मॉस्कोमध्ये अण्णा भाऊंचा पुतळा उभारण्यात आला, त्याचं अनावरण केलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 279

  • @vinodhegade6393
    @vinodhegade6393 2 роки тому +107

    ही फक्त एखाद्या समाज्यासाठी अभिमानाची गोष्ट नाही तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे

  • @dineshkamble8002
    @dineshkamble8002 2 роки тому +140

    👑🔥💛 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भाररत्न द्यावा अशी मागणी मातंग समाज खूप वर्षापासून करत आहे 🙏 रशियाला अण्णाभाऊ साठे कळाले पण भारताला कधी कळणार 😔👑 जय लहुजी 💛 जय अण्णा 👑💛🔥

    • @srushtichaudhari1681
      @srushtichaudhari1681 2 роки тому +17

      वाचनालयात अन्नाभाऊ साठे यांची पुस्तके जानुनबूजून ठेवत नाही, सर्व वाचनालयात हीच परिस्थिती आहे, हे मी 1996 पासून पाहत आहे,, नावाला 2,,4,,ठेवतात,, मोबाईल च्या जमान्यात वाचन कमी होत आहे,, तेव्हा लोकांना अण्णाभाऊ साठे कसे कळनार,, जऺयती विशिष्ट समाजाप्रती मर्यादित आहे,, जऺयती साजरी करण्यात भाग घेण्यारात कीती जणांना अण्णा भाऊ साठे यांचे सऺपुर्ण साहित्य वाचले असले,,,

    • @ganeshsonawane4724
      @ganeshsonawane4724 2 роки тому +2

      @@srushtichaudhari1681 सहमत

    • @somnathkhilare5039
      @somnathkhilare5039 Рік тому

      आधी ब्राह्मणवादी मानसिकतेतून आणि कर्मकांडांतून बाहेर पडा समाजबांधवांनो..माझा जन्म सुद्धा मातंग कुटुंबात झाला आहे पण मी महापुरूषांना जातीच्या चौकटीत संकुचित करत नाही व्यक्तिपुजनापेक्षा त्यांच्या विचारांना अधिक मानतो..अण्णाभाऊ हे साम्यवादी सोबतच आंबेडकरवादी विचारांनी प्रेरित होते..ते एक नास्तिक होते त्यांनी घरातील देव्हारा घराबाहेर सोडला होता त्यांनी विज्ञानवाद अंगिकारला होता मग आपण कधी विज्ञानवादी होणार आहात?

    • @akashkasbe6986
      @akashkasbe6986 Рік тому

      ​@@srushtichaudhari1681💯

    • @lahoji_birged_m.m2317
      @lahoji_birged_m.m2317 6 місяців тому

      Llllllllllll​@@srushtichaudhari1681

  • @dark_pilot_n250
    @dark_pilot_n250 2 роки тому +207

    शिवाजी महाराजांचा इतिहास रशियात पोहचविणारे थोर शाहीर अण्णाभाऊ 🙏❤️

  • @simbacat412
    @simbacat412 2 роки тому +39

    रशियाला अण्णाभाऊ समजले पण अजून माझ्या देशाला समजले नाहीत याचे दुःख समस्त मातंग समाजाला आहे ,साहित्यरत्नं लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्नं पुरस्कार देऊन भारत सरकार ने त्यांचा यथोचित सन्मान करावा ,जय लहुजी,जय अण्णाभाऊ!

  • @Ganesh0345
    @Ganesh0345 2 роки тому +35

    देशपांडे सरांचे खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन ❤️👍

  • @itsSMnews
    @itsSMnews 2 роки тому +125

    Russia ने आणाभाऊ साठे यांना ओळखले👍 पण आपला देश 😑😑😑

    • @_Itachi__Uchiha__
      @_Itachi__Uchiha__ 2 роки тому +2

      Jatichi loksankhya Kami ahe mhanun

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 2 роки тому +3

      Aata bharpur putale aahet .... Tyancge vichar ghya

    • @omfriend
      @omfriend 2 роки тому +11

      Ikadche bindok Neele ambedkar ambedkar karna sodteel tar na

    • @nehaha23
      @nehaha23 2 роки тому +1

      Ikdche loka shivaji maharaj ambedkar hyanchya navane 100goshtiastil tri 101goshta tyanchya navane kadhtil

    • @y.tthoke2522
      @y.tthoke2522 2 роки тому +1

      @@omfriend अरे आंबेडकर नाव घेऊन कशाला दाणा हाणुन घेतो...विषय काय चालु आहे त्या बद्दल बोल ना...इथले नेते शिवाजीराजे, सावरकर, पळकुट्या समर्थ रामदास, सावरकर, करतात हे विसरू नका आणि इथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच नाव घेणाची गरज काय..?

