आपल्या डाव्या बाजूला घंटा🔔 ठेवायचा आणि उजव्या बाजूस शंख ठेवणे देवपूजा अगोदर दीप प्रज्वलित करून घ्या
Maze 10 guruvar zale pn 11 vya guruvari sutak hot tr ata 11 va guruvar pitrupakshmde yetoy tr me udyapn kdi kru plz reply
Tai tu khandesh jalgaonchi ahe ka?
आमचं गाव टहाकळी आहे पण आम्ही धरणगाव ला राहतो आणि शिवकॉलनी ला आमचं घर आहे जळगाव ला... तुमचं माहेर आणि सासर कुठलं आहे.
Nice volg आवाज कमी ठेवा