Dhananjay Munde यांचा Bajrang Sonvane यांच्यावर हल्लाबोल, पुरावे देतो म्हणत सगळा हिशोब काढला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #PankajaMunde #BeedLoksabha
    पंकजा मुंडे यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर झालेल्या सभेत धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्यासह युतीच्या नेत्यांनी भाषणं करत बजरंग सोनवणे आणि महाविकास आघाडीवर टीका केली...
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 194

  • @aruntayade7484
    @aruntayade7484 4 місяці тому +97

    बजरंग सोनावने जातीचा मराठा आहे , धनया मुंडे तुला मराठे पुरूण उरणार एवढ लक्षात ठेव.मी मराठा एक मराठा लाख मराठा.

  • @Arya-oc9ke
    @Arya-oc9ke 4 місяці тому +57

    करुणा धनंजय मुंडे तुम्हाला विधानसभाला पाडीत असतात

  • @sambhajimaske6291
    @sambhajimaske6291 4 місяці тому +88

    बीडचा इम्रान हाश्मी

  • @narendragaikwad8050
    @narendragaikwad8050 4 місяці тому +62

    दोन-दोन बाई का फहजीती आईका

  • @KaneWilliamson..
    @KaneWilliamson.. 4 місяці тому +34

    दारू जास्तच झाली वाटत याला करुणा मुंढे चा उतार आहे 😄😄

  • @prakashs7867
    @prakashs7867 4 місяці тому +27

    विकासाच बोला....
    महागाई
    बेकारी
    नोकरी नाही
    कव्हर स्वाताचे घर भरता

  • @venkateshsonwane1238
    @venkateshsonwane1238 4 місяці тому +11

    बीड लोकसभा खासदार बजरंग बप्पा सोनवणे 💯💯💯💯💯

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 4 місяці тому +41

    बहुरंगी तर् तु आहे धन्या_ कुणाचाहि नाद करा पन् मायच्यान pawar साहेबाचा नाद करू नका😂😂😂

  • @sks1464
    @sks1464 4 місяці тому +34

    नौटंकी मुंडे परिवार घरी पाठवणी करा बीडकरानो 💯💯💯💯

  • @bhimashankargiram8793
    @bhimashankargiram8793 4 місяці тому +24

    हृया घराणेशाहीचा माज उतरावा लागेल

  • @shedge1064
    @shedge1064 4 місяці тому +18

    नक्की कोणाला सांगत आहे भाषण..लोकांना का स्टेज वरचा लोकांना..सारखं मागे पाहतोय😂😂🎉

  • @rsmathsclasses1597
    @rsmathsclasses1597 4 місяці тому +9

    धनंजय मुंडे तुमच्या भाषेवरून तुमची संस्कृती लक्षात येते.
    बजरंग बप्पा तुम्हाला आरे तुरे ची भाषा बोलले नाहीत.

  • @vpatil1502
    @vpatil1502 4 місяці тому +22

    काय प्रेम उतू चलाय भावाचं..😂😂

  • @ganeshashokpawar2108
    @ganeshashokpawar2108 4 місяці тому +27

    दोन बायका बग आधी धन्या

  • @Kurulkar1
    @Kurulkar1 4 місяці тому +24

    करुणा करा दयाळा 😅

  • @maheshingale2345
    @maheshingale2345 4 місяці тому +8

    तु काय दुधाने धुतलेला नाहीं करूणा कुठे गेली की

  • @user-zq7lp9oy5u
    @user-zq7lp9oy5u 4 місяці тому +18

    कुणाचा पण नाद करा पण शरद पवार चा नाही तुम्ही च बोले

    • @samadhankagde3589
      @samadhankagde3589 3 місяці тому

      तो नाद पूर्ण झाला चार तारखेला

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 4 місяці тому +12

    रंग कोण बदलते

  • @rahulshinde3955
    @rahulshinde3955 4 місяці тому +9

    समस्त मराठा मुस्लिम आणि माझे दलित बांधव आता वेळ आली आहे याना अपल्याला जागा दाखवावी लागेल