  • @anilchitte4431
    @anilchitte4431 2 роки тому +21

    देशपांडे सरांचे मनापासून आभार, त्यांनी अण्णाभाऊ यांच्या कार्याचा रशिया मॉस्कोत पुतळा उभारून मराठी माणसाची सातासमुद्रापार कार्याचा गौरव केला..

  • @y.tthoke2522
    @y.tthoke2522 2 роки тому +75

    शिवरायांचा पोवाडा साता समुद्रापार गाणारा लोकशाहीर 💯🔥
    जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव.. 💯

  • @mahesh_k.5561
    @mahesh_k.5561 2 роки тому +28

    देशासाठी अभिमानाची गोष्ट..
    सलाम अण्णा भाऊ 🙌

  • @sanigawai9835
    @sanigawai9835 2 роки тому +4

    एका भारतीय महापुरुषांचा पुतळा रशियामध्ये बसतो. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. मी बोल भिडू चॅनलचे खूप खूप आभार मानतो की तुम्ही छान प्रकारे माहिती दिली 🙏

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar5190 2 роки тому +37

    माझे आवडते लेखक... अण्णाभाऊ साठे.... 🙏🙏🙏

  • @ashadhawade5106
    @ashadhawade5106 2 роки тому +9

    आपले अभिनंदन ! डॅा .देशपांड्यांच्या योगदानाची माहीती दिली नाहीतर नेहमीप्रमाणे राजकारण्यांनी सारे श्रेय घेतले असते .
    आज माझे वय ७४ वर्ष आहे .१९८८ साली मी “अण्णाभाऊ साठे ः व्यक्ती आणि वाग्मय “हा प्रबंध लिहीला . माझ्या अभ्यासाप्रमाणे अण्णा भाऊंचा माणसाच्या चांगुलपणावर विश्वास होता त्याच्या नैतिक सामर्थावर विश्वास होता .माझ्यासारखी सवर्णीय कुटूंबात जन्माला आलेली स्री अणाभाऊंच्या साहीत्याचा अभ्यास करते व तिला जगण्याचा आधार मिळतो बळ मिळते
    ते उगाच नाही अण्णाभाऊ माणूस म्हणून जगले
    दुःख तेव्हा होते जेव्हा त्यांना जातीत किंवा एका विचारांमध्ये बंदीस्त करतात .जेव्हा आपण माणूस म्हणून जगतो तेव्हा आपण फक्त माणूस असतो .स्री पुरूष हा भेदच संपून जातो .जातीधर्म फार दुरचा !
    धन्यवाद !

  • @shivamjadhav1110
    @shivamjadhav1110 2 роки тому +27

    धन्यवाद संजय देशपांडे सर 🙏

  • @kwankhade3944
    @kwankhade3944 Рік тому +13

    संजय देशपांडे सरांचे मनापासून आभार अभिनंदन 🎉🎉

  • @pune0075
    @pune0075 2 роки тому +27

    आशिच जात पात न पाहता भारत व महाराष्ट्र पुढे जाऊदेत.. 🙏🏻🙏🏻💐

  • @spydervishnu5835
    @spydervishnu5835 2 роки тому +9

    भारत देशाची महाराष्ट्राची अभिमानाची गोष्ट आहे
    भारता बाहेर डॉ अण्णा भाऊ साठे यांचा सन्मानपूर्वक पुतळा बसविला जातो
    साहीत्यरत्न डॉ अण्णा भाऊ साठे यांचा विजय आसो!
    जय महाराष्ट्र जय हिंद ❤😇

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 2 роки тому +18

    हे आपल्या भारतासाठी , महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे ....

