Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
जमते सचिन सर तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी गेल्या वर्षी घेतला होता फक्त पाणी जास्त लागते आणि उत्पन्न पण छान येते 2 फुटा वर
तुमच नाव गाव नंबर सांगा भाऊ
@@agripower_store सतीश गाव मालेगाव
शेतकऱयांना मार्गदर्शन केल्या बद्दल धन्यवाद सर शेतात जाऊन शेतकऱयांना मार्गदर्शन कोणी नाही करत खुप खूप धन्यवाद🙏🙏
अहो साहेब दोन बियानात व दोन ओली मधे किती अन्तर याचि आगोदर महिती देने गरज आ aa
भाऊ त्याची सिरीज आहे , त्याच्या आधीच्या भागात सगळं सांगितलं आहे
Sir chan mahiti
सर मला काबुली हरबरा पेरणी करायची आहे तर Verity कोणती घ्यावी
Nice work
Thanks
2024cha vidio taka
Dada pratek fertigation ani spraying natar tapya tapya ne yachi video series taka
हो नक्की
Kiti quintal zal ikari
लिओसिन च प्रमाण एवढं
साहेब हि पेरणी केली आहे का कि हाताने टोचले आहे कळवा 🙏
Sir antar 3 fut thevl tar chalel ka
जमीन कशी आहे ?
सचिन सर मला चना 2.5 फूट करायचा होता पण झालं 3 फूट.कृपया मारगदर्शन करा.मी फोटो पण वाट लावू शकतो.गावातले माझ्यावर हसत आहे प्लीज काई तरी करा
पूर्ण पत्ता व नंबर द्या
किती झाला भाऊ मग चना ऐकरी
Amcha chana 2.5 foot ahe bhau
Kadhichi perni, Kiti hoto utara yat
तुमचं नाव , गाव नंबर द्या भाऊ
किती चना झाला भाऊ ऐकरी ? 2.5 फुटावर?
हे बियाणे कोणते आहे
Samrat
वाय फुल म्हणजे काय
एखादं कुठं तरी फुल दिसणे
सर डोकण सोयाबीन चा व्हिडीओ बनवा .
ठीक आहे
Yachi perni kase kele sanga na bhau ani konty व्हरायटी ahe he pan sanga
तुमचा जिल्हा कोणता आहे ?
@@agripower_store akola dist taluka akot
इंगोले साहेब फोन नं द्या.
8459722496
Sir mi 12/12/2021 la perani keli
तुमचा पूर्ण पत्ता व नंबर द्या
एकरी 10की होणे मुश्किल आहे
ठीक आहे पाहू भाऊ आपण !!!!
@@agripower_store किती झाला मग चना या शेतात ऐकरी?
सर उतारा किती आला
12 चा

Kadhichi perni,
Kiti hoto utara yat