स्वामी समर्थांचे ११ गुरुवार:अद्भुत सेवा पद्धती |स्वामी समर्थांचे ११ गुरुवार कसे करावे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • स्वामी समर्थांचे ११ गुरुवार कसे करावे? कोणत्या सेवा कराव्या? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ‪@Divinemagicalpower24‬
    #swamiseva #guruvarseva #swamianubhav
    नमस्कार मंडळी, खूप दिवसापासून स्वामी समर्थांविषयी पूर्ण सिरिज आणावी अशी मागणी होत होती.म्हणूनच आजपासून आपण सर्व भक्तांसाठी ही विशेष सिरिज सुरू करत आहोत. तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळवा. आज आपण पाहूया श्री स्वामी समर्थांचे गुरुवार कसे करावे, याची संपुर्ण माहिती
    ११ गुरुवार पूजा मंडण्या करिता साहित्य पुढील प्रमाणे:
    • श्री स्वामी समर्थांची प्रतिमा
    • श्री स्वामी चरित्र सारामृत
    • एक चौरंग, एक पाट
    • बसण्या साठी आसन
    • गोमूत्र
    • १ लाल /पिवळे वस्त्रे ( अंथरण्यासाठी)
    • रांगोळी
    • १ तांब्याच तांब्या
    • ४ विड्याची पाने, १ नाणे, १ सुपारी
    • पाणी
    • फळे / खडीसाखर ( नैवेद्य)
    • २ अखंड दीप ( एक देशी तुपाचा आणि दुसरा तेलाचा)
    • १ समई
    • कापूस ( कापसाच्या वाती)
    • जपमाळ
    • 3 ताम्हण (एक आरती साठी,दुसरे संकल्प साठी आणि अभिषेक साठी)
    • उदबत्ती ( सोबत उदबत्तीचे Stand)
    • पंचपात्र, पळी
    • हात पुसण्यासाठी रुमाल
    • फुले, तुळशी चे पाने, दुर्वा
    • हळद, पिंजर, अष्टगंध, अक्षता, हीना अत्तर
    • धुपाटणे, कापूर, धूप ( आरती साठी)
    पंचामृता करिता साहित्य पुढील प्रमाणे:
    • दूध, दही, मध, साखर, तूप
    मला स्वामींनी खूप काही दिले आहे, आपणास ही भरभरून देतील, हीच स्वामीन चरणी प्रार्थना.
    🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏🏻
    #shriswamisamarth
    #swamianubhav
    #swamiseva
    #guruvarseva
    #dattaseva
    गुरुचरित्र पारायण पारायण कसे करावे संपूर्ण माहिती | Gurucharitra Parayan
    • गुरुचरित्र पारायण २० त...
    #motivation #divinepower #गुरूचरीत्र #पारायण #दत्तजयंती #पारायण कसे करावे

КОМЕНТАРІ • 80

  • @freefiregamer2512
    @freefiregamer2512 20 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय pooga survase

  • @dadasokhot37
    @dadasokhot37 Місяць тому +3

    श्री स्वामी समर्थ ताई
    अगोदर तारक मंत्र , नंतर एक माळ गायत्री मंत्र, 11 माळी श्री स्वामी समर्थ, नंतर न पूर्ण श्री स्वामी चरित्र सारामृत पठण वाचन करायचे.

  • @navnaththorat1271
    @navnaththorat1271 2 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @navnaththorat1271
    @navnaththorat1271 2 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 2 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @mangalshah7220
    @mangalshah7220 2 місяці тому

    छान च आहे माहिती

  • @WriterSheetal
    @WriterSheetal 2 місяці тому

    स्वामी समर्थ 🙏🙏

    • @Divinemagicalpower24
      @Divinemagicalpower24  2 місяці тому

      श्री स्वामी समर्थ ब्लेस यू 😇😇👼🏻👼🏻

  • @KomalMore-e2p
    @KomalMore-e2p 2 місяці тому

    Shri Swami Samarth

  • @sunnytinkhede9359
    @sunnytinkhede9359 2 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ ताई मला बाळ करीता करायचे आहे त्या मध्ये माझे ovulation days येतील तर रात्री पुजेनंतर चालेल का pls sag mla ml he guruvar kraych ahe

  • @rohansawant6160
    @rohansawant6160 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🚩🚩

  • @sujatasail1751
    @sujatasail1751 2 місяці тому

    Shree gurudev datta 🙏
    Shree Swami samartha 🙏

  • @ganeshnarvekar3289
    @ganeshnarvekar3289 2 місяці тому

    ❤श्री स्वामी समर्थ❤

  • @sushmapandhare
    @sushmapandhare 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ ❤

  • @shrutikapatyane7629
    @shrutikapatyane7629 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @swapnaborchate8151
    @swapnaborchate8151 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @Divinemagicalpower24
      @Divinemagicalpower24  2 місяці тому

