उपासना शिबिरासाठी येणाऱ्या भक्तांकडून ऍडव्हान्स फी आधी घेण्याचा निर्णय आंधळे गुरुजींनी का घेतला?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-7385867468(whatsapp number)
    स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
    बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
    कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
    सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
    घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

КОМЕНТАРІ • 70

  • @sachinbhosale4806
    @sachinbhosale4806 Рік тому +2

    खरंच सर खूप त्रास झाला ही गोष्ट तुम्हाला बोलणार होतो पण तुम्हाला सांगण्याचे धाडस झालं नाही तुम्ही खूप छान माहिती दिलीत तुम्ही सांगितलेली साधना सुरु करतोय🙏🙏🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +1

      आपण न बोलता सुद्धा मी त्या भावना समजू शकतो, जे कुठलीही पूर्वसूचना न देता एकदम 70 व्यक्ती आले त्यामुळे हा गोंधळ उडाला पुन्हा असे होणार नाही, याची खबरदारी स्वतः जातीने लक्ष घालून मी घेणार आहे

  • @SavitaPawar-qg6yl
    @SavitaPawar-qg6yl 2 місяці тому +1

    Jay jagdamba sr

  • @sharmishthajadhav1054
    @sharmishthajadhav1054 Рік тому +2

    जय जगदंब नमो सर खूप चांगला आणि सगळ्यांच्या सोईचा असा नियम बनवले सर दिवसेंदिवस वाढत जाणारी गर्दी नियोजित करने सोईचे होईल तुमच्या साठी...तुमच्या नवीन नियमाचे स्वागतच आहे सर.....नमो आदेश

  • @satyawankumbhar5084
    @satyawankumbhar5084 Рік тому +1

    जय जगदंब,गुरूजी,बरोबर आहे,तुम्ही केलेला नियम योग्य आहे,आणि तो येणाऱ्या लोकांच्या फायद्याचा आहे,हे लोकांनी समजुन घ्यावे,जय जगदंब

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 Рік тому +1

    जय जगदंब जय महालक्ष्मी जय गुरुवर्य नमो आदेश सर निर्णय योग्य आहे खूप छान परंतु सर मी शनीवारी काल उशिरा पर्यंत लाईव्ह येण्याची वाट पाहिली परंतु ठीक आहे गुरुजी काळजी घ्या आम्हा सर्वांना आपली गरज आहे सर मला थोडे बोलायचे आहे मी एस एम एस करतो

  • @ravikantshagiral970
    @ravikantshagiral970 Рік тому +1

    Ok guruji, thank you, sarva mahiti samajali guruji

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale Рік тому +3

    जय माता दि ,जय जगदंब ,नमो आदेश गुरुजी

  • @sonugiri1244
    @sonugiri1244 Рік тому

    खुप छान माहिती देता गुरूजी तुमचे प्रतेक विडेहव पाहिले छान वाटले 🙏🙏जगदंब जगदंब

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 3 місяці тому

    जय जगदंब जय मल्हार सर

  • @santoshsavant8646
    @santoshsavant8646 Рік тому +2

    महाराज आम्हाला शिबिरासाठी घ्यायचा आहे पण फोनवर बोलणं होत नाही कृपा करून फोन उचला जय शिव मल्हार

  • @tejukasabe4997
    @tejukasabe4997 Рік тому +1

    Jai jagdamba 🙏🙏

  • @ranjanabharam2320
    @ranjanabharam2320 Рік тому +4

    आई राजा उदे उदे जगदंब जगदंब नमस्कार 🙏🙏🙏

  • @user-xv2wb8zo1g
    @user-xv2wb8zo1g 7 місяців тому

    ❤🙏❤️🙏जय जगदंबा🙏❤️🙏❤

  • @santoshchorge6100
    @santoshchorge6100 Рік тому

    🙏 जय जगदंबा माते कि जय 🙏💐

  • @sudhakarkadam5913
    @sudhakarkadam5913 5 місяців тому

    सुधाकर कदम डोंबिवली उपासना शिबीर मध्ये येणे आहे कृपया वेळ द्यावी.जगदंब.

  • @anmolkala79
    @anmolkala79 Рік тому

    This is really best way and proper decisions sir

  • @tathastukokan
    @tathastukokan Рік тому

    Jay Jagdamb🙏 Nmo Aadesh.

