जेजुरीगढ 'खंडोबा' चे अधिकृत पुजारी यांनी घेतली मल्हारी मार्तंड खंडोबा ची दीक्षा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-7385867468(whatsapp number)
    स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
    बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
    कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
    सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
    घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

КОМЕНТАРІ • 63

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 3 місяці тому +1

    खुप आनंद झाला माझा भाऊ चा विडीओ बघुन यळकोट यळकोट जय मल्हार

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 8 місяців тому

    जय मल्हार सर आपण खरोखरच आम्हास गुरू स्थानी आहात सर हि सेवा आवडली सर .मझी ऊपासना पुर्ण झाल्यावर मला गुरू मंञ द्यावा हि विनंती सर मी आयुष्य भर आपला ऋणी राहिल. 🙏🙏जय मल्हार सर 🙏

  • @ranjanabharam2320
    @ranjanabharam2320 11 місяців тому

    जय मल्हार शिव मल्हार कडेपठार महाराज जय मल्हार कडेपठार महाराज जय 🙏🙏🙏💐💐👍

  • @prakashshinde8629
    @prakashshinde8629 3 місяці тому

    यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट गुरुजी

  • @rekhagosavi5647
    @rekhagosavi5647 4 місяці тому

    गुरुजी मी 9जून च्या शिबिराला आली होती 🙏 खुप सुंदर वाटल,माझी इच्छा आहे माला श्री सप्तशृंगी मातेचे 🙏 दर्शन व्हावे, 🙏

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 6 місяців тому

    मी व्हिडीओ सात वेळेस बघितला तरी पुन्हा पुन्हा का बघा वासा वाटतो मला समजत नाही देवा सर जय जगदंब जय मल्हार 🙏🙏🙏🙏

  • @nirmalachikane8849
    @nirmalachikane8849 Рік тому +3

    जय जगदंब जय आदेश.
    येळकोट येळकोट जय मल्हार खुपच छान गुरूजी यांना पाहून खुप आनंद झाला. आम्ही सोबत उपासना केली होती. आता मला हि दिक्षा घ्यायची आहे.

  • @sandipkondamangale6859
    @sandipkondamangale6859 Рік тому +3

    Khup chan 🙏 jay malhar guruji🙏

  • @shivajijaybhaye8470
    @shivajijaybhaye8470 Рік тому +1

    आंधळे सर जय मातादि🎉🎉🎉🎉

  • @vishnupatil134
    @vishnupatil134 Рік тому +1

    ओम नमः शिवाय🙏

  • @avdheshprajapati2102
    @avdheshprajapati2102 8 місяців тому

    जै गुरू देव आनंद प्रधान

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 5 місяців тому

    जय जगदंब जय मल्हार सर

  • @meenasalunkhe2797
    @meenasalunkhe2797 4 місяці тому

    जय जगदंब आई🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Vijay-g8d
    @Vijay-g8d 9 місяців тому

    जय जगदंबा

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 4 місяці тому

    येळकोट येळकोट जय मल्हार

  • @harischandramali6685
    @harischandramali6685 5 місяців тому

    जय जगदंब जय जगदंब जय मल्हार

  • @sharmishthajadhav1054
    @sharmishthajadhav1054 Рік тому +2

    येळकोट येळकोट जय मल्हार... जय जगदंब नमो सर

  • @SurajMaharajShinde
    @SurajMaharajShinde Рік тому

    *🙏🏻🌹जय गुरुदेव 🙏🏻🌹*
    *🙏🏻🌹आदेश 🌹🙏🏻*

  • @dadasudage-ob6bk
    @dadasudage-ob6bk Рік тому +3

    जय शिव मल्हार जय कडेपठार मी मल्हार भक्त

  • @Jaymalhar1606
    @Jaymalhar1606 7 місяців тому

    सर खंङोबाच्या कोंटंब पुजा कशी करावी त्या बंदद्ल सविस्तर माहीती द्या 🙏🙏जय मल्हर🙏🙏जय माता दी🙏🙏

  • @kalpanasapkale3034
    @kalpanasapkale3034 Рік тому +1

    एद्कोट एद्कोट जय मल्हार 👏👏

  • @mamtapatil5755
    @mamtapatil5755 Рік тому +1

    Khup chayan vedio hota

  • @shrimantkokare783
    @shrimantkokare783 Рік тому +1

    जय मल्हार गुरु उपासना करण्यासाठी पर्याय सांगावा

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +1

      7385867468
      या मोबाईल नंबर वरती कॉल करून सर्व माहिती घेऊ शकता,यावर माझे शिष्य आपल्याला तारीख देतील त्यादिवशी आपण येऊन मला भेटू शकता,आपले सर्व प्रश्न सुटतील व समस्येवर उपाय मिळेल.

