पुणे-जेजुरी व सातारा-कराड च्या शिबिराच्या उपासना शिबिराची तारीख जाहीर व बुकिंग सुरू

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 тра 2024
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    **********************************
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
    7385867468(सेवेकरी दुर्गेश)
    ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता))
    "जेजुरी गड पुणे" येथील उपासना शिबिराचा पत्ता:-
    "मल्हारवारी हॉल" ज्ञानोबा नगर
    कडेपठार कमानीतुन आतमध्ये,
    उमापती लॉजच्या मागे,चिंचबाग जवळ
    कडेपठार रिसॉर्ट जवळ,जेजुरी
    टीप:-कडेपठार कमानीतून सरळ रस्ताने आत मध्ये प्रवेश करावा
    "सातारा-कराड" येथील उपासना शिबिराचा पत्ता:-
    "विजयनगर,कोयना हाऊसिंग सोसायटी,
    पाटण रोड वर,भगवान चव्हाण यांचे घर
    टीप:-सदर घर हे कराड बसस्टॉपपासून 04 किलोमीटर अंतरावर आहे
    .

КОМЕНТАРІ • 193

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 Місяць тому

    जय जगदंब

  • @bhartigavali8757
    @bhartigavali8757 Місяць тому

    🙏🏻🙏🏻सर शिबीर खूप खूप खूप छान झाले🙏🙏🙏

  • @AdvswatiBarbhai
    @AdvswatiBarbhai 2 місяці тому +9

    जय जगदंब. जय मल्हार भाऊ ,मल्हार नगरी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तुमचे पावन पदस्पर्श जेजुरी नगरी मध्ये लवकर यावेत हीच खंडेराया चरणी आणि जगदंबे चरणी प्रार्थना आहे.🌹🙌

  • @nileshbarbhai_jejuri.pujari.
    @nileshbarbhai_jejuri.pujari. 2 місяці тому +3

    गुरूंचे खूप आभार मानतो
    21 मे रोजी खूप आनंदाचा क्षण असेल
    गुरूंच्या हातून आणेक भक्तांचे कल्याण होवो,
    हीच खंडेरायचरणी प्रार्थना.

  • @Maheshwari79789
    @Maheshwari79789 2 місяці тому +2

    जय जगदंब गुरूजी धन्यवाद जेजुरी ल शिबिर ठेवल्याबद्दल

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 2 місяці тому +1

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @user-wd6ze3fy3x
    @user-wd6ze3fy3x Місяць тому

    शिव मल्हार गुरुदेव

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 2 місяці тому

    जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरुजी

  • @sagaringle917
    @sagaringle917 2 місяці тому

    जय जगदंब..नमो आदेश..गुरू माऊली..