  • @ajayadgale5522
    @ajayadgale5522 2 роки тому +48

    खुप छान
    माहिती दिल्याबद्दल 🙏🏻🙏🏻 सबंध भारत देशासाठी अभिमास्पद आहे🙏🏻🙏🏻💐💐💐

    • @er.dattatraykamble8435
      @er.dattatraykamble8435 2 роки тому +1

      देशपांडे सर खुप खुप धन्यवाद...🙏🙏

  • @anandlondhe1438
    @anandlondhe1438 2 роки тому +5

    आजकल लोक फक्त आपल्या जातीच्या लोकांचे नाव पुढे आणण्यासाठी काम करतात, पण माननीय डॉ. देशपांडे यांनी जातीभेदाच्या पलीकडे जावून एका मागासवर्गीय साहित्यिकाचे कार्य जगासमोर आणले आणि त्यांचे नाव मोठं कण्यासाठी अनेक प्रयत्न केले, सलाम डॉ. देशपांडे सर आपल्या कार्याला 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️

  • @vishalgawali8025
    @vishalgawali8025 2 роки тому +13

    बोल भिडू हे चॅनल सुद्धा अण्णाभाऊंच्या लेखणीची धार आहे कारण अण्णाभाऊ हे त्यांच्या साहित्यातून मास लीडर होते आणि बोल व्हिडिओ चॅनल सुद्धा चॅनलच्या माध्यमातून मास सारखे कार्य करीत आहे 💐💐💐💐💐🙏🙏🙏

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 2 роки тому +14

    Annabhau sathe yanna salute...🙏🙏The power of Marathi man..🙏🙏

  • @Vaibhavshelke559
    @Vaibhavshelke559 5 місяців тому +3

    अण्णाभाऊ साठे यांना भाररत्न मिळाले पाहिजे 😢😢

  • @prashantkhadse2759
    @prashantkhadse2759 2 роки тому +16

    अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे 🙏🙏🙏

  • @pratikmusic..8773
    @pratikmusic..8773 2 роки тому +5

    🌹साहित्याची खाण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन. 🙏💐 शिवरायांचा पोवाडा गायलाय र अण्णाभाऊंनी रशियामधी.
    छत्रपती शिवाजी महाराज की जय. 🙏💐
    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो.🙏💐

  • @yashx_2000
    @yashx_2000 2 роки тому +28

    साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो 💛💯👑💎

  • @swarajphanse33
    @swarajphanse33 2 роки тому +7

    जात पात महाराष्ट्रातुन हद्दपार व्हावी व सर्वांनी फक्त महाराष्ट्रधर्म पाळावा,वाढवावा.
    जय अण्णा भाऊ साठे 🙏
    संजय देशपांडे साहेब धन्यवाद,🙏

  • @Dr_Deepak-Kamble
    @Dr_Deepak-Kamble 2 роки тому +14

    अभिनंदन ..बोल भिडू ..👌👌
    महाराष्ट्र मातीच्या सन्मानाचा व्हिडीओ बनवलात ✨️👌🎉

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 2 роки тому +8

    लोकशाहीर. अण्णाभाऊ साठे यांच्या नावामुळे रशियातील लोक महाराष्ट्र राज्याचे नाव ओळखू लागले हे भारतीयांना कधी कळणार यांचे महत्त्व .जय महाराष्ट्र

  • @rajendragaikwad5866
    @rajendragaikwad5866 2 роки тому +8

    हाच फरक आहे भारत आणी विदेशात.भारतात जात बघीतली जाते तर विदेशात गुणलत्ता.

  • @COMRADECOMPANY
    @COMRADECOMPANY 2 роки тому +4

    माझ्या आण्णाभाऊंना भारतरत्न मिळावा 🇮🇳🙏🏻🥰💐🙏🏻
    #bharatratnaforannabhausathe

  • @achitsutar1983
    @achitsutar1983 Рік тому +6

    श्री देशपांडे सरांचे अभिनंदन 💐💐🙏

  • @vikassonule1298
    @vikassonule1298 2 роки тому +4

    खूप छान गोष्ट आहे आण्णा भाऊंनी जे केले त्यांचे योग्य हक्क मिळालाच पाहिजे 🙏

  • @vinodgawai370
    @vinodgawai370 2 місяці тому +1

    लय भारी चिन्मय दादा तुझी आधी तर या व्हीडिओ साठी तुझे धन्यवाद आणि दुसरे तुझे भाषाशैलीवर फार मोठे प्रभुत्व आहे बोल भिडू चॅनल अजून खूप मोठे होणार आणि सोबत तूही मला तुझी बोलण्याची शैली खूप पसंत आहे

  • @dipaknirbhvane4624
    @dipaknirbhvane4624 2 роки тому +41

    *Proud of India*
    Proud of Maharashtra
    Sahityaratna Anna bhau Sathe
    was a social reformer, author and poet who is widely regarded as the Father of literature. Greatly inspired by the Russian revolution and the Communist ideology, Sathe was the first Indian whose books were prescribed in Russian universities The statue of - author Annabhau Sathe is set to be unveiled at the Margarita
    Rudomino All-Russia State
    Library for Foreign Literature in Moscow today. An oil painting of Sathe is also set to be unveiled at the Indian consulate.