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 4 місяці тому +4

    खर बहुरंगी कोणय सगळ्यांना माहीत आहे धनू मुंडे

  • @sandeeprakshe6565
    @sandeeprakshe6565 4 місяці тому +5

    हा कुठ धुतलेला आहे.. नसा फाटेपर्यंत बोंबलत असतो..असल भाषण म्हणजे डोकदुखी

  • @gopalkalne7001
    @gopalkalne7001 4 місяці тому +11

    निघ आयघाल्या

    • @LUCIFER-cg4mc
      @LUCIFER-cg4mc 4 місяці тому

      Tu nigh bulllyaaa

    • @gopalkalne7001
      @gopalkalne7001 4 місяці тому

      @@LUCIFER-cg4mc mi gelya var tuzya maay la kon baghel??

  • @harryd984
    @harryd984 4 місяці тому +5

    Are are kiti बुळ बुळ हे याची समोर बघ की माघ काय हे😂😂 बुडाला आग लागली की 😂😂😂

  • @bankatpachbail5350
    @bankatpachbail5350 4 місяці тому +3

    हा लिंगपीसाट म्हणतोय लहानी सोबत पडलाय मोठी सोबत पण पडणार 😂😂

  • @kantilaljawale7676
    @kantilaljawale7676 4 місяці тому +2

    तुम्ही सगळे पडणार. एक मराठा लाख मराठा.जरांगे पाटील जिंदाबाद. आता फक्त हाबाडाच.

  • @GaneshKadge
    @GaneshKadge 4 місяці тому +7

    मोदी साहेब म्हणतील तसेच होनार घराणेशाही परीवार वाद हटाओ देश बचाव

  • @kirankene431
    @kirankene431 4 місяці тому +1

    अजीत पवारांना बंडखोरी करावयास लावणारा आणि त्याच्याकडून बंडखोरी करून घेणारा हा महाशय,..........कारण हा जूना बीजेपीचाच

  • @sushant1776
    @sushant1776 4 місяці тому +2

    याचा हिशोब करूना मुंडेच काढनार 😂😂😂😂

  • @laxmanjadhav1688
    @laxmanjadhav1688 4 місяці тому +2

    म्हणजे सरकार फक्त सत्ताधाऱ्याच्या कारखान्याची कामे करतात विरोधकांची नाही... धन्या स्पष्ट बोलतोय

  • @govindjadhav1528
    @govindjadhav1528 4 місяці тому +9

    आता कुठे गेली गलूर आणि निशाणा

  • @mohitkariya3787
    @mohitkariya3787 4 місяці тому +5

    vidhansabheweli yach pankajachi layki kadat huta dhanya😂

  • @pratiksakhare7923
    @pratiksakhare7923 4 місяці тому +5

    Bajrang Bali ki Jay 🔥

  • @r.n.shinde2926
    @r.n.shinde2926 4 місяці тому +1

    धन्या तुही पायली भरली आता थांब जरा, ज्याला विठ्ठल मानायचा तोच गेम करणार

  • @uddhavtemkar9672
    @uddhavtemkar9672 4 місяці тому +2

    तुमच्या परिस्थितीची करुणा येते..

  • @sushant1776
    @sushant1776 4 місяці тому +2

    अर्ध्यावर मोडून पडलेला संसार बघ दोन बायका केल्या कायदा मोडला जेलमध्ये टाका ५ मुल याची आमदारकी रद्द करा 😂😂😂

  • @comdey695
    @comdey695 4 місяці тому +1

    मागच्या निवडणुकीत पालवे ताईंबद्दल मुंडे काय म्हणाले होते ते आठवते का?