  • @user-yq9lm2ew2h
    @user-yq9lm2ew2h 2 місяці тому

    Jai jagdamb bhau nmo aadesh yatra khup chan zaliy aai chi❤

  • @Rohini_bendbhar
    @Rohini_bendbhar 2 місяці тому +1

    जय जगदंब गुरुजी माझ्या गुरुजींना कोटी कोटी प्रणाम 🙏🌹🌹🙏

  • @user-oc3ee9dq1s
    @user-oc3ee9dq1s 2 місяці тому +1

    Jay jagdamba sir 🙏🏻

  • @Sharadkadam-fp3dg
    @Sharadkadam-fp3dg 2 місяці тому

    Dhanyvad namaste 🙏 guruji

  • @savitabhise4951
    @savitabhise4951 2 місяці тому

    जय जगदंबा गुरुजी🙏🙏🙏🙏🙏

  • @roshanpawar5258
    @roshanpawar5258 2 місяці тому

    Jay jagdambe guruji

  • @pushpalatagaikwad489
    @pushpalatagaikwad489 2 місяці тому

    जय जगदंब, प्रणाम गुरुजी 🙏🙏

  • @ganeshgaw
    @ganeshgaw 2 місяці тому

    जय जगदंब गुरुजी 🙏नमो आदेश

  • @sayalisarode4158
    @sayalisarode4158 2 місяці тому

    🙏जय जगदंब🙏जय मातादी🙏नमो आदेश🙏सर

  • @Bharatigaikwad7416
    @Bharatigaikwad7416 2 місяці тому

    Jay jagdamb guruji

  • @jagdishpatil2053
    @jagdishpatil2053 2 місяці тому

    जय जगदंब नमो आदेश गुरुजी

  • @Archana-iu2ik
    @Archana-iu2ik 2 місяці тому +1

    जय जगदंब गुरुजी

  • @yogitapawar7860
    @yogitapawar7860 2 місяці тому

    जय जगदंब गुरूजी 🙏

  • @user-kr3wv2gw9g
    @user-kr3wv2gw9g 2 місяці тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏

  • @user-gt5ol1sf2h
    @user-gt5ol1sf2h 2 місяці тому

    जय जगदंबा 🙏

  • @dhanumanjare5769
    @dhanumanjare5769 2 місяці тому

    जय जगदंब गुरूजी.

  • @Nandkishor_Lande_Landewadi
    @Nandkishor_Lande_Landewadi 2 місяці тому

    नमो सद्गुरू जय जगदंब

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 2 місяці тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🏼जय सप्तशृंगी माता 🌹🙏🏼

  • @yogitasaravad
    @yogitasaravad 2 місяці тому

    जय जगदंब नमो आदेश्🙏🙏

  • @user-bb7zm8bo6s
    @user-bb7zm8bo6s 2 місяці тому

    जय जगदंब नमो आदेश

  • @khushivaje4319
    @khushivaje4319 2 місяці тому

    जय जगदंब गुरूजी

  • @santoshtalawadekar4875
    @santoshtalawadekar4875 2 місяці тому

    Guruji pranam 🙏🙏🙏

  • @balajishinde818
    @balajishinde818 2 місяці тому

    नमो आदेश जय जगदंब भाऊ 🙏🙏🙏

  • @ashokpawar4146
    @ashokpawar4146 2 місяці тому

    जय जगदंब 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @ndraigaming8836
    @ndraigaming8836 2 місяці тому

    Jai jagdamb

  • @user-ok8id7bh4f
    @user-ok8id7bh4f 2 місяці тому

    जय जगदंबा आदेश भाऊ

  • @user-iu6ry4ue1o
    @user-iu6ry4ue1o 2 місяці тому

    🙏 जय जगदंब

  • @sameerdeshmane
    @sameerdeshmane 2 місяці тому

    Jai जगदंब गुरुजी

  • @pradipchavan9961
    @pradipchavan9961 2 місяці тому

    जय जगदंबे गरजी

  • @vaishurathod1450
    @vaishurathod1450 2 місяці тому

    Aai tulja Bhavani 🌺🙏

  • @ashwinipawar2860
    @ashwinipawar2860 2 місяці тому

    जय जगदंब सर 🙏🙏🙏

  • @VishalBelokar-lo2wd
    @VishalBelokar-lo2wd 2 місяці тому +8

    🎉 जय जगदंब गुरुजीं🎉 मी शिबिराला येऊन गेलेली आहे आता तुमच्या पर्सनल भेटीसाठी यायचे आहे पण दादा फोन उचलतच नाही 🎉 जय जगदंब