  • @ajaybansode6770
    @ajaybansode6770 2 роки тому +2

    देशपांडे सर तुमच्या कार्याला सलामआहे तुम्हाला भावी वाटचालीस मनापासून शभेच्छा 💐💐💐

  • @Khavchat
    @Khavchat 2 роки тому +33

    Спасибо Дешпанде сэр!🙏
    Спасибо Девендра джи!🙏
    धन्यवाद देशपांडे सर!🙏 धन्यवाद देवेंद्रजी!

  • @positivekumar3546
    @positivekumar3546 2 роки тому +10

    देशपांडे साहेब व फडणवीस साहेबानी चांगल काम केल 👍

  • @kiranp1504
    @kiranp1504 2 роки тому +7

    धन्यवाद 🙏🙏डाक्टर देशपांडे सर
    🌹🌹👌👌👌

  • @pravinthorat7082
    @pravinthorat7082 2 роки тому +4

    मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्र जी स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठी चळवळ होती. मुंबई महाराष्ट्रात आहे ती अण्णाभाऊ मुळे..... त्यांचं साहित्य हे जग एकसंध करण्याचे साधन आहे.

    • @sarvapriyartkingdom
      @sarvapriyartkingdom 2 роки тому

      Right

    • @dattarajnarad3872
      @dattarajnarad3872 2 роки тому +2

      संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे बिनीचे शिलेदार व लढा देणाऱ्या अण्णाभाऊ साठेंचा पुतळा कट्टर विदर्भवादी व संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधात असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी अनावरण रशियात जाऊन केले डांग उंबरगाव बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकी सौंसर पांढुरणा सह संयुक्त महाराष्ट्र होणे ही खरी अण्णाभाऊ साठे यांना श्रद्धांजली ठरेल व माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतीय काहिली ही अण्णाभाऊ ची व्यथा दूर होईल

  • @AnandSadamate
    @AnandSadamate 2 роки тому +2

    मराठी लोकांना... आपल्या लोकांविषयी अजून पण प्रेम नाही...
    अण्णा भाऊ सारखे लोक..आपल्याला मेळाले ली एक सोन्याची खान आहे...
    असे खूप हिरे महाराष्ट्र मध्ये होऊन गेलेत..त्याचा आपल्याला अभिमान नाही तर माज असला पाहिजे

  • @Avinshjadhav-x9f
    @Avinshjadhav-x9f 15 днів тому +2

    बोल भिडू ला जय भिम जय लहुजी भाऊ 💛💙

  • @varshanade4063
    @varshanade4063 2 роки тому +13

    मी मागे तुम्हाला comment केली होती आण्णाभाऊ वरती video बनव म्हणुन तुम्ही video बनवला त्या बदल खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍लहुजी वरती पण एक video बनवा

    • @shivamjadhav1110
      @shivamjadhav1110 2 роки тому +2

      लहुजी वस्ताद 💛💥
      👆अस बोलतात आपल्याच महापुरुषांचा आपनच एकेरी उल्लेख करु नका 🙏

    • @varshanade4063
      @varshanade4063 2 роки тому +1

      जय लहुजी जय आण्णाभाऊ साठे मला गर्व आहे मी यांच्या जातीत जन्माला आले 🙏🙏🙏💛💛💛💛💛💛

    • @varshanade4063
      @varshanade4063 2 роки тому +1

      @@shivamjadhav1110 sorry परत नाही लिहणार दादा तंस

    • @somnathkhilare5039
      @somnathkhilare5039 Рік тому

      आधी ब्राह्मणवादी मानसिकतेतून आणि कर्मकांडांतून बाहेर पडा समाजबांधवांनो..माझा जन्म सुद्धा मातंग कुटुंबात झाला आहे पण मी महापुरूषांना जातीच्या चौकटीत संकुचित करत नाही व्यक्तिपुजनापेक्षा त्यांच्या विचारांना अधिक मानतो..अण्णाभाऊ हे साम्यवादी सोबतच आंबेडकरवादी विचारांनी प्रेरित होते..ते एक नास्तिक होते त्यांनी घरातील देव्हारा घराबाहेर सोडून विज्ञानवाद अंगिकारला होता मग आपण कधी विज्ञानवादी होणार आहात?
      नुसते व्यक्तिपुजनाने नाही तर त्यांच्या विचारांनी आणि शिक्षणाच्या जोरावर आपली उन्नती होणार आहे..

