Udayanraje Bhosle on Pankaja Munde | १९९४ चा जीआर काढला त्यांची गाडी अडवायला पाहिजे | उदयनराजे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 кві 2024
  • #UdayanrajeBhosle #SataraLokSabha #MaharashtraTimes
    संपूर्ण मुलाखत - ua-cam.com/users/liveKo0iLyX2...
    सातारा लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या पोटनिवडणुकीत भाजपचे उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला होता. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी उदयनराजे स्वतः पूर्ण मतदारसंघ पालथा घालतायत आणि जोरदार प्रचार करतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाल्यानंतर उदयनराजेंशी आम्ही खास बातचीत केली आणि त्यांचा प्रचार कसा सुरुय ते आम्ही जाणून घेतलं. राजेंनी यावेळी शरद पवारांवरही टीका केली.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com.
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 692

  • @user-cv5ev5cr3z

    एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील भाजपा हटाव महाराष्ट्र बचाव

  • @user-rr3kn7uv9q

    राजे तुम्ही भाजपची भाषा बोलता. तुम्ही सातारा सांभाळा.

  • @educationalguru3938

    आमचं दैवत छत्रपती आणि आमचा नेता फक्त जरांगे पाटील.

  • @sanjaypandhare2759

    महाराजांच बरोबर आहे..या महाराष्ट्रात एवढा जातीवाद कोणी आणला हे लोकांनी ओळखलय..

  • @balajip1604

    आम्ही मराठे फक्त जरांगे पाटलाला मानतो आम्ही दुसरे कोणालाच मानत नाहीत.

  • @hanumantchobe9223

    सर्वात मोठं दुर्दैव हे राजे दुसऱ्याची धुन्यात धन्यता मानतात?

  • @somnathdhobale5439

    उतरलीका कोन हे राजे .आमचे राजे एकच छत्रपती शिवाजी महाराज.

  • @yuvrajdakhore2461

    उदयनराजे भाजपाचे गुलाम झालेत आमचा राजा शिवराय नंतर मनोज जरांगे..बस्स ऐवढंच

  • @balajip1604

    राजे समाज अडचणीत असते वेळेस समाजाच्या बाजूने उभे राहणे गरजेचे होते पण तुम्ही तसे केले नाही. तुम्ही मराठा समाजावर ज्या पक्षाने लाठीचार्ज केला त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले.

  • @parmeshwarjadhav0073

    राजे तुमचे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे 🚩जय शिव राय

  • @sanjivankalane1870

    राजे भाजपा च्या दावनिला बांधले गेले आहेत. त्यामुळे ते काय बोलणार. बजरंग बपपा जिंदाबाद💐💐💐💐💐

  • @anilbangar7425

    छत्रपतींचे खरे वारसदार ताईच्या बाजूने बोलतात हे बघून जतीवढ्याची लईच आग होते

  • @dineshthombre2389

    अंतरवली सराठी येथे शांततेत सुरू असलेल्या मराठा आंदोलनावर लाठीचार्ज केला माय माऊली चे डोके फोडले सरकारनं

  • @annasahebkhillare3402

    विधानसभेला सुद्धा आले होते बीडला काही फरक पडत नाही

  • @sudarshandangadt848

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता

  • @sandeepk6833

    मराठा आरक्षणास शरद पवार चा विरोध बहुरंगी सोनवणे,सुप्रिया सुळे, अशोक चव्हाण, रावसाहेब दानवे, राजेश टोपे, नारायण राणे, जयंत पाटील , राधाकृष्ण विखे, स्वतः उदयनराजे भोसले या सर्व मराठा नेत्यांचा ओबीसी तून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध स्वतंत्र ओबीसी ला धक्का न लावता आरक्षण द्या आस सर्वांच म्हणणं आहे मग फक्त पंकजा ताईलाच का विरोध ? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मागच्या 70 वर्षा पासून यांचीच सत्ता सर्व मुख्यमंत्री यांचेच 48 पैकी 35 मराठा खासदार, 188 आमदार तरीही पण ईतर समाजातील नेत्यांना टार्गेट करणार काय दोन चार ठिकाणी ईतर समाजातील कोण ऊभे राहिले की त्यालाच टार्गेट करणार आपल्या ईथे फक्त जात बघून मतदान होत ईंग्लंडचा पंतप्रधान ऋषी सूनक होतो म्हणजे तेथील मतदार किती प्रगल्भ आहेत ऋषी सूनक च्या जातीतील किती मतदार आहेत इंग्लंड मध्ये आणि तरीही तो निवडून येतो त्यामुळे ते विकसित आहेत आपल्या ईथे जातिच मतदान नसेल तर साध नगरसेवक पण होता येत नाही..ईतर समाजाने फक्त यांच्या मागे फिरायच का ईतर समाज फक्त मतदान करायलाच राहायच का❓ ईतर समाजाच्या पण महत्वकांक्षा आसतील की

  • @user-ks3hv8dd6b

    पंकजा मुंडे ताई खासदार लोकनेते

  • @atulkadam387

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचे खरे वारसदार मनोज जरांगे पाटील आहे नाईटी वाले नाही

  • @PadmakarKamble-bw1ur

    पंकजा ताई मुंडे आगे बढे

  • @digambarmadhekar4405

    महाराष्ट्रात फक्त आणि फक्त गरजवंत मराठा जरांगे पाटील व ईतर गरजवंत आठरा पगड जाती धर्म. इथून पूढे देणारे बना व घेणारे बना.