकल्प प्रत्येक गुरुवारी करायचे की पहिल्याच दिवशी करायचे?

  • @anitahegishte4743
    @anitahegishte4743 Рік тому

    ताई अकरा गुरुवार अनुष्टानाच्यावेली कांदा लसूण जेवणामध्ये वापरला तर चालतो का मला विडीओ करुन सांगाल का
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ❤❤❤

  • @kalpanawadar6147
    @kalpanawadar6147 Рік тому +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय -जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त -दत्त -दत्त 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @pratiksupe3757
    @pratiksupe3757 Рік тому +1

    मार्गशीर्ष गुरुवारी पुजा मांडली तर चालेल का

  • @gauripol8172
    @gauripol8172 2 роки тому

    श्री स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ❤🙏🌹

  • @divya_12358
    @divya_12358 9 місяців тому

    108 सत्यनारायण करायचे होते 51 पूर्ण zhale आणि 20 दिवसाचा ग्याप पडला दिवाळी आणि घरातील कामामुळे... Plz सांगा ताई.... कसे करू.... का परत पहिल्या पासून करावे लागेल आणि सुरुवात कधीच करू ते ही सांगा

  • @user-yb9mw9yx9p
    @user-yb9mw9yx9p 5 місяців тому

    Hii tai mi swami samarthache 11guruvarche vrat karat ahe mala 1 vicharayche ki uddyapan kontya guruvari karayche 11 ki 12

  • @user-uo7hp8wg3k
    @user-uo7hp8wg3k 5 місяців тому

    Swami samartha

  • @jaymaladhadge5933
    @jaymaladhadge5933 11 місяців тому

    श्री स्वामी समर्थ 🙏 माझे 11 गुरुवार सुरू आहे आणि माझा शेवटचा गुरुवार हा 5 ऑक्टोबर ला येतो आहे म्हणजे उद्यापण 5 तारखेला येतो पण पितुपंधरवडा चालू होतोय मग उदयापण करायचे आहे का नाही सांगा

  • @user-gf6hf5bn5b
    @user-gf6hf5bn5b 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ महाराज

  • @nishadhage3997
    @nishadhage3997 Рік тому

    ताई मी अकरा गुरुवार करायला घेतले आहेत पण एका गुरुवारी माझ्या बहिणीकडे लग्नाला जायचे आहे मी सकाळी पूजा, पोथी, जप सगळं करून जाणार आहे फक्त उपवास संध्याकाळी ऐवजी सकाळी लग्नात सोडणार आहे तर तो गुरुवार धरायचा की नाही हे प्लीज मेसेज करून सांगा

  • @meghatayade6701
    @meghatayade6701 4 місяці тому

    11guruvar je naral thevale tyache kay karayche please mala sanga karan 4April maze udyapan ahe

  • @surajbalte1207
    @surajbalte1207 2 роки тому +1

    ताई गाई म्हैस या वरील करणीवर उपाय सांगा

  • @creativevibes0196
    @creativevibes0196 Рік тому

    Hii vrat cha divshi jar chutun phutane khale tr chalel ka... Ka to guruvar grahit dharu naye... Plzz reply.. Shri swami samarth🙏

  • @yogitadabhole4500
    @yogitadabhole4500 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @nandinilingayat5023
    @nandinilingayat5023 Рік тому

    Shree swami samarth tai.. Majha ata11wa shewtcha guruwar ahe ., tyach udyapan mdhe mi dupari jewn karun suhasin jewn karun wachan kel tr chalel ka?,,, ki suhasin jewn ghalnya adhi wachan ,,, jhale pahije.... Plz majh confusion ahe sana na plz

  • @SarikaGarad-uc8yf
    @SarikaGarad-uc8yf 10 місяців тому

    Tai mi guruvar karnyacha sankalp kela .Ani pahilya guruvari mi Pooja mandali Ani nantar mala kontihi seva karayla shakya nahi jhal.khup adchni aalya pahilya ch guruvari.mg pudhchya guruvar pasun mi suru kel tr chalel ka

  • @suhasinikamod4440
    @suhasinikamod4440 Рік тому

    श्री स्वामी समर्थ. ताई घरात चार दिवसाचा प्रॉब्लेम असेल तर तो गुरुवार सोडून पुढचा गुरुवार करायचा का.