    • @shubhamjadhav3656
      @shubhamjadhav3656 18 днів тому

      खरच खूप अभिमान वाटला. नुकतीच फकिरा कादंबरी वाचली आणि आपण कोणाचे वारस आहोत याची जाणीव झाली. 😊

  • @sbs1098
    @sbs1098 2 роки тому +7

    माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏
    🙏 जय लहुजी 🙏
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pavan_jadhav_comedy
    @pavan_jadhav_comedy 2 роки тому +4

    देशपांडे सर.. धन्यवाद.. जय लहूजी 💛

  • @JayramGaykwadGraphics
    @JayramGaykwadGraphics Рік тому +1

    डॉ देशपांडे साहेबांचे आणि मातंग डेव्हलपमेंट ग्रुपचे खूप खूप आभार
    भारतीय लेखकाचे भारताबाहेर उभारणे हे खूप मोठ काम आहे .हा भारतदेशाचा अभिमान आहे विदेशी ज्ञानवान महामानवांच्या सोबत आपल्या भारतीय महान ज्ञानवान महामानवाचा पुतळा उभारणे गौरवशाली कार्य आहे.🙏🙏🙏

  • @akashgaikwad1161
    @akashgaikwad1161 Рік тому +2

    नैराश्य हे तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते, धुळ झटकली की ती तलवार पुन्हा धारदार बनते.✍️
    - साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे

  • @AshokchiVichardhara-qk4bz
    @AshokchiVichardhara-qk4bz 4 місяці тому +1

    श्र.संजय देशपांडे सरांचे मनापासून मनापर्यंत मनःपूर्वक धन्यवाद

  • @dadasoawale2427
    @dadasoawale2427 Рік тому +2

    👍👍👍आपल्या कार्याला, सामाजिक, बादिकीला सलाम 🙏🙏🙏🙏

  • @fredrichwilliam2345
    @fredrichwilliam2345 2 роки тому +6

    त्या बारामतीच्या वाकड्याला सांगा.. आपल्या फायद्यासाठी पेशवे पेशवे करत असत

  • @adinathpalake
    @adinathpalake 2 роки тому +3

    खरंच उल्लेखनीय गोष्ट आहे

  • @dyaneshwardevhare7923
    @dyaneshwardevhare7923 2 роки тому +8

    आण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार का देत नाही सरकार

  • @AnkitaManmothe
    @AnkitaManmothe 29 днів тому +1

    ❤❤ डॉ अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान केला पाहिजे साहित्य कला संस्कृती सामाजिक राजकीय राष्ट्रप्रेम भारत रशिया सांस्कृतिक साहित्यिक संबंध मुंबई विद्यापीठाला भारतरत्न डॉ अण्णा भाऊ साठे विधापिठ मुंबई नाव द्यावे जय लहुजी जय भारत वाटेगाव मुंबई रशिया अमरावती स्मारक उभारावे बाबासाहेब गोपले युवा संघ आणि डॉ अण्णा भाऊ साठे प्रशिक्षण संशोधन संस्था आटी ताकतोडा ता सेनगाव जि हिंगोली वारणेचा वाघ युवा मंच ताकतोडा भारतीय मानवहित लोकशाही आघाडी जय लहुजी जय भारत वाटेगाव

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 2 роки тому +12

    आता गुलाम म्हणतील हे तर मोदींच कारस्थान.
    जय भवानी
    जय मांतग

    • @y.tthoke2522
      @y.tthoke2522 2 роки тому +1

      कॉम्रेड अण्णाभाऊ साठे हे साम्यवादी विचारसरणीचे होते बाकी तूम्ही समजून घ्या गुलाम कोन आहे ते..