  • @RasikaGaikwad123
    @RasikaGaikwad123 2 місяці тому

    जय जगदंब भाऊ 🙏🙏

  • @suvarnapawar3103
    @suvarnapawar3103 2 місяці тому

    जय जगदंब भाऊ 🌺🌺🙏🙏

  • @user-xl8lb1yg6k
    @user-xl8lb1yg6k 2 місяці тому

    जय जगदंब भाऊ

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp 2 місяці тому

    Jy jagdamb bhau

  • @harischandramali6685
    @harischandramali6685 2 місяці тому

    जय जगदंब जय मल्हार भाऊ

  • @sheetalbankari
    @sheetalbankari 2 місяці тому

    जय जगदंब 🙏सर

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 2 місяці тому

    जय जगदंब सर नमस्कार 🙏

  • @Rajabhau943
    @Rajabhau943 2 місяці тому

    जगदंब जगदंब

  • @SatishJadhav-gp7qb
    @SatishJadhav-gp7qb 2 місяці тому

    Mazi upasana Tarik samga Satish jadhav

  • @pratibhanevse9994
    @pratibhanevse9994 2 місяці тому

    Tumachi smile khup chan ahe guruji

  • @manishanagine7187
    @manishanagine7187 2 місяці тому

    धन्यवाद गुरुजी जेजूरीला शिबीर ठेवल्या बद्दल

  • @pradipchavan9961
    @pradipchavan9961 2 місяці тому

    भ ऊफोनलागतनाहीमलापणशीबीरालायायचय

  • @ganpat9337
    @ganpat9337 2 місяці тому +1

    जय जगदंब मला देऊळगाव.राजा येथे यायचे आहे कधीं येवू जय जगदंब

  • @balajishelke2247
    @balajishelke2247 2 місяці тому

    जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब

  • @PawarPawar-nf4ll
    @PawarPawar-nf4ll 2 місяці тому

    छान

  • @rekhagosavi5647
    @rekhagosavi5647 Місяць тому

    नाशिक या ठिकाणीही घ्या लोकांना त्रंबकेश्वर ,वनी, आणि नाशिकच्या काळाराम मंदिराचे दर्शन 🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Місяць тому +1

      भविष्यात नाशीक चा विचार नक्कीच करूयात
      जय जगदंब

    • @rekhagosavi5647
      @rekhagosavi5647 Місяць тому

      @@jagdambadevisansthan जय जगदंब 🙏😊 आनंद झाला खूप

  • @ashwinichavan1145
    @ashwinichavan1145 2 місяці тому +1

    Mumbai madhy pn ghy upasna shibir kup vat bagto

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x 2 місяці тому +2

    जेजुरी ला शिबीर ठेवल्या बदल धन्यवाद गुरुवर्य

    • @ajaykorate
      @ajaykorate 2 місяці тому

      Jejuri che aahat ka tumhi

  • @PriyankaSutar67
    @PriyankaSutar67 19 днів тому

    सर पुन्हा कराडला येणारं कधी

  • @VishnuSarode-bv1if
    @VishnuSarode-bv1if 2 місяці тому

    ❤ shree gurudev dutt varyachee vaishistye konater?

  • @harischandramali6685
    @harischandramali6685 2 місяці тому

    जय जगदंब जय मल्हार भाऊ मीयेऊ का मी खडोबा भक्त आहे

  • @supriyapawar1132
    @supriyapawar1132 2 місяці тому +2

    Sir mi shibhira shati paise patavale aahe aani WhatsApp la dekhil screen shot patavla aahe pan mala ajun reply nahi aala sir. mi 3 janache paise patvale aahe . Sir plz mala reply dya . Jejuri shibir shati aani plz patta dekhil sanga sir plz sir

  • @shamallandge2850
    @shamallandge2850 2 місяці тому +1

    Pimpri chinchvad la ghaya shiberplz

  • @anantshinde8473
    @anantshinde8473 2 місяці тому

    जय जगदंबा गुरूजी सर मुंबई मधे शशिबिर घ्या

  • @TravelEkSafar
    @TravelEkSafar 2 місяці тому

    देऊळगाव लां 12 मे 2024 ला उपसना शिबिर आहे का

  • @ganpat9337
    @ganpat9337 2 місяці тому

    जय जगदंब नमो आदेश मला वैयक्तिक अडचणी विचारायचे आहे जमले काय जय जगदंब

  • @jyotiamberkar8211
    @jyotiamberkar8211 Місяць тому

    आम्हाला कराड ला 23 मे तारीख मिळाली आहे

  • @user-ms2tr6kb2m
    @user-ms2tr6kb2m 2 місяці тому

    जय जगदंब गुरुवर्य

  • @BabaWaghmare-pe8qb
    @BabaWaghmare-pe8qb 2 місяці тому +1

    सांगली ला एक शिबिर घ्यावा

  • @user-xr8bh3du4l
    @user-xr8bh3du4l 2 місяці тому

    जय जगदंब सर तुळजापूर साईडला उपासना शिबिर घेण्यात येणार आहे का

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 2 місяці тому

    जय जगदंब जय मल्हार 🙏सर

  • @rasikarawade8526
    @rasikarawade8526 2 місяці тому

    Guru mala timchakdi yeaych ahi gharimazi Nyanmal karaychi ahi me uapasna keli asuan plz sir sanga

