पाटील साहेब दोन ओळीतील आंतर सांगतांन सेंटीमीटर मध्ये न सांगता शेतकर्या च्या साध्या भाषेत सव्वा फुट दिड फुट दोन फुट अशा प्रकारे सांगावे जेनेकरून सोप्या भाषेत शेतकर्याला समजेल बाकी माहिती अगदी सोप्या भाषेत दिली त्याबदल खुप खुप धन्यवाद जय शेतकरी राजा🙏🙏
दादा तुम्हाला विनंती आहे लाडकी बहीण योजनेचे जुलै मध्ये फार्म भरले आहेत मंजुरही झाले आहेत भरपुर महीलांचे पण एक रु ही पडला नाही यावर एक विडियो बनवावा,,जेने करून शासन दरबारी याची दखल घेतली जाईल,,,
मी मे मध्ये हिरवी निंबोळी अर्क तयार करून ठेवला आहे. तो मी मका व कापूस यासाठी वापरला होता. शिवाय कापूस व तुर या पिकावर पण फवारणी घेतली. रिझल्ट छान आहे. आत्ता मला तो हरभरा या पिकावर वापरायचा आहे. म्हणून त्याची बीजप्रक्रिया व स्पिंकलर मधून दिले तर चालेल का
मी मागील वर्षी 2 एकर मध्ये Bayar Ever gold ची बीज प्रक्रिया केली व दोन एकर मध्ये ट्रायकोडर्मा ची बीज प्रक्रिया केली व पेरणी केली दोन्ही हरभरा मेला काही फरक पडला नाही
पाटील साहेब दोन ओळीतील आंतर सांगतांन सेंटीमीटर मध्ये न सांगता शेतकर्या च्या साध्या भाषेत सव्वा फुट दिड फुट दोन फुट अशा प्रकारे सांगावे जेनेकरून सोप्या भाषेत शेतकर्याला समजेल बाकी माहिती अगदी सोप्या भाषेत दिली त्याबदल खुप खुप धन्यवाद जय शेतकरी राजा🙏🙏
छान माहिती दिलीत आमच्यासारखे नवीन लोकांना सहज समजेल अशी माहिती दिली धन्यवाद
दादा धन्यवाद गेल्या वर्षी फुल अवस्थेत पाणी दिल्यामुळे माझे अपेक्षित उत्पन्न मिळाले नव्हते. यापुढे तशी चूक करणार नाही.
छाण माहीती दिली पाटील साहेब
खूप छान माहिती देतात तुम्ही धन्यवाद साहेब
फुले विक्रम वान कोणीही पेरू नये मी मागच्या वर्षी पेरले होते त्यात एकच दाना भरतो.
पाणी भराव लागत
Ho fail aahe mi perla yekari 2 q aale
फार छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद.
दादा all पिक चे नियोजन पूर्ण माहिती पूर्ण खाते चे play लिस्ट बनवा ❤
खूप छान माहिती दिली सर खुप खुप धन्यवाद
खर शेतकरी मित्र ज्ञानेश्वर दादा
Harbhara perlyantr 7 days sprinkler ne thod pramant pani dile tr chale ka
अगदी मोजक्या आणि नेमक्या शब्दात योग्य मुद्देसूद माहीती❤
दादा तुम्हाला विनंती आहे लाडकी बहीण योजनेचे जुलै मध्ये फार्म भरले आहेत मंजुरही झाले आहेत भरपुर महीलांचे पण एक रु ही पडला नाही यावर एक विडियो बनवावा,,जेने करून शासन दरबारी याची दखल घेतली जाईल,,,
छान सोपीव सुटसुटीत माहिती.
खूप छान माहिती दिलीत पाटील
खुप छान माहिती,ऊगवन शक्ती,पटा् पद्धत, धन्यवाद 😊, धन्यवाद,
कापुस पिक रोग पांढरी माशी,भंणक, नियंत्रण, सांगा, नारायण दराडे, लिंबाळा जिंतूर परभणी,
मी आडगाव चा आहे@@narayanDarade-g3r
Ronfen फवारा बेस्ट agro che@@narayanDarade-g3r
Thibakvar dollar harbachay Don olitil antar sanga patil
खरे शेतकरी मित्र खरात साहेब फार तळमळीने बोलतात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर we selut
Good information sir
विराट वाण लागवड करा 1no वाण आहे
खूप छान माहती ....
रब्बी मध्ये हरबरा घेतले तर खरीपा मध्ये मका घेतले तर.ऐईल.का
पेरणीला 10 दिवस झाले पेरणी नंतर किती दिवसांनी कीटक नाशक फवारणी घ्यावी मर रोग आणि अळ्यांचा खूप प्रादुर्भाव आहे please थोडी माहिती द्या धन्यवाद 🙏
हरभरा बीजप्रक्रिया कशी करावी जैविक की रासायनिक
कबूली हरबरा वावस्थान सांगा
Harbhara la konti material chi driching karavi .
Har harbhara 25 days ch ahe
एक नंबर महिती
Chhan mahiti dili 👍
छान vdo
विराट वान कसा आहे
अनुभव सांगा
उसामध्ये हरभरा केल्यास त्यातील तणनाशक कोणते वापरावे
30 gundhyat 7 quintal production ghetl bhau Vishal beej che
पाटील रब्बी ज्वारी लागवड संपूर्ण नियोजन व सुधारीत वाण याच्यावर 1 vedio banva🙏
खूप छान आहे
हरभरा पिकामध्ये तणनाशक कोणते वापरावे साहेब
डॉलर हरभरा नियोजन व्हिडिओ बनवा
मी मे मध्ये हिरवी निंबोळी अर्क तयार करून ठेवला आहे. तो मी मका व कापूस यासाठी वापरला होता. शिवाय कापूस व तुर या पिकावर पण फवारणी घेतली. रिझल्ट छान आहे.