  • @prashantshinde7170
    @prashantshinde7170 4 місяці тому +2

    खरा बहुरंगी तर तु आहे आणि रंगील बहुरंगी आहे

  • @venkateshsonwane1238
    @venkateshsonwane1238 4 місяці тому +2

    २५ वर्ष पासून तुम्ही बीड मदे तुंही जिल्हा परिषद च्या मार्गन तसेच खासदार होऊन किंवा आमदार च्या रूपाने असेल तुम्ही सत्ता भोगली पण तुम्ही बीड साठी काय केले ?
    तुम्ही ऊसतोड कामगार चे २५ वर्षा पासून नेतृत्ता केले त्या तुन तुम्ही काय साध्या केले तर

  • @SachinJagtap-sz6xw
    @SachinJagtap-sz6xw 4 місяці тому +1

    स्वतःच्या बहिणीला हारून हा आमदार झाला हा काय मर्द माणूस आहे का

  • @NareshWagh-tu8sy
    @NareshWagh-tu8sy 4 місяці тому +1

    येणार तर बजरंग बलीच घासून नाही तर ठासून

  • @anilgawande8501
    @anilgawande8501 3 місяці тому +1

    दोन बायका असणारा हा बजरंग बाप्पाला भहुरांग म्हणतो.

  • @bhausahebwakale5462
    @bhausahebwakale5462 4 місяці тому +1

    सरकार जनतेचे पैसे जनतेचे बापाचे पैसे असल्यागत बोलु नये आपले कारनामे महाराष्टाने पाहिले आहेत

  • @rahulshinde3955
    @rahulshinde3955 4 місяці тому +2

    तू काय पुरावे देतो ज्या वेळेस मराठे पुरावे देतील ना त्या वेळेस तोड दाखवलाय सुद्धा जागा राहणार नाही

  • @user-ny3fb5zx2s
    @user-ny3fb5zx2s 4 місяці тому

    घराणेशाही बंद करा
    Obc obc म्हणतात
    खासदार
    आमदार
    पालकमंत्री
    विधानपरिषद आमदार
    ZP अध्यक्ष
    सर्व पदे तुम्हाला
    बाकी obc आहेत बोंबल्याला अन मतदान करायला
    विचारपूर्वक मतदान करा

  • @sanjaytodkar2043
    @sanjaytodkar2043 4 місяці тому +2

    Munde shaeb बदल जनता करिल पुढारी नाही तुतारी

  • @dp5633
    @dp5633 4 місяці тому +3

    आता पर्यंत तर दोनच माहिती आहेत जगाला 😂😂

  • @ashokpatil8824
    @ashokpatil8824 4 місяці тому +10

    करुणा करेल तुझा गेम करेल, थांब.

  • @bhauraut7516
    @bhauraut7516 4 місяці тому +1

    ओ साहेब मुंडे साहेबांना सोडल..पवार साहेबांना सोडल...येवढे एकनिष्ठ तुम्ही फक्त भाषण करता येत..

  • @VaibhavPawar-xf8xh
    @VaibhavPawar-xf8xh 4 місяці тому +3

    बप्पा विजय होणार

  • @skscreencreation8275
    @skscreencreation8275 4 місяці тому +2

    बाई वाणी चाले कर्तोस की रे

  • @d.m.5410
    @d.m.5410 2 місяці тому

    बीडचा इम्रान हाशमी...फक्त हात :मान:बोटे हालायची.....नाटके करणारा.....आले ना निवडुन बजरंग बप्पा....रावणाची व शूर्पणखा ची लंका जाळुन 😂😂😂😂

  • @shaikhnayyum8064
    @shaikhnayyum8064 4 місяці тому +1

    Bappa great vyakti

  • @sanjayw903
    @sanjayw903 4 місяці тому +1

    रेल्वेचे काय झाले.म्हणे या इलेक्शनला रेल्वेने येऊ.

  • @vikramgaikwad2276
    @vikramgaikwad2276 4 місяці тому +6

    करुणा मुंडेंना सांभाळा .....दुसर्‍याच्या माप नका काढू.....