  • @bhartigavali8757
    @bhartigavali8757 Місяць тому

    सर शिबिर मध्ये शेवटी जी आरती झाली ना जय जगदंब हिचा फक्त विडिओ यू ट्यूब वर पाठवा सर आमाला घरी ऐकायला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻सरवांना आवडेल सर ती धून कुठे च नाही खुप छान आहे सर नक्की पाठवा सर मि सातारा चे शिबीर ला होते🙏

  • @LIVE-gw6nn
    @LIVE-gw6nn 2 місяці тому

    कराड कुठे

  • @sandhyawaghela3639
    @sandhyawaghela3639 2 місяці тому

    Mi pan yenar

  • @MansiPawar-vc4jb
    @MansiPawar-vc4jb 2 місяці тому

    Namaskar dada me 9 jun chi biking keli aahe pan mala pune jejuri javal aahe tr me 21 Mela yeu ka karan me alibag chi aahe alibag javale aahe mala

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 2 місяці тому

    गुरुजी आपले शिबीर ईकडे नागपूरकडे होतात का? होत असल्यास कृपया कळवावे हि विनंती.जय जगदंब गुरुजी

  • @aparnahulavale4992
    @aparnahulavale4992 2 місяці тому

    गुरूजी नमस्कार कार्ला एकविरा आई कार्ला गावी कशी आली र्माहिती साठी व्हिडिओ बनवा

  • @ajaykorate
    @ajaykorate 2 місяці тому

    Jejuri madhe rahnyachi soy karavi

  • @hanumantramdas5298
    @hanumantramdas5298 2 місяці тому

    बुकिंग कोठे करावी

  • @RajashreePatole-bh6yp
    @RajashreePatole-bh6yp 2 місяці тому +1

    फोन बंद आहेत फोन लागत नाही मला शिबिराला यायचं आहे कृपया माझी मदत करा

  • @ajayborkar2175
    @ajayborkar2175 2 місяці тому

    गुरुजी मलाही या शिबिरात सहभागी व्हायचे आहे

  • @bhartigavali8757
    @bhartigavali8757 2 місяці тому

    सर फोन नाही उचलत

  • @satishkanase7323
    @satishkanase7323 2 місяці тому +2

    गुरुजी आम्ही मनापासून वाट पाहत होतो शिबाराची तारखीची 22 तारीख कधी येणार याकडे लक्ष्य लागले

  • @pratibhanevse9994
    @pratibhanevse9994 2 місяці тому

    Fee kiti ahe

  • @amolhulagballi5981
    @amolhulagballi5981 2 місяці тому

    Guruji Shubham sevekari cha no dila nahi.

  • @VilasShirsat
    @VilasShirsat 2 місяці тому

    गुरुजी शिबिराची फि किती आहे.

  • @satishgurav5059
    @satishgurav5059 2 місяці тому +1

    जय जगदंब , बरेच फोन लवकर , योग्य वेळेत , रिग पण झाली बऱ्याच वेळा पण फोन उचलला जात नाही. दोन्ही नंबरवर तेच. पुणे शिबिर साठी नाव देणे आहे . कृपया फोन पे नोबर द्यावा

  • @ramkrushnaugale515
    @ramkrushnaugale515 2 місяці тому

    जय जगदंब माऊली..महाराष्ट्रात अनेक ठिकाणी खंडोबाच्या यात्रेत बारा गाड्या ओढल्या जातात त्या विषयी शास्त्रीय आणि खरी माहिती सांगा...त्या का ओढल्या जातात आणि ओढताना संचार कोणाचा असतो..तसेच लंगर तोडण्या मागचे कारण आणि खरी माहिती सांगा pls

  • @madhavikulkarni3870
    @madhavikulkarni3870 2 місяці тому +2

    फोन बंद आहेत सर .