  • @niteshbagade8365
    @niteshbagade8365 2 роки тому +5

    जय आण्णाभाऊ, जय भीम

  • @anikettupe1988
    @anikettupe1988 2 роки тому +3

    अजुन काय पाहिजे राज्य सरकारला देशाचे नाव सगळ्या जगात गाजवणारा जगदविख्यात सााहित्यिक आण्णाभाऊं ना भारतरत्न लवकरात लवकर द्यावा तेवढी एकच विनंती करतो

  • @pratapthorve5917
    @pratapthorve5917 2 роки тому +3

    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आमचा अभिमान , आमचा स्वाभिमान.

  • @sachinparkhe4173
    @sachinparkhe4173 2 роки тому +5

    Thank You Sanjay Deshpande Sir!!

  • @suniladhagale3457
    @suniladhagale3457 2 роки тому +3

    लोकशाहीर आण्णाभाऊ साठे प्रतिभावान लेखक तर होतेच शिवाय एक आदर्श व्यक्तिमत्वही होते दलित साहित्य मध्ये त्यांचा वाटप खूप मोठा आहे पण आपल्या देशात मात्र त्यांची दखल घेतली नाही याचं वाईट वाटतंय

  • @rahulshelar4364
    @rahulshelar4364 2 роки тому +6

    जय अण्णा जय लहुजी🙏🏻🙏🏻

  • @hariomdevkattepatil
    @hariomdevkattepatil 2 роки тому +4

    अन्ना भाऊ साठे यांच्या रशिया सोबत असलेले संबंध सांगा

  • @vinodghorpade9570
    @vinodghorpade9570 Рік тому +2

    संजय देशपांडे यांचे मनापासून आभार,,,जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏

  • @anoshlokhande9799
    @anoshlokhande9799 2 роки тому +3

    आण्णा भाऊ साठे हे जगविख्यात साहित्यकार होते....

  • @Khavchat
    @Khavchat 2 роки тому +17

    Очень хорошо!! 👌

  • @jayjangate6487
    @jayjangate6487 2 роки тому +5

    Best information and thankyou very much for a great video

  • @pappa5417
    @pappa5417 2 роки тому +8

    फकिरा 🙏❤️

  • @shubhampatil.mh1951
    @shubhampatil.mh1951 2 роки тому +3

    रशियाला आण्णाभाऊ साठे कळलेत पण आपल्या भारताला कधी?? अण्णाभाऊ साठेंना मरनोत्तर तरी भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी पाठपुरावा केला गेला पाहिजे.

  • @nareshlokhande5382
    @nareshlokhande5382 Рік тому +3

    बोल भिडू चे खूप खूप मनापासून धन्यवाद लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनचा इतिहास माडण्यासाठी🙏🙏🙏

  • @amolrokade2358
    @amolrokade2358 Рік тому +1

    thank you Sanjay sir,

  • @niteendegaonkar4896
    @niteendegaonkar4896 Рік тому +1

    धन्यवाद 🙏🙏

  • @shivawalke3552
    @shivawalke3552 2 роки тому +2

    Khup chan kaam dr. Deshpande

  • @bea72battishevicky85
    @bea72battishevicky85 2 роки тому +9

    ❤️DR. DESHPANDE❤️

  • @छत्रपतीशिवाजीमहाराज999

    *मराठे ब्राम्हण हे तुमच्या रक्षणासाठी उनातीसाठी खूप प्रयत्न करत आहे पहिल्या पासून...... छत्रपती शाहू महाराज न मुळे DR बाबा साहेब हे उच शिक्षण घेऊ शकले...... जरा किंमत ठेवा एक् व्हा आम्हीच तूमचे रक्षण करणार हे नकी*

    • @pratikshinde1023
      @pratikshinde1023 2 роки тому

      🤣🤣🤣🤣

    • @Ram-yf9wr
      @Ram-yf9wr 2 роки тому

      Marathe bajula kaadh faqt mag tuzi jamat kalel saglyna

  • @akashchabukswar4821
    @akashchabukswar4821 Рік тому +2

    शिक्षित लोकच जातीभेद विसरून चांगले ते स्वीकारू शकतात❤

  • @karanmalge8522
    @karanmalge8522 9 місяців тому

    Khup chan video ani uttam vishleshan...

  • @govindnatkar5415
    @govindnatkar5415 Рік тому +1

    🙏dr Deshpande thank you 🙏

  • @sandipbaware.001baware9
    @sandipbaware.001baware9 2 роки тому +2

    जय लहुजी धन्यवाद तुम्हा सर्वाचे

  • @sandipbiranje9158
    @sandipbiranje9158 2 роки тому +2

    Thank you Deshpande sir....