आत्ता मला तो हरभरा या पिकावर वापरायचा आहे. म्हणून त्याची बीजप्रक्रिया व स्पिंकलर मधून दिले तर चालेल का
सर 92 18 कोणत्या कंपनीचे बियाणे घ्यावे
माहीती सवीस्तर चांगली आहे
खूप छान माहिती दिली सर
Harbhara kiti inch khol perave
हरबरा पेरणी लास्ट देटे संगा दादा
Patil harbara साठी तणनाशक कोणत
सुपर
Maza ran cool ahe mi एकरी किती किलो बियाने टाकू shakto
Perni sobat tan nashak sanga koradvahu sathi
धन्यवाद भाऊ
Sir kolhapur mdhe dollar harbhara yevu shakto ky
Usachya pachatavhi kutti Keli ahe mag kay karayach
Sir mazya ranat mala pai dychi garaj padat nhi karan don te tin mahine ol sarat nhi
भाऊ पंधरा-पंधरा खाता है चना पिकाला जमेल का
Fule rajeshwari..milal ka bhau
15 फूट काळी असलेली भारी जमीन आहे... कोणतं वान परफेक्ट राहील पेरणी साठी
Best
डोलर हरबरा निवोजन व्हीडियो बनवा
कृषी मित्र राजु म्हणून एक UA-cam channel आहे ते पण बघा डॉलर हरभरा साठी
हुमणी साठी कोणत्या कंपनीचे खत वापरावे प्लीज लवकरात लवकर रिप्लाय द्या..
Super 👍
Tur kalyaver herbara Peru shakto kay
ह्या वर्षी पाऊस अजून चालू आहे. त्यामुळे जिरायत भागात हरभरा पेरणी ला उशीर झाला आहे. तरी आता नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यात पेरणी केली तर चालेल का
15 disembar la perni chalel kay
Sir Harbhara anudanit biyane online arj kdhi chalu hotil
सोयाबीन चे बेड आहेत त्याच बेडवर टोकन केला तर चालतो का
खूडण करावे का?
खरीप मका पीका नंतर, हरबरा घेता येईल का?
माझ्याकडे पाण्याची सोय नाही.
तूर पिकावर एक विडिओ बनवा दादा . 🙏
Dada phule Krupa biyane ahe ka
भाऊ येक वीडियो माका पीका चे नियोजन कसे करायचे saga
Sir, आम्ही घरचे च हरभरे बियान म्हणून वापरत असतो, त्याचा काही तोटा होतो का,
कोरडवाहू जमिनीत झाडे पाणी किती खोलूवरून मिळवू शकतात?
Jaki 9218 madhe kontya company che biyane gheu, kahi idea dya bhau
Bustar
Odsf बेस्ट बियाणे
Nice 🎉🎉
धन्यवाद राम राम
Cogrechultio kherat sir
अभिनंदन खैरात सर
Korad.vahu.madhe.patta.padhat.karu.shakto.ka.sangave
हरबरा हाताने टोपल्यास खोली किती ठेवावी 🙏🏻
Khatrilayak phule Krupa asel tar sanga
फुले कृपा मिळेल का सर खात्रीशीर आपल्या ओळखीचा कोणाकडे.
डीएपी कोण्या कंपनीची चांगली
दादा माझी जमीन हालकी आहे कोणतं हार्बर का
टाकावे
उस मदे कोन ता harbhara
Nice
Dollar Harbhara vyavasthapn Var video banva
D
तुरी मध्ये हरबरा येईल का
सावलीमुळे चना तुरीमध्ये होत नाही
कोरडवाहू हरभरा साठी 20,20,0,13खत दिला तर जमतयका
कोरडवाहू हरभरा १ एकर् मधे सरासरी किती क्विंटल होतो?
7 ते 8
सेंटी मीटर ऐवजी इंच असे सांगत चला…
अहो दादा तणनाशक नाही निघाला का हरभऱ्यावर किंवा उगवल्यानंतरचं
रा़जमा,चीमाहीती,द्दालकाखरातजी
हलक्या जमीनच हरभर नियोजन सागा
डॉलर चना फुले कृपा लातूरात मीळत नाही
मी मागील वर्षी 2 एकर मध्ये Bayar Ever gold ची बीज प्रक्रिया केली व दोन एकर मध्ये ट्रायकोडर्मा ची बीज प्रक्रिया केली व पेरणी केली दोन्ही हरभरा मेला काही फरक पडला नाही
Evargol kiti ML लावले होते किलोला
@@dadakonda667 भावा मागील वर्षी पावसा मूळ हरबरा जळला
👍👍👍
Kabuli harsbhra
भाहु आमचा जमीन ला पाणी 5 ते 6द्या लागते हो
daptari 21 tumachyakade bhetel ka
Jay BJP Kharat ji
दादा माझ्या शेतात हरभरा ५०% जळते काय करावे
Tricoderma फेका शेनखतात मिसळुन
बाविस्टिन ची बीज प्रक्रिया करा व वीस दिवसांनी रोको बुरशीनाशक फवारणी करावी
@@abhijittale73 अहो ते पण सलग २ वर्षे केले
Rajma pera
@@mangeshgiri2562 roko किंवा blue copper chi dreching kara
😂👍👍👍
Dada apla phon n dya
Hi
Love from Nanded Dnyaneshwar bhau