  • @cookwithtrupti_
    @cookwithtrupti_ 2 місяці тому +1

    Phone uchlat nhi aahe. Aamhi khup aadchanit aahe

  • @SeemaKarhade
    @SeemaKarhade 2 місяці тому

    मे महिन्यात ज्ञान माळी ची तारीख कोणती आहे भाऊ

  • @AnjaliKshisagar
    @AnjaliKshisagar 2 місяці тому

    , गुरुजी.माझे.मोठे.दीर.वारले.आहे.5महिने.झाले.आहे.आम्ही.येऊ.शकतो.का

  • @RajashreePatole-bh6yp
    @RajashreePatole-bh6yp 2 місяці тому

    फोन लागत नाही मला पुणे शिबिराला यायचं आहे कृपया माझे बुकिंग करायचे आहे कॉल रिसिव्ह करा

  • @vijayakalal5968
    @vijayakalal5968 2 місяці тому

    Sir phone resive kara

  • @chandrakantpalde6610
    @chandrakantpalde6610 2 місяці тому

    💐💐 गुरुजी ! आपले मनापासून धन्यवाद ! कारण जेजुरी,कराड, परिसरातील भक्तांच्या मनातील इच्छा आपल्या मार्गदर्शननाने पूर्ण होतील होतील ! असेच शिबीर सप्तश्रृंगी गड ,नाशिक येथे एक दिवशीय शिबीर घ्यावे अशी विनंती, नम्र विनंती करतो, येथे राहण्याची सोय असून, नाशिक शहर ते सप्तश्रृंगी गडावर जाणे येणे साठी बस उपलब्ध आहे, देवी संस्थान चे सहकार्य लाभेल ! कृपया, याबाबत विचार करावा ही विनंती,

  • @pracinterio3836
    @pracinterio3836 2 місяці тому

    Sir phone busy hota. And nantar switch off kela gela.
    Team is not communicating.

  • @trickyboy_1992
    @trickyboy_1992 2 місяці тому +2

    सगळं खर आहे पण गुरुजी
    ना कोण फोन उचलतो ना फोन लागतो
    6 महिने झाले मिं प्रयत्न करतोय
    मला आता वाटत आहे की निव्वळ लोकांच्या आषेशी खेळ होतो
    खूप वाईट वाटलं मला

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  2 місяці тому

      मुळात जर कॉल उचलल्या गेले नसते तर दर रविवारच्या शिबिराला एवढी गर्दी झालीच नसती,कारण फोन उचलून बुकिंग घेतली जाते, जर फोन उचलले गेले नसते तर लोकांना शिबिराला येताच आले नसते,आपण म्हणता की गेले सहा महिने कॉल उचलला नाही तर या बाबीचा पुरावा आपल्याला द्यावा लागेल,आपल्याला विनंती अशी की, आपला मोबाईल नंबर ईथे द्यावा मी स्वतः तुम्हांला कॉल करतो, फक्त 06 महिन्याचे स्क्रीनशॉट दाखवावे,नाहीतर आपण हेतुपुरस्सर खोटी बदनामी करत आहात अशी आमची समजूत होईल,मी तुमच्या मोबाईल नंबरची वाट बघतोय plz आपला मोबाईल नंबर द्या व 06 महिन्याचे निदान 06 स्क्रीनशॉट तरी दाखवावे,आपल्या रिप्लाय ची वाट बघतोय
      जय जगदंब

    • @trickyboy_1992
      @trickyboy_1992 2 місяці тому

      6 महिने झाले प्रयत्न करतोय ना की फोन उचलले जात नाही,
      अन् मागील 3 महिने फोन नाही उचललं गेला मी स्क्रीन शॉट दोन्ही no वरती पाठवले आहेत

  • @somnathdeokar4613
    @somnathdeokar4613 2 місяці тому

    फी किती आहे