  • @powerofvideos9518
    @powerofvideos9518 4 місяці тому +1

    तमाशातील नाच्या पण एवढं हालत नाही बोलताना

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 4 місяці тому +3

    2 बायकांचा दादाला

  • @SachinJagtap-sz6xw
    @SachinJagtap-sz6xw 4 місяці тому

    विरोधी पक्ष नेता होता हा मर्द असताना महाराष्ट्रातून कुठून पण लढला असतात

  • @Prashant5400
    @Prashant5400 4 місяці тому

    शरद पावर ने का नाहि आरक्षन दिल गेली ५६ वर्ष सत्तेत असताना , शर्रोद्धिन नेच गेम केलाय मराठ्यानचा हे त्याँना अजुंन कलत नाहिए 😂

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 4 місяці тому

    निस्त बोलका धनी आहेत धनंजय मुंडे महाराष्ट्र राजाचा कृषीमंत्री आहेत तु काय केलं शेतकऱ्यांसाठी बंजरग बाप्पा सोनवणे विजयी होणार

  • @devanandmane2058
    @devanandmane2058 4 місяці тому +2

    Where is Karuna Vaini??

  • @DeepakKorde-gb3er
    @DeepakKorde-gb3er 4 місяці тому +1

    तुम्ही किती आपटा फक्त बजरंग बाप्पा

  • @YuvrajShinde-i1w
    @YuvrajShinde-i1w 3 місяці тому +1

    जय जगदंब..

  • @djpatil2265
    @djpatil2265 Місяць тому

    निवडून आले बाप्पा धण्या किती बोगस केलं पण 😅😅😅

  • @aniljadhav9809
    @aniljadhav9809 4 місяці тому +2

    धनंजय मुंडे , गेल्या वेळी बहिणीला काय काय बोलत होता , हिला कुणीही येऊन हेप.. जावा असे बोलला आठवतय का

  • @mayurgarud8695
    @mayurgarud8695 4 місяці тому +1

    धनु पडणारं रं तू यंदा

  • @santoshkirdat5026
    @santoshkirdat5026 4 місяці тому

    याचं काय ऐकू नका एक नंबरचे पैसे खाव उद्या परत तिकडे जाईल पाडणार तर धनंजय मुंडेच पडणार का पंकजा ताईला बघा तुम्ही

  • @rameshchavandeshmukh3780
    @rameshchavandeshmukh3780 4 місяці тому

    दोन साखर कारखाने बंद पाडून शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळलात तुम्ही खरंच शेतकरी आहात का शेतकरी आहात तर कारखाने बंद का पडले याचे उत्तर बीड जिल्ह्यातल्या जनतेला द्यावे उगाच स्टेजवरून डायलॉग मारणे चुकीचे आहे. बीडच्या जनतेने ठरवलंय

  • @romrom2071
    @romrom2071 4 місяці тому +3

    Are munde tu amchyakade pahije asta tula dill ast to sadha ahe mhanun bappa thamb thoda

  • @मराठा_नावातच_दैसत_आहे

    तु संपला रे धनु करुणा मुंडे

  • @pmshindepatil9634
    @pmshindepatil9634 4 місяці тому +2

    DUPLICATE MUNDE

  • @SachinJagtap-sz6xw
    @SachinJagtap-sz6xw 4 місяці тому

    स्वतःच्या बहिणीला हरवलं नसतं

  • @AshokChalak-e1w
    @AshokChalak-e1w 4 місяці тому

    बहुरगी धनंजय मुंडे

  • @Ms120203
    @Ms120203 4 місяці тому +1

    जोकर

  • @ReshmaSanap-d9t
    @ReshmaSanap-d9t 3 місяці тому

    King of Maharashtra dhananjay munde❤

  • @vikaspatil4461
    @vikaspatil4461 4 місяці тому

    यांना पवार साहेबांनी भरपूर दिले होते त्यांच्याशी गद्दारी केली

  • @vilaspandit8888
    @vilaspandit8888 4 місяці тому

    हा दोन बायकांचा दादला .ती करूणा तुला कामाला लवणार.