      श्री स्वामी समर्थ ब्लेस यू 😇😇😇😇

  • @75_shraddhanikam42
    @75_shraddhanikam42 Місяць тому

    Shree swami samarth 🙏

  • @pranalisgoodlife45
    @pranalisgoodlife45 2 місяці тому

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏

  • @babitanandagavakar3463
    @babitanandagavakar3463 2 місяці тому

    Shree swami samarth 🙏🙏

  • @mamtaindulkar2357
    @mamtaindulkar2357 2 місяці тому

    Shri Swami samarth

  • @KaranVagrekar
    @KaranVagrekar 2 місяці тому

    🙏sree Swami samarth🙏

  • @MamtaVaidya-ut8bx
    @MamtaVaidya-ut8bx 2 місяці тому

    Shree Swami samarth jay jay shree Swami samarth

  • @harshudhokale1102
    @harshudhokale1102 2 місяці тому

    Shri Swami Samarth, 🙏

  • @kokanikatta8877
    @kokanikatta8877 2 місяці тому

    Shree swami samarth 💐💐

  • @rohinibandichode6944
    @rohinibandichode6944 2 місяці тому

    Shree swami samarth🙏🙏

  • @riyanshmastitime9041
    @riyanshmastitime9041 2 місяці тому

    🙏🙏👍👍

  • @AshwiniIndap25790
    @AshwiniIndap25790 2 місяці тому

    Shree Swami samarth 🙏🏻🙏🏻🌹

  • @shrikrishnasawant8150
    @shrikrishnasawant8150 2 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @user-xy7hc9ms5w
    @user-xy7hc9ms5w 2 місяці тому

    Shree Swami Samarth Mazi aai ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-ii1kg1nk1z
    @user-ii1kg1nk1z 2 місяці тому +1

    Komal

  • @vimalpawar298
    @vimalpawar298 2 місяці тому

    Tai tumhi khup chhan mahiti dili aashi mahiti koni sangitali nahi

    • @Divinemagicalpower24
      @Divinemagicalpower24  2 місяці тому

      धन्यवाद 🙏🏻श्री स्वामी समर्थ ब्लेस यू 😇

  • @pratibhagawande4647
    @pratibhagawande4647 Місяць тому

    Tai mi jo form bharala nokarisathi ti milavi mhanun mi konti seva karu..plz sanga n

    • @Divinemagicalpower24
      @Divinemagicalpower24  Місяць тому

      Je tumchya sathi yogya asel te naakich yogya veli tumhala milel. Tya sathi vishishta seva asa kahi nahi. Tumchya shradhene tumhi ji manapasun seva karal ti swamin paryant pochtech😇🙏🏻🎉💐 Shri Swami Samarth bless you 🙏🏻👏🏻

  • @karishmapatil5363
    @karishmapatil5363 20 днів тому

    Tae mi swamiche guruvar chlu krnr ahe....tr ya महिन्यात guruvari sankashti yete...tr mzA akha divas upvas asto...tr mi puja mandani kru ka,guruvar to krycha ka??

  • @manjushapatil2405
    @manjushapatil2405 2 місяці тому +1

    Tai mazya kde kaic nai Swami Charitra ahe ❤

    • @Divinemagicalpower24
      @Divinemagicalpower24  2 місяці тому

      पत्रं पुष्पां फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तयु पहतमश्रामि प्रयतात्मनः
      अर्थात भगवंत म्हणतात
      ‘भक्ताने दिलेले पान, फूल, फळ किंवा जल स्वीकारताना मी त्या वस्तूकडे पाहत नाही तर ते अर्पण करण्यामागील भक्तिभावाकडे पाहतो. मला प्रिय असतो तो केवळ श्रद्धाभाव.’
      🙏🏻🌹🙏🏻

  • @diuu_art6995
    @diuu_art6995 2 місяці тому

    Tai baherch khaych nahi na guruvar krtana maza ek guruvar zala pn me kal baherch khalla mhnje chukun

    • @Divinemagicalpower24
      @Divinemagicalpower24  2 місяці тому

      It's ok. Swami aplya lekranvar ragvat nahi. Ithe bhaav, shraddha mhatvachi aste. ☺️

  • @sandhyakatekar-v9r
    @sandhyakatekar-v9r Місяць тому

    ताई माझ्या अकराव्या गुरुवारच उद्यापन पितरुपक्षाचया पहिल्या गुरुवारी येतं तर करावं का नाही

  • @user-ux5qt8jn9h
    @user-ux5qt8jn9h 2 місяці тому

    Tai eka guruwari purn pustak wachayche ka

  • @vaibavmungase2709
    @vaibavmungase2709 2 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @oneshadowlegend9941
    @oneshadowlegend9941 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sunnytinkhede9359
    @sunnytinkhede9359 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ ताई मला बाळ करीता करायचे आहे त्या मध्ये माझे ovulation days येतील तर रात्री पुजेनंतर चालेल का pls sag mla ml he guruvar kraych ahe

    • @dadasokhot37
      @dadasokhot37 Місяць тому

      Ovulation days मध्ये नाही चालत ताई

  • @TusharSharma-le8mt
    @TusharSharma-le8mt 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ

  • @rohinirajanhire9513
    @rohinirajanhire9513 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