  • @ambikadevidarshan9469
    @ambikadevidarshan9469 Рік тому

    जय माता जी

  • @ratikantdharmadhikari2594
    @ratikantdharmadhikari2594 Рік тому

    खूप छान.🙏🙏🙏

  • @kailaskharde6907
    @kailaskharde6907 Рік тому

    जय जगदंब गुरुजी

  • @user-nu8yf2ug6z
    @user-nu8yf2ug6z Рік тому

    Jay jgdamb guruji

  • @shobhasalve902
    @shobhasalve902 11 місяців тому

    🙏🙏जय जगदब

  • @user-mh5kx8gv7q
    @user-mh5kx8gv7q 11 місяців тому

    जय जगदंब

  • @sameermayekar3905
    @sameermayekar3905 Рік тому +1

    दादा तुम्ही मनाला लावून घेऊ नका त्याच दिवशी मी ही होतो.खुप छान झाल.उलट तुम्हाला त्रास खुप झाल या गोष्टींचा त्रास आणि वाईट मला खुप वाटल.

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +2

      खूप खूप धन्यवाद, आपल्या शब्दांनी मला फार दिलासा मिळाला आहे

    • @amolwakode1580
      @amolwakode1580 Рік тому +1

      Tumcha number dya please

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому

      7385867468

  • @user-ob5lb7pl1o
    @user-ob5lb7pl1o Рік тому

    तुमचे उपासना शिबीर कोणत्या वारी असते गुरुजी जय जय जगदंब

  • @yashwantshingankar5446
    @yashwantshingankar5446 Рік тому +2

    जय जगदंबा.गुरुजी.मला काळुबाई ची दिक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे मला गुरुदीक्षा मिळेल का

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому

      7385867468
      हा माझा मोबाईल नंबर आहे,यावर माझा शिष्य आपल्याला सर्व माहिती देईल,एकदा माझ्याकडे येऊन जावे,सर्व प्रकारच्या व्याधींमधून सुटका होईल व दैवी ऊर्जेची वाढ होईल

  • @jyotijakate357
    @jyotijakate357 Рік тому

    जय जगदंब 🙏 गुरु जी

  • @CheckmateTimes
    @CheckmateTimes Рік тому +2

    jay jagdamba...
    why you never took live yesterday without notice...
    we are waiting for your live
    thanking you

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +3

      सूचना दिलेली होती, अजूनही community पोस्ट आहे आपण बघितली नसेल बहुतेक...

  • @user-hl8uo7pi1d
    @user-hl8uo7pi1d Рік тому +1

    सर आम्हाला काही विचारायचं असल तर तुमचा जो नंबर आहे तो लागत नाही

  • @Sasuke_h8
    @Sasuke_h8 Рік тому

    Jay jagdamba Jay Shiv Shakti guruji ❤🙏

  • @madhuchavan7850
    @madhuchavan7850 Рік тому +1

    28 तारखेला आम्ही दोघेजण मुंबईहून शिबिरासाठी येणार आहे बुकिंग करायचा आहे

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому

      7385867468
      हा माझा मोबाईल नंबर आहे,यावर माझा शिष्य आपल्याला सर्व माहिती देईल,एकदा माझ्याकडे येऊन जावे,सर्व प्रकारच्या व्याधींमधून सुटका होईल व दैवी ऊर्जेची वाढ होईल

  • @dattaingale9943
    @dattaingale9943 5 місяців тому +1

    सर आपण पुण्यात घेत नाहीत का. जर आपण घेत असाल तर पत्ता मिळू शकेल का

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  5 місяців тому

      पुण्यातील जेजुरीला शिबीर संपन्न होणार आहे

  • @sangitapatil5188
    @sangitapatil5188 Рік тому +1

    Jai jagdamb sir augest madhe kadhi ahe

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому

      7385867468
      ह्या मोबाईल नंबर वरती कॉल करून आपण माझ्याकडे उपासनेला बुकिंग देऊ शकता

  • @parshuramhegade9823
    @parshuramhegade9823 Рік тому

    नमोः आदेश गुरुजी

  • @sharmishthajadhav1054
    @sharmishthajadhav1054 Рік тому

    सर काल खूप वाट बघितली तुम्ही लाईव्ह येण्याची.,...तुम्ही का आला नाही तब्बेत बरी आहे ना तुमची

  • @rajeshnaik5851
    @rajeshnaik5851 Рік тому

    जय जगदंबा

  • @tathastukokan
    @tathastukokan Рік тому

    सर तुम्ही हे ठळक सांगा. अपाईंटमेंट नी टोकन नं मिळाल्या शिवाय कुणी ईथे येऊ नये.