  • @kar654
    @kar654 Рік тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @As0712-h4i
    @As0712-h4i Рік тому +3

    Jai malhar

    • @amitmaral4977
      @amitmaral4977 Рік тому +2

      खुप सुंदर हेच माझे खरे गुरु

  • @नवनाथअभिमानचव्हाण

    जय मल्हार जय जगदंब जगदंब जय गुरुदेव

  • @rahulraut1074
    @rahulraut1074 Рік тому +1

    सर मला तुळजाभवानी ची परडी आहे पण मला सतत खंडोबा देवाच कोटांब पण येईल असे वाटते आहे कारण खुप लोक म्हणतात येडाई पाहुणी येईल आणि खंडोबा सुध्दा काही समजत नाही सर

  • @shobhagawade113
    @shobhagawade113 Рік тому +1

    दादा🙏 एखाद्यावेळेस घरात सुतक पातक तर अंबाबाईची परडी माळ . महालक्ष्मी चा कोरडा बदलावा लागेल का आणि किती दिवसांनी बदलावा म्हणजे सव्वा महिन्यात किंवा ऐक वर्षांनी कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏

  • @रेणुकामातागोंधळी

    Jay Mata di
    Jay malhar

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +1

      जय मातादी जय जगदंब जय मल्हार मार्तंड

  • @shivajisuryavanshi4309
    @shivajisuryavanshi4309 Рік тому +1

    जय मल्हार 🙏

  • @kacharukadam1369
    @kacharukadam1369 Рік тому

    गुरुजी आदेश

  • @बाळासाहेबतुपे-ख8घ

    गुरुजी प्रणाम माझ्या घरातील काही अडचणी आहे तर तुमच्याशी त्याविषयी बोलायचं होतं तर कसं संपर्क करावा

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +1

      7385867468
      हा माझा मोबाईल नंबर आहे.

  • @reshmasonawane3375
    @reshmasonawane3375 Рік тому

    नमस्ते गुरुजी

  • @satishsakpal7680
    @satishsakpal7680 Рік тому +2

    Nilesh bhau yaanchya kadun amhi amachya kuldevtachi nehami puja karun gheto jai malhar

    • @AdvswatiBarbhai
      @AdvswatiBarbhai Рік тому

      Thanks dada jai malhar jai jagdamb 🙏🙏🙏

  • @sujatapatil5035
    @sujatapatil5035 Рік тому

    Jay jagdabm 🙏 namo aadesh 🙏 guruji

  • @guravdinesh
    @guravdinesh Рік тому +1

    जय जगदंब 🙏🙏
    जय मल्हार🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +2

      जय जगदंब जय मल्हार

    • @amitmaral4977
      @amitmaral4977 Рік тому

      जय जगदंब जय जय जगदंब खुप छान,,

  • @kiranshinde8647
    @kiranshinde8647 Рік тому

    Sir tumach margdarshan kupach chaan asye

  • @bhaveshpatil4513
    @bhaveshpatil4513 Рік тому +1

    🙏🏻😍✨️

  • @नवनाथअभिमानचव्हाण

    जय जगदंब गुरूजी

  • @vishnupawar9053
    @vishnupawar9053 Рік тому

    माला बिरोबा गएनमआळ करता आहे

  • @LordPuneetsuperstarX
    @LordPuneetsuperstarX Рік тому +1

    Sir mazya swapnat ek dongara. Vr aslele mandir ale hote an mi tya mandirachya paythyashi alkh niranjan cha jay ghosh krt hoto yacha arth kay ahe om namo aadesh.....

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +1

      आपल्यावर ती नाथांची कृपा आहे असा याचा दृष्टांत होतो

    • @LordPuneetsuperstarX
      @LordPuneetsuperstarX Рік тому

      Om namo aadesh

  • @sachinmadane7693
    @sachinmadane7693 Рік тому +1

    Maze kuldaivat khandoba ahe pan mi mahadev upasana gheu shakto ka Mahadev guru mantra gheu shakato ka

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +2

      हो आपण शिव गुरुदीक्षा घेऊ शकता

  • @santoshkivale9388
    @santoshkivale9388 Рік тому +1

    आपण खंडोबा देवाची माहिती सांगा

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +2

      हो नक्कीच लवकरच तुळजाभवानी नंतर मी मल्हारी मार्तंड खंडोबाची शास्त्रशुद्ध व परिपूर्ण माहितीची क्रमिक मालिका सुरू करणार आहे

    • @guravdinesh
      @guravdinesh Рік тому +1

      खूप आतुरतेने वाट पाहत आहे

  • @LordPuneetsuperstarX
    @LordPuneetsuperstarX Рік тому +1

    Sir bara malhar vishyi mahiti sangavi