  • @singer_sunny_kshirsagar
    @singer_sunny_kshirsagar 2 роки тому +1

    माझ्या शब्दाखातर व्हिडीओ केला भिडू लोक खूप खूप आभार 🙏 आणखी एक बातमी आण्णाभाऊंच्या साहित्यावर आधारित प्रवीण तरडे हे दोन चित्रपट करत आहेत 1 राष्ट्रवीर फकिरा आणि 2 माकडीचा माळ त्यातील राष्ट्रवीर फकिरा चित्रपटाचा नायक फकिरा चा फोटो सोशल मीडियावर प्रवीण तरडे यांच्याकडून व्हायरल केला जातो

  • @sandipramnathgaikwad7476
    @sandipramnathgaikwad7476 Рік тому

    खूप खूप धन्यवाद

  • @sushantgaikwad7742
    @sushantgaikwad7742 Рік тому

    धन्यवाद भाऊ

  • @somputra1004
    @somputra1004 Рік тому

    देशपांडे सरांचे आणि बोल भिडू चॅनेल चे खूप खूप आभार..... जय शिवराय जय लहुजी

  • @sachinshingote9505
    @sachinshingote9505 2 роки тому

    हि ओळख आहे माझ्या महाराष्ट्राची...जय शिवराय

  • @sandeeppalve9393
    @sandeeppalve9393 2 роки тому

    खुपच छान आणि अभिमानास्पद व्हिडिओ आहे, सुरेख माहिती देण्यासाठी धन्यवाद.,,,,💐💐💐

  • @pandharichimule1781
    @pandharichimule1781 2 роки тому

    तुम्ही ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तुमचा आभारी आहे

  • @ajayshirsath7553
    @ajayshirsath7553 2 роки тому

    Khup Chan mahiti dada

  • @DhammaDeepam
    @DhammaDeepam 2 роки тому +12

    त्यांना समजले पण आपल्या लोकांना कधी समजणार काय माहित... it's not just about Statue it's about ideology..

    • @vaishnavisapkal5726
      @vaishnavisapkal5726 2 роки тому

      प्रत्येकाने प्रबोधन केले पाहिजे

  • @rajanudale
    @rajanudale Рік тому

    Zakaaaas mahiti bhau,🔥👑✌️✨💫🔥🔥🔥

  • @AniketSathe-o3f
    @AniketSathe-o3f Місяць тому

    साहित्य सम्राट लोक शाहीर अण्णाभाऊ साठे ❤❤❤❤

  • @eknathkhandagale5009
    @eknathkhandagale5009 Рік тому

    लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हे जग विख्यात शाहीर कथाकार, कादंबरीकार आहेत त्यांना भारतरत्न पुरस्कार हा मिळालाच पाहिजे

  • @jayantathavade9153
    @jayantathavade9153 2 роки тому +3

    You should have been given Sanjay deshpande's mobile number for congratulating him to other people. Hats off Sanjay Deshpande.
    You are deserving for Vice Chancellor. You should get Padma Shri for this work. Bol bhidu you have made really nice video on this topic. Great job
    Very nice
    Thanks

  • @manoharsontakke8328
    @manoharsontakke8328 Рік тому

    Khup chan Chinmay bhau.

  • @Pawansir93
    @Pawansir93 2 роки тому +3

    भारतरत्न पुरस्कार द्यावा....

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 2 роки тому

    Thanks Dr Sanjay Deshpande sir👍

  • @santoshsonone2357
    @santoshsonone2357 2 роки тому

    खुप छान माहिती मिळाली 🙏🙏

  • @लोकशाहीर
    @लोकशाहीर Рік тому

    विनम्र अभिवादन 💐

  • @tanmayadekar11
    @tanmayadekar11 2 роки тому +2

    Plez make video on Yavatmal

  • @gauravgaikwad4302
    @gauravgaikwad4302 2 роки тому

    खूप छान भाऊ सागितले जय अण्णा भाऊ साठे🚩🚩

  • @tjwhatsappstatus8253
    @tjwhatsappstatus8253 2 роки тому

    माहिती दिल्या बदल बोल भिडू टीम चे धन्यवाद

  • @dhurajitambe5334
    @dhurajitambe5334 Рік тому

    खूप खूप धन्यवाद देशपांडे सरांचे आणि बोल भिडू चैनल चे

  • @manojsakat8692
    @manojsakat8692 Рік тому

    अभिनंदन सर 🌹🌹🙏🙏