  • @nileshchalke8266
    @nileshchalke8266 3 місяці тому

    झवाडा माणूस धनंजय मुंडे

  • @Indian0069
    @Indian0069 4 місяці тому +2

    Lingpisat dhanya😂😂😂

    • @abhinavpawar5779
      @abhinavpawar5779 4 місяці тому

      याचा काका असाच होता म्हणे 🤣🤣😂😂

    • @Sunita-nk7te
      @Sunita-nk7te 4 місяці тому

      ​@@abhinavpawar5779 mhanunch gachkla baher yeu naye mhanun prakran dabal

  • @manishdharma7010
    @manishdharma7010 4 місяці тому

    Beed jilhyat pani pyayala dya ashi mi request karto tumha sarvana.

  • @akashkanse1163
    @akashkanse1163 Місяць тому +1

    Bappa khasdar zale re

    • @djpatil2265
      @djpatil2265 Місяць тому

      आता हा पडला पाहिजे

  • @user-tt8es1vh9y
    @user-tt8es1vh9y 4 місяці тому

    घरुन थोड दिल

  • @balishwarsawase6431
    @balishwarsawase6431 4 місяці тому

    Dhanya lavdya nit bol
    Bajrang bappa nivdun yenar 💯

  • @vishnugiri7020
    @vishnugiri7020 4 місяці тому

    भाषण करण्यात खूप एक्सपर्ट माणूस आहे राव, 😂💯

    • @abhinavpawar5779
      @abhinavpawar5779 4 місяці тому +1

      नाट्यसम्राट धनु मुंडे 😂😂🤣🤣

  • @tanajisonawane3908
    @tanajisonawane3908 4 місяці тому

    त्याला त्याची जागा दाखुंच द्यावे लागेल

  • @bhanudasgholap9819
    @bhanudasgholap9819 4 місяці тому

    Bajarg sonawane 100 takke vijai honar

  • @suhaskadam-gx4lz
    @suhaskadam-gx4lz 4 місяці тому

    gp re tu pawar saheb only maratha

  • @Ms120203
    @Ms120203 4 місяці тому

    आरे स्वत कडे बघ

  • @sharadmotarwork9804
    @sharadmotarwork9804 3 місяці тому

    Danu chinkki padli re

  • @rushipejgude4647
    @rushipejgude4647 4 місяці тому

    Gap Bas

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 3 місяці тому

    Acting bhari pan ekdam waste 😂😂😂😂

  • @SanjayLagad-z7d
    @SanjayLagad-z7d 4 місяці тому

    Only bajarang bappa

  • @XyzZyx-c7e5h
    @XyzZyx-c7e5h 4 місяці тому +1

    Mundhe sahebasobat gaddari karnara karunakar chikki tai la bara chalto aata...mundhe sahebanna swotahachya porichi kiv yet asel...matansathi kaay pan

  • @shaileshpadole2544
    @shaileshpadole2544 4 місяці тому

    Only bajrang bappa

  • @BhimraoKhese
    @BhimraoKhese 4 місяці тому

    Munde ati shena tyacha beelrikama

  • @akashkanse1163
    @akashkanse1163 Місяць тому

    Karuna cha kay vishay ahe

  • @aarbanedigambar
    @aarbanedigambar 4 місяці тому

    Only Bajrang sonone tutari

  • @babasahebchavan4261
    @babasahebchavan4261 4 місяці тому

    Khare tar tuch pankaja la bajula kranar aahe

  • @pravingaikwad6143
    @pravingaikwad6143 4 місяці тому

    करुणा
    😂😂

  • @JayShriRam-l8b
    @JayShriRam-l8b 4 місяці тому

    टगा 😂😂😂😂

  • @netajigharage1414
    @netajigharage1414 4 місяці тому

    Ani ha rangel baylat dhanu