  • @user-bv3lq8jv4h
    @user-bv3lq8jv4h 11 місяців тому

    Tai ,swamincha udhyapn ,guruwar ( amavshyala ) kru shktoh ka ..?
    Karan 14 tarkhela udhyapn kraycha ahai ,Ani tyach divshi amavshya ahai ...

  • @SantoshYadav-ly8lu
    @SantoshYadav-ly8lu 4 місяці тому

    11 गुरुवारचा व्रत करताना संकष्टी दिवशीचा गुरुवार count करायचा का...

  • @sonalisodmise2945
    @sonalisodmise2945 3 місяці тому

    श्री स्वामी समर्थ

  • @sunetradandekar1944
    @sunetradandekar1944 10 місяців тому

    अनेक इच्छा असतील तर त्याही संकल्प करताना स्वामींना बोलून सांगितल्या तर चालेल ना? कृपया 🙏🏻reply द्या 🙏🏻

  • @supriyakalmbate4233
    @supriyakalmbate4233 2 роки тому +1

    Shree swami samrth🌺🙏 Khup chan tai🌹👌🙏

  • @dineshteli8596
    @dineshteli8596 Рік тому

    11 guruvar vrat chalu Astana एखादा गुरुवार बाहेर असेल तर पुढे 1 गुरुवार केला तर चालतो का ताई प्लिज प्लिज सागा

  • @prabhavatipatil8665
    @prabhavatipatil8665 Рік тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏
    सलग अकरा गुरुवार नाही झाले मध्ये बाहेरगावी जावे लागले तर पुढचा गुरुवार त्यामध्ये धरु शकतो का❓

  • @mayurbedage4068
    @mayurbedage4068 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या चरणी माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ ताई मला हातजोडी पाहिजे

  • @poojapatil8810
    @poojapatil8810 9 місяців тому

    Tai margshish mahinyat Laxmi che vrat ani swaminche guruvar ektr kele tr chaltil ka

  • @swatighate3420
    @swatighate3420 5 місяців тому

    ताई एका गुरवारी पूर्ण सारामृत वाचायचे आहे का

  • @priyanka.123A
    @priyanka.123A 9 місяців тому

    Maza ११ guruvarch udyapan ahe tya divshi mala anath ashramat dan karaych ahe pn guruvari jayla jamnar nahi mg shanivaari jaun daan kele tr chalte ka ki tyach divshi karaych asta.. Plz reply

  • @vidyamohite6975
    @vidyamohite6975 Рік тому

    ताई माझा घटस्फोट झाला आहे आता माझे घरचे दुसरे लग्ना बदल बोलत आहे मला एक मुलगी आहे तर मी हे अकरा गुरुवार करू शकते का आणि ह्याला शंख लागतो का माझ्या कडे नाही आहे नसेल तर चालेल का

  • @shravanisuki7510
    @shravanisuki7510 Рік тому

    ताई 11व्या गुरुवार चे उद्यापन 11व्या गुरुवारी करायचे की बाराव्या गुरुवारी प्लीज reply द्या

  • @jyotiprabhu8033
    @jyotiprabhu8033 10 місяців тому

    Guruvar vrat kartana kuth gave la jayach alle tr javu shakta ka hoo tai....pl reply

  • @monikachoudhari5875
    @monikachoudhari5875 Рік тому

    Khup chan mahiti dili...

  • @anjalideulkar7575
    @anjalideulkar7575 6 місяців тому

    Tai mi saramrut 11 gurvarache chalu kale pan mala tyamadhe khup jast tras hot aahe Kay Karen aahe tai maze 8 gurvar zale

  • @user-tb3wf2pk5q
    @user-tb3wf2pk5q Рік тому

    Tai mi maheri aali aahe tr.majya aai la pn karaych aahe tr aamhi doghini poojechi mandani alag alag karayychi ka...karan doghincha sanklp vegla aahe,plzzz reply dya tai

  • @srushtifashion5198
    @srushtifashion5198 Рік тому +1

    || श्री स्वामी समर्थ || 🙏

  • @shivanikarande3056
    @shivanikarande3056 2 роки тому

    Thanku tai mala ha video pahije ch hota thank you,thanku

  • @nishadhage3997
    @nishadhage3997 Рік тому

    ताई तुम्ही बुधवारी संध्याकाळी जप,आरती ,तारकमंत्र म्हणायचा असे सांगत आहात का मी सकाळी म्हणते

  • @swapnalig4931
    @swapnalig4931 Рік тому

    Jar guruwar chya upwas madhe jar chukun kahi khalla Gela tar Kay karawe...upwas sodu naye ka tya diwashi?

  • @tanajibarmade8058
    @tanajibarmade8058 11 місяців тому

    Nokri aslyane swami saramrut purn vachn hot nahi. Nahi vachle tar chalel ka

  • @roopasvlog7572
    @roopasvlog7572 4 місяці тому

    Mi aaj udhyapan karnar ahe tai sru swami samarth🙏

  • @soniap.4605
    @soniap.4605 11 місяців тому

    मला एक शंका आहे...,, period असेल तर तो गुरुवार सोडून द्यावा का

  • @ashwinichavan1691
    @ashwinichavan1691 Рік тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @rupaliacharekar1090
    @rupaliacharekar1090 Рік тому

    Ho mala karycheee ahe ...thank u taiiiiiiii....

  • @jyotideshinge4782
    @jyotideshinge4782 2 роки тому +1

    Thank u tai

  • @Rukminijadhav0410
    @Rukminijadhav0410 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @gopalmorkar4674
    @gopalmorkar4674 Рік тому +1

    11 पेक्षा जास्त गुरुवार केले तर चालतील का? स्वामी समर्थांचे

  • @nishadhage3997
    @nishadhage3997 Рік тому

    तीन महिने सगळ्या गोष्टी आमच्या कडे बंद चालणार नाही काय ते तुम्ही समजला असाल तर काय करू ते सांगा मला

  • @bharatkamble9257
    @bharatkamble9257 Рік тому

    Tai mala ksrayche ahe vrat krayche ahe pn kontha mhinyat karave sanga

  • @ankitakadam4194
    @ankitakadam4194 2 роки тому +1

    🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🏻

  • @seemapednekar949
    @seemapednekar949 Рік тому

    Tai 11 guruvar ch pustak nsel tr Kay karaych Karan amchya ithe devach saman milte tikde vichrle te bole 11 guruvar che pustak nhi 9 guruvar che aahe

  • @UnnatiChavan-gn8cu
    @UnnatiChavan-gn8cu Рік тому +1

    Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹

  • @nitalsable7757
    @nitalsable7757 10 місяців тому

    नमस्कार ताई नवरात्री मध्ये उद्यापन करावे का

  • @komalpawar8432
    @komalpawar8432 9 місяців тому

    Hii tai 11 guruvar kartana yekadashi kiva sankashti ali tr te guruvar karayche ka pooja karaychi ka

  • @pranalisawant.7924
    @pranalisawant.7924 2 роки тому +1

    🙏🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏

  • @yogitabhirud9049
    @yogitabhirud9049 Рік тому

    Shree Swami samarth 🙏🙏
    Tai Magh mahinyat vrat kel tr changle ka

  • @priyankagurav2706
    @priyankagurav2706 Рік тому

    Tai chauranga nahi paata varti puja mandani keli tar chalel ka

  • @princeshinde1200
    @princeshinde1200 Рік тому

    10 guruvar zale maze pan 11 guruvar khup skip houne rahila as ka ky mahit tai