  • @surekhasatale
    @surekhasatale Рік тому

    जय जगदंब.मी व माझ्या मिस्टरांनी एकाचवेळी उपासना केली तर चालेल का? व ज्या दिवशी संध्याकाळी दोघांपैकी कुणाला जमणार नाही त्यांनी सकाळी उपासना केली तर चालेल का? सरांचा उपासना करताना कसे बसावे, फोटो पाठवा.🙏

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp Рік тому

    जय जगदंब दादा

  • @user-oy9ve1ej2u
    @user-oy9ve1ej2u Рік тому

    वाघे खंडोबाचे वाघे यांचे किती प्रकार आहेत

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому

      लवकरच याबद्दल माहिती प्रसारित करू जय जगदंब

  • @YashPharate
    @YashPharate Рік тому

    jay jagdamaba

  • @sagarkhandale3691
    @sagarkhandale3691 Рік тому

    Tumcha call nahe lagat ani what’s up no disat nahe guruji mla 28 July la aaych ahe.

  • @Sasuke_h8
    @Sasuke_h8 Рік тому

    Kal online nahi ghetl guruji

  • @vaishnavilene3529
    @vaishnavilene3529 Рік тому +1

    मुंजाचा ञास कमी करण्यासाठी काय करावे

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 Рік тому

    सर म्हणजे माझा नंबर काय येऊ शकत नाही त्यादेवाच मी काय बिघडवल ते देवालाच ठाउक जीते तिथे मला जोडेच पडतात मी खुपच कमेंट टाकल्या. सालेकर 🙏🙏🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому

      7385867468
      हा माझा मोबाईल नंबर आहे,यावर माझा शिष्य आपल्याला सर्व माहिती देईल,एकदा माझ्याकडे येऊन जावे,सर्व प्रकारच्या व्याधींमधून सुटका होईल व दैवी ऊर्जेची वाढ होईल

    • @rameshinche1388
      @rameshinche1388 Місяць тому

      गुरू जी माझी खुप परिक्षा चालु आहे जगदंब आई माझी खुप परिक्षा घेत आहे माला यायच आहे तर काही तरी अडचण येत आहे मी काय करु मला सांगा यचा उपाय लवकर मला तुमचे चरन स्पर्श कराचे आहे मला तुम्हाला गुरू कराच आहे जय जगदंब गुरूजी नमो आदेश

    • @rameshinche1388
      @rameshinche1388 Місяць тому

      माला तुम्हाला गुरू कराच आहे

  • @tulsabaiwaykule6368
    @tulsabaiwaykule6368 Рік тому

    सर मला तुमचा फोन नबंर मिळेल का

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому

      7385867468
      हा माझा मोबाईल नंबर आहे,यावर माझा शिष्य आपल्याला सर्व माहिती देईल,एकदा माझ्याकडे येऊन जावे,सर्व प्रकारच्या व्याधींमधून सुटका होईल व दैवी ऊर्जेची वाढ होईल

  • @madhuchavan7850
    @madhuchavan7850 Рік тому

    अभिजीत चव्हाण

  • @madhuchavan7850
    @madhuchavan7850 Рік тому

    वंदना चव्हाण आणि

  • @JaganPalaskar-el7me
    @JaganPalaskar-el7me 11 днів тому

    सर तुमचा ओनलाइन नंबर सागा

  • @dnayaneshwargadekar1123
    @dnayaneshwargadekar1123 Рік тому +1

    गुरुजी मला तुम्हाला भेटायचे मी केव्हा भेटू आणि तुमचा व्हाट्सअप नंबर मला व्हाट्सअप नंबर माझा

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому

      7385867468
      हा माझा मोबाईल नंबर आहे,यावर माझा शिष्य आपल्याला सर्व माहिती देईल,एकदा माझ्याकडे येऊन जावे,सर्व प्रकारच्या व्याधींमधून सुटका होईल व दैवी ऊर्जेची वाढ होईल

  • @sameermayekar3905
    @sameermayekar3905 Рік тому

    जय जगदंब

  • @sachinmahale4780
    @sachinmahale4780 Рік тому

    जय जगदंब गुरुजी

    • @GaneshPradhan-cp8nc
      @GaneshPradhan-cp8nc Рік тому

      गुरुजी तुमचा नंबर भेटल का

  • @pramilashirke7776
    @pramilashirke7776 Рік тому

    जय